देवाच्या नैवेद्यासाठी शिरा l गूळाचा शिरा l प्रसादाचा शिरा l पूजेचा प्रसाद

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2024
  • ‪@vidhyashinde01‬
    देवाच्या नैवेद्यासाठी शिरा l गूळाचा शिरा l प्रसादाचा शिरा l पूजेचा प्रसाद
    नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते 🙏
    कसे आहात सगळे!
    नक्कीच बरे असणार
    आज आपण देवाच्या नैवेद्यासाठी गूळाचा शिरा करणार आहोत गूळाच आणि पाण्याचं एकदम परफेक्ट प्रमाणा दिलेलं आहे तर नक्की लाईक करा आणि शेअर करा 🙏
    / @vidhyashinde01
    For sponsorship and business Enquiries whatsapp -8928784863
    #vidhyashinde01
    #देवाच्यानैवेद्यासाठीशिरा
    #गूळाचाशिरा
    #प्रसादाचाशिरा
    #पूजेचाप्रसाद
    #कमीतूपातशिरा
    #सत्यनारायणाच्यापूजेचाप्रसाद
    #सव्वाकिलोचाप्रसादाचाशिरा
    #सव्वाकिलोचाप्रसाद
    #सव्वावाटीचाप्रसाद
    #रव्याचाप्रसाद
    #howtomakeprsadachashirainmarathi
    #howtomakegulachashira
    #sweetrecipe
    #गूळाचाप्रसाद
    देवाच्या नैवेद्यासाठी शिरा ,गूळाचा शिरा ,प्रसादाचा शिरा,पूजेचा प्रसाद,कमी तूपात शिरा ,सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद,सव्वा किलो चा प्रसादाचा शिरा,सव्वा किलोचा प्रसाद,सव्वा वाटीचा प्रसाद,रव्याचा प्रसाद,how to make prsadacha shira in marathi,how to make gulacha shira,sweet recipe गूळाचा प्रसाद
    नैवेद्यासाठी प्रसाद
    बारीक रवा 1 वाटी
    गूळ 1 वाटी
    पाणी 2 वाटी
    तूप 6 चमचे
    वेलची पावडर 1/2 चमचा
    काजू 4
    बदाम 5 ते 6
    मनूका 7 ते 8
    कृति
    रवा साफ करून घ्या
    जाड बूडाच भांड घ्या तूप घाला आणि तूप गरम झाल की रवा घाला गॅस बारीक करुन खरपूस भाजून घ्या आणि काजू,बदाम ,मनूका घाला आणि ते सुद्धा रव्या बरोबर भाजून घ्या एका साईटला गूळ विरघळवून घ्या रवा भाजला की गरम गरम गूळाच पाणी घाला मिक्स करा वेलची घाला मिक्स करा झाकण ठेवून वाफ काढा दोन मिनिटांनी गॅस बंद करा मिक्स करा परत दोन तीन मिनिटे झाकून ठेवा आपला शिरा तयार
    सर्व साहित्य एकाच वाटीने घ्यावे
    पाहिजे तर तूपाचे पण प्रमाण 1 वाटी घ्यावे
    रवा चांगला मंद आचेवर भाजावा
    रवा सतत मिक्स करा
    गूळाचा पाक करायचा नाही
    गूळ फक्त विरघळवून घ्यावा
    रव्यामध्ये गूळाचे पाणी ओतताना ते पाणी गरम असावे
    गूळाचे पाणी गाळून घ्यावे
    घरच्या घरी गुलाब जामून कसे बनवावे
    • घरच्या घरी गुलाब जामून...
    कोकणातील पारंपरिक पदार्थ कानोली नाग पंचमी स्पेशल
    • कोकणातील पारंपरिक पदार...
    काकडीचे पातोळे
    • patolya l पातोळ्या l O...
    दोडक्याची चटणी
    • दोडक्याची चटणी l गावरा...
    अनोखी डाळ रेसिपी
    • अनोखी डाळ रेसिपी l या ...
    आमच्या घरचा चणा मसाला/उसळ
    • आमच्या घरचा चणा मसाला ...
    सूनबाईंच्या पद्धतीची भरली कारळी
    • सूनबाईंच्या पद्धतीची भ...
    बिना भाजणीचे मालवणी कोंबडी वडे पीठ कसे करावे
    • बिना भाजणीचे मालवणी को...
    कशाबरोबर पण खाता येतील असे वड्याचे 3 प्रकार
    • चिकन,मटण,भाजी,गोड कशाब...
    चणाडाळ,बेसन,तुरडाळ, मूगडाळ,पूरणयंत्र, पाटा वरवंटा काही ही न वापरता पूरणपोळी
    • चणाडाळ,बेसन,तुरडाळ,मूग...
    मिक्सर मध्ये डाळ वाटण्याची नविन ट्रिक गव्हाच्या पिठाची पूरणपोळी
    • मिक्सर मध्ये डाळ वाटण्...
    मिक्सर पाटा वरवंटा चाळण पूरणयंत्र काही ही न वापरता डाळ वाटण्याची नविन ट्रिक /चणाडाळ ची पूरणपोळी
    • मिक्सर पाटा पूरणयंत्र ...
    खास पद्धतीने आंब्याची पुरणपोळी
    • खास पद्धतीने लुसलुशीत ...
    50 ते 60 ऑर्डर च्या पुरणपोळी साठी किती डाळ आणि मैदा घ्यावा
    • पूरणपोळी रेसिपी । 50 ...
    आगरी कोळी चिकन लपेटा
    • आगरी कोळी चिकन लपेटा थ...
    स्पेशल मसाला कोळंबी बटाटा कालवण आणि तवा फ्राय
    • स्पेशल मसाला बनवून कोळ...
    कोकणातील विस्मरणात गेलेली भानोली रेसिपी
    • Maharashtrian Special ...
    कोवळ्या फणसाची भाजी
    • फणसाची भाजी l कोवळ्या ...
    थंडी तून गुणकारी बाळतीनीचा आहार मच्छी
    • थंडीतून गुणकारी कंबरदु...
    आगरी कोळी पद्धतीने ओल्या बोंबलाच खेंगाट
    / 4smhv9qpcg
    नागपूरी सावजी चिकन/nagpuri Saoji Chicken Recipe
    • Saoji Chicken recipe i...
    kala chicken/monsoon special recipe
    • Delicious Kala Chicken...
    कधी खाल्ली नसेल अशी नविन पद्धतीची भेंडीची भाजी
    / decua

Комментарии •