म्हसवड : तृतीयपंथी सोबत लग्न केलं, अन् पैशांसाठी मारून टाकलं, राशी-समाधानची खरी कहाणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 ноя 2024

Комментарии • 230

  • @GauriPatil-tc4tf
    @GauriPatil-tc4tf Месяц назад +65

    घटना फार वाईट घडली....तुम्ही खूप स्पष्ट व व्यवस्थीत स्पष्टीकरण दीले ...भाषा फार छान आहे तुमची ...फार छान काम करत आहेत

  • @Badboygaming-mu2tq
    @Badboygaming-mu2tq Месяц назад +33

    ताई आमच्या मान तालुक्यातील गोष्ट आहे. खूपच लज्जास्पद गोष्ट आहे त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे😢

  • @dayaranikharat9393
    @dayaranikharat9393 24 дня назад +4

    खूप छान घटना मांडली .आहे वक्तृत्व अतिशय सुंदर

  • @anilshirsat1665
    @anilshirsat1665 Месяц назад +67

    मी व्हिडिओ पाहून झाल्यानंतर खाली कमेंट वाचल्या मला कमेंट पाहून खूप वाईट वाटलं का त्यांच्या समाजातील एक व्यक्तीचा खून झाला आहे आणि ते लोक त्याची न्यायासाठी न्याय मागत आहे अरे तुम्ही त्यांना काही पण कमेंट पास करतात हे बरोबर नाही तो पण एक समाज आहे त्यांनाही जगण्याचा जीवनाचा आनंद घेण्याचा अधिकार आहे आपण सर्वजण शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहणारे मावळे आहोत महाराजांनी कधीच कोणाचा जाती धर्माचा पंथाचा अपमान केला नाही याउलट महाराजांनी कठोर शिक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी न्याय मागण्या करता त्यांना नातेवाईक नाही पण त्यांचा समाज आहे तुम्ही जर त्यांची मदत नाही करू शकत तर त्या लोकांना नाव ठेवण्याचा वैयक्तिक खालच्या पातळीच्या टीका करण्याच्या तुम्हाला नैतिक अधिकार नाही माझं काही चुकलं असेल तर सॉरी मला असं वाटतं तो पण एक समाज आहे त्यांना एक समाज म्हणून स्वीकारा बाबांनो

    • @trishainnocentgirl.970
      @trishainnocentgirl.970 Месяц назад

      Ya madam swatahun kinner banlya ahet yanch eka mulibarobar lagn zal ek mulagi pn zali nantr sadi ghatli nantr eka purushabarobar lagn kel jyala already ek mulaga ani baiko hoti . Ha purush nasta tr yana mulagi kashi zali asti. Yanchyabaddal sahanbhuti dakhwaychi ka je lokana live marhan kartat , dhamkya detat.

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Месяц назад +16

    अतिशय सुव्यवस्थित प्रकरणं मांडलेले आहे...

  • @vikasnagrale4546
    @vikasnagrale4546 Месяц назад +25

    श्रीलक्ष्मी जी तुमी टाकल्या व्हिडीओ मध्यल्या कंमेन्ट वाचा लोक काय बोलत आहे कधी डॉक्टर ची पदवी मिळाली असे लोक विचारत आहे

  • @SampadaJog
    @SampadaJog Месяц назад +35

    Dr कधी झाल्या..🎉

  • @Ram-l4y9w
    @Ram-l4y9w Месяц назад +123

    डॉक्टर पदवी कोण दिली हिला

  • @dayaranikharat9393
    @dayaranikharat9393 24 дня назад

    प्रचंड आत्मविश्वास तिघीच्याही चेहऱ्यावर😊

  • @sourabhbhilare
    @sourabhbhilare Месяц назад +7

    फालतू मानसिकता होत चालली आहे समाजात .
    दोषींवर कठोर कारवाई व्हावी .

