हाच तो 'वाघ' ठरला 'थार गाडीचा' मानकरी.! बघा पूर्ण व्हिडिओ; मुख्यमंत्री केसरी भव्य जनरल बैलगाडी
HTML-код
- Опубликовано: 28 сен 2024
- घा शर्यतीचा पूर्ण व्हिडिओ, मुख्यमंत्री केसरी भव्य जनरल बैलगाडी
►जाहिरात आणि बातमीसाठी संपर्क साधा :- 89 56 25 42 45
►WhatsApp :- chat.whatsapp....
►Telegram Join Link :- t.me/+Ue2DDatf...
LIKE | SUBSCRIBER | SHARE
-----------------------------------
#mahankaryanews #shirol #news #kolhapurnews #miraj #ichalkaranji
#kurundwad #jaysingpur #hatkanangale #karnataka #nipani #radhanagari
पब्लिक मूळ पुढच्या गाडीला रस्ता दिसत नव्हता, फॉल चुकीचा आहे
अशा मैदानामुळेच शर्यतीवर बंदी येते😢 त्या मुक्या जनावरांना कुठे पळावा एवढी माणसं त्यांच्यावर असल्यावर
फक्त हरण्या❤
मैदान हे 3 फेऱ्याच पाहिजे
मैदान कशाला ठेवायचं नियोजन ठेवता येत नाही तर ❤ ओन्ली harnya
नियोजन वावस्थित नवते, नियोजन ठीक केले अस्त तर गाड़याना अड़थला nasta झाला विनाकरण मार लागला बैलाना
अन्याय कारक मैदान
कारभारी सतरा आरे मागच्या गाडीला पुढे जायला जागाच नाही हे कसले मैदान
ह्यामुळेच चंद्रहार हारला 😊
❤फक्त हरण्या ❤
चुकीच मैदान..
अरे ही काय शर्यत आहे का 😢
थार. काही घिऊण बसलास हारण्या आमच काळीज आहॆ . ❤❤
Ith mukhyamantri chukica ahe ani meidan pn chukic asnar na 😂😂
हे काय फालतू कसली शर्यत आहे ही
नाय बैज्याचा नंबर नाय सगळी आपवा आहे
हा काय प्रकार आहे 😮
खूप gmt धावायला लावतात बिचाऱ्या नंदिना, अस माणसाला धावायला लावायला हवं
असल्या मुळेच शर्यत बंद होतील
ढिसाळ मैदान घेतंय चंद्रहार, सगळं पब्लिक आडवा
Bakwaj sharyat aahe hi aani hya prakarchi sharyat hou naye
Ase maidan gheu naka kay bailache hal hotat bgha jara
Public chya Aailha zhvyla pahije
Amch 3 fere cha maidan fari 💯💯
Ha khel mansana marnyacha khel
हे असले मैदाने घेण्या पेक्षा नाही घेतलेले बरे, मुक्या जनावरांचे किती हाल करतात
घ्यायचंच असेल तर 3 फेऱ्याचे घ्या
तू ग बस
Chikan matan khatos kay tya veli hal disat nahit ka tula
@@shubhamgavali8437 आमची बैल आहेत तू शिकवू नको आम्हाला 😇😇😂
@@avadhutpawar7286 are me tula bolt nhavto reply kunala dilay te tar bagpahila
कलरला हरण्या च्या गाडीचा खोळंबा झाला
No
Mi gelto baghayla Aaj baija cha diwas hota
Jo jeeta o sikandar
एकसंबे ला काय झालं होतं दादा
@@UmeshBandgar-f5m काय झालं होत दादा
@@sharadmane1908 खोळंबा झाला नाही केलायसा
फालतू गिरी
Kharab niyojan diste,,,public track var
Faltu
Wag harnya
या शर्यती बंद व्हायला पाहिजेत.
Exmba track v niyojan 🎉
निर्माण योग्य देणार का?
Ha khel mansana marnyacha khel
यार बैलांचे किती हाल होतात कसली शर्यत आहे
हाल नका करु हे अस करुन
काय कामाची नाय 😂😂
काय पन नका करु हे
अर्थ नाही काही
He bekar shairyat
फक्त बैजया
शब्द पाळा
काय हे😢
प्रत्येक बैलगाडी साठी स्वतंत्र पट्टा पाहिजे
मैदान पूर्ण चुकीचं झालं...
कशामुल चुकीच जाल साग
तुला काय ❤️डा कळतंय कां रे Zवन्या
काय झालं चुकीचं 😇
सांग की काय झालं
Bakvad maidan
Kontya jilyat na talukyat la khel aahe ha
Sangli kavthemahankal
deshing kavthemahankal
🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁
अरात परत मैदानात बैलाचे हाल होतात हे मात्र १००%
Fati पाहिजे पाळायला आखीव