हिच ti दैवी माया आहे.... believe me हा बरोबर नवरात्रात तो winner आहे.... 100 दिवसाचा big boss 70 diwsath ani te pan nawrattit band hon to winner hone he ek दैवी शक्तीच आहे.....जय maremata
सिनेअभिनेते रितेश देशमुख यांनी एक मानुस दिला हे खुप छान... आवश्यक ते आवश्यकच होतं खुप समाधान वाटल फसवणूक होऊ नये यासाठी काळजी म्हणून त्यांनी हे गार्डन्स राहील केले धन्यवाद....
जिच्या सोबत सुरज लग्न करेल त्या मुलीला तो जीवापाड प्रेम करणार कारण त्याच्या आयुष्यात त्याच्यावर प्रेम करणारे कोणी नाही. कुटुंब सोडलं तर. आणि जी मुलगी त्याच्या सोबत लग्न करेल तिनेही प्रामाणिकपणे त्याचा संसार सांभाळावा. आतापर्यंत त्याचा मनाचा खेळ करणारेच भेटले असतील असं त्याच्या बोलण्यात दिसते. खुप खुप शुभेच्छा तुला सुरज. पुढील वाटचालीसाठी.
भाऊ मोठा झाला पण तरीही त्याचे पाय जमिनीवर आहेत. पुन्हा गावाकडची कामं करायला लाजनार नाही या वाक्यातून व्यक्तिमत्वाची खरी ओळख होते... छान सूरज खूप मोठा हो....
सुरज चव्हाण खरंच खूप भारी वाटलं आहे की बिग बॉस मराठी 5 विनर झाला आहेस.❤ रितेश सर खूप खूप धन्यवाद ❤ तुम्ही त्यांना संधी दिली त्याबद्दल ❤🎉 आणि खास करून तो मीडिया सोबत जो प्रेमाने आणि आदराने बोलतो एकदम गोलीगत वाटते, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎉🎉
रितेश साहेब तुम्ही सिद्ध करून दाखवलं बिग बॉस मध्ये की बाकीच्या सर्व उमेदवारांना इन्कम सोर्स होता पण आज सुरज हा एक गरीब मुलगा आहे त्याला आपण सपोर्ट करूया हे शब्द तुमचे लाख मोलाचे आहेत बाकीच्या लोकांनी त्यांसाठी ट्रॉफीसाठी सॅक्रिफाइस केला हे आपल्या ला खुप छान वाटलं ते लोक जिंकू शकले असते पण त्यांनी सुरज ला खुप समजुन घेतलं पण माझ्या मते रितेश साहेब बाकीच्या लोकांसाठी सुरज ला सहकार्य केल्याबद्दल आपल्या महाराष्ट्राच्या वतीने खूप खूप खूप आभारी आहोत बिग बॉसच्या टीमसाठी मरी मातेच्या आशीर्वादाने कुणालाही काहीही कमी पडणार नाही खास करून रितेश साहेब तुमच्यासाठी खूप खूप खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
सुरजच्या हुषारी पेक्षा तो खरा साधा आणी प्रामाणिक मुलगा आहे, आणी त्याच्या साधेपणामुळे तो बिग बाॅस विनर झाला , Interview खुप छान घेतला मॅडम ने , सुरजला भावी आणी यशस्वी वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा❤
संपूर्ण इंटरव्यू मन लावून बघा प्रत्येक शब्द घेण्यासारखे आहेत एवढ्या एवढ्या उंचावर जाऊन पण तो घमंडी नाही गेला तू खरंच जाणीव आहे आणि मला पण अभिमान आहे मी त्याला वोट केल्याचे खरंच सुरज चव्हाण इज द ग्रेट रॉयल किंग❤❤❤❤❤
कष्टाळू स्वभाव मोलमजुरी करून चालवलेला आपल्या घराचं संसाराचा गाडा पुढे सरकत सरकत हे एव्हढ अlनंदी राहत व हसत हसत त्याने आपल्या पुढंच एक ध्येय साध्य केलं व साधा सरळ सालस हे मानव इंसान त्यालाच हे जमत त्याला गर्व नाही व छक्के पंजे कसलेही काहीही नाही म्हणून तो सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे सूरज चव्हाण 🎉 बिगबॉस विजेता 🎉 जय महाराष्ट्र 🎉 यांना खूप खूप शुभेच्छा आहेत 🎉
भूतकाळात वास्तविक कार्यक्रमाणा वोट केल आहे माझ्या आवडत्या स्पर्धाकांना जिंकवण्यासाठी पण आत्ता जो समाधान मिळालाय तो पूर्वी न्हवता. धन्यवाद रितेश भाऊ आपण जे सुरज साठी केल, धन्यवाद पॅडी भाऊ सुरजला इतक समजून घेतलं.
