आरक्षण म्हणजे नेमकं काय; केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांनी सांगितली संपूर्ण परिस्थिती -tv9

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 янв 2025

Комментарии • 191

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade3950 3 года назад +67

    देशातील सर्वच राजकीय पक्षांतील सर्वच नेते तुमच्यासारखे दूरदृष्टी असणारे असते तर देश आज जगभरात लौकिक असता.

    • @babasahebpatilushir1272
      @babasahebpatilushir1272 3 года назад

      तरी पण त्यांना विरोध होईल

    • @dilipnikam7782
      @dilipnikam7782 3 года назад +3

      गडकरी साहेबांचे भाषण मी आवर्जून ऐकतो,खुप शिकायला मिळते,नवीन नवीन गोष्टी सांगतात,भेदभाव नाही,ना जातीचा,ना पक्षाचा.केंद्रीय मंत्री मंडळात कोणतेही खाते द्या,काम धडाके बाज असते.

    • @sanjayjadhav3981
      @sanjayjadhav3981 3 года назад +1

      एकानं मारायचं अन् दुसरयाने संख्या पाहुन उगी उगी बाळा रडू नकोस असं करायचं असं तर सुरु नाही ना !🇮🇳🙏

  • @nitindeshmukh4291
    @nitindeshmukh4291 3 года назад +26

    जय महाराष्ट्र साहेब

  • @indianassassins6408
    @indianassassins6408 3 года назад +27

    आवडता नेता😭❤️✨💯

  • @shriharisurvase2091
    @shriharisurvase2091 3 года назад +41

    बोले तैसे चाले त्याची व्रंदावे पावले..आसे गडकरी साहेब....

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 3 года назад +57

    गडकरी साहेब कुठे ही, कोणत्याही पक्षाने आयोजित केलेला कार्यक्रम असो, त्यांचे विचार स्पष्ट, आणि स्वच्छ असतात, देशाच्या, राज्याच्या हिताचेच असतात, ते कधी कपट कारस्थानी राजकारण करीत नाहीत. भविष्यात त्यांनी पंतप्रधान व्हावं ही बहुसंख्य लोकांची इच्छा आहे.

    • @krishnajadhav1257
      @krishnajadhav1257 3 года назад +2

      गडकरी साहेब,हे नेहमी NEW TECHNOLOGY बद्दल बोलतात, Entrership चार साध्या भाषेत अर्थ सांगतात. हेVISION विरोधी नेत्याला नाहीच,पण यामुळे निवडून न येणे-- ही भिती असुनही ते घाबरत नाही.कारण चांगलं ते चांगलं,वाईट ते वाईट या मताशी ते ठाम आहे.

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 3 года назад +2

    नीतीनजी आपल्या सारखे नेते मेरे दो अनमोल रत्न है जय🇮🇳शक्ती माय माऊली

  • @kisanagro7899
    @kisanagro7899 3 года назад +55

    साहेब तुमच्या सारखे सर्व नेते आसते तर आपला देश गरीब राहीला नसता

    • @maharashtraacademy3232
      @maharashtraacademy3232 3 года назад +1

      🤣🤣🤣. National highway पाहा एकदा. नुसत्या टापा मारताय.. Twitter वर पहा. लोकांच्या कंमेंट्स. सर्वात भ्रष्ट मंत्री आहे

    • @saurabhchawne7343
      @saurabhchawne7343 3 года назад +1

      @@maharashtraacademy3232 Twitter , vr baghaychi kahi garaj nahi, amhi Prattyakshat baghitle ahe kaam, NHAI che, khup chan ahe ....😅

    • @prakashvichare5818
      @prakashvichare5818 3 года назад

      अरे हा वेडा मंत्री आहे मुंबई गोवा रस्त्या बाबत काय विधान करीतच नाही .

    • @saurabhchawne7343
      @saurabhchawne7343 3 года назад

      @@prakashvichare5818 Mumbai Goa , Highway cha kaam j ahe te 11 parts madhi ahe jyacha 1 parts NHAI kade ahe tr baki 10 parts Sarvajanik Bandhkaam Vibhaag Mah.kade ahe , tr yavr jast Maharashtra govt. Ni bolav 🙏🏻

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 3 года назад +32

    Gadkari saheb next India 🇮🇳 p.m ..hech ti aali vel..
    Prabhu .gadkari.parrikar..good 💪

    • @veenakarande8730
      @veenakarande8730 3 года назад +1

      मा. गडकरीसाहेब आपल्या मुखात खूप लाडूपेढे.

