Nitin Gadkari यांनी ब्राह्मण आऱक्षणाच्या प्रश्नावर स्पष्ट दिला नकार, सांगितलं कारण |Sakal
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- #nitingadkari #nitingadkari #sakal
सकाळ माध्यम समुहाच्या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन कार्यक्रमात नितीन गडकरींची मुलाखत पार पडली. प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी गडकरींची मुलाखत घेतली. महाराष्ट्रासह देशभरात विविध समाजांच्या आरक्षणाच्या मागण्यांवर नितीन गडकरी यांनी सडेतोड भाष्य केलं आहे. यावेळी ब्राम्हण आरक्षणाचा मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe RUclips Channel
/ @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com...
Download Sakal App for Android: play.google.co...
-----------------------------------------------------------------------------------------------------------
गडकरी साहेबांसारखे अजून 10 राजकारणात नेते आलेत तर भारतदेश नक्कीच विश्व गुरू होईल. Hats off to you Sir ✌️
😅😅😅😅
गडकरी म्हणाले होते साखर कारखानदाराला उसाला भाव द्यायल परवडत नाही
एकटे भगवान मोदीच पुरून उरतील
Agadi 100 percent barobar aahe. 👏👍🤝👌🙏
१२मती साहेब सारखा पुरोगामी शकुनी नको ..
एक सुंदर व्यक्तिमत्व ,आदर्श आहात तुम्ही गडकरी साहेब तुम्हाला नमस्कार . तुमचे चांगले विचार पुढे जावेत ही सदिच्छा.
सध्याच्या परिस्थतीत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे.
खरा सच्चा राजकारणी माणूस , सत्तेवर असताना सुध्दा एवढे सडेतोड बोलणे हे विशेष आहे👍
"जात फक्त पुढाऱ्यांच्या मनात आहे, जनतेच्या मनात जात नाही.", काय लाखमोलाचं बोलले. 👌🏽👌🏽
पूर्ण खोटं आहे. जात लोकांच्याच मनात आहे, पुढारी फक्त त्याला खतपाणी घालून त्याचा फायदा घेतात.
एकदम चूक..
@@user-ku4gk7hn2kहोय, माझे पण हेच मत आहे
@@shivajinaikmaharashtrajayh1705 लोकांच्या मनात जातपात नसेल तर लग्न करताना लोक जात का बघतात? येवढच काय खालच्या जातींचा माणूस घरात कामाला असेल तर त्याला किचनमध्ये प्रवेश नसतो. त्याची पाणी प्यायची भांडी, चहाचा कप पण वेगळा असतो. जवळजवळ सगळ्या घरात हीच परिस्थिती आहे. आणि सगळ्या जातीत हीच परिस्थिती आहे. सवर्ण सोडा मागासवर्गीय पण एकमेकाला वरचा आणि खालचा समजतात. हे सगळ तुम्हीच करता ना? का कुठला पुढारी तुम्हाला घरी येऊन ते करायला सांगतो? फुकटचा ढोंगीपणा बस करावा लोकानी.
100%खरं आहे @@user-ku4gk7hn2k
Ek no sir
तुमच्या सारखे नेते साहेब या महाराष्ट्रात पायजे साहेब आपण पंतप्रधान व्हावं
अशी आमची इच्छा आहे
भावी पंतप्रधान
ब्राह्मण असल्याने त्यांना महाराष्ट्रात काम करणे अवघड आहे.
साहेब मि अख्या बि.जे.पी.पक्षात तुमच्या एवढा प्रामाणिक आणी सच्चा नेता बघितला नाही... ग्रेट व्यक्ती आहात आपण❤❤❤
Mnun gadkari sir tumhi .nirogi sashakt ani chan vyaktimatvache nete ahat.🎉🎉🎉🎉
Bjp madhe ankhi kon beimaan paisekhau ani bhrashtachari neta pahilas jara sang ki mitra
हा एकच माणूस खरा नेता आहे, जे पोटात ते ओठात... जाईल साहेब जातीवाद जाईल..
सत्य पुढाऱ्यांच्या मनात जात आहे, जनतेच्या नाहीं..
Next PM of India.... नितीन गडकरी साहेब.....🚩🚩
Dharam jail ka mg ....??