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 Месяц назад +6

    Good tai salam tula

  • @welthforhelath2416
    @welthforhelath2416 Месяц назад +8

    डॉ्टरसाहेब

  • @sutarag7924
    @sutarag7924 Месяц назад +13

    मस्त मांडणी प्रवक्ता सारखी जय हिंद

  • @RajanThorat-yh2mc
    @RajanThorat-yh2mc 27 дней назад +1

    मॅडम खुप 🙏🙏🙏

  • @GauriPhalke-b7i
    @GauriPhalke-b7i Месяц назад +8

    ताई खुप दिवसांनी लाईव्ह आले आहेत

  • @onlyme6118
    @onlyme6118 Месяц назад +108

    ही डॉक्टर कधी झाली याचे एपिसोड मी पहिल्या पासून पहात होतो काय पण

    • @PayalGandhi-d8y
      @PayalGandhi-d8y Месяц назад +20

      सांगलीत फेक बनावट डिग्री देतात

    • @nitinpagare2383
      @nitinpagare2383 Месяц назад +7

      Aho ti faqt padvi ahe

    • @shitalchavan9347
      @shitalchavan9347 Месяц назад +4

      Ho kadhi zalya doctor...kahi pn

    • @MaheshPatel-c1v
      @MaheshPatel-c1v Месяц назад +14

      Dr manje P.H.D keli asel

    • @sunandach0rghe384
      @sunandach0rghe384 Месяц назад +11

      😂😂😂😂😂 doctor 😂😂😂😂😂

  • @RakeshGaikwad-c7t
    @RakeshGaikwad-c7t Месяц назад +24

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 मी आता डॉक्टर कवा झाले की नाही पण दुसऱ्या संग लग्न केले

    • @prathamrathod1431
      @prathamrathod1431 Месяц назад

      अडानचोट त्यांचं Phd पर्यंत शिक्षण झाले आहे, गवार .

  • @Kahshsjsjdjjdhdb
    @Kahshsjsjdjjdhdb Месяц назад +78

    डॉक्टर पण झ्हालास आता साग्या 😂😂😂

    • @srushtipatil8623
      @srushtipatil8623 Месяц назад +4

      😂😂😂

    • @Kahshsjsjdjjdhdb
      @Kahshsjsjdjjdhdb Месяц назад

      @@srushtipatil8623 होय मी ह्याचे सर्व व्हिडिओ पाहत आलो आहे 2 वर्षा पासून त्या वेली तर डॉक्टर न्हवता आता एक्दम कुठून mbbs केला काय माहित

    • @srushtipatil8623
      @srushtipatil8623 Месяц назад +6

      ​@@Kahshsjsjdjjdhdbपैसे देऊन डिग्री घेतली असेल 😂😂

    • @Kahshsjsjdjjdhdb
      @Kahshsjsjdjjdhdb Месяц назад +4

      @@srushtipatil8623 हो 😂😂

    • @JayaArgade
      @JayaArgade Месяц назад +2

      😂😂😂😂😂

  • @chetansalunke7220
    @chetansalunke7220 Месяц назад +35

    अरे ही बोलबचन आता एवढी बोलली आहे तर तेवढी शिक्षा देऊन टाक की बर हिला डॉकटरेट आणि डॉक्टर फरक कळत नाही हिला डॉकटरेट देणाऱ्या युनिव्हर्सिटी ची किव येते

  • @balajishinde8956
    @balajishinde8956 Месяц назад +6

    आता पुढ्च्या वीडीओ तर मी कलेक्टर मनणार 😂😂

    • @abcrtr2
      @abcrtr2 Месяц назад

      ADANCH0T PHD MAHIT AHE KA

  • @baludamse3202
    @baludamse3202 Месяц назад +11

    न्याय हा मिळालाच पाहिजे

  • @Mi_Marathi
    @Mi_Marathi Месяц назад +3

    अतिशय वाईट दुर्घटना❗

  • @KAkjahff
    @KAkjahff Месяц назад +52

    हिला डॉक्टर कुणी केली😂😂😂लगा चेष्टा झाले डॉक्टर😊ची

    • @cacs_anu709
      @cacs_anu709 Месяц назад +3

      Phd paryant education ahe tyancha 👍

    • @KAkjahff
      @KAkjahff Месяц назад

      @@cacs_anu709 shatachi phd keluy

    • @srushtipatil8623
      @srushtipatil8623 Месяц назад +6

      @@cacs_anu709 phd keli ki nahi kay mahit pan baykanna maraychi phd keli aahe yane 😂😂😂😂

  • @ShankarShabade
    @ShankarShabade Месяц назад +51

    हे कधी झालेय डॉक्टर काय पण खोटं बोलू नको ना...