  • @narayandasbajaj4203
    @narayandasbajaj4203 3 года назад +13

    गडकरी जी आपल्या लाडक्या नेत्याना माझ नमन आणि माझ ही आयुष्य या भारत साठी लाभों ही ईश्वर चरणी प्रार्थना

  • @TheIntegrityAcademy123
    @TheIntegrityAcademy123 3 года назад +14

    Proud of you sir

  • @आप्पासाहेबमाळवदेन्यूजचैनल

    शेतकऱ्याच्या दृष्टीने आपण योग्य निर्णय घेण्याची जी दिशा आहे. त्यामुळे त्रिवार वंदन.

  • @vanitasohoni9785
    @vanitasohoni9785 3 года назад +17

    Yes. P.M. Gadkariji.

    • @govindraokshirsager6871
      @govindraokshirsager6871 3 года назад

      नमस्कार गडकरी साहेब धन्यवाद

  • @np7389
    @np7389 3 года назад +16

    गडकरी पंतप्रधान व्हावे असे अनेक कंमेंट येत आहेत सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून , चांगले आहे.
    पण गडकरी भाजपात आहेत त्यामुळे तुम्हाला 2024 ला इतर सगळे मुद्दे विसरून गडकरी पंतप्रधान व्हावेत म्हणून तुमच्या लोकसभा क्षेत्रात उमेदवार कोण आहे
    हे न पाहता कमळ चिन्हा समोरचे बटन दाबावे लागेल
    जमेल का?

    • @ravighavte4540
      @ravighavte4540 3 года назад

      gadkari saheb p m pahije hote

    • @ambadasatole6984
      @ambadasatole6984 3 года назад

      ते कसं जमेल,हे फक्त कंमेंट्स करतात. बेगडी प्रेम कागदोपत्री आहे.

    • @sudamwaman7190
      @sudamwaman7190 3 года назад

      गडकरी जर पंतप्रधान होत असतील तर आहमी दगडाला भि मतदान करु

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 3 года назад +2

    बिगर राजकीय विचार मांडणारे देशातील एकमेव नेते!सतत उद्योग प्रवण विचारशक्ती प्रज्वलित करणारे नेते!!

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 3 года назад +5

    साहेब लयभारी आपलं काम आहे.

  • @atharvwaidande1393
    @atharvwaidande1393 3 года назад +6

    गडकरी साहेब भारताचे शक्तिपीठ 🙏🏻🙏🏻

  • @अंबादासखरात-ह6श

    खूप खूप खरं बोलतात साहेब

  • @appashinde7408
    @appashinde7408 3 года назад +4

    पंतप्रधान ...आपण व्हावे ! भारत एका उंचीवर जाण्यास मदत होईल .

  • @anjalipawar9186
    @anjalipawar9186 3 года назад +6

    Visionary person 👍

  • @jalindaedeshmukh9268
    @jalindaedeshmukh9268 3 года назад +4

    खुप छान सर
    रामकृष्ण हारि

  • @subhashdesale1830
    @subhashdesale1830 3 года назад +8

    आदर्श विचार धारा आहे गडकरी साहेब यांची,, राजकारना पलिकडे जाऊन भाषण करतात,,, टीकाविरहित भाषण करतात हे विशेष,,ना पक्ष ,ना जातीभेद,,,

  • @ramdasraut4000
    @ramdasraut4000 3 года назад +4

    Great sir

  • @rajendrapawar9887
    @rajendrapawar9887 3 года назад

    साहेब तुमची सर्वच भाषणे (विचार) हे अत्यंत विचार करणारे व माणसाच्या करतुत्वाला.चालणारे आहेत.जर बारकाउने जर आभ्यास करुण त्या प्रमाणे चालला तर जिवनात विकास हा होणारच सलाम साहेब.

  • @r.p.comedyking9406
    @r.p.comedyking9406 3 года назад +4

    Munde Saheb❤️👍👍👍

  • @yogiidhawade5829
    @yogiidhawade5829 3 года назад +1

    देशातील नंबर 1 नेता...

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 Год назад

    आपले विचार हे अतिशय उच्च प्रतीचे आहे.आपल्या देशात अशी घराणी आहेत शंभर शंभर एकर शेती आहे वडीलोपार्जित राहण्यासाठी अस्तव्यस्त जागा आहेत उलट काही कुटुंबांना राहण्यासाठी स्वतःच्या मालकीची जागा नाही रोजगार नाही अशावेळी अशा बेरोजगारी आहे अशी हि उच्च विचारसरणी काय कामाची.दोन वेळ ची चटणी भाकरी कशी मिळेल हि मुख्य विचारसरणी असली पाहिजे.