@@arjundevkate2838ज्यांनी धर्म काढले.जस जैन , बौद्ध,शिख त्यांना प्रश्न विचारला पाहिजे.
खरंच गडकरी g is ग्रेट 👌
अगदी बरोबर आहे.
@@anaghabarve2709धर्म निघाले, कोणी काढले नाहीत आणि सगळ्यांच्या शिकवणी चांगल्याच आहेत. मुद्दा आहे जाती आधारित आरक्षण व्यवस्था त्यागून आर्थिक मागासलेपणावर आधारित सर्वसमावेशक आरक्षण व्यवस्था निर्माण करायचा.
होय आमचे गडकरी साहेब
पंतप्रधान पदा साठी १००% योग्य आहेत.
ब्राम्हणांना पण आरक्षण पाहिजे. सरकारी नौकरी नाही. कुठुनही स्कॉलरशिप नाही. कुणीही मदत करत नाही. पगार अत्यंत कमी, मुलांचे शिक्षण, लग्र कसे करणार. पुढे पेंशन नाही. नेता लोक आरक्षण ब्राम्हणांना नको का म्हणतात. आम्ही कसे जगावे. याचा अर्थ आमची परिस्थिती त्यांना माहितच नाही. आरक्षण पाहिजे. गरज आहे.
मी आपल्या मताशी सहमत आहे.
हा जर माणूस पंतप्रधान झाला ना , देशाच्या विकासाची दिशाच पालटून टाकेल पण धर्म जातीचे राजकारण करणारे कधीच असे होऊ देणार नाहीत
😂गोड गैरसमज.
जगात भारताला तीन नंबरची अर्थव्यवस्था मोदीजीच करणार आहेत हे लक्षात ठेवा. मोदींना कोणीताही पर्याय नाही...
हयाना पवार च पाहिजे.
@@ramchandrapatil9995तुमचा कडु गैरसमज सांगा
@@shashankinamdar7670😊😊😊😊❤qqq MNM
गडकरी साहेब खुप मोठे नेते आहेत
३००० सालसे ये ब्राह्मणोने आरक्षण का मजा लिया, दुसरोंको पढाई से वंचित रखा, खुद जज वकील मंत्री सरकारी अधिकारी बने और दुसरे हिंदू वो को पुजा पाठ, होमहवन, सत्यनारायण, कावड, श्राद्ध में उलझाके गरीब बनाया.
۔.इन ब्राह्मनोने रामायण महाभारत कालसे ऐसेही हरकते की है..
आदिवासी महिलाको स्तन ढकनेकी मनाई थी, ब्राह्मन मजा लेते थे..टिपु सुलतान ने ये प्रथा बंद की..
सालो हिंदुवो ऐसे पापीयोको आप घरमे बुलाके पुजा पाठ होमहवन सत्यनारायण करते हो और ये भिकारी ब्राह्मन दक्षिणा ऐठता है..
अंधविश्वास फैलाने वाले ये नालायक,, आदमी मरनेके बाद भी , १३ वा करो, १४ वा करो , श्राद्ध करो ..
और ये ब्राह्मन खुद कुछ नही करते , लोगोसे करवाते है..
ब्राह्मन हिंदू नही है. औरंगझेबने हिंदूवोपर जिझीया टेक्स लगाया था तब ये ब्राह्मन बोले हम(ब्राह्मन) हिंदू नही है और जिझीया टेक्स माफ करवाया.
सुवरो गधो हिंदूवो सुधरो अभी भी वक्त है..
सावधान इन ब्राह्मनोसे..😢
एकदम बरोबर बोल आहे नितिन गडकरी साहेब धन्यवाद सर 💯👍🚩
He is the only True Educated Politician ❤
Nirmala piyush jai shanker tho anpad hai
हे म्हणतय राजकारणच फालतु हाय
@@gauravpalande5524Bhai ye sab usnei kab kaha 😂😂.. tu hi man ki baat bata raha 😂😂
@@vinod8621 lagta hai only ka matlab nahi samaj aata tuzhe?
Arakshan fakta 10 vesha shathi manya hota, hay Cong. Govt chie Chamchagiri ahay. Bharatat Jatiyvadach mitavuntaka, sarva prashnachya samadhan ahay.
ब्राह्मण समाजाचे मुख्य उपजीविकेचे कार्य म्हणजे
शिकणे आणि शिकविणे.