  • @bepositive7950
    @bepositive7950 Месяц назад

    ताई खूप छान कार्य करत आहात

  • @rajkumarshinde2598
    @rajkumarshinde2598 Месяц назад +7

    ग्रेट वर्क ताई

  • @rohitphadatare1323
    @rohitphadatare1323 10 дней назад +1

    Doctor kadhi jali

  • @sudarshanshinde6772
    @sudarshanshinde6772 Месяц назад +12

    बापरे डॉ का डॉग की डॉन का आणखी काही

  • @mayakadevichanavanchngbhal4577
    @mayakadevichanavanchngbhal4577 Месяц назад +1

    बाई लय वाईट झालं हे 😢😢

  • @ratikantdharmadhikari2594
    @ratikantdharmadhikari2594 Месяц назад +35

    अरे समजून घ्या , एखाद्या विषयात पी एच डी केली असेल..,......

  • @SportsInstinct9
    @SportsInstinct9 Месяц назад +17

    डॉक्टर बुला काढुन त्याच्या जागी होल करण्याचा कमाल आहे

  • @baludamse3202
    @baludamse3202 Месяц назад +4

    खूप खूप आभार

  • @VasantKulkarni-eb5bp
    @VasantKulkarni-eb5bp Месяц назад +37

    किन्नर लोकांची चेष्टा करू नये त्यांचे आशीर्वाद घ्यावेत

    • @trishainnocentgirl.970
      @trishainnocentgirl.970 Месяц назад +1

      @@VasantKulkarni-eb5bp kinner lokabaddal kon bolat nahi yanchyabaddal bolat ahet yanchya baddal tumhala far mahiti nahi mhanun sahanbhuti dakhawtay but te deserve nahi karat he. Khup kand kelet ya person ni

    • @Nm2-i1d
      @Nm2-i1d Месяц назад +1

      Tuch ghe ashirwad 😂😂

    • @kavitakhairnar4867
      @kavitakhairnar4867 Месяц назад

      आशीर्वाद घेऊ नका पण एक माणुस म्हणुन स्विकारा

    • @kavitakhairnar4867
      @kavitakhairnar4867 Месяц назад

      एकदा ताली चित्रपट पहा

    • @trishainnocentgirl.970
      @trishainnocentgirl.970 Месяц назад

      @@kavitakhairnar4867 manus mhanun hi fail ahe

  • @akshaymasane3018
    @akshaymasane3018 26 дней назад

    घटना जुनी आहे!

  • @RakeshGaikwad-c7t
    @RakeshGaikwad-c7t Месяц назад +36

    शीला अजून डॉक्टरची पदवी कोणी दिली काय माहित बाबा 😂😂😂😂😂 डॉक्टर सारखे दिसत पण नाही आणि काहीच नाही दिसतय वेगळच

  • @माताराणी
    @माताराणी Месяц назад +5

    सर्वच किन्नर समाज एकत्र यायलाच पाहिजे .......महाराष्ट्रभरातून आक्रोश मोर्चा झाला पाहीजे ....

  • @geetakhose6872
    @geetakhose6872 Месяц назад +2

    समाजातील लोकांच्या कमेंट्स पहाता तृतियपंथियांबद्दल अजुनही लोकांनी तेच डबक्यातले विचार दिसून येतात हे फार लज्जास्पद वाटते,
    कोणाबद्दलही बरे वाईट बोलायचे असेल तेव्हा नीट आभ्यास करुन, माहिती पूर्ण काढून मगच बिघडी भाषा वापर करून आपली हवी तेवढी इथे घालवावी

    • @dayaranikharat9393
      @dayaranikharat9393 24 дня назад

      त्यांची चूक नाही ज्यांचे विचार घाणेरडे खालच्या थराचे असतात ते तरी काय करणार बिचारे सारासार विचार करणारे माणूसकीची भावना असणारे असे बोलणार नाहीत कधीच

  • @Mathur00099
    @Mathur00099 Месяц назад +2

    आधीच देवाने तृतीयपंथी केलं आणि त्यात आपण अखेर करायचं त्या जीव गमवायचा कोणी शिकवले सांगा बरं एकटे कमावता एकटे खाना आपल्या गुरूला द्या😊

  • @clodhopper-dodo
    @clodhopper-dodo Месяц назад +12

    तृतीयपंथी तब्येतवान व बोलायला किती fluent आहे.. I am completely influenced. He should be भावी आमदार. हिरव्या साडितीलही त्तृतीयपंथी आहे का? Take my appreciation positively

    • @Vidya_01
      @Vidya_01 Месяц назад

      Shivlaxmi Aai SAHEB tyancha channel ahe ....... tithe mahiti milel

    • @Mathur00099
      @Mathur00099 Месяц назад

      Mla khup आवडले 😊

  • @rameshwagh8794
    @rameshwagh8794 Месяц назад +2

    खरे प्रेम करायचे असेल तर लग्न करायचे..
    विनाकारण कुणाच्या जिवाचे बरे वाईट करून दोन जिवांचे जिवन उद्धस्त करू नये..