  • @kiranshinde5773
    @kiranshinde5773 3 года назад +1

    Khup chan sar ..🙏🙏

  • @suryakantnatkar9380
    @suryakantnatkar9380 3 года назад

    मा. नितीजी गडकरी साहेब.
    आपले विचार ऐकले कि माणसाला जण्याची
    कांहीतरी करण्याची उर्जा मिळते.
    धन्यवाद.......

  • @sjsbsjsbj
    @sjsbsjsbj 3 года назад +2

    Nice work by kalpana tai

  • @peace-me4bl
    @peace-me4bl 3 года назад +1

    We are ready sir🙏

  • @omkarwaybhat1894
    @omkarwaybhat1894 3 года назад +3

    My inspiration
    I ownestly love your personality sir.
    Have you very long and healthy life

  • @ramdongre7474
    @ramdongre7474 3 года назад +1

    Very nice.

  • @shekharsomkuwar3946
    @shekharsomkuwar3946 3 года назад

    गडकरी साहेब तुम्ही जर देशाचे पंतप्रधान झालेत तर संपूर्ण देशाचा विकासच होईल. तुम्हीच एक असे नेते आहात की सत्य आणि परखड बोलता.
    त्यामुळे तुम्हांला सलाम साहेब. 🙏🙏🙏

  • @shekharbrahmane9487
    @shekharbrahmane9487 3 года назад +4

    साहेब, शेण विकत कधी घेणार 5रू.किलो दराने रंग बनविण्यासाठी. वर्ष झाले वाट पाहतोय आम्ही की फक्त बोलाचीच कढी अन् बोलाचा भात!

  • @sportslovers....7632
    @sportslovers....7632 3 года назад +7

    मोदी पण सुरवातीला असेच सर्वांचे लाडके होते पण आत्ता नाहीत😜😂

  • @gajananabcd1843
    @gajananabcd1843 3 года назад +16

    साहेब नागपूरचा विचार करून आमचं लातूर आहे बाकी पण जिल्हे आहेत त्यांचं पण कस .

    • @umesh9630
      @umesh9630 3 года назад +3

      Sharad Pawar ani Congress la matdan naka karu vikas hoil halu halu

    • @gajananabcd1843
      @gajananabcd1843 3 года назад +1

      @@umesh9630 मी मतदान BJP la करतो पण BJP la pan विरोधी पक्ष पाहिजे की .

    • @akshaychalakh3539
      @akshaychalakh3539 3 года назад

      Saheb nagpur che MP aahet

  • @sureshnevde1521
    @sureshnevde1521 Год назад

    गडकरी साहेब महाराष्ट्रात असे करा.

  • @nikhilmaighane5349
    @nikhilmaighane5349 3 года назад +2

    जय महाराष्ट्र

  • @suhas_more
    @suhas_more 3 года назад

    Good thoughts..sir

  • @amitthakre3232
    @amitthakre3232 3 года назад

    Suprrbbb personality Gadkari saheb & Sarojini

  • @samsherkhan9390
    @samsherkhan9390 3 года назад +1

    Shri.Nitin Gadkari ji is the most outspoken BJP leader who speaks from heart.

  • @gokulchaudhari4163
    @gokulchaudhari4163 3 года назад +1

    Very very useful information about entrepreneurship and employment.

  • @arunjadhavsangmnekar9424
    @arunjadhavsangmnekar9424 3 года назад +1

    गडकरी साहेब एक नंबर मानुस आहेत

  • @dnyaneshwarhambarde6167
    @dnyaneshwarhambarde6167 3 года назад

    V. Nice

  • @vallabhahinge6860
    @vallabhahinge6860 3 года назад +3

    नक्कीच आवडता नेता आहे ..
    पण काही गोष्टी सत्य आहेत बोलयेत
    पण तरीही सत्य यापेक्षा खूप वेगळं आहे...
    Highway contract फक्त साहेबांच्या जवळच्याच लोकांना मिळतात

  • @kakasahebthorat5381
    @kakasahebthorat5381 3 года назад

    V.Nice spach

  • @vilaspuyed9790
    @vilaspuyed9790 3 года назад +1

    I proud of you sir

  • @bhagwanshinde9310
    @bhagwanshinde9310 3 года назад +1

    Gadakri saheb is great leader. India.