ज्ञान दाना सारखे पवित्र
इतर कोणतेही कार्य नाहिये.
एकदा का शिक्षकी पेशा स्वीकारला म्हणजे आपल्या जवळ असलेले सर्वस्व ज्ञान आपल्या विद्यार्थ्याला देणे
आणि आपण दिलेल्या विद्या ज्ञानातून
आपल्या विद्यार्थ्याने निपुण यश मिळविल्याचे पाहून आणि आपल्या कानांनी ऐकून कृतकृत्य होणें
ह्यापेक्षा अधिक आनंदाची गोष्ट
इतर कोणतीही असू शकत नाही .
परंतु आज चित्तपावन समाजाच्या ब्राम्हणाने शिकविलेल्या विद्यार्थ्यांनी
मोठं मोठ्या पदांवर लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या कमावून त्याच्या आर्थिक उत्पन्नाच्या बळावर मोठ्ठं मोठ्या गाड्या मोटारी , बंगले, सेकंड होम सारख्या
आधुनिक अध्यायावत सुविधा
कमाविल्या आहेत
आणि उपकाराची किंमत अपकराने
म्हणूनच की काय
ब्राम्हणांनी आपल्या समाजजीवनाचा सर्वनाश केला आहे
अशी टिप्पणी करण्यात नावं लौकिक मिळविला आहे.
ब्राह्मण व्यक्ती कितीही गरीब असल्या
तरीही आपल्या मानात
आपले समृद्ध जीवन जगत आहेत.
कधीही कोणाकडूनही अवास्तव अपेक्षा
ठेवल्याचे ऐकिवात नाहिये .
ज्यांनी आपल्या स्वतःकडे
जो काही विद्याभास होता तो इतरांना भरभरून दिला
अश्या ब्राम्हणांनी
ह्या सुशिक्षित अडाणी समाजाकडून कोणतेही आरक्षणाची अपेक्षा केव्हाही
ठेवलेली नाही .
आम्ही असू देवाचे लाडके
जो साखरेचे खाणार त्याला देव देणार
अशी ज्याची घडण आहे
त्यांना इतर कोणीही काय घडविणारं आहात .
मोठ्या मनाने अश्याना क्षमा करून
ब्राम्हण केंव्हाच मोकळे सुध्दा झालेत .
उथळ पाण्याला खळखळाट
हे मात्र तितकेच खर आहे
इतकंच म्हणणे तूर्तास पुरेसे आहे.
यदा यदाहि धर्मस्य
ग्लानीर भवती भारत
अभ्युथानं अधर्मास्य
संभवामी युगे युगे
🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
Thank you so much dada 🙏❤
👍🙏🙏
Fukat khau, pithmage bramhan
Fake profiles?
jya weles tumhi aani aamhi jhala , tevach devaney dileli shikvan harli....!
bramhan manun gyaychi layki aahe ka mg ha prashna aahe!? Karan bramhan changla goshti pasravto...aani shikvto...! Kshatriya ch Kam aahe rakshan karna...shudra cha Kam aahe madat karana....
Hay saglya padvi aahet jati nahi ..hey devaney shikvalan hota! Visraley ka ?
गडकरी साहेब तुमच्या सारख्या बुद्धिवान माणसाची आज महाराष्ट्राला गरज आहे
सर तुमच्या कामाला सलाम..!! सर तुम्ही देशाचे आरोग्यंत्री व्हा या मधे पण तुम्ही असच खूप चांगले काम करू शकता.
हॅट्स ऑफ नितीन गडकरी साहेब❤
एक वेळेस नक्की भेटणार आहे तुम्हाला...
God Bless You 🙏🏻
गडकरी साहेबां सारखं व्यक्तीमत्व संपुर्ण भारतात शोधूनही सापडणार नाही ...... गडकरी साहेब ......❤️🇮🇳🙏
अतिशय सुरेख आणि प्रामाणिक विचार आहेत
हा आदर्श समोर ठेवून आपल आचरण असेल तर देश नक्कीच चांगला बनेल
Nitin Gadkari is a leader with a good image and has played an important role in the development of Nagpur.
