सुरजला मिळाले मोठे गिफ्ट...! | ऍडव्हान्स मध्ये सुरजला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024

Комментарии • 278

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 2 дня назад +132

    👑.. सुरज..👑..ला ऍडव्हान्स.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..👑🎂✨🧨💖🎉.. ह्या स्टेपला पोहचण्या साठी त्याने भरपूर मेहनत घेतली आहे.. त्याचेच हे फळ भेटतंय त्याला.. असाच मेहनत करत रहा. आणि यशाची पायरी चढत रहा..☺️..सुरज ला पुढच्या जर्नी साठी शुभेच्छा.. आख्या महाराट्रच प्रेम आहे तुज्या वरती.. Love you भावा.. धन्यवाद.. 🙏🙏🥰☺️☺️💐💐

    • @74258
      @74258 2 дня назад +2

      खरच देवाच्या घरी न्याय आहे.लोकांची निंदा,त्यांचे अपमान सहन करून ते पचवून हार न मानता व्हिडिओ अविरतपणे बनवत राहणाऱ्या सूरजला त्याच्या कष्टाचे v सहनशीलतेचा फळ अखेर मिळाले.

    • @mithunfadtare2199
      @mithunfadtare2199 2 дня назад

      @@74258 नक्कीच आजून भरपूर स्ट्रगल आहे.. ट्रॉपि. जिंकल्या पासून सगळी जवळ यायला लागली.. का तर.. फायदा भेटेल मथुर.. RUclips बर आजून काही त्याच्या वर जळतात. कारण. त्याला game खेळायला जमत न्हवता तरी तो जिकला कसा. ह्या छपरी ला ट्रॉपि दिली कसी.. गावातल्यानी कधी जेवण दिल नसल त्याला पण जिंकल्यावर.. नाचत होते dj लावला. Camera समोर येऊन बोलाय लागले.. आई वडील नसला कि काय प्रॉब्लेम येतात ज्याचं त्याला माहित आपुन फक्त्त बोलू शकतो पण त्याने कसे दिवस काढले असतील.. आई वडिलांचे महत्व फक्त्त ज्याला आई वडील नाहीत त्यालाच माहिती असत.. मी त्यातूनच आलोय..भले मला आई वडील आहेत.. पण मित्राच्या आई वाडीलाला.. येडस होता म्हणून. त्याच्या चुलत्याने घरा बाहीर काढले..माझे आई वडील आणि त्याचे आई वडील ऐकत्र झोपायचो. आखं गाव आमच्या बोलायचं बंद झाल बोलले ह्यांना पण येडस झाला असेल.. ज्याच्या पाठीशी देव आहे त्याला कोण मारी.. काही वर्ष्यानी त्याचे आई वडील दोघे वारले.. पण त्याच्या मामाने त्यांचा धरला.. ऐकाच सोना चांदीच दुकान आहे. ऐक पुण्यात इजनेर आहे.. त्यांना पोर पण झाली.. आम्ही पण मेलो नाही.. माज गाव.. पळसगाव... मित्राच्या मामाच गाव.. कुकुडवाड.. बोलणारी बोलतात दिवस निघून जातात.. लास्ट पर्यंत हार मानायची नाही.. वरचा आहे ना रास्ता दाखवणारा..आणि.. त्याचा चुलता बोबडा झाला.. आजून पडक्याचं घरात राहतो.. आणि.. हा माजा मित्र.. बंगल्यात.. वाईट बघणारे भरपूर असतात.. चांगल बगणारे.. हजारातून ऐक.. मला माहित आहे.. कारण.. मी सोत्ता.. 5..वर्ष झाले बेड वरती आहे.. कोण कोणाचा नसतो.. तुमचं बोलणं आयकून भारी वाटल.. कायम असाच राव्हा.. आनंदी राव्हा.. धन्यवाद.. 🙏🙏🙏🥰