  • @cacs_anu709
    @cacs_anu709 Месяц назад +5

    Plz give respect to the aaisaheb, she is very educated trans women, she has completed her p. Hd education🎒🏫📚🎓

  • @santoshsawnt2194
    @santoshsawnt2194 Месяц назад +20

    Sagar doctor kdhi zala 😢

    • @durvaKhopade
      @durvaKhopade Месяц назад +3

      😂😂😂😂 कमेंट वाचून खूप हसले

    • @santoshsawnt2194
      @santoshsawnt2194 Месяц назад

      @@durvaKhopade 😀

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 Месяц назад +1

    छान मराठी बोलत आहात तुम्ही

  • @hanumantpujari1542
    @hanumantpujari1542 Месяц назад

    Presentation is very nice

  • @pawanchavan2597
    @pawanchavan2597 Месяц назад +3

    भारतरत्न डॉक्टर महालक्ष्मी.😂😂😂

  • @cacs_anu709
    @cacs_anu709 Месяц назад +2

    😭😭😭😭😭😭 plzzzzzzz tyanna nyay dya 🙏🙏🙏🙏

  • @pradnyamilindrasal641
    @pradnyamilindrasal641 Месяц назад +3

    ह्या बाई dr कधी झाल्या
    म्हणजे ह्या PHD आहेत की MBBS आहेत

    • @abcrtr2
      @abcrtr2 Месяц назад

      PHD ASTIL

  • @manu6483
    @manu6483 Месяц назад +2

    khup vait zal tai rashila nyay milalayla hava.....tumchhi khup khup abhar tai .khar tr asha samajat jith trutiy panthina manv mhnun hi adhikr dila nhiyet ..he mz samajch durdev ahe ... tumhla lokna kharch real life mdhe stugl krava lgt ahe i hope divsen divs jas samajt parivarn hot jail tas tas tumla iran sarkh changl samsjik jivan jagnyat khara rights miltil ........je jivnshi ladtat te khare worrier astat je tumhi ahat .... by tc ..

  • @PrajaktaMeshram-u7e
    @PrajaktaMeshram-u7e Месяц назад +4

    Hi dr aahe

  • @hemantzunjarrao9640
    @hemantzunjarrao9640 25 дней назад

    नक्की कसला डॉक्टर आहेस तु

  • @vaishaligad2030
    @vaishaligad2030 Месяц назад

    Khup vait ghatana aahe.

  • @sanjayborse4129
    @sanjayborse4129 Месяц назад

    Marathi khup chhan bolta tumhi ❤

  • @surekhrajput6884
    @surekhrajput6884 Месяц назад +1

    पोलिसांचे,,,, 🙏🙏🙏🙏

  • @sanjanapatil6840
    @sanjanapatil6840 Месяц назад +5

    डॉ ्कदी झाल्या

  • @mxmfood841
    @mxmfood841 Месяц назад +2

    छक्के खूप त्रास देत आहेत ट्रेन मध्ये

  • @KK-pl2yj
    @KK-pl2yj Месяц назад +10

    Aj kal kinnaranchi sankhya khup vadhali ahe.

  • @alexa4899
    @alexa4899 Месяц назад +16

    Are hi ter shivlaxmi ahe hi sadi wa karun ani tadya wajun lokana nirdosh, bayna marhan karun shivyashap dete

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 Месяц назад +1

    या नराधमाचे हात पाय तोडा

  • @aurangabadtransgenderfondt7417
    @aurangabadtransgenderfondt7417 Месяц назад

    Dr ?