मिइसन1974 साली लहान असताना मरिमाता आईचे मंदिरामध्ये नैवेद्य म्हणून प्रसाद खाल्ले वजगलोयाचीआठवण. सूरज चव्हाण यांच्या. मुलाखती वरून. माझ्या डोळयात पाणी आले
सूरज खूप support hota तुला माझा.गरिबी काय असते हे चांगलच अनुभवलाय मी.जेव्हा कोणी आपल्यासारखा गरीब मुलगा winner hotona to aanand khup भारी फील होतो..अस वाटतं आपलच स्वप्न पूर्ण झालं..स्टार होते तुझ्या लाईफ mdhe खूप पुढे जा..अन गरिबी अं माणुसकी विसरू नकोस.खूप मोठा हो ज्यांना आधाराची गरज आहे त्यांना आधार दे..बघ तुला त्यांचा आशीर्वाद कुट नेतो...खूप भोlaa ahes लिहीन वाचन शिक...त्याची खूप गरज आहे तुला...so. अभिनंदन भावा...🎉🎉🎉🎉
श्री.रितेश देशमुख सर आपल्या सहकार्याने व सुरज चव्हाण च्या कर्तुत्वाने एक गरीब व खेडे गावातील मुलाच उज्वल भविष्य घडले त्या बद्दल रितेश देशमुख सरांच मनापासून धन्यवाद व सुरजला अनेको शुभेच्छा.😂❤
कायपण बोलत आहात। निकीच्या शब्दात येयाला ,अस निकीने त्याला काहीच सांगितले ले नाही. तु नीट पाहिले स तर समजेल ,जे सुरजला चांगले वाटतात बाहेर प्रेक्षकांना सुरजबद्ल चांगले आहे अस समजतात . ...त्याच लोकांनी हे. क्षणो क्षणे हे पटवुन दिलेले आहे, कसा गेम त्याला समजत नाही, तो कसा योग्य नाही आणि आम्ही कसे त्याच्याहुन चांगले आणि बरोबर आहोत . हे नाही का दिसत आणि समजले , फुकट आम्ही चांगले आहोत सुरजला सांभाळुन घेतो हे सर्व प्रेक्षकांच्या डोळयात धुळ भेकुन क्रेडीट मिळवण्यासाठी चा सर्व डोक वापरुन केलेला डाव होता. कशाला मोठेकरता यांना होता सर्व त्याच्यासोबत असणारे एक नंबर स्वार्थी होते. त्याच्या सोबत राहुन नाटंक करुन करुन दिसले नाहीतर यांचा काही गेमबिंम दिसला पण नसता ,एकतर बिगबाँस संपायला आला तरी गेम समजत नव्हता आणि मीटिंगी पण संपत नव्हते टोमणे मारणे यातुन आणि जळत राहाणे यातुन यांना वेळ पण नव्हता। .बिगबाँसचा खरा विनर अभिजित आणि निकी झालेले आहेत. सुरज जिकंला याबद्दल आनंदच झाला परंतु तो गरीब आणि आईबाप नसलेला आहे या प्रेमापोटी आम्ही त्पण त्यालाच वोट केले . आणि जनतेने पण केले. पण शिव्या खाऊन पण बिगबाँस निकीने आणि अरबाज आणि अभिजित यांनीच गाजवला . हे नसते तर बाकीच्या ने आत काय केलेल्या असते देवाला माहिती माझ्या साठी विनर तर निकी आहे ,तीशे शेवटी पैशाची बँग पण घेतली नाही.. निकी बेस्ट❤
श्रीमंतीच्या जगात गरीबाचा पोरगा विनर झाला त्या बद्दल सुरजला मनापासून अभिनंदन
Are to pahlepadsun shrimant aahe you tube chya kamaivar... Garib asnyacha aav aanto... Tumha lokana lallu banvlay tyani
Dada ekach number bole tumi hech bolnare pahijel garib mansala kay jantata bakiche tyajhi paristiti 😢
रितेश विलासराव देशमुख खुप खुप धन्यवाद खुप छान काम केले आहे तुम्ही खरंच हे काम आपला मराठी माणूसच करु शकतो 🙏 खुप saluate आहे तुम्हाला 🫡👍
Khup chan ritesh bhau..garibala support kartay ..khup khup dhnywad tumche...dev tumchya saglaya ittcha purn Karo
..