  • @ऊर्मिलागायकवाड

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुरज

  • @user-kc3yo7fv8z
    @user-kc3yo7fv8z День назад +1

    Happy birthday Suraj bhai🎉

  • @dghknp
    @dghknp 2 дня назад +37

    तुषार जी आपण वेळोवेळी सूरज विषयी अपडेट देत आहात,आपणास एकच विनंती,आपल्या माध्यमातून सूरज लवकरात लवकर साक्षर व्हावा, हिंदी, इंग्रजी कामापुरते असावे,, त्याला व्यवहार कुशल बनवण्यासाठी प्रयत्न करावा,आणि याची ही बातमी आपल्या माध्यमातून सर्वांना मिळावी, हि माफक अपेक्षा,,,

  • @santoshlande434
    @santoshlande434 2 дня назад +56

    सुरज चव्हाण यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि यंदाची दिवाळी आनंदात जावो.पुढिल वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा संतोष लांडे राजमुद्रा मिसळ.🙏👍🌿🌿🌹🌷🌷🌹🌿🌿🙏🚩🚩🚩👏👏

  • @ds18245
    @ds18245 2 дня назад +20

    सूरज ला वाढदिवसाच्या गोलिगत झापुक झूपुक शुभेच्छा 🎉🎉

  • @sonuleAparna
    @sonuleAparna День назад

    Happy Birthday dear suraj stey blessed n Happy and healthy you always successful in your life ❤❤ 🎂🎂

  • @ShilpaJagtap-f3g
    @ShilpaJagtap-f3g 2 дня назад +1

    Happy birthday🎉🎁🎂 suraj🎉

  • @ShankarKadam-u4z
    @ShankarKadam-u4z 2 дня назад +10

    सुरज भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवानी माता उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @MoleKrishna
    @MoleKrishna День назад

    सुरज भावा तुला वाढदिवसाच्या हार्दिक-हार्दिक शुभेच्छा 🎂🎂

  • @vaishnavipawar7857
    @vaishnavipawar7857 2 дня назад +10

    सूरज ला खूप खूप शुभेच्छा Happy birthday 🎂🎂💐💐

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e День назад

    सुरज तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂💐💐🎉

  • @VijayJagtap-v8o
    @VijayJagtap-v8o 2 дня назад +5

    शुन्यातून विश्व निर्माण करणारा .सुरज चव्हाण लाख पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा शुभेचक विजय जगताप पिसीमसी पुणे

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 2 дня назад +20

    वाढदिवसाच्या खूप अभिनंदन शुभेच्छा सुरज चव्हाण ❤

  • @ManishaParse-xv5pu
    @ManishaParse-xv5pu День назад +4

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुरज पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा

  • @nileshdhimdhime
    @nileshdhimdhime 2 дня назад +4

    ❤❤❤❤❤❤ सुरज दादा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
    तुझ्या जीवनामध्ये तुला यश आनंदाने शांत मिळवा आरोग्य चांगलं मिळो
    अशी मनापासून तुझ्या आई मरी माता चरणी गणपती बाप्पा चरणी मी शुभेच्छा देतो
    लव यू सुरज दादा❤❤❤❤❤😂😂

  • @mangeshlewarkar6881
    @mangeshlewarkar6881 День назад +1

    सुरज ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जीवनात अशीच प्रगती करत राहो अशी भगवान चरणी प्रार्थना🎉🎉🎉🎉🎂🎂🎂🎂💐

  • @laxmibhoinkar9316
    @laxmibhoinkar9316 2 дня назад +3

    सुरज तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला सगळ्या कामात यश मिळो हीच प्रार्थना

  • @Rockybhai11111day
    @Rockybhai11111day 2 дня назад +3

    तुषार दादा. खूप खूप मस्त काम करतात. happy birthday 🎂🎂👑 सुरज

  • @AvinashSonawane-vg2kx
    @AvinashSonawane-vg2kx 2 дня назад +14

    मीसुरजचहाणकारभेटदेणारदिवाळी

  • @shamirmulani4150
    @shamirmulani4150 День назад +1

    सुरज चव्हाण वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुली गात गुली गत गोली गत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐💐💐