For your kind information, Please check who was the collector of Nagpur in the year 2000 and you will find the real person behind Nagpur's development. It's not Nitin Gadkari
@@De_danka True. Chandrashekhar it was. Ye logo ne uske hisab se kuch nhi kia. Sare parks band ho gye h, lakes are closed, only homes and shops are in nagpur like village
Nagpur? His contributed for India's infrastructure development.
@@proudsanatani2507 Agree bro he had contributed in India's infrastructure but we are here talking Nagpur's Development.
@@De_danka But Nagpur is also part of India bro.
हे खरे अटलजी चे वारस आहे ग्रेट सर
साहेब या महाराष्ट्रात... तुमच्या पक्षाची महाराष्ट्रात विचारधारा तुमच्या सारखी करा.... उभा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे....
अगदी खरे 💯🙏🏻✅📌
गडकरी साहेब म्हणजे देव माणूस हे खरे समाज जनतेचे विकास करणारे नेते आहेत
पण मुलाखत मध्ये ब्राह्मण शब्द आला नाही मग सकाळ ने कुटून हे हेडलाईन दिली
kharay - hye faltu mediawale jatiyatedh nirmaln kartat
Ekdam barobar bollat bhau.. mi aaj pasun Sakal paper band kela aani natevaikanna pan sangitla band karayla.. yanchi nehmichi phaltugiri aahe
फक्त views वाढावे म्हणून ही खेळी खेळली चॅनल ने
rao visarle ka sakal konachi chat to
बरोबर
This is one leader who talks truth and is not scared of talking truth. I am really inspired by him!
न्याय चाहिए तो शासक बनो क्योंकि जो कौम शासक होती है
उन पर कभी अत्याचार नहीं होता है
कभी शोषण नहीं होता
~ मान्यवर साहेब कांशीराम
बरोबर आहे 🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️
❤विकास पुरुष माननीय नितीन गडकरी साहेब
जातीनिहाय आरक्षण पेक्षा आर्थिक निकषावर आरक्षण केल्यास बरे होईल. नवीन सरकारी नोकरी नहीं.
काही ब्राह्मण कुटुंब सुद्धा गरिबीत जीवन जगत आहेत.
कुठल्याही प्रकारचा आरक्षण नकोच
@@oxfordmedicalacademy8574त्याच प्रमाणे कोणतीही जाती पण नको
100% बरोबर
ते ब्राह्मण त्याच लायकीचे आहेत... त्यांच्या कर्माचे फळ आहेत...
Bramhan samajyala 0.03 aarakshan vishay sampva.
अगदी मनातलं बोलले..... गडकरी साहेब.....😊❤
Nitin Gadkari is a man of principle and he never compromises them.He is outspoken and outright. His words and actions show that he is very honest from his heart ❤️.Such types of leaders are required to standard of our country.
Please read raise after after to and before standard
खर तर महाराष्ट्रात उपोषण आणि आंदोलन या नेत्याला भारताचे पंतप्रधान होण्या साठी व्हायला झाली पाहिजे....❤
गडकरी साहेब माननीय पी. एम.मोदी यांच्या प्रमाणेच आपली विचार धारणा आहे खरोखरच अशाच लोकांची गरज आज बी. जे. पी. ला आहे आपल्या कर्तृतवाला सलाम साहेब !! व खूप खूप शुभेच्छा!
गडकरी दादा तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. जनताच ही जात समूळ नष्ट करू शकते
what a gentlemen and his thoughts are so pure , every word he spoke had a deep meaning
खूप छान नेता आहे
, साहेब तुम्ही जे वाक्य वापरतात मी चाप्टर असतो पण तुम्ही चौकशी नाही तुमचे विचार खूप छान करतात आज की पंतप्रधान म्हणून मी हृदयामध्ये मानतो
गडकरी is गडकरी. इतका सच्चा नेता सध्याchya राजकारणात कोणीही नाही. God bless him always. फक्त tabbet सांभाळा. तुम्ही आम्हाला हवे आहात. एक दिवस Prime मिनिस्टर म्हणुन
Respect from the bottom of my heart sir
Salute Nitin ji saheb... khupach mahan vichar aahe tumache.