रितेश ने काय केलाय ?
चॅनल ने केल 😂😂
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@sarikarangatte6815
रितेश साहेब आपन दगाडातला देव ओळकला आहे आपनास हात जैडुन आभार मानतो👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Proud of you Ritesh bhau🙏
Beautiful ❤❤
हिच ti दैवी माया आहे.... believe me हा बरोबर नवरात्रात तो winner आहे.... 100 दिवसाचा big boss 70 diwsath ani te pan nawrattit band hon to winner hone he ek दैवी शक्तीच आहे.....जय maremata
Ho khrch
Khara ahe
Nakkich aaicha ashirwad ahe ha.
Aai ambemata ki jay
.very true
सिनेअभिनेते रितेश देशमुख यांनी एक मानुस दिला हे खुप छान... आवश्यक ते आवश्यकच होतं खुप समाधान वाटल फसवणूक होऊ नये यासाठी काळजी म्हणून त्यांनी हे गार्डन्स राहील केले धन्यवाद....
अशिक्षित असला तरी शिक्षित लोकांपेक्षा विचार आणि संस्कार खूप चांगले आहेत....
Very true
G
आपला भाऊ जिंकल्याचा अभिमान आहे. सूरज भाऊ जिंकल्या बद्दल सर्व भारतीय जनतेला हार्दिक शुभेच्छा.
खरच मानला रितेश भाऊ ला❤ अणि महाराष्ट्र जनतेला 🎉
खूप सोसलं तू सुरज 😢 पण...आता आले तुझे चांगले दिवस आणि तुझ्याबद्दल एक विश्वास वाटतो की तू जसा आता आहेस तसाच कायम राहशील❤
सगळ्यात भारी interview हा आहे 🎉🎉🎉🎉🎉 ॐ नमः शिवाय हर हर महादेव
खरच तु महाराष्ट्रातील सर्व मातांचा गुणी मुलगा आहेस ❤❤
He mulga chagla aahe aas ka vattay
खूप चांगले प्रश्न विचारले आहेस, महत्वाचे सर्वात चांगली मुलाखत 😊😊तुझ्या चॅनेल साठी खूप खूप शुभेच्छा ❤❤❤
जिच्या सोबत सुरज लग्न करेल त्या मुलीला तो जीवापाड प्रेम करणार कारण त्याच्या आयुष्यात त्याच्यावर प्रेम करणारे कोणी नाही. कुटुंब सोडलं तर. आणि जी मुलगी त्याच्या सोबत लग्न करेल तिनेही प्रामाणिकपणे त्याचा संसार सांभाळावा. आतापर्यंत त्याचा मनाचा खेळ करणारेच भेटले असतील असं त्याच्या बोलण्यात दिसते. खुप खुप शुभेच्छा तुला सुरज. पुढील वाटचालीसाठी.
Barobar bolalaath
Ho
Aagdi barobar
Agdi barobar bolalt
मला खूच म्हणजे खूप आनंद झाला आज एक गरीबाच अनाथ लेकरू एवढं.मोठं झालय.🥺🥺💕🙌🏻
भाऊ मोठा झाला पण तरीही त्याचे पाय जमिनीवर आहेत. पुन्हा गावाकडची कामं करायला लाजनार नाही या वाक्यातून व्यक्तिमत्वाची खरी ओळख होते... छान सूरज खूप मोठा हो....