  • @sameershirke8214
    @sameershirke8214 День назад

    Happy' birthday suraj ❤🎉🎁🎂

  • @asmitanalawade9750
    @asmitanalawade9750 День назад

    Happy Birthday Suraj 💐🎂

  • @Warriores乂
    @Warriores乂 День назад

    Happy birthday surj🎉🎉🎉

  • @PravinHarad
    @PravinHarad День назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुरज❤❤🎉🎉

  • @amarnamdas561
    @amarnamdas561 2 дня назад

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सूरज

  • @आव्या
    @आव्या 2 дня назад +2

    खूप खूप शुभेच्छा सूरज 🎉❤....मला वाटते सूरज चे छान सुंदर एक मोठा बंगला झाला पाहिजे लवकर ....त्याला सध्या घराची गरज आहे

  • @pappujagdale8022
    @pappujagdale8022 День назад +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बिग बॉस चे किंग सूरज चव्हाण 🎉❤💐🎂

  • @yuvadarade9473
    @yuvadarade9473 День назад

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.सुरज.🎂🎂🍰🍰🌹🌹🌷🌷💐💐

  • @hanumantjadhav7714
    @hanumantjadhav7714 4 часа назад

    वाढदिवसाचा हर्दिक शुभेच्या. सूरज🎉❤

  • @praju8732
    @praju8732 День назад +1

    वाढदिवसाच्या ॲडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा सुरज भाऊ❤🎉🎉🎉

  • @indiaslevel6179
    @indiaslevel6179 День назад

    Happy Birthday Suraj bro🎉🎉, 🎁

  • @parshuramchavan6209
    @parshuramchavan6209 День назад

    Happy birthday suraj.

  • @श्रीस्वामीसमर्थ-य6ब

    Happy Birthday SURAJ 🍰😊💐 GOD BLESS YOU 🙌

  • @राजेशबरडे-ड8य
    @राजेशबरडे-ड8य 22 часа назад +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂 सुरज भावा 🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

  • @mohanjadhav5920
    @mohanjadhav5920 2 дня назад +3

    सुरज तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा करडहुन मोहन जाधव

  • @sajidmulani7168
    @sajidmulani7168 День назад

    Happy Birthday Suraj Bhau

  • @Shivrajbhosle4000
    @Shivrajbhosle4000 День назад

    Happy birthday suraj 🎂🍰🎂🍰

  • @manishraskar7336
    @manishraskar7336 Час назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुरज चव्हाण 🎉🎉

  • @omsai4926
    @omsai4926 День назад

    Happy birthday sweet heart suraj bro jaan 🎉🥳 God bless you 🎉🎉🎉

  • @Rajeshbandre7310
    @Rajeshbandre7310 2 дня назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सूरज चव्हाण 🎉🎉🎉🎉❤

  • @vaibhavbhong3417
    @vaibhavbhong3417 День назад

    Happybirthday suraj 🎉

  • @RajaramBhosale-n4o
    @RajaramBhosale-n4o 2 дня назад +2

    सुरज तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काळजापासून आई जगदंबा माता तुला सुखी ठेव

  • @अथर्व-थ8फ
    @अथर्व-थ8फ День назад +2

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुरज भाऊ तुला

  • @SataywanBhandlkar
    @SataywanBhandlkar 2 дня назад

    Happy Birthday suraj

  • @MangalChavan-i6e
    @MangalChavan-i6e 2 дня назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुरज 🎉🎉

  • @pratunawathe3858
    @pratunawathe3858 17 часов назад

    Happy birthday suraj king 🎉❤

  • @nilam5308
    @nilam5308 21 час назад

    Happy birthday Suraj god bless you

  • @GauriRaul-i8g
    @GauriRaul-i8g 5 часов назад

    🎉🎂🍫 wish you happy birthday 💐🎂🍫 god bless you be happy

  • @vikrambhasme9710
    @vikrambhasme9710 21 час назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुरज भाऊ

