जरंडेश्वर गोमाता केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी
HTML-код
- Опубликовано: 18 окт 2024
- #_मैदानरिपोर्टर
#_maidanreporter
#_बकासुर
#_माळशिरस
#_tushardhumal1111
#_tushardhumal
#_कदमवाडी
#_हिंदकेसरी
#_सातारा
#_पेडगाव
#_2024
#_हिंदकेसरी
#मोरे
#संघटना
#खटाव
#_निकाल
#_शर्यत
#_पुणे
#_विंग
#_बैल
#_बैलगाडी
#_2024
#_viral
#_इंडियन
#_महाराष्ट्र
#मैदान
#रिपोर्टर
#अड्डा
#बिनजोड
#कर्जत
#संभाजीनगर
#_निकाल
#_छकडी
अभिनंदन कॉकटेल आणी लक्षा ❤️👍🏻 1 no बैल असून पैरे बरोबर नसल्यामुळे सर्जा गटाला हारला आणी बकासुर सेमीला हारला👉🏻 2 किंवा 3 no लोकांना वाटते बकासुर आमच्या सगे पळावे मोठया पैरात पळावे ❤️👍🏻बैल पळून किती स्पीड असला चालत नाही दोन्ही बैल सारखी पळणारी पाहिजे आणी ड्रायवर पण चलाख पाहिजे ❤️👍🏻(बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍🏻
त्याच बलमा बरोबर बकासुर नी 1 नंबर केला आहे , पैरा हलका होता अस नाही , काहीतरी चुकतंय , ते शोधायला हवं
Cocktail ek no pairyat kayam paltoy
पुणे जिल्ह्याची आन बान शान सुंदर लक्ष्या अभिनंदन🎉🎉
अभिनंदन कॉकटेल आणि लक्ष्या 🎉🎉🎉🎉🎉
कालच लक्षा ला भेटून आलो आणि आज 1 नंबर खूप छान वाटले
जबरदस्त वेग होता या जोडीचा ❤❤❤ फायनलला राहिलेल्या सर्व नंदींचे हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ❤❤❤ तसेच महाराष्ट्राची आन, बान,शान हिंदकेसरी बकासुर आणि सरांचा हिंदकेसरी सर्जा यांचेही मनापासून अभिनंदन ❤❤❤❤
बकासुर सेमिला हरला त्या मुळे मी मयदान बागितल नाही
💯👍✌️💜
लक्ष्या आणि कॉकटेल गाडी फायनल मध्ये जुटून पळत होती
ताळमेळ चांगला जुळला दोघांचा
भाऊ तुमच स्वभाव लई आवडते
अभिनंदन काकटल लक्षा
मथुर आणि कॉकटेल
Bakasur harlaki ghari bhaher chid chid hote jevat pn nahi mud off rahte
Sem maz pn as hot😢
Sir plz tumhla vinti aahe mi ek bakasur premi latur mh 24 varn boltoy aamhla aamchya devachi har pacht nahi ho khup dukh hotia khar sangu ka tumhla jya divshi aamchya bakasurchi har hote tevha mi manje tya divshi jevan kart nahi ho tya mohilchya mamala sanga paira topcha kara jasa cocktail cha kartyt plz
Harlo ky aani jinkle ky 2ani 3number chya baila sobat palave
Aatil driver tamkhada yanchi mulakhat ghya
💯 percent bapu pahije zenda panch
Bakssur Ani harnya pallva 1 no fix
बकासुर सोबत शाळा होत आहे 7 मैदानात नेहमी कड कशी काय मैदानात सेमी ला कड विजयी 2 मैदान बकासुर चे मालक विनंती आहे मैदान जाता तेव्हा आपला पैरा टोपचा करा बघवत नाही बकसूर फेन आहोत आमचा बकासुर रिवर्स चालाय आहे टोपचे पैरा असेल तर या मैदानात 😢अजून किती हार् बघायची सेमी ला कड आली तर पाचवू पण टोपचा पैरा तर करा निदान आपल्या बकासुर ला बैल एका शब्दात भेटेल तुमी 20 ला टोपचा नियोजन करा तर आणा बकासुर ला आनकीन हार नाही सहन hoth मामा तुम्ही म्हणता पूर्ण महाराष्ट्र च बैल आहे aas नियोजन करा कधी आणी केव्हा 1 नंबर करेल काय पैरे करता सगळी बैल संपली काय महाराष्ट्र मधली उगाच चीड चीड करायला लावताय वाट लावली बकासुर ची आमच्या
Paira ajun kiti top cha karaycha balama sagalyat top cha bail ahe
@@KrushnaChougule-zo9fmye pahile hota aata nahi
Bakasur harala ki bagvat nahi😢😢😢
भाई लक्षा चा भाऊ लारा कुटे आहे 🔥🔥
Tushar dhumal sir mamachi jra mulakhat ghya paire jra top kra mhanav
Cocktail ❤lakshya
Always king bakasur ❤❤❤
😂😂😂
Congratulations cocktel laksha
Mama bakasur cha paira changla kart nahit tyamule tyachi har hot aahe
Kdk kdk bhaus ❤
Bakasur harla ki divas changla jat nahi
Bakasur cha semi kadene ka yetoy sarkha 🥹
Ek bekasur premi __kolhapur kar ❤
Bakasur chi har hi Maharastra la baghvat nahi 🙏
Third class niojan hot semi la kad chya gadi la palta yet navt sgl public yet hot fati mdhe
As kay ny
😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