  • @popatjadhav5113
    @popatjadhav5113 3 года назад

    एक दम बरोबर बोले तुमी. .

  • @sagarbhosale9785
    @sagarbhosale9785 3 года назад +3

    Only one leader in BJP who's speech want to listen.. everyone.. ek.no.saheb

  • @ऋषिकेशपवार-ठ6घ

    Grate saheb

  • @Amoldhotre-he4pn
    @Amoldhotre-he4pn 3 года назад

    कल्पना सरोज यांनी खूपच काम केले आहे. खूप संघर्ष केला. प्रत्येक का ला प्रेरणा मिळेल. त्याच्या कामाची दखल गडकरी साहेब घेतली

  • @anandshelage3084
    @anandshelage3084 3 года назад +3

    Gadkari sahebana salam. Nishkalank minister , very talented, very devoted person, honest, Hard work minister jewadh bolal tewadh kami ahe👍👍👍

  • @wahaneroshan
    @wahaneroshan 3 года назад +8

    Sahebana jitka aikla tika kamich ahe...🙏🙏🙏

    • @nandajoshi6643
      @nandajoshi6643 3 года назад +1

      Khup changle v.veglya vicharanche bhashan aikayla milale. Thank you.

    • @udhavphuge7742
      @udhavphuge7742 3 года назад

      Uttam.

  • @govindmore2467
    @govindmore2467 3 года назад

    Salute.🙏🙏

  • @vishalsonune9160
    @vishalsonune9160 3 года назад +5

    तुम्ही फक्त गरीब जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे.गरीब जनतेनी या लोकांपासून सावध रहा.या लोकांना मतदान करताना विचार करावा

  • @manikpilare4966
    @manikpilare4966 3 года назад +1

    सार्वजनिक कँपन्या खाजगीकरण करा,म्हणजे आरक्षण सर्वांना समान मिळेल,

  • @geetabadhe1864
    @geetabadhe1864 3 года назад

    Technology is important. Great concepts r required....👍👍

  • @vijayrode9645
    @vijayrode9645 3 года назад

    My inspirational person

  • @Levelupgs7611
    @Levelupgs7611 3 года назад

    👌👌💐

  • @ashishsarwade9217
    @ashishsarwade9217 3 года назад +1

    Great मानुस....

  • @jaiho.8772
    @jaiho.8772 3 года назад +4

    गरजु तरुणांना भांडवल उपलब्ध करुन द्या...🙏

  • @baleeramjadhao5279
    @baleeramjadhao5279 3 года назад

    1no gadkari saheb

  • @UserAurKya
    @UserAurKya 3 года назад

    👏🏻👏🏻👏🏻

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 3 года назад

    जो माणूस गरीबीतून वर येईल ,तो आधी आपली आर्थिक परिस्थिती सुदृढ करायचा प्रयत्न करील.त्यासाठी नोकरी करून अनुभव घेणं आवश्यक आहे .एन्टरप्रेनर व्हायला आर्थिक परिस्थिती चांगली पाहिजे .कुणाला नोकरी करण्यात आपले स्वातंत्र्य गमवायची इच्छा नाही . नाईलाजाने नोकरी करावी लागते . विशेषतः प्रत्येकाला संधी मिळत नाही .

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 3 года назад +3

    गडकरी साहेब तुम्ही आर एस एस चे आहात यावर विश्वासच बसत नाही , इतके चांगले विचार तुम्ही मांडलेत.

    • @mrunalkale4663
      @mrunalkale4663 3 года назад +2

      Thoda vel lagel pan RSS kalel tumhala ...vishavas theva ... sarvanche heet hech RSS che dhyay aahe .... Thanks

  • @ChampSquare
    @ChampSquare 3 года назад

    Next PM saheb

  • @sabajinavale7747
    @sabajinavale7747 3 года назад +1

    जातीच्या नावाने स्वतःस ,जातींचा फायदा करुन घेणारे त्यांचे काय? मुळात जातीच नको.

