अंतर्मुख करणाऱ्या २ कविता-‘रस्ता’ व ’निर्भय’ - कवयित्री , सादरकर्ती-स्वाती सुरंगळीकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 20

  • @BK.Library
    @BK.Library 5 дней назад

    खूप छान .गहन तत्त्व सोप्या भाषेत अतिशय छान सांगितलं.
    जन आक्रोश मधील karykramat प्रत्यक्ष ऐकली तेव्हा तर डोळ्यात पाणी आलं.🎉

  • @sangeetabapat9267
    @sangeetabapat9267 5 дней назад

    दोन्ही कविता फारच सुंदर, मनाला भावल्या.

  • @manikgharpure6241
    @manikgharpure6241 5 дней назад

    दोन्ही कविता सुंदर आणि सादरीकरणही अतिशय छान! ❤

  • @vaishaliudhoji7451
    @vaishaliudhoji7451 4 дня назад

    खूप छान , जगण्याचं बळ देणाऱ्या कविता आहेत

  • @vrindajoglekar3497
    @vrindajoglekar3497 4 дня назад

    खूप खूप आवडल्या

  • @DishuMahatme
    @DishuMahatme 5 дней назад

    Very nice 👌 👍

  • @jyotiupadhye8402
    @jyotiupadhye8402 5 дней назад

    छान दोन्हीही कविता.

  • @diptikulkarni7037
    @diptikulkarni7037 4 дня назад

    मस्त कविता

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 5 дней назад

    खूप छान...

  • @shobhamadhamshettiwar5399
    @shobhamadhamshettiwar5399 5 дней назад

    दोन्ही कविता छान आहे

  • @anjaligawhane9489
    @anjaligawhane9489 3 дня назад

    स्वाती ताई दोन्ही कविता खूपच छान आणि नेहमीप्रमाणेच अप्रतिम सादरीकरण 🌹 🌹 👍 👍 🙏 🌹🌹

  • @aditikarkhedkar3675
    @aditikarkhedkar3675 5 дней назад

    छान कविता !! जीवनाचे रंग आणि मृत्यूचे अटळपण दोन्ही बरोबर जगणं सुकर करणाऱ्या कविता ! 👌👌

  • @sonalisbudhe
    @sonalisbudhe 5 дней назад

    खूप छान

  • @renukaarts2495
    @renukaarts2495 5 дней назад

    कविता आणि सादरीकरण दोन्ही अप्रतिम!

  • @VasantGiri-mx8yk
    @VasantGiri-mx8yk 5 дней назад

    सुंदर

    • @swatisurangalikar322
      @swatisurangalikar322  5 дней назад

      @@VasantGiri-mx8yk मनापासून धन्यवाद हो