  • @Hindimovies-o3v
    @Hindimovies-o3v Месяц назад +1

    काय दिवस आले 😂

  • @cacs_anu709
    @cacs_anu709 Месяц назад +2

    Khup vait jhal tya tai sobt 😒😞 plzzzz tyanna nyay milaun dya plzzzz 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @satyabhamasaundarmal
    @satyabhamasaundarmal Месяц назад +9

    घटना दुःखदायख आहे पण खुप छान पणे बाजु मांडलीत

  • @prashantkumavat-wu3yu
    @prashantkumavat-wu3yu Месяц назад +8

    डॉक्टर कधी झाल्या, का झाल्या असे विचारणाऱ्या ला उत्तर...
    का....? किन्नर व्यक्तीला डॉक्टर होण्याचा अधिकार नाही काय....? आॉ.ऽऽ....!
    विचारणाऱ्या च्या खानदानित एक तरी डॉक्टर झाला आहे का.....?
    डॉक्टर कसे होता येतं ते तरी माहीत आहे का.....?
    की फक्त चिखल फेक करण्या पुरते कमेंट करण्या साठी अक्लीचे भिकारी येतात वाटत आहे....?
    जरा लाज वाटूद्या स्वतःला मर्द म्हननाऱ्यानो किन्नर डॉक्टर झालीय अन तुम्ही ......?

    • @chandajagtap9417
      @chandajagtap9417 Месяц назад +1

      असे बोलणारे बिन अकलीचे कांदे असतात

    • @chandajagtap9417
      @chandajagtap9417 Месяц назад +1

      जाऊद्या त्यांना काय बोलायचे ते बोलून द्या

    • @vikaspatil6774
      @vikaspatil6774 28 дней назад

      Fir bhi ye doctor kab हुई 😂
      Eska जवाब दो पहले

  • @movieskatta8060
    @movieskatta8060 Месяц назад +9

    Are bapre hi kadhi zali DR kya majak banaya hai bhai

  • @Mathur00099
    @Mathur00099 Месяц назад +2

    तुमचा बाजूची ड्रेस वाली शी मला लग्न करायचं आहे😊

    • @TataMotar-c9p
      @TataMotar-c9p Месяц назад

      😂😂

    • @srushtichavan19
      @srushtichavan19 Месяц назад

      तिघींनी पण साडीच नेसली आहे ...नीट एकदा डोळे उघडुन बघ😂

  • @iloveindia4078
    @iloveindia4078 Месяц назад +6

    मरा नाहीतर जळा आम्हाला काय करायचंय. तुम्हाला आककल कमी😅😅

  • @marotimundhe7162
    @marotimundhe7162 Месяц назад

    चुकीच्या लोकांना सजा व्हायला पाहिजे❤❤

  • @jitendranikam1179
    @jitendranikam1179 Месяц назад +15

    Ha doctor kadhi jhala😂😂

  • @madhavijadhav9901
    @madhavijadhav9901 Месяц назад

    खुप अभ्यास आहॆ आई साहेब ...न्याय मिळालाच पाहिजे .....

  • @FaizanSheikh-gx8py
    @FaizanSheikh-gx8py Месяц назад

    As u aaid u r doctor....how much u have studied...what degree u have pls let me knw

  • @user-qi3gz5m299
    @user-qi3gz5m299 Месяц назад +1

    समाजाला तृतीय पंथाची गरज का आहे ते कसं सिद्ध कराल

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 Месяц назад +2

      महर्षि रचित रामायण सिध्द करत त्याचं महत्त्व गरज शाकंभरी पौर्णिमेला सप्तश्रृंगी गडावरू जा आदिमाया मान देती तृतीय पथी ना अध्यात्मिक दृष्ट्या पुजनीय आहे आम्ही देव धर्म माणणारे सांभाळत आलो त्यांना आणि साभाळू तु तुझ्या पोटा,पाण्याची चिंता कर माऊली

    • @abcrtr2
      @abcrtr2 Месяц назад

      TUMCHI KAY GARAJ AAHE SAMAJALA TE SIDDH KARL KA ???

  • @ganeshkertane2904
    @ganeshkertane2904 Месяц назад +2

    Rip Aai

  • @sadhnasripadwar5181
    @sadhnasripadwar5181 Месяц назад

    🙏🙏

  • @RakeshGaikwad-c7t
    @RakeshGaikwad-c7t Месяц назад

    आम्ही कशाला भेट नाही जामीन मंजूर करून वकिलात कोर्टात नव्हती काही झालं तरी त्याला तीन महिन्यात मी स्वतः बाहेर काढेल गेले तर गेले दहा पंधरा लाख झाले आमच्याकडे पैसा बोलतोय पैसा

  • @trishainnocentgirl.970
    @trishainnocentgirl.970 Месяц назад +47

    Yani pn eka bai la live baika gola karun marhan keli hoti. Tya bai la chaplancha har pn ghatla hota . Fakt tya bai ne yana troll kel mhanun

  • @manu6483
    @manu6483 Месяц назад

    tai loknchya comnet kde durlaksh kara karn khar tr loknche sansksr he coment mdhun dist astat ...tumhi changl kary krt ahat karta raha ..