  • @kaweriekhande353
    @kaweriekhande353 День назад

    Suraj tula kup kup subhechha happy birthday 💐🎊🎊🥳🎉🎉🍫🎂🍫💐

  • @PoojaSargar-e5p
    @PoojaSargar-e5p 4 часа назад

    Happy birthday dear friend Suraj 🎉🎂🥳🔥

  • @jayashreethorave6815
    @jayashreethorave6815 День назад

    सुरज लां एडव्हांस मध्ये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .🎉🎉🎉🎉 खूप संघर्ष केला आहे तू . आत्ता तुझे वाईट दिवस संपले .या पुढे तुझे भविष्य उज्ज्वल होणार आहे.तू खूप खूप यशाचा शिखर गाठणार आहे .

  • @RameshwarKharate-o1d
    @RameshwarKharate-o1d День назад

    झापुक , झाकुन,, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुरज 🎉🎉ज्योती पाटील नागपूर

  • @ashanaikwade9503
    @ashanaikwade9503 День назад

    सुरज दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या पुढील जीवनात सुख समाधान शांती ऐश्वर्य नांदो हेच आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना देवा सुरतचे भलं कर देवा यांचा कल्याणकर देवाचे रक्षण कर देवाचा यांचा संसार सुखाचा कर देवा याची भरभराट होऊ दे देवा सुरज दादा राष्ट्राचा उत्तम नागरिक होऊ दे हेच सूर्य दादाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 День назад

    सुरज भावा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक हार्दिक हार्दिक हार्दिक हार्दिक हार्दिक हार्दिक झापुका झुपुक शुभेच्छा ❤❤❤❤

  • @fkfilmcreationandfilmdirec6839
    @fkfilmcreationandfilmdirec6839 2 дня назад +3

    सर्व काही अॅड साठी करतात हे सुरज सध्या फेमस झाला आहे.

  • @टारझन
    @टारझन День назад

    भावाला वाढ दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा असाच कायम गुलालात रहा, पुढे जात रहा पुढील वाटचाली साठी तुला खुप खुप शुभेच्छा 🎉🎉

  • @kiranpatole1868
    @kiranpatole1868 2 дня назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुरज भावा🎉❤

  • @pravinbobade9628
    @pravinbobade9628 2 дня назад +3

    सुरज ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... भावा 🎉🎉🎉🎉🎂🎂🎂🎂🎂

  • @13krushnachande83
    @13krushnachande83 2 дня назад +3

    Happy Birthday Suraj many many Happy birthday

  • @sbairagi7777
    @sbairagi7777 День назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुरज पुढील वाटचालीसीसाठी खुप खुप शुभेच्छा ❤️❤️❤️👌👌👌🎉🎉🎉🌹🌹🌹

  • @panku2223
    @panku2223 День назад

    Suraj bhau vadhdivasachya hardik shubhechya🎉🎉🎉🎂🎂🎂🎂

  • @nileshdhole1155
    @nileshdhole1155 День назад +1

    हॅप्पी बर्थडे बिग बॉस विनर सुरज चव्हाण

  • @nancydsouza9088
    @nancydsouza9088 2 дня назад

    Happy birthday Suraj may God bless you more and more 🙏❤️💐🎁🎂

  • @Shashikant-th7fd
    @Shashikant-th7fd 2 дня назад

    Suraj la majekadoan khop khop savinay Subhechha 🎂🎉🎊🥳💐💐

  • @jayashreeshinde7173
    @jayashreeshinde7173 2 дня назад

    Happy birthday Suraj💐💐💐

  • @DeepaliMorade-z5g
    @DeepaliMorade-z5g 2 дня назад +2

    Happy birthday dear Suraj ❤️❤️🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @somnathdesale2294
    @somnathdesale2294 2 дня назад +2