त्याच व्यतिमत्व सेम टू सेम सयाजी शिंदे सरां सारखं आहे पाय जमिनीवर
Mazha kdon. Ritesh bhau na kúp kup🙏🙏🙏🙏👍👍
सुरज चव्हाण खरंच खूप भारी वाटलं आहे की बिग बॉस मराठी 5 विनर झाला आहेस.❤ रितेश सर खूप खूप धन्यवाद ❤ तुम्ही त्यांना संधी दिली त्याबद्दल ❤🎉 आणि खास करून तो मीडिया सोबत जो प्रेमाने आणि आदराने बोलतो एकदम गोलीगत वाटते, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎉🎉
रितेश साहेब तुम्ही सिद्ध करून दाखवलं बिग बॉस मध्ये की बाकीच्या सर्व उमेदवारांना इन्कम सोर्स होता पण आज सुरज हा एक गरीब मुलगा आहे त्याला आपण सपोर्ट करूया हे शब्द तुमचे लाख मोलाचे आहेत बाकीच्या लोकांनी त्यांसाठी ट्रॉफीसाठी सॅक्रिफाइस केला हे आपल्या ला खुप छान वाटलं ते लोक जिंकू शकले असते पण त्यांनी सुरज ला खुप समजुन घेतलं पण माझ्या मते रितेश साहेब बाकीच्या लोकांसाठी सुरज ला सहकार्य केल्याबद्दल आपल्या महाराष्ट्राच्या वतीने खूप खूप खूप आभारी आहोत बिग बॉसच्या टीमसाठी मरी मातेच्या आशीर्वादाने कुणालाही काहीही कमी पडणार नाही खास करून रितेश साहेब तुमच्यासाठी खूप खूप खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
Suraj jinkala khup anand zala
mala kon Suraj mahiti navate pn lokancha support pahun mi history pahun garibane jinkave ase vatale👍🏻👍🏻
Khrch khup aanand zala garibach porg jinkly tr❤🙏🏻sarvana khup khup thank you khup support kela suraj la
खरच,रीतेश भाऊ देशमुख सरांनी दगडातलादेव ओळखून सुरज चव्हाण यांना बिग बाॅसची ट्राफी देऊन गौरविण्यात आले त्या बद्दल धन्यवाद 🌹🌹🌹🌷🌷🌷🌹🌹🌹
खूप छान 🎉 interview ❤... उत्तम प्रश्न मंजुषा
सहानुभुती ही खूप शक्तिशाली गोष्ट आहे हे आज आमच्या जनतेने दाखवून दिलं!
सूरज तू अगदी १०० टक्के खर बोलला होतास,
खरंच सुरज ची कहाणी ऐकून डोळ्यात पाणी येते
सूरज अभिनंदन 🎉🎉🎉केले आहे
खूप छान मुलाखत घेतली आहे
सूरज तुला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा ❤️
खरा हिरो आहेस तू निळमळ आणि स्वच्छ मनाचा माणुस आणखी जीवनात पुढे जा सुरजभाऊ
अभिनंदन आणि पुढील वाटचालीश शुभेच्छा सुरज
ek no suraj bhau
सुरज हा खुप साधा मुलगा आहे त्याचे विचार ग्रेट आहेत आपण त्याचा फॅन आहे 👍🏻💐💐💐💐💐
सूरज चव्हाण ❤❤❤
सुरज मरी माता ला मानतो म्हणून तुला नवरात्रात ट्रॉफी मिळाली अभिनंदन
सुरजच्या हुषारी पेक्षा तो खरा साधा आणी प्रामाणिक मुलगा आहे,
आणी त्याच्या साधेपणामुळे तो बिग बाॅस विनर झाला ,
Interview खुप छान घेतला मॅडम ने ,
सुरजला भावी आणी यशस्वी वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा❤
Congretchulation Suraj मनापासून धन्यवाद
congratulations suraj bhau
Pudil vatchalisathi Hardik shubhechchha🎉🎉❤
आई मरी माता पावली सूरज तुला 💐💐💐
Ritesh bhau timhi mazye khup mothe fan zalat kharch sangto....tumhi kharech bhari manus ahet thank u
Ritesh tumche fan jhale ka tumhi tyanche😂😂😂
संपूर्ण इंटरव्यू मन लावून बघा प्रत्येक शब्द घेण्यासारखे आहेत एवढ्या एवढ्या उंचावर जाऊन पण तो घमंडी नाही गेला तू खरंच जाणीव आहे आणि मला पण अभिमान आहे मी त्याला वोट केल्याचे खरंच सुरज चव्हाण इज द ग्रेट रॉयल किंग❤❤❤❤❤
Ani tari pan kahi nalayk lok boltat sahanubhutivar jinkla tyala kahi game khelta yet nahi kharech khup vichitra astat lok
Paddy dada pn khup saath denar suraj la.
