Pune Metro : पुणेकरांचा गारेगार मेट्रो प्रवास, 15 ऐवजी 5 मिनिटांत अंतर पार होणार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 дек 2024

Комментарии • 60

  • @rugvedjoshimj
    @rugvedjoshimj 2 месяца назад +46

    माझा प्रवास खूप लवकर पार पडला आज ह्या metro मधून. Mazha college सहकारनगर येथे आहे, तिकडून दररोज मी शनिपर ची बस पकडुन घरी जातो पण त्यात वेळ खूप जातो traffic मुळे. पण आज मी स्वारगेट हून मंडई ची मेट्रो पकडली व घरी आलो आणि literally दररोज जे मला college वरून घरी यायला ½ तास लागायचा, तो आता मेट्रो मुळे 15.min लागतात.

    • @umeshrocks5
      @umeshrocks5 2 месяца назад +1

      शाहू कॉलेजला आहे का तू??

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 2 месяца назад +1

      PVG engineering ला असेल

  • @AnjaliJoshi-b3l
    @AnjaliJoshi-b3l 2 месяца назад +19

    पुणेकरांनी मेट्रो व्यवस्थित वापरावी आणि या सुखसोइंचा फायदा घ्यावा सर्वात महत्वाचे म्हणजे प्रवाशांनी शिस्त आणि स्वच्छता दोन्ही पाळावी म्हणजे पुण्याची मेट्रो मानाची ठरेल लोकांचाही प्रवास सुखकर कमी वेळात कमी खर्चात होईल आणि महा मेट्रो chya उत्पन्नात ही चांगली वाढ होईल खूप खूप शुभेच्छा ❤

  • @sumitjagtap8040
    @sumitjagtap8040 2 месяца назад +42

    हडपसरला लवकर यावी मेट्रो ही अपेक्षा सरकार कडून

    • @abhijeetmalkar1007
      @abhijeetmalkar1007 2 месяца назад +6

      Bjp la vote dya mag

    • @Abhsjdj
      @Abhsjdj 2 месяца назад +3

      बरोबर.त्या फेसबुक लाईव्ह ठाकरेला मत देऊ नका.

  • @Angelboss100
    @Angelboss100 2 месяца назад +23

    एकदा आता रिक्षा वाले ची मुळखत घ्या लय माजले होते

    • @rameshkengnalkar6127
      @rameshkengnalkar6127 2 месяца назад +2

      😢

    • @bharatiya804
      @bharatiya804 2 месяца назад

      खरंय. सिग्नल पाळत नाहीत. भरधाव चालवतात आणि वर शिरजोरी करतात

    • @Abhsjdj
      @Abhsjdj Месяц назад

      सगळे माजलेले रिक्षावाले एकदा चोपून काढले पाहिजेत.

  • @mohitkariya3787
    @mohitkariya3787 2 месяца назад +11

    लोकल हुन जास्त गर्दी होतेय आत्ताच..ramwadi पासून vanaz route ला..थोड्या दिवसात घुसयला अवघड होणारे

  • @tusdhu
    @tusdhu 2 месяца назад +16

    BJP Government = Metro, UPA Government = BRT, Difference between both government

  • @BharatShinde-b2d
    @BharatShinde-b2d 2 месяца назад +5

    मा. नितीन गडकरी यांच्या हट्टा मुळे पुण्यात मेट्रो दहा वर्षे उशिरा सुरू झाली.

  • @Ak08759
    @Ak08759 2 месяца назад

    स्वारगेट ते कात्रज, स्वारगेट ते हडपसर,sndt ते nda गेट जर मेट्रो झाली तर रस्त्यावरील बरीच गर्दी कमी होऊ शकते...

  • @rajaramp6610
    @rajaramp6610 2 месяца назад

    छान आहे...pn यासाठी कर्जाचा बोजा सर्व सामान्य jantevr किती आहे हे पन सांगा...

  • @manjirimarathe9290
    @manjirimarathe9290 2 месяца назад +3

    अहो saheb te machine aahe tyala aaram लागतो

  • @v.v.tikaeet4619
    @v.v.tikaeet4619 2 месяца назад

    This is the specialty of Pune Metro, great smooth ride, panoramic view outside from the window of the metro, because of this, the smart people of Pune will definitely like to travel from here 😅

  • @SubhashRaje-vl3lw
    @SubhashRaje-vl3lw 2 месяца назад +2

    सल्लागार समिती वर यांना नेमा

  • @9763588002
    @9763588002 2 месяца назад

    Delhi metro sarkhi connectivity zali pahije mothya city madhe maharastra chya khup chan hoil wel ani mahatache traffic ani khup easy prawas bina thakwyache. 👍

  • @umeshrocks5
    @umeshrocks5 2 месяца назад +10

    ट्रॅफिक चा प्रश्न थोडा कमी होईल, शिवाजी नगर ते स्वारगेट रिक्षा वाहतूक कमी होईल इतकंच.
    रिक्षावाल्यांच फार नुकसान होणार.

    • @satishthokare6292
      @satishthokare6292 2 месяца назад +9

      PMT wale metro n travel kartil , yat rikshaw walya ch kay nuksan.
      Time ani vel vachan jast important aahe middle class sathi konachya nuksani peksha..

    • @umeshrocks5
      @umeshrocks5 2 месяца назад

      @@satishthokare6292 PMT फक्त स्वारगेट ते शिवाजीनगर इतकी नसते त्यांना पुढचे पॅसेंजर सुद्धा असतात.
      रिक्षावाले जास्त रेट लावतात आणि ट्रॅफिक मुळे वेळ सुद्धा जातो.

