Sudamme पाहिलांदाच बघितला हा episode. क्या बात है! तुझे हे पण sensitive रूप बघायला भेटले. अतिशय सुंदर आणि best म्हणजे U-Turn मारून डोळ्यांत अश्रू आणलेत रे तू, नाही तर TV वाल्यांनी तर सासू आणि सुने तर villian चा जाणू काही शिक्काच मारला होता. Beautiful 👌
Thank you atharv for the best solution . Pn khare tar tya दोघींच्या मध्ये एकमेकींना समजून घेण्याचे potentials hote aani mulaga mhanun समजून सांगण्याचा तुझा प्रयत्न पण अगदी चांगला होता. पण वास्तवात लोक इतकं पटकन सरळ वागत नाहीत. लोकांची आयुष्य बरबाद होतात असे प्रश्न हाताळताना. असो. मार्गदर्शक आणि मनोरंजक व्हिडिओ बद्दल खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद सुदामे. 😊खूपच प्रभावीपणे हताळला हा विषय ..मस्त
बरोबर. पण लग्नानंतर सासू सुनेला अशी गुंतवून ठेवते की, तिला भीती की मुलगा आणि सून दोघेही तिच्या हातातून सुटतील. सुनेला हे अवघड जात आणि ती आपली सासू बद्धल चुकीची समजूत करून घेते. यात मुलाचा / नवऱ्याचा सहभाग खूप महत्वाचा. तेच सुदमे थोड्याच कथनकात सांगू पाहतो.
खूप छान एपिसोड घरातला वाद घरातील व्यक्तीनेच मिटवला पाहिजे बाहेरचे तर अगित तेल ओतायलाच तयारच असतात चैन्नई वर्णन बघीतला दुसऱ्या राज्यात राहून मराठी कार्यक्रम पाहण्याला मन असूरलेले असते जय महाराष्ट्र❤❤
असेच व्हिडिओ बनवत रहा आजची गरज आहे ती. सासुला सुन नको असते अस नाही आणि सुनेलापण सासु हवेच असते फक्त त्या दोघींना जोडणारा दुवा म्हणजेच घरच्या पुरुषाला परीस्थिती नीट हाताळता आली पाहिजे.
संयमाने व समजूतदार पणामुळे सगळ्या समस्येवर तोडगा निघु शकतो अतिशय संयमाने ही गोष्ट हाताळावी लागते मिश्कीलपणे केलेला विनोद अप्रतिम निःशब्द करणारा आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप मस्त होता हा एपिसोड…. जे दाखवलस ते अगदी घरा घरामधे घडणाऱ्या गोष्टी आहेत…🤗 ह्या मधून असंख्य नवऱ्यांना योग्य मार्गदर्शन दिल्या बद्दल खूप खूप आभार…😊👏🏼 दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…🪔🪷
Short and Simple episodes. Lovely. लई भारी एपिसोड. सर्वानी थोड समजून घेतल की तिडा सुटतो. घरात एखादा असा माणूस हवाच. लिखाण जबरदस्त. तुझा राज ठाकरे आणि अमित ठाकरे चा इंटरव्ह्यु पहिला. खूप समर्पक.
असे व्हिडिओ काळाची गरज बनलेली आहे..अनेक छोट्या छोट्या,संसारातील कुरबुरी वाढल्या की मग मन तुटतात आणि नंतर घर . हळूहळू नाती पण संपून जातात.. कुटुंब व्यवस्था टिकवून ठेवायची असेल तर "ॲडजेस्टमेंन्ट" महत्त्वाची..हेच सुदामेंनी व्हिडिओ रूपात अगदी छान मांडलय...
Very nice episode. Serial makers need to learn from Atharva how to make and present content which gives a lesson or two to the viewers and also entertain them without any artificial drama.