कष्टाळू स्वभाव मोलमजुरी करून चालवलेला आपल्या घराचं संसाराचा गाडा पुढे सरकत सरकत हे एव्हढ अlनंदी राहत व हसत हसत त्याने आपल्या पुढंच एक ध्येय साध्य केलं व साधा सरळ सालस हे मानव इंसान त्यालाच हे जमत त्याला गर्व नाही व छक्के पंजे कसलेही काहीही नाही म्हणून तो सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे
सूरज चव्हाण 🎉
बिगबॉस विजेता 🎉
जय महाराष्ट्र 🎉
यांना खूप खूप शुभेच्छा आहेत 🎉
रिपोटर ताई खूप प्रेमाने बोलत hota तुम्ही सुरजशी, ताईचा सुरज crush आहे वाटत 🥰
खरंच कष्टातून वर आलेला माणूस आहे म्हणून प्रेमाने बोलले लहान भावासारखी vibe आली 😊🙏
सुरज तुला खुप यश मिळो हीच व्यंकटेशा चरणी प्रार्थना 🙏🏻
Chan interview mam❤
साधा माणूस, खूप शुभेच्छा. 💐💐💐💐👍👍👍
जोडी चांगली दिसते ❤❤❤❤
Congratulations suraj bhava❤❤❤❤
Best Suraj
he is genuine , happy he won actually. but continue to be same in future an do good.
सूरज तुझे खुप खुप अभिनंदन .
आई वडील नसताना दिवस काढणे खूप कठीण असते .
आयन नवरात्र मध्ये जी कला मन जे खरय देवी पावली तुला🕉🙏⚜️🌸
भूतकाळात वास्तविक कार्यक्रमाणा वोट केल आहे माझ्या आवडत्या स्पर्धाकांना जिंकवण्यासाठी पण आत्ता जो समाधान मिळालाय तो पूर्वी न्हवता. धन्यवाद रितेश भाऊ आपण जे सुरज साठी केल, धन्यवाद पॅडी भाऊ सुरजला इतक समजून घेतलं.
सुरज भाई ❤❤❤
Kharach great aahe suraj
छान मुलाखत
रितेश दादा आमचा मराठवाड्यातील लय भारी लातूर ची शान लातूर मध्ये देशमुखाला मोठा मान हिच आमची शान
Khrch pn ritesh sirancha khup khup dhanyawad 🙏🙏🙏
proud of you Ritesh bhau...❤
Congratulations
Arbaaz support ❤❤❤ you best 🎉
सुरज तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!! फक्त एक गोष्ट लक्षात ठेव स्वतःचा राणू मंडल होऊ देऊ नकोस 👍
सूरज च्या आयुष्या तिल सर्व कष्ट संपू देत
मिइसन1974 साली लहान
असताना मरिमाता आईचे मंदिरामध्ये नैवेद्य म्हणून प्रसाद खाल्ले वजगलोयाचीआठवण. सूरज चव्हाण यांच्या. मुलाखती वरून. माझ्या डोळयात पाणी आले
अभिनंदन रितेश सर तुम्ही एक नेक काम केले
सुंदर interview ghenaryach आभार sayami आहे पोरगी विशेष आभार
सूरज खूप support hota तुला माझा.गरिबी काय असते हे चांगलच अनुभवलाय मी.जेव्हा कोणी आपल्यासारखा गरीब मुलगा winner hotona to aanand khup भारी फील होतो..अस वाटतं आपलच स्वप्न पूर्ण झालं..स्टार होते तुझ्या लाईफ mdhe खूप पुढे जा..अन गरिबी अं माणुसकी विसरू नकोस.खूप मोठा हो ज्यांना आधाराची गरज आहे त्यांना आधार दे..बघ तुला त्यांचा आशीर्वाद कुट नेतो...खूप भोlaa ahes लिहीन वाचन शिक...त्याची खूप गरज आहे तुला...so. अभिनंदन भावा...🎉🎉🎉🎉
रितेश सर मला खूप आवडतेत रितेश खरंच देव आहे गरीब मुलगा जिंकलं खरंच अभिमान वाटतो पहिल्या पासून मला वाटत hot सुरज जिकलाच पाहिजे
Congratulations 🎉 Suraj dada
खूप छान
श्री.रितेश देशमुख सर आपल्या सहकार्याने व सुरज चव्हाण च्या कर्तुत्वाने एक गरीब व खेडे गावातील मुलाच उज्वल भविष्य घडले त्या बद्दल रितेश देशमुख सरांच मनापासून धन्यवाद व सुरजला अनेको शुभेच्छा.😂❤
सूरज चव्हाण विनर झाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन ❤❤❤🎉🎉🎉
Khupch sunder interview ❤
मस्त सुरज, हुशारातले हुशार निक्की च्या शब्दात आले पण तू नाही आला तू खरंच खूप पुढे जाशील
कायपण बोलत आहात।
निकीच्या शब्दात येयाला ,अस निकीने त्याला काहीच सांगितले ले नाही.