  • @Dr.MKishi
    @Dr.MKishi 3 года назад

    Leader should be like this

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 Месяц назад

    स्वप्न दाखवतात होत काही च नाही 5 वर्ष झाली कोकणा त रस्ता करत आहेत 5वर्ष झाली कात्रज कोढ्वा रस्ता होतं आहे जनता रोड झाली पण याचे रोड काही होईनात 😂

  • @7amol526
    @7amol526 3 года назад

    Next PM Nitin ji

  • @jayramkharde7679
    @jayramkharde7679 3 года назад +1

    देशातील एक निस्वार्थी व्यक्तीमत्मव

  • @MyAkshay009
    @MyAkshay009 3 года назад +1

    Barobar Boal la Saheb Tumhe

  • @sachinnalawade732
    @sachinnalawade732 3 года назад

    saheb khar aahe

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 3 года назад

    नागपूरातील एम्प्रेस मिल ही पेपर मिल नव्हती .ती कपडा मिल होती .

  • @shamraobade5331
    @shamraobade5331 3 года назад +5

    गडकरी साहेब खरे पंतप्रधान पाहिजे होते भारत हा महासत्ता झाला असता पण बी जे पी ला गडकरी साहेब चालत नाही याला जबाबदार आर एस एस व मोहन भागवत जबाबदार आहे त्यांना मनू संस्कृती आण्याची असल्यामुळे मोदी साहेब पंतप्रधान केले आहे

  • @shankarsapkal1338
    @shankarsapkal1338 3 года назад

    🙏🙏

  • @bobbyrangari6031
    @bobbyrangari6031 3 года назад

    Saheb tumi kharra bola

  • @anandaikke2767
    @anandaikke2767 3 года назад

    साहेब तुम्हच्या. सारखे नेते देशाला पाहिजे त

  • @arjunnaykodi2145
    @arjunnaykodi2145 3 года назад

    आवडता नेता

  • @prakashvichare5818
    @prakashvichare5818 3 года назад

    नितीनजी ,
    मुंबई नवीमुंबई वरील पायाभूत सुविधां वरील ताण कमी व्हावा म्हणून रायगडात तिसरी मुंबई सिडको उभारणार होती .ती या " ठाकरे सरकारने घालवली च

  • @vedantshinde6975
    @vedantshinde6975 3 года назад +1

    शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि शेतकरी आत्महत्या करणार नाही या वाक्यावर श्रोत्यांनी टाळी वाजवली नाही ऐकणारे शेतकरी का उद्योजक

  • @anil.b.kulakarnikulakarni6425
    @anil.b.kulakarnikulakarni6425 3 года назад +1

    Take food processing as extra min .farmers will be happy .

  • @ananddhavalikar8066
    @ananddhavalikar8066 3 года назад

    👑👑👑

  • @santoshsumbe1393
    @santoshsumbe1393 3 года назад

    त्या मोदीला हटवा,तुमची गरज आहे देशाला

  • @bantai9463
    @bantai9463 3 года назад

    Who's is girish bhau? Full Name plz?

  • @prakashvichare5818
    @prakashvichare5818 3 года назад

    पागल मंत्र्या मुंबई ते गोवा N.H.17 काय करणारआहेस बोल बच्चन्या या रस्त्या बाबत ?

  • @ashokkshirsagar9405
    @ashokkshirsagar9405 3 года назад +5

    काँग्रेस पक्षाने पवार साहेबांना पंतप्रधान न करून जी चूक केली आणि त्यामुळे काँग्रेसवर जी वेळ आली तीच वेळ जर गडकरींना bjp ने पंतप्रधान नाही केलं तर तीच वेळ भविष्यात bjp वर येईल .

    • @babasahebpatilushir1272
      @babasahebpatilushir1272 3 года назад +3

      अरे ते पवार कुठ आणि गडकरी साहेब कुठ ते पण मुख्यमंत्री होत पवार साहेब त्यांना पंधरा वर्ष काम करण्याची संधी होती ...त्यांनी चोख केली नाही म्हणून ते बनू शकले नाही

    • @arunbarve
      @arunbarve 3 года назад +3

      पवार साहेब हे स्थेतीशील राजकारणी आहेत . जसा वारा फिरेल तसे फिरणारे ! त्यांचे राजकारणाचे शुद्धीकरण करण्याचे कसलेही स्वपन नाही ,ते कधीही भ्रष्ट्राचार विरोधी बोललेले नाहीत ,न्यायव्यवस्था ,निवडणूक सुधारणा ई बाबतीत आण्णा हजारे यांचा अभ्यास पवार यांच्या पेक्षा जास्त आहे ! पवार पी एम झाले नाहीत हा भारतिय राजकारणातली मोठी उपलब्धीच आहे !