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुरज 🎉🎉🎉🎉

  • @mangeshkamble4300
    @mangeshkamble4300 День назад

    Happy birthday Suraj dada❤best of luck

  • @jayshreemisal11
    @jayshreemisal11 День назад

    सुरज भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂 मुंबईहून

  • @sachinjadhav8727
    @sachinjadhav8727 День назад

    bhava in advance happy birthday suraj. khup motha ho khup tarakki kar🎂🎂🎂

  • @SachinPatil-zy3jz
    @SachinPatil-zy3jz День назад

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा सुरज भाव 🎉🎉

  • @sagarsuryavanshi6129
    @sagarsuryavanshi6129 День назад

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुरज भाऊ ❤💐🎂

  • @prakashmohite2510
    @prakashmohite2510 2 дня назад

    happy birthday Suraj

  • @sunitayahale3442
    @sunitayahale3442 2 дня назад +1

    Happy Birthday Suraj Swami Samarth tuza pathishi ahe 🎉🎂🎉💐💐💐

  • @pravinamanyar9086
    @pravinamanyar9086 День назад

    भावा मनापासून शुभेच्छा tula🙏वाढदिवसाच्या 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @indian9355
    @indian9355 2 дня назад +1

    वाढिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा

  • @sandipmahajano390
    @sandipmahajano390 2 дня назад +2

    सुरज भावा वाढदिवस आख्खा महाराष्ट्र साजर करेल ❤❤❤❤

  • @RaviGaware-jj3mm
    @RaviGaware-jj3mm День назад

    सुरज वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @kiranDhalape
    @kiranDhalape 2 дня назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩सूरज भावा खूप मोठा हो

  • @rupalipawar1372
    @rupalipawar1372 2 дня назад +3

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @AmolPatil-hp8gj
    @AmolPatil-hp8gj 2 дня назад +1

    happy birthday 🎂 suraj God bless you 🎁🎉

  • @Meahethokya
    @Meahethokya 2 дня назад +12

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुरज 🎉🎉🎉🎉🎉

  • @IshvarBhise
    @IshvarBhise День назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुरज🎉🎉🎉🎉🎉

  • @akashkajale7196
    @akashkajale7196 День назад

    सुरज tula वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ParkashChirsat
    @ParkashChirsat День назад

    Happy birthday Suraj bhau ❤

  • @tulshidasjoshi7644
    @tulshidasjoshi7644 День назад

    वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤🎉🎉🎉

  • @tusharnaik2807
    @tusharnaik2807 День назад

    Happy Birthday Suraj❤

  • @akshayamaske
    @akshayamaske 2 дня назад

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सूरज झापूक झुपुक मदी . पंढरपूर

  • @snehalkadam5745
    @snehalkadam5745 Час назад

    Happy birthday suraj🎉😅

  • @ravikantshingade6712
    @ravikantshingade6712 21 час назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @prashantkashid9427
    @prashantkashid9427 День назад

    Happy birthday 2u 🎉 suraj🎉

  • @VANITADADAS-d4l
    @VANITADADAS-d4l 2 дня назад +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुरज🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

  • @khandumane9519
    @khandumane9519 День назад

    Happy birthday suraj bhava ❤❤

  • @RekhaPatil-q5u
    @RekhaPatil-q5u День назад

    सुजर 🎉🎉 happy birthday

  • @SadhanaSawant-tu4kd
    @SadhanaSawant-tu4kd 2 дня назад

    सुरज तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

  • @vijaydhamdhere-nl1vy
    @vijaydhamdhere-nl1vy День назад

    सुलभ भाऊ तुझा बर्ड डे आहे तर तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤

  • @RajuPatil-y2z
    @RajuPatil-y2z 2 дня назад +1

    सुरज तुला भावा लाख लाख शुभेच्छा वाढदिवसाच्या

  • @Banjo_Premi_Kavi
    @Banjo_Premi_Kavi 2 дня назад +2

    Happy birthday bhai ❤🎉