कारगिल वरून बगतोय 😊😊😊 salute
शुभ दीपावली भावा🇮🇳❤️
दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा 🪔🙏
@@atharvasudame1098 मराठी अस्मिता जागृत आहे तुमच्या मुळे
Happy Diwali
🎉
Sudamme पाहिलांदाच बघितला हा episode. क्या बात है! तुझे हे पण sensitive रूप बघायला भेटले. अतिशय सुंदर आणि best म्हणजे U-Turn मारून डोळ्यांत अश्रू आणलेत रे तू, नाही तर TV वाल्यांनी तर सासू आणि सुने तर villian चा जाणू काही शिक्काच मारला होता. Beautiful 👌
Kiti sundar comment kelit
Pan baghayla "milale" aivaji "bhetale" mhanalat yacha thoda vaait vatla😅
Khup chan aahe Sarv sasu sunani phahave aasa
छान बनवला ब्लॉग असेच प्रत्येक घरात सासू सुनेचे भांडणे प्रेमाने मिटवणारा दुवा पाहीजे 👌👌
Tai ha blog nhi y short film ahe
@outofurrange ओके
Khup sunder.. pratyek gharatlo gosht agadi sunder mandali..
8.30 मिनिटात लग्नानंतरच्या आख्या आयुष्याचा आणि सासू सुनेच्या नात्याचा सार काढला तुम्ही......भारीच की😊
Thank you atharv for the best solution . Pn khare tar tya दोघींच्या मध्ये एकमेकींना समजून घेण्याचे potentials hote aani mulaga mhanun समजून सांगण्याचा तुझा प्रयत्न पण अगदी चांगला होता. पण वास्तवात लोक इतकं पटकन सरळ वागत नाहीत. लोकांची आयुष्य बरबाद होतात असे प्रश्न हाताळताना. असो. मार्गदर्शक आणि मनोरंजक व्हिडिओ बद्दल खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद सुदामे. 😊खूपच प्रभावीपणे हताळला हा विषय ..मस्त
बरोबर. पण लग्नानंतर सासू सुनेला अशी गुंतवून ठेवते की, तिला भीती की मुलगा आणि सून दोघेही तिच्या हातातून सुटतील. सुनेला हे अवघड जात आणि ती आपली सासू बद्धल चुकीची समजूत करून घेते. यात मुलाचा / नवऱ्याचा सहभाग खूप महत्वाचा. तेच सुदमे थोड्याच कथनकात सांगू पाहतो.
खूप छान एपिसोड
घरातला वाद घरातील व्यक्तीनेच मिटवला पाहिजे
बाहेरचे तर अगित तेल ओतायलाच तयारच असतात चैन्नई वर्णन बघीतला
दुसऱ्या राज्यात राहून मराठी कार्यक्रम पाहण्याला मन असूरलेले असते
जय महाराष्ट्र❤❤
असेच व्हिडिओ बनवत रहा आजची गरज आहे ती. सासुला सुन नको असते अस नाही आणि सुनेलापण सासु हवेच असते फक्त त्या दोघींना जोडणारा दुवा म्हणजेच घरच्या पुरुषाला परीस्थिती नीट हाताळता आली पाहिजे.
❤श्रीयुत गंगाधर टिपरे ❤ aathvan zhali bhawa Marathi cha new chehra aahes tu ❤ Tula khup shubhechha for your Future 🎉❤
संयमाने व समजूतदार पणामुळे सगळ्या समस्येवर तोडगा निघु शकतो अतिशय संयमाने ही गोष्ट हाताळावी लागते मिश्कीलपणे केलेला विनोद अप्रतिम निःशब्द करणारा आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप मस्त होता हा एपिसोड….