प्रगल्भ व्यक्तिमत्त्व, आदर्श राजकारणी,आणि अस्सल बावनकशी सोनं म्हणजेच आदरणीय गडकरी साहेब ❤❤
राजकारणातील एक संवेदनशील,राष्ट्रप्रेम , राष्ट्रप्रथम भावनेनं तळमळीनं काम करणारा एकमेव समाजकारणी ! #नितीनजी गडकरी साहेब ! अश्या समाजकारणी लोकांची आज आपल्या देशाला आणि युवा पिढीला गरज आहे.. जय हिंद ! जय महाराष्ट्र !
पंतप्रधान पदाचे खरे वारसदार फक्त गडकरी साहेब
अस बोलण्याचं धाडस एक प्रामाणिक नेताच करू शकतो ...ग्रेट माणूस
Excellent thoughts Sir,that is the reason we respect you lot❤
गडकरीसाहेब तुम्ही कितीही चांगले काम करत असाल तरी हा महाराष्ट्र आहे इथे मतदार मतदान केंद्रांवर मत देतांना 1001% फक्त आणी फक्त जातीचाच विचार करतो.
Nahi jo jast paise fekel tyalach nivdun tedat
😂 कुळकर्णी,,, अगोदर तुम्ही स्वतःला ब्राह्मण म्हणणं सोडुन द्या...जातीवाद आपोआप नष्ट होईल......
@@sanjadke8590Brahman madhe talent aahe tyanni jaat sodli tari talent kasa change honar ......dusra navane olakh hoil Brahmanachi 😂punha te pan naav sodun de mhana😂😂swatahala kadhi improve karnar 😂
चांगले विचार आहे
गडकरी साहेब जे बोलतात ते अगदी सत्य आहे कुठल्याही नेत्यांनी त्याच्या जातीचे उत्थान केलेले नाही.
महाराष्ट्र राज्य चिखल झाला आहे राजकीय...
नितीन गडकरी यांना महाराष्ट्र मुख्यमंत्री म्हणुन संधी मिळायला हवी......
आणि मग राज ठाकरे संधी मागतात त्याच काय
@@AnaghaTambe-tk1lsखाज साहेब लगेच मांडवली करतात😂😂
आहेत तेथेच बरे आहेत, महाराष्ट्रात आले तर जातीयवादी नसले , तरीही त्यांना जातीवादी ठरवतील 😮
मुख्यमंत्री नको पंतप्रधान व्हायला पाहिजेत
I really like nitin ji he speaks very clear cut bold and darer leader very honest man
दुट्टपी माणूस आहे हा.... लोकांना मुर्खात काढतो....fake image तयार करते... आरएसएस वाला
पाटील, रांगेत राहून कुणबी सर्टिफिकेट घ्या आणि फायदे घ्या. कशाला RSS च्या नावान बोंबलता.
अगदी बरोबर
@@srirangkulkarni582😂😂 तुम्हाला रांग न लावता मिळालं ना EWS च सर्टिफिकेट.......
बामणाना कोणत्याही सवलतीच सर्टिफिकेट मिळत नाही आणि त्याची त्याना जरूरही नाही हे कदाचित माहित नसेल तुम्हाला. पण म्हणून काही आम्ही शिव्या देत फिरत नाही.
You are just amazing Gadkari Sir🙏🙏
खरंच गडकरी साहेब तुमच्यासारखा माणूस माझ्या देशाला पंतप्रधान म्हणून पाहिजे.
मा . नितीन गडकरी हे भारताचे पंतप्रधान व्हावे.
sir आपले विचार खूप छान आहेत
Salute to Hon' Nitin Gadkari sir . Such great leader and thought process.... He must become next PM . It would be proudful moment for entire Maharashtra.
gadkari khup positive is very very positive. He always talk about the plans in future not about past a great leader lots of love to him ❤
One and only Nitin Gadkari Sir भारतात आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागात गडकरी साहेबांसारखे नेते जर मिळाले तर भारत जिंकला समजा. thank you sir for your work for indian road infrastructure.
गडकरी सर तुम्ही अगदी जनतेच्या मनातले बोलले. आपण खुप प्रखड मत व्यक्त के लं त्या बद्दल धन्यवाद...
Excellent Thoughts Gadkari Ji❤
नितीन गडकरी साहेब King is marathi Manus 👑♠️🔥
जात आणि धर्म हा विकासातला सर्वात मोठा अडथळा आहे.
ONLY ONE PROBLEM IS JAAT NOT DHARMA.
