सर्वच कविता उत्तम आहेत.किती विविध विषयांवर कविता केल्या आहेत. प्रत्येक कवितेचा विषय वेगळा, आशय वेगळा. कुठली कविता जास्त सुंदर ते सांगता येत नाही. अप्रतिम. सलाम तुमच्या प्रतिभेला.
खूपच सुंदर!! सगळ्याच कविता छान, कुठली सर्वात छान, मग नंबर दोन, तीन... ठरवणं अशक्य आहे. इतके विषय, सुंदर रचना 👍दोन कवितांमधलं मनोगत ही मस्त! सगळंच आनंद दायी 👌👌🤝👍❤🌹
कविता खूप सुंदर पण कधी live program ऐकण्याची संधी मिळाली नाही कविता संग्रह विकत घेऊन सर्व कविता नक्की वाचीन मी नागपूर रहिवासी आहे बघूया कधी भेटीचा योग येतो का?
👏👏वा वा!!स्वातीताई खूप सुंदर झाला कार्यक्रम!!आपल्या या काव्य सुमनांची दरवळ कायम मनाला प्रफुल्लित करत राहील. सगळ्याच कविता अप्रतिम. तल्लीन व्हायला होते ऐकताना. आपणास खूप शुभेच्छा!!💐💐
सर्वच कविता उत्तम आहेत.किती विविध विषयांवर कविता केल्या आहेत. प्रत्येक कवितेचा विषय वेगळा, आशय वेगळा. कुठली कविता जास्त सुंदर ते सांगता येत नाही. अप्रतिम. सलाम तुमच्या प्रतिभेला.
छान वाटलं उषाताई. धन्यवाद.
श्रीराम ताई तुमच्या पाठांतर आणि सादरीकरण अप्रतिम धन्यवाद
थॅंक्स गं अनुराधा
अप्रतिम, स्वातीताई !
मनापासून धन्यवाद !
स्वाती खूप खूप सुंदर सर्व कविता आणि मनापासून अभिनंदन 👏
Thanks Nandini
वाह... खूप छान काव्यमय प्रवास... 👌👌
Thanks Avani
स्वातीताई, आपल्या कविता आणि सादरीकरण अतिशय सुंदर, उत्तम, प्रभावित करणारे आणि दुःख विसरायला लावणारे आहे, आपणास खूप सार्या हार्दिक शुभेच्छा
थॅन्क्स ग
मस्तच!! 👍
मनापासून धन्यवाद अदिती
Khup khup Abhinandan
थॅन्क्स नताशा
कवितांचा खजिना आहे
व्वा ! छान प्रतिक्रिया
थॅंक्स श्रुती
Waah khup chaan 👌👌
Thanks Aashu
Can share with others Ashu
खूपच छान!
नागपूरला दोनवेळा आपला कार्यक्रम प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला.
Good to know.
छान वाटलं
👌🙏🙏🙏🙋💐🙋👍👍🙋
वाह सर्वच कविता खूपच छान आणि सादरीकरण अप्रतिम. आताच झालेल्या रानवारा येथील कविसंमेलनात सादर केलेली घरचा अहेर तर खूपच आवडली. खूप खूप अभिनंदन 💐💐🌹🌹
थॅन्क्स अंजली
खूपच सुंदर 👌👌छानच
Thanks Smita
खूपच सुंदर!! सगळ्याच कविता छान, कुठली सर्वात छान, मग नंबर दोन, तीन... ठरवणं अशक्य आहे. इतके विषय, सुंदर रचना 👍दोन कवितांमधलं मनोगत ही मस्त! सगळंच आनंद दायी 👌👌🤝👍❤🌹
छान वाटलं भारती
स्वाती ताई,कविता आणी त्यांचे सादरीकरण अतिशय आवडले,एक ऊत्तम कार्यक्रम पाहिल्याचे समाधान लाभले,तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐💐
बरं वाटलं स्नेहल
❤❤❤ताई
कविता खूपच अप्रतिम सादरीकरण तर कमालीचे आहे
धन्यवाद हो
Wahhhh संसारी लोणच आणि घरचा आहेर तर खिळवून ठेवणारी कविता.... खूप आवडल्या... नुकतीच आपली रानवारा la भेटही झाली आहे. खूप अभिनंदन
थॅन्क्स गं.
व्वा व्वा स्वातीताई. सुंदर कविता, मस्त सादरीकरण.
थॅन्क्स मैथिली.
कविता सुंदरच, सादरीकरण त्याहून सुंदर, आणि पाठांतराला सलाम 💕💕
Thanks Mummy
वा वा, खूपच सुंदर !
ओजस- चैत्राली यांचे लग्नाच्या वेळचा कार्यक्रम आठवला,
अरे व्वा! थॅन्क्स.
Wah wah..... ❤️
Thanks
कविता खूप मस्त केल्या आहेत आणि सादरीकरण उत्तम. रसिकांना खिळवून ठेवण्याची कला भारी..बाकी प्रोग्राम 👌👌
Thanks Jayashree
Wa khup shan
कविता खूप सुंदर
पण कधी live program ऐकण्याची
संधी मिळाली नाही
कविता संग्रह विकत घेऊन सर्व कविता नक्की वाचीन
मी नागपूर रहिवासी आहे बघूया कधी भेटीचा योग येतो का?
Thanks नक्की भेटू.
Mast
@@shobhaagawane9446 Thanks Shobha
👏👏वा वा!!स्वातीताई खूप सुंदर झाला कार्यक्रम!!आपल्या या काव्य सुमनांची दरवळ कायम मनाला प्रफुल्लित करत राहील. सगळ्याच कविता अप्रतिम. तल्लीन व्हायला होते ऐकताना. आपणास खूप शुभेच्छा!!💐💐
प्रतिक्रिया छानच.
खूप छान स्वाती ताई : तुमची " अनोखी श्रद्धा मला खूप आवडते .
. तुमचा आवजही खूप छान आहे
कविता आणि सादरीकरण फारच छान आहे
थॅन्क्स शोभा