मैदान रिपोर्ट दादा एक विनंती आहे रायबा ६६६६ आणि बाजी ६६६६ यांची मुलाखत घ्या. श्रीषा सुशांत निकम या नकिच भेट घ्या. त्या आहेत रायबा आणि बाजी. दादा बाजी खूप छान पळतो.
बकासुर आणि गणेशा यांचा पैरा केला आसता तरी चालले असते, पण वैभव मामा आणि मोहिल शेठ यांचा मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे हे नक्की, वैभव मामा बकासुर पेक्षा जास्त बाकीचा बैलावर लक्ष आहे हे नक्की ❤
तुषार sir please sushant निकम शेणे यांची मुलाखत घ्या त्यांचा रायबा वासरू आहे ....त्यांचा बाजी बैल पळतोय... उद्या पण मैदानात आहे ..चांगला पळ आहे पण paira nhaiy top cha...खूप मेहनत घेतात ती family...
Vaibhav mama bakasur pasun khup lamb gele as disty mjja nahi rav bakasur ani vaibhav mama nat vegl ahe jri maidanat asla tr bakasur la pn madat krat java mama
बैलगाडी क्षेत्रात सध्या नियोजनाचा बादशाहा म्हणजे वैभव भाऊ गुलाल 100% फक्का
Pn bakasur kade ka durlaksh krtoy vaibhav mama
वैभव ल कोणी ओळखलं पण नसतं बकासुर मुळे ओळख आहे हे तो विसरला पण बकासुर वैभवला विसरला नसावा शर्ट बकासुर च घालतो आणि नियोजन दुसऱ्या बैला च करतो
@@MayurPawar-dw4rhचुत्या आहेस तू बकासुर ला वैभव नी शिकवले
Mulat vaibhabh namani bakasur ghadavla ahe ..ani ajun pan to bakasur mathe tyacha jiv ahe mhanun bakasur che t shart ghalto..
वैभव शेठ... एक नंबर माणूस आहे...❤❤❤ याला बोलतात... किंग... नियोजनाचा बादशहा....
मैदान रिपोर्ट दादा एक विनंती आहे रायबा ६६६६ आणि बाजी ६६६६ यांची मुलाखत घ्या. श्रीषा सुशांत निकम या नकिच भेट घ्या. त्या आहेत रायबा आणि बाजी. दादा बाजी खूप छान पळतो.
हार्दीक अभिनंदन लक्षा आणि गणेशा 👑💯❤❤❤❤
वैभव तु एक धोनी सारखा वेक्यती आहेस, धोनी जसा ज्या खेळाडुवर हाथ ठेववतो आणि तो यशस्वी होतो,तसा तुझ्या हाताने प्रतेक बैल होते,असच करत रहा तु
छोट्या एक नंबर ड्रायव्हर आहे नेहमी बकासुर च्या गाडीवर का बसवत नाही, बबलू चाचा पेक्षा कधीही बेस्ट आहे...
बकासुर आणि गणेशा यांचा पैरा केला आसता तरी चालले असते, पण वैभव मामा आणि मोहिल शेठ यांचा मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे हे नक्की, वैभव मामा बकासुर पेक्षा जास्त बाकीचा बैलावर लक्ष आहे हे नक्की ❤
Vaibhav kaym gulalat rahto 💕
अभिनंदन 💐💐💐💐💐💐
Vaibhav cha hat jachay var to top var ❤
किन्हई करांचा रायबा 2 नंबर ❤️👑✌🏻
Vaibhav salunkhe mama kingmaker ❤
Ganesha Ani bakasur palva
अभिनंद🎉
Kahi bopa pan vaibhav mama नियोजनाचा बादशाह आहे
Kinhaicha rayba 2 number ❤
तुषार sir please sushant निकम शेणे यांची मुलाखत घ्या त्यांचा रायबा वासरू आहे ....त्यांचा बाजी बैल पळतोय... उद्या पण मैदानात आहे ..चांगला पळ आहे पण paira nhaiy top cha...खूप मेहनत घेतात ती family...
Vaibhav mama bakasur pasun khup lamb gele as disty mjja nahi rav bakasur ani vaibhav mama nat vegl ahe jri maidanat asla tr bakasur la pn madat krat java mama
अभिनंदन ❤
❤❤❤❤❤❤
👍👍👍👍👌
अभिनंदन 🎉🎉🎉🎉
अभिनंदन लक्षा आणि गणेशा❤
Kinhai krancha rayba 2 number ❤🎉
Mama 👌
सुपर हिरो बावधन चा लक्षा
कीन्हई च्या रायबाची मुलाखत घ्या
Bakasur dev aahe
Gulal pan chalel pan semi la baher jatoy kahitari bol mohil cha mamala
गणेशा जालना वो घेतला वखारी
गणेशा कुणाचा वासरू आहे
Bakasur aamcha dev
वैभव तू बकासुर च व्यवस्थित नियोजन लाव आता तू बरेच मैदानात सिमिला हरतोय
Vaibhav dada bakasur ch pan changl niyojan kar
Vaibhav la porana mohil pashi deita ny mhanun pora yat ny maidan varti
बकासुर वर जळतो
Saheb rayba chi mulakhat ghya
Pudhe javun वेभव ला त्रास होणार 100% कारण
आपण दुसऱ्याचे बेल शिकवले पण आपण कुठे तरी माघे राहिलो असे वाटणारच.....
Vaibhav cha bakyavar prem आहे हे नक्की..पण काहीतरी बिनसलंय..mohil आणि वैभव मध्ये...खूप वाईट वाटतंय..please ekatr ya...
उद्या वडूजच मैदान आहे
He sagal bakasurch nav kharab kartayat aahe
अभिनंदन ♥️