एकदम बरोबर बोलले गडकरी एक महान व्यक्ती आहे
आदरणीय नितीन गडकरी साहेब तुम्ही मानुस अहात परंतु तुमचे विचार अयकल्या नंतर अस वाटत की साक्षात परमेश्वर बोलत आहे हर हर महादेव 🌹🏞️🌹🌲🏞️🌳🌹🏞️🚩🚩🚩🚩🚩
अहो,लोकशाहीचं एकमेव आणि उत्कृष्ट अस एकच वैशिष्ट्य असतं "ज्या लायकीची जनता त्या लायकीचा त्यांचा नेता" यातच काय ते आल...
बाकीच्या बाजार गप्पा होतच राहणार. आपण सहजच नेत्यांना शिव्या घालतो पण वास्तविक आपण आपल्यालाच शिव्या घालत असतो.
I like the humbleness of Gadkariji, and the willingness to serve people without any bais. Ek khara samajh sevak ani desh bhakt
How nicely said. He is very mature and talented person.
हा माणूस खूपच वेगळा विचार करून राजकारण करतो.
माझा आवडता राजकारणी पण खरा समाजकारणी.
भारताचे दुर्दैव आपण यांना पंतप्रधान करू शकत नाही.
दाखल्या वरून जात काढून टाका गरिबाला आरक्षण द्या.
मी असा पंतप्रधान असणं आपलं भारतीय जनतेच भाग्य समजल जयहिंद😊😊
पंतप्रधान.झाले.च.तर..त्याचेवर...जातीयवादी..टीका.राजकारणी....टीका.करतील.......
मजा आवडता नेता गडकरी साहेब
Proud of you sir, kiti pure vichar aahet tumache
Excellent truth reply.GADKARI THE GREAT MINISTER OF MAHARASHTRA(IN CENTRAL GOVERNMENT).
सुंदर व्यक्ती मतव लवकर बाहेर पडा साहेब
हा माणूस pm झाला पाहिजे होता,,तत्व किती भारी आहे,,👍🙏🙏🙏
What a leadership & Fantastic answers
Nice speech sir
गडकरी साहेब खरच पंतप्रधान झाले पाहिजेत
गडकरी साहेब तुम्ही आगळे वेगळे आहात.... जिवेत शरद: शतम...खूप खूप शुभेच्छा 🎉
गडकरी आबा माझासाठी देवच आहेत त्यांच्याकडून समाजाची अशीच सेवा घडावी आणि माउलींनीं त्यांना निरोगी आरोग्य द्यावं ही प्रार्थना
तुम्ही ग्रेट माणूस आहात साहेब...
Best educated, simple persnality leader
जाती व जातीचे रेकॉर्ड नष्ट करा , समाज एकजीव होईल ,देश एकसंघ होईल
लाखातील एक गोष्ट बोलला भाऊ
मग राजकारण कश्यावर करायचं 😂😂
आडनवावरून लोक जात ओळखतात ह्या रेकॉर्डस ची गरज नसते लोकांना.
@VaanisToonWorld-rp5xy Mag dharma cha mention pan ka visru naye? Ka dharma che records pan nashta kele jau naye? Mag tr kahi ch rahanar nahi Mansa la vibhagnara. Mhanje ajun vikas nahi ka?
हो बरोबर आहे
Gadkari is only Leader in country other are Politicians ❤️❤️
2:03 Very true Sir!
जातीनिहाय जनगणना ही महाराष्ट्रची सद्द्या गरज आहे आणि होयालाच पाहिजे.......🙏
HA ASACH VICHAR MAGAAS SAMAJ GHADAVTO HE LAKSHAT ASU DET.
गडकरी साहेब , कधी ब्राम्हण समाजाच्या तळा गाळात जाऊन पाहणी केली आहे का
मुंजी ला देखील पैसे नसतात
उच्च शिक्षण अन् उद्योग धंदे करणे तर दूरची गोष्ट
ना का आरक्षण देईनात परंतू महामंडळ स्थापून समाजाला वर आणण्याचा तरी प्रयत्न करा 🙏
Bhau apli sakhya kami ahe aplyala khar tar aarakshan dilech pahije
Sarvat talented brahman parasi Jain Gujarati mulech Bharat mata pragati karat ahe jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
Baakichya na caste certificate var sagle free milte aahe
आपले म्हणणे १०० % बरोबर आहे. स्वत:च्या जातीसाठी काहीतरी काम करा गडकरी साहेब...