  • @chinupillu5310
    @chinupillu5310 Месяц назад +2

    Doctor. Are deva. Kai mahnave

  • @prafulsonawane6874
    @prafulsonawane6874 Месяц назад

    मी प्रधानमंत्री प्रफुल 😂😂😂

  • @vaishaligad2030
    @vaishaligad2030 Месяц назад

    Nahi mam.rumhala nyay milel.

  • @rajendragore3032
    @rajendragore3032 Месяц назад

    Hu❤😮❤❤❤❤❤❤❤❤

  • @sonyshirke4025
    @sonyshirke4025 Месяц назад

    😢😢

  • @niharika4813
    @niharika4813 28 дней назад

    Dr kadhi zalya tumi

  • @bharatjadhav6933
    @bharatjadhav6933 Месяц назад

    Hi

  • @akshaymore2738
    @akshaymore2738 Месяц назад

    😢😢kup chukiche jhale ahy prem kary chy adhi 100%vela vichar kara konacha jiv ghene he sagal kup jasta chukiche ahy kinnar ha samajatil kup changla part ahy tyancha aashirvad ghetat lok prem kara pan premat asa ghat naka karu🙏💐rip rashi

  • @snehahiradkar7840
    @snehahiradkar7840 Месяц назад +2

    PHD keli asel khup hushar ahwt tya .

  • @PinkiYadav-s6o
    @PinkiYadav-s6o Месяц назад +3

    Rasi to mast maza krti thi to saza to milega khud ka aukat nhi dekhi or banne chali thi maharani

  • @AniketPatil-i1m
    @AniketPatil-i1m 5 дней назад

    Hahahaha dr oh may god kadhi ani kevha kadhi sangitle nahi dr pan aahe tumhi😅😅😂😂😂

  • @harsahdrohitsalve8137
    @harsahdrohitsalve8137 Месяц назад +1

    Dr. Kdi jhali lkshmi

  • @Rangoli_Madhu
    @Rangoli_Madhu Месяц назад +7

    Common sense asto yar doctor kay patients la check krto toch asto ka ? Je PhD krtat tyancha nava pudhe pn Dr. Lagt, be educated

    • @vijaykshirsagar4153
      @vijaykshirsagar4153 Месяц назад +2

      तुला पण आम्ही आजपासून डॉक्टर म्हणतो

    • @LinkHubHere
      @LinkHubHere Месяц назад

      Ho barobar

  • @sushantdangarne8099
    @sushantdangarne8099 Месяц назад

    ये सब क्या देखणा पड रहा हैं..

  • @नाथाजीसरगर-स1ध

    छक्क्या झोपताना कधी चादर पिवळी झाली आहे का😂😂

  • @kitchenspicy
    @kitchenspicy Месяц назад +4

    Doctor shiv Lakshmi 😂😂😂😂

  • @vaidehib9461
    @vaidehib9461 Месяц назад +1

    Crime petrol crime report

  • @vaijayantithombre2572
    @vaijayantithombre2572 Месяц назад

    जन्मठेप का आईसाहेब फाशी का नको फाशी पाहीजे

  • @abcrtr2
    @abcrtr2 Месяц назад

    SAMADHAN LA MOOL VHAVA ...MHANJE KALALA KA KONALA ?? SORRY MALA SANGA ..MHANJE KASA KAY??

  • @DrDeepak-f1e
    @DrDeepak-f1e Месяц назад

    Janm tayp dya ahie

  • @VikramSuryawanshi-cg6tf
    @VikramSuryawanshi-cg6tf Месяц назад +2

    1

  • @Sai19887
    @Sai19887 Месяц назад

    👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿

  • @rahulgavali4572
    @rahulgavali4572 Месяц назад +1

    तू mahamandleshver

  • @AvinashKamle-x2t
    @AvinashKamle-x2t Месяц назад +1

    Dokter nasel ,,,,kandakyer