शरद सोनवणे म्हणाले मी राहिल न राहिल पण हा पुतळा ५०० वर्षे राहणार,जल्लोषात दुसरे पाद्यपूजन

Поделиться
HTML-код

Комментарии • 8

  • @santoshnaikwadi7623
    @santoshnaikwadi7623 5 дней назад +4

    सार्थ अभिमान दादा, आपली दखल शिवजन्मभूमी मधील सर्व जनतेला घ्यावी लागेल, जय शिवराय 🚩🚩🙏

  • @raahulthikekar2478
    @raahulthikekar2478 5 дней назад +3

    हे कार्य करणे कुण्या आयाऱ्या गयर्याच नाही त्याला फक्त शिवभक्त श्री शरद दादा ना सारख्या दातृत्व आहे दादा तुम्हाला गोर गरीब जनतेचा दुवा तुम्हाला मतांच्या द्वारे भेटेलच आणि तुम्ही पुन्हा एकदा 2024 लां आमदार होणार❤

  • @dattatraysonawane7002
    @dattatraysonawane7002 5 дней назад +6

    आपला माणूस शिवभक्त शरददादा शतायुषी होनारच शिवभुमीच्याच नव्हे तर महाराष्ट्रातिल तमाम शिवभक्तांचा व माय बाप जणतेचा आशिर्वाद आपल्या पाठीशि नक्कीच राहानार .

  • @Morya410
    @Morya410 5 дней назад +3

    शिवभक्त #आमदार शरद दादा ❤

  • @amitaatple1733
    @amitaatple1733 5 дней назад +2

    जय शिवराय ❤

  • @rizwanpatel6217
    @rizwanpatel6217 5 дней назад +1

    'जो माणूस काळाच्या दुष्ट वर्तुळातही आपल्या कामात संपूर्णपणे गुंतलेला असतो, त्याच्यासाठी वेळ स्वतःच बदलत असतो.
    दादा सगळे विधानसभेची तयारी करत आहेत आणि तुम्ही रयतेच्या राजाला विश्वभर पोचवत आहात तुम्हाला सलाम दादा.

  • @Soh12596
    @Soh12596 5 дней назад +1

    जय शिवराय दादा

  • @tousiftaqi6709
    @tousiftaqi6709 5 дней назад +1

    2223 fixed