आर्थिक गोष्टींची बिलकुल कल्पना नाही या नेत्याला
Nitinji definitely become pm
ब्राह्मण समाजाच्या बाजुने बोलणारे पहिले नेते आहात तुम्ही तुमचा खूप आदर वाटतो
गडकरी साहेब खरचं तुम्ही फार महान आहेत.तुम्ही पंतप्रधान झाले तर खुप आवडेल.
जरंगे पाटील यांना ही मुलाखत पाहण्यासाठी आवश्यक आहे.
Barobr ahe
इतकी वर्ष आम्ही तरी कुठे मागितलं आरक्षण...उलट मागासवर्गीय वर्गाला आमच्या शाहू राजेंनी आरक्षण दिलं....पण आता आमच्या समाजातल्या गोर गरिबांना...शिक्षणात..नोकरीत आरक्षणाची गरज आहे....त्यामुळे आम्हाला शहाणपण शिकवायला जाऊ नका
@@saurabhshinde3540Saglya maharashtrachya jamini....shikshan sanstha...colleges...marathyanchaya navavar aahet...ani mhane garib maratha samaj 😂
@@chandanthakur424 ती फक्त मूठभर लोक आहेत....बाकी ९८% मराठा समाज गरीबच आहेत...आणि तशे तर प्रत्येक जातीत श्रीमंत लोक आहेच....छगन भुजबळ ची संपत्ती किती आहे...विजय वड्डेटीवर...गोपीनाथ मुंडे ...
@@saurabhshinde3540 आहो जे आर्थिक दृष्ट्या मागास आहेत त्यांच्यासाठी EWS चे 10% आरक्षण आहे, ते कोनत्याही जातीचे असोत .
अशा व्यक्तीची देशाला आज गरज आहे.
गडकरी हे खूप उत्तम नेता आहे आणि त्यांचं काम हे बाकी नेत्या पेक्षा उत्तम आहे आणि निकाल पण आहे.आणि ते कधीच कोणावर टीका करत नाही. स्वतःचा पक्षावर टीका करणारा नेता आहे ... त्यामुळे व्यक्ती चंगला आहे.... मानतो पक्ष भंगार आहे त्यांचं....तुम्ही नागपूर ल जा आणि विचारा नागपूर च विकास कोणी केला....एकच उत्तर येईल नितीन गडकरी ❤....
तरी म्हणलं भंगारची काॅमेंट कशी नाही आली?
You are great gatkari saheb
ब्राम्हण समाजाला समाजात सामाजिक संरक्षण पाहिजे.... संरक्षण... एस्ट्रोसिटी सारखे...संरक्षण
Gadkari ji has all qualities to lead this country
Yes. Modiji only for gujrat
brahmins are getting opressed in this country we want separate brahministan
corrupt nepotist ambedkar destroyed economy of this country
Bring creamy layer for SC ST
Remove atrocities act protection for rich SC ST
Give atrocities act protection for EWS
गुजरातनेच नितीनजींना अध्यक्षपदापासून दूर ठेवले आहे.
Only Gadkari Saheb ❤
काही मोजक्या हुषार लोकांमुळेच सगळं सुरळीत सुरू आहे अजून
ब्राह्मण समाजानी कधीही आरक्षण मागितले नाही ना कोणत्या पक्ष किंवा नेत्यांकडून काही अपेक्षा केली...आपली प्रगती आपण करा ... आणि शक्य असेल तर इथून निघा...अगदी सर्वांना च देशाबाहेर जाणं शक्य नाही तर किमान आपणच आपले प्रश्न सोडवा...हेच धोरण अवलंबले ... कारण या देशात जातीयवाद जगाच्या अंतापर्यंत संपणार नाही... कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७५ वर्षांनंतर सुध्दा जवळपास ५०% समाज स्वतः ला मागास समजत असेल आणि अजूनही त्याच आरक्षणावर अवलंबून असेल तो देश काय प्रगती करणार ?
Nitin ji, aap vary Clear aur Face to face Uchit Kehne ki Samarthya rakhte ho. Isi liye Aap Sabse Different ho❤