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 2 месяца назад +3

      computer ala teva pan lekhni karnare upashi martil mahnun sangitla hota... mhanun computer yaycha rahila nahi. Tasach aahe

    • @rmsnetworkent_Net-Box
      @rmsnetworkent_Net-Box 2 месяца назад +1

      Riksha ani Bus ya mule pan traffic hot te ata kami hoil, ani tech transportation itar thikani waparta yeil.. mhanje Swargate to katraj/hadapsar/ sinhgad road war ata bus chya ani rikshachya ferya wadhtil.. tyamule public trasportation wadhel...

    • @umeshrocks5
      @umeshrocks5 2 месяца назад

      @@rmsnetworkent_Net-Box काय ज्ञान आहे 😂
      आणि आधीचे रिक्षावाले, बस आणि पॅगो वाले त्यांना कुठे पाठवणार?
      मेट्रो पेक्षा सर्वात उत्तम पर्याय हा असतो की तुमच्या शहराच्या लोकसंखेच्या 30% रस्ता तुम्हाला ट्रॅफिक साठी द्यावा लागतो जो पुण्याकडे फक्त 18% आहे.
      मेट्रो दिखावा आहे, सरकारी फंड फा उपाय जास्त आहे

  • @prakasharahane7028
    @prakasharahane7028 2 месяца назад

    Happy traveled ❤❤

  • @sanjayshedge6087
    @sanjayshedge6087 2 месяца назад +4

    कुठ काय विचारणा झाली की फक्त
    रिक्षा वाला दिसतो बसनी जा ना कमी
    पैसे लागतात

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 2 месяца назад +2

      वेळ जास्त लागतो बस ने

  • @machindrasawant4690
    @machindrasawant4690 2 месяца назад

    आठवड्यातून एकदिवस मोटर सायकल बंद पाळा सामुहिक पुणे शहर

  • @VivekDhamal-t5z
    @VivekDhamal-t5z 2 месяца назад

    Verry nice information

  • @abhaynatu7408
    @abhaynatu7408 2 месяца назад +1

    खुप छान खुप आनंद झाला

  • @amolveer9307
    @amolveer9307 2 месяца назад +1

    फक्त मेट्रोवर लक्ष नका देऊ... पुण्यातले उखडलेले रस्ते पण दाखवा जरा चॅनलवर.. हाडं पार मोडून जातात रस्त्यावरून जाताना

  • @eshwarkadam6046
    @eshwarkadam6046 2 месяца назад +2

    आता रात्री 12 वाजे पैरेंत करा

  • @hr-tw3ls
    @hr-tw3ls 2 месяца назад +2

    Pune station to swargate aahe ka

    • @utkarsh5800
      @utkarsh5800 2 месяца назад +2

      Aahe ki fakt civil court war change karawa laagel

    • @prathmeshbendbhar6555
      @prathmeshbendbhar6555 2 месяца назад

      ​@@utkarsh5800 mhnje civil court pasun parat navin tickit kadhayche ka ??

    • @MuzzamilMedhedar
      @MuzzamilMedhedar 2 месяца назад

      Ho​@@prathmeshbendbhar6555

    • @utkarsh5800
      @utkarsh5800 2 месяца назад +2

      Naahi ekach ticket chaalel fakt line change karava laagel kaaran pune station line 2 madhe yeto

    • @darshilmashru8479
      @darshilmashru8479 2 месяца назад

      @@prathmeshbendbhar6555 नाही, एकच तिकीट चालेल.

  • @santoshdalvi6981
    @santoshdalvi6981 2 месяца назад

    Civil court to स्वारगेट

  • @mayurshinde9737
    @mayurshinde9737 Месяц назад

    Metro ahe tya madhe navin kay ahe😅😂 yeda ahet sarva

  • @subhankazi8040
    @subhankazi8040 2 месяца назад

    Rickshaw Wale cha vichar kart nahi

  • @NishikantSoman-pb1qb
    @NishikantSoman-pb1qb 2 месяца назад

    Kitihisoyichisevaaslitariupnàgarat

  • @nikhilgadre2496
    @nikhilgadre2496 2 месяца назад

    Great going

  • @santoshdeshmukh3109
    @santoshdeshmukh3109 2 месяца назад +9

    Bjp❤

  • @ASK-vp8ll
    @ASK-vp8ll 2 месяца назад +2

    ₹२१चे तिकीट₹२५/- केले सिव्हिल कोर्ट ते पिसीमसी....... पुण्यात मेट्रो फेल आहे, लोक एक-दोन दिवस जातील फारफार तर........

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 2 месяца назад +1

      चार रुपये फक्त वाढवले आहेत
      Fail नाही एकदम pass आहे
      आयुष्यात कधी मेट्रो बघायला मिळेल असे वाटले होते का रे...? लागला लगेच फेल करायला

    • @munnabhaimbbs4071
      @munnabhaimbbs4071 2 месяца назад +6

      खर हाय भाऊ...सगळ्या मेट्रो बंद पडणार तुझा मेसेज वाचून...😢

    • @romelkulkarni5955
      @romelkulkarni5955 2 месяца назад

      😅​@@munnabhaimbbs4071

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg 2 месяца назад +3

      रडणारे रडतात.. बाकी लोक मेट्रो वापरतात 😂😂😂

    • @munnabhaimbbs4071
      @munnabhaimbbs4071 2 месяца назад

      @@ShivajiJadhav-zp1sg बहुतेक पुण्याच्या बाहेर चे कीवा मावा आघाडी वाले रडके🤓