तु नीट पाहिले स तर समजेल ,जे सुरजला चांगले वाटतात बाहेर प्रेक्षकांना सुरजबद्ल चांगले आहे अस समजतात .
...त्याच लोकांनी हे. क्षणो क्षणे हे पटवुन दिलेले आहे, कसा गेम त्याला समजत नाही, तो कसा योग्य नाही आणि आम्ही कसे त्याच्याहुन चांगले आणि बरोबर आहोत .
हे नाही का दिसत आणि समजले ,
फुकट आम्ही चांगले आहोत सुरजला सांभाळुन घेतो हे सर्व प्रेक्षकांच्या डोळयात धुळ भेकुन क्रेडीट मिळवण्यासाठी चा सर्व डोक वापरुन केलेला डाव होता.
कशाला मोठेकरता यांना होता सर्व त्याच्यासोबत असणारे एक नंबर स्वार्थी होते.
त्याच्या सोबत राहुन नाटंक करुन करुन दिसले नाहीतर यांचा काही गेमबिंम दिसला पण नसता ,एकतर बिगबाँस संपायला आला तरी गेम समजत नव्हता आणि मीटिंगी पण संपत नव्हते टोमणे मारणे यातुन आणि जळत राहाणे यातुन यांना वेळ पण नव्हता।
.बिगबाँसचा खरा विनर अभिजित आणि निकी झालेले आहेत.
सुरज जिकंला याबद्दल आनंदच झाला परंतु तो गरीब आणि आईबाप नसलेला आहे या प्रेमापोटी आम्ही त्पण त्यालाच वोट केले . आणि जनतेने पण केले.
पण शिव्या खाऊन पण बिगबाँस निकीने आणि अरबाज आणि अभिजित यांनीच गाजवला .
हे नसते तर बाकीच्या ने आत काय केलेल्या असते देवाला माहिती माझ्या साठी विनर तर निकी आहे ,तीशे शेवटी पैशाची बँग पण घेतली नाही..
निकी बेस्ट❤
सुरज हिलाच घेऊन जा गावाकडे जास्तच लाजत आहे ती चांगली आहे छान दिसेल जोडी अस पण आता तू मोठ बिग बॉस चा नावाने घर बांधणार आहे 😂
😂😂😂
😂😂
😂😂😂
❤
😂😂😂😂😂😂
My favourite Riteish Deshmukh ❤ Maharashtra.
Nice interview 👏👏
थँक्स रितेश सर ♥️♥️🌹💐🙏🙏
Big boss la salute jyala garaj ahe tyala milal
Suraj che sagle interview bghitle me but tuzha sobat suraj ksa khas bolay😂😂😂😂
अभिनंदन सूरज 🎉🎉🎉🎉
Are vaa bhva khup man jinkli tu
😢 abhinandan bhava tujha🎉
Proud of you ritesh sir ❤
छत्रपती शिवाजी महाराज की जय
Khup chan... रितेश खूप छान केले..👍👍
खूप खूप मोठा हो भावा
Mast bhava
खरच सगळ्या मातांचा मूलगाबनला सूरज
Khup mast ❤
Suraj Great Person 👍👌👏🙌
बिगबॉस ने भरपूर दिले आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सूरज ला बोलायला शिकवले सगळ्या इंटरव्हिव ला धड्याक्यात उत्तर देतोय
अभिनंदन सुरज भाऊ🎉🎉🎉
Interview ghenari tai khup cute ye ❤
thankyou बरं का 😇🙏
तू शहरातील दिसते म्हणुन अशी भंपक कमेंट केली तू 🥵🥵
Danyavaad
Best interview ever...❤❤❤❤❤
Khup bhari bolala Suraj tuzasobat tai.... Ekdum free zala boltana ..pahilyanda anchor ne interview thambavla aani Suraj bolatach hota bolatach hota ..
Suraj likes you 😂😂😂
हो त्याला बोलतं करायला जरा वेळ लागला सुरुवातीला मोजकं बोलला पण जेव्हा बोलला तेव्हा कमाल बोलला
Thankyou ❤😊
रितेश देशमुख सर तुम्ही ग्रेट आहात विलास रावजीच खूप नाव मोठं केलं तुम्ही देशमुख शाहीचा शान दाखवला तुम्ही
👌
Ritesh bhau manapasun abhari ahe tumcha
मनाने खूप श्रीमंत आहे सुरज.एकदम हिरा आहे हिरा देवाचं लेकरू आहे हे
अभिनंदन 💐💐