जे दाखवलस ते अगदी घरा घरामधे घडणाऱ्या गोष्टी आहेत…🤗
ह्या मधून असंख्य नवऱ्यांना योग्य मार्गदर्शन दिल्या बद्दल खूप खूप आभार…😊👏🏼
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…🪔🪷
खुप भारी
Solution काढले आहे
Sharing and caring
Is good
Mantra for family
छान विचार आहे... असेच नवीन नवीन ॲपीसोड बनवत रहा....🎉
Short and Simple episodes. Lovely. लई भारी एपिसोड. सर्वानी थोड समजून घेतल की तिडा सुटतो. घरात एखादा असा माणूस हवाच. लिखाण जबरदस्त. तुझा राज ठाकरे आणि अमित ठाकरे चा इंटरव्ह्यु पहिला. खूप समर्पक.
असे व्हिडिओ काळाची गरज बनलेली आहे..अनेक छोट्या छोट्या,संसारातील कुरबुरी वाढल्या की मग मन तुटतात आणि नंतर घर . हळूहळू नाती पण संपून जातात.. कुटुंब व्यवस्था टिकवून ठेवायची असेल तर "ॲडजेस्टमेंन्ट" महत्त्वाची..हेच सुदामेंनी व्हिडिओ रूपात अगदी छान मांडलय...
खुप मस्त, फक्त समजून घेणं महत्वाचे, काही लोक फक्त खटके दाखवतात… सुदामे आवडला हे…
जमल अथरव तुला , शब्दांची जादू भारी जमते तुला
तुम्ही खरंच हुशार आहात.. सध्या फक्त सांसारिक भांडणावर सीरियल सुरू असतात.. त्यात तुम्ही अशी क्रिएटिव्ह ( भांडण मिटणारी ) सीरियल बनवतात..👋
ठिणगी पडायला लागत नाही वेळ..
पण शक्कल लढवून बसवला पुन्हा मेळ!!
सुदामे आणि सगळीच टीम खूप भारी🎉
अथर्व --- बाळ्या चांगले व्हिडिओ बनवतोस की रे 👌
Vaaa... Vaa... Vijay sir अनेक दिवसांनी पाहिलं तुम्हाला... मस्तच
उत्तम विचार आणि व्हिडिओ, समजूतदार पणा ही माणसाची बेस्ट क्वालिटी आहे, 👌👌👌👍💐💐💐
खूपच छान! अशा संवादाची गरज असते.
खूप छान हाताळला प्रसंग.. कुणालाही वाईट न वाटता. खूप शुभेच्छा 🎉🎉
खूपच छान प्रकारे सुदामेनी भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.
सर्व्याना असच मिळावा
अगदी बरोबर समजून घेतले छान एपिसोड 👍🏻👍🏻👍🏻 आपल्या जुन्या काळाची आठवण झाली
Khup chan topic select kelay. Ani to bhandan sodvaycha prayatn pan khup sunder❤
खूपच छान vishay .सुंदर रितीने मांडला.
कारगिल वरून..,.. I am speechless ❤❤❤❤
Chaan banavla aheys ha video, mitra t
Relate jhala
Sam'e situation hoti....aai ne majha hi job sodla family sathi ...❤❤
Bhai bhai no 1 contain salute for ur mind creativity
Positive संदेश. 🙏धन्यवाद.
सगळे कलाकार एक नंबर ❤
आवडलं. घरात समजूतदार व्यक्ती असणं खूप गरजेचं असत 😊
सासु सुनेचे भांडण मिटले हे छान झाले. तुमचा संसार सुखाचा होवो.😂😂😂
चंद्रा वरून बघतोय 😊😊😊😊 हॅप्पी दिवाळी
मी दुसऱ्या सूर्यमालेतून बघतोय 😅
😅😂😅😂😅 भाई जमलय पण हे फक्त हितच शक्य आहे
खूपच सुंदर भाग होता, End Plate वरचं जोशी काकांचं नाव फक्त करेक्ट करा
*भांडणाची भट्टी छानच जमली आणि वेळीच आग विझवली गेली, जोशी काका icing on cake...सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!!*
Excellent सुदामे. 👍👍
Missed this series soo much, thanks for a revival!