    • @sunilkumarukale7302
      @sunilkumarukale7302 3 года назад

      Yes🇮🇳🌄💝👌

  • @कृष्णकमळ
    @कृष्णकमळ 3 года назад +4

    मिडल क्लास किंवा गरीबांची मुल मुली.. शेतकऱ्यांचे मुल मुली.. यांनी सरकारी नौकरी करू नये असे तुम्ही सांगत आहे साहेब.. म्हणजे उच्च जातीच्याच लोकांनी अधीकारी व्हायचे का?

  • @pariwartan221gaming4
    @pariwartan221gaming4 3 года назад +1

    Saheb Constuction Companey Madhe Weekly Off Suddha milat Nahi yakade Laksh dya

  • @कृष्णकमळ
    @कृष्णकमळ 3 года назад +2

    खाजगी कंपन्या बंद पडतात असे तुम्ही सांगत असतानाही... तुमचे भाजपा सरकार रोजच सरकारी कंपन्या मित्रांना विकत...

    • @Ex-secular7
      @Ex-secular7 3 года назад +1

      Madam, tyala monetization boltat vikane nahi. 😁😁.

    • @kpopworld8693
      @kpopworld8693 3 года назад

      Madam vishay samzun ghya

  • @yashwantmalankar4017
    @yashwantmalankar4017 3 года назад +1

    मीपणा सोडून बोलता येईल तर बघा.

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS 3 года назад +1

    It could be just a political speech and appears to be not true or realities as per their organisation's history although time will explain it correctly ! Hope it would become in realities at the earliest in favor of whole country without any monopolies ! microMan

  • @siddheshwarvansale7098
    @siddheshwarvansale7098 3 года назад

    आरक्षण विरोधी भाजपा व RSS चा अजेंडा उघड.

  • @123xyzabccba
    @123xyzabccba 3 года назад +1

    Varnashram reservations baddal pan bola

  • @bhagwangarje3702
    @bhagwangarje3702 3 года назад +4

    लखिमपूर खिरी हत्याकांडवर बोला.😭😭😭

    • @8txj45
      @8txj45 3 года назад +3

      खलिस्तानी आतंकीवादी

    • @aryaanil6621
      @aryaanil6621 3 года назад

      Ek sachha neta

    • @MrSS-we8si
      @MrSS-we8si 3 года назад +1

      Up madhe jaun bola
      Maharashtra cha ithe bola

    • @np7389
      @np7389 3 года назад +4

      फक्त लाखीमपूर च कसा, पेट्रोल डिझेल गॅस केरळ मधील हिंदू हत्या धर्मांतरण , करश्मीर मधील हिंदू हत्या, पश्चिम बंगाल मधील हिंदू वर वाढते अत्याचार, छत्तीसगड गांजा तस्करी व लोकांना चिरडले ते पण आणि महाराष्ट्र मधील निसर्ग चक्रीवादळ, कोकण पूर, विदर्भ मराठवाडा ओला दुष्काळ सर्वच विषय घ्या

    • @amitjoshi7814
      @amitjoshi7814 3 года назад +2

      पालघर साधू हत्याकांडावर मविआ ने उत्तर द्यावे..

  • @kpopworld8693
    @kpopworld8693 3 года назад

    Gadkarisaheb changle karyakarte shodha tyana takad dya

  • @k.s.ramchandra2198
    @k.s.ramchandra2198 3 года назад +3

    Dear all
    Arakshan is a Gajarachi pungi.
    The right solution is to remove all arakshan and give it to economically backward people of all caste,race and religion in a different way.e.g. educational fees for EWS will

    • @k.s.ramchandra2198
      @k.s.ramchandra2198 3 года назад +1

      Dear all
      EWS will be in the order of 10 to 20℅ and so on. Same for medical treatment. opportunity in employment,not exceeding 50 % for healthy competiion.
      k.s.ramchandra

    • @Akrsty
      @Akrsty 3 года назад

      😆😆😆

  • @anantmalusare2911
    @anantmalusare2911 3 года назад

    जेव्हा क्षञिय बाॅड्रीवर उभे असतात म्हणजे मम आत्मना स्मृती पुराणोक्त शास्ञोक्त यथा शाक्ति यथा दानेन सह कुठूंब सहपरिवार देश हितार्थ रक्षणेण तेव्हा हिंदुत्ववादी स्वप्न पहात असतात

  • @dattarambarve9936
    @dattarambarve9936 3 года назад

    Amache Mr Nitin Gadkari must PriBig Mnister of INDIA next as soon as posible he is star in BJP parti from Mr Barve