खुप सुंदर, विषय, विवेचन आणि समाधान....❤
Ati uttam..... Chhan Hasyavinod....
अथर्व हा अप्रतिम संदेश दिलास 🎉🎉
जुना का नवीन तवा 😂
Best dada
❤
अथर्व सुदामे खुप छान पद्धतीने नात्यातील दुरावा कमी केलास तु 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप छान msg दिला व्हिडिओ चा शेवटी 🤝🏻
Salute atharva dada🎉 kharch middle person samjutdar asel tar sarv सोपे hote
Nagaland Varun bagtoy mi video 📸❤
सासु आणि सुनेची जोडी खूप छान आहे..... आनीची आई शेवटी सासू झाली तर...😂
मन समजून घेतलं की एकमत व्हायला वेळ लागत नाही
अथर्व दादा खूप छान व्हिडिओ बनवला आहेस..
खुप खुप सुंदर 👌👌👌😍
Renuka mam che Aai che character khup bhari astat ❤❤❤❤ Bhadipa cha aai ani ani che video pan mala khup awdtat renuka mam mule ❤❤❤
Beautiful episode..khup chaan twist kel...❤
Atharva sudhame in end part of video very nice lesson give us always 🤗🤗❤️
सुंदर सादरीकरण ❤
होणाऱ्या सासू ने आणि सुने ने पाहावा असा व्हिडिओ
Wonderful content….social media madhe mostly bhandne n all pan he wale far better hote
खुप खूप सुंदर कॉन्सपथ, अप्रतिम 💞
Very nice episode. Serial makers need to learn from Atharva how to make and present content which gives a lesson or two to the viewers and also entertain them without any artificial drama.
Such a beautiful ending ❤❤❤❤ thank you for starting this series again ❤❤❤👍🏻👍🏻👍🏻👍🏻
अथर्व खूप छान कॉन्सेप्ट आहे, सुंदर अभिनय आणि सादरीकरण❤
छान मेसेज अतिशय सुंदर
जबरदस्त सावरा सावर सुदामे भाऊ.
खूप छान बघतना मजा आली 😊
Costumes mast simple and relaxing cotton premi punekars
खूप छान बनवला आहे ब्लॉग.
लय फास्ट सुटला प्रश्न 😂😂😂😂
Ek no👌👌
एकदम ‘झकास’ सुदामे
अप्रतिम👌👌👌👌👌
हे काय बरोबरच आहे 😂
Akdam super❤❤❤
He ekdm brobrr hota sudame😅😅
Khup chan
वा!❤शुभ दीपावली.छान मेसेज❤
मस्त व्हिडिओ दादा
तुझे सर्व व्हिडिओ मस्त असतात तुला भेटायची इच्छा आहे खूप
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दादा 😊
सुदामे....... खरच best 😅
Khup chaan❤
अरे वा किती छान ❤
Suparr me khup motha fan aho sir तुमचा🎉❤
Khup bhari episode vatala
Bhari 😍😘😘
Bhariii❤❤❤❤
@8:06 "Kaka thondat taka"🤣🤣🤣
Athrav tula shatasha maza pranam !!🙏
Mast mitavle bhandan sudame dada mazya navryane ashich bhandan mitavli
🤝✌️👌 Bhari Video
👌👌 Mast ...Sudame ❤ khup chan
Khup chhan sudame❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Mast….after all husband needs to balance everything between mom n wife👌🏻👍🏻
खूप खूप छान आहे घरो घरी मातीच्या चुली 😊😊
मै काश्मीर से हु
खूप छान 🎉👌👍👍
Rahul Ghandhi ch bhashan lavlay starting la .....😅😅😅..
मराठी वेब सिरीजला सुलोचना मिळाली
सुदामे व्हिडिओ छान आहे...❤️😊
Wa mast ch....khup chan janun anlay❤
अप्रतिम 👌👌
खूप छान...खूsssssप हसले
वाव खूप छान आहे व्हिडिओ