श्रीस्वामीसमर्थाय नमः अत्यंत माननीय आणि आदरणीय श्री. नितीनराव गडकरी यांना सादर सप्रेम नमस्कार विनंती विशेष. १. आपले भाषण ऐकून अत्यंत आनंदित होऊन मी आपल्यापुढे एक समस.मांडतो. आपण प्रत्येक दिवशी जेव्हा वर्तमानपत्र वाचतो तेंव्हा आपल्याला * स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांच्यावर गुंडांनी केलेल्या अत्याचाराच्या बातम्या वाचतो. * हे होण्याचे एकमेव कारण म्हणजे आवश्यकता नसतानाही पाश्चात्य देशाकडून आपण आयात केलेले विधिनियमांचे म्हणजे परकीय शब्द कायद्यांचे मूलभूत तत्त्वच आहे. २. * अगदी ९९ गुन्हेगार सुटले तरी चालेल पण एकाही निरपराधी माणसाला चुकूनही कधी शिक्षा होता कामा नये.* हेंच आहे ते अत्यंत दूषित तत्त्व. हे जे दूषित आहे कारण * एका काल्पनिक निरपराधी माणसाला चुकूनही कधी शिक्षा होऊ शकते म्हणून आपण अशा खर्याखुर्या ९९ गुन्हेगारांना सोडणार ज्यांनी आधींच खर्याखुर्या ९९ निरपराधी लोकांविरुद्ध गुन्हे केले आहेत. आता सुटल्यावर ते आणखी नवीन ९९ माणसांच्या संदर्भात नवीन गुन्हे करणार आणि हे अपराधांचे म्हणजे परकीय शब्द गुन्ह्यांचे सत्र सतत चालू राहाणार. ! हेंच सध्या भारतात सर्वत्र घडत आहे. आपल्याला विनंति आहे की आपण ह्याचा विचार करून आपले अमोल मत मांडावे हीच माझी आपल्याला विनंति आहे. आपल्या उत्तराची वाट पाहात आहे. मला निराश करू नये हीच माझी आपल्याला विनंति आहे. असो. आपला शुभेच्छुक कृपाभिलाशी मित्र विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त) ?
माननीय नितिन जी आजचे राजकारणी सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता येवडेच धेय्य बाळगतात. जनसवेचे सोंग करतात. आपण फारच चांगले विचार मांडले त्या बद्दल धन्यवाद. आपण पंतप्रधान व्हावे अशी सदिच्छा.
खुपच छान नितीनजी! मी पण भाजपा साठी मेहनत घेतली! भिंती रंगवली परीक्षम घेतली सत्ते ची लालसा ठेवली नाही!पार्टी प्रथम ! नंतर मी! आज भाजप चे चांगले दिवस मेहनतीचे फल!
38:55 ग्रामीण भारताचा विकास करणे गरजेचे आणि ते गडकरी साहेब तुम्ही करू शकता तेव्हा ते जितके लवकर होईल तितके हाती- घेऊन लवकरात लवकर करा ही छोटीसी अपेक्षा! धन्यवाद.....
हे dislike करणारे पाकिस्तानच्या बारा नंबर चा तुकड्याची आस लगेलेले .. हिंदू देवतांची व मातेची प्रसार माध्यमांतून अपमान करणारे .... गटाराले किडे आहे ...किड्यांची सख्या कितीही झाली तरी शेवटी ते कुजून सदून मरतात ... त्यांना कधी भागवत गती प्राप्त होत नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂
Marathi PM ,Nitin Gadkari tar Kai koni pan honar nahi Karan Maharashtrat tyachi jat baghun tyacha virodh suru honar aani mag PM itar rajya la janar,aani he yanna chalel
नितीन गडकरींच व्यक्तिमत्व विचारी दूरदर्शी नैतिक अधिष्ठान असलेल आहे त्यांचे रस्त्याचे काम आदर्श व देश जोडणारे आहे व तळागाळातील कार्यकर्ता पाया मानणे हे मोठ्या मनाचे राष्ट्र निष्ठा असणारे घराणेशाही विरोधी त्यांना त्यांच्या कार्यात यश लाभो त्यांना दीर्घ आयुरारोग्य लाभो डॉ बारसकर बार्शी, जिल्हा सोलापूर
गडकरी च्या स्वभावा मधेय विदर्भ वासियाची दिलखुलास -अघळ पघळ व्यक्तिमत्व आहे त्या मुळे त्यांचे भाषण म्हणजे एक ऐतिहासिक ठेवा आहे त्या मधेय मनोरंजन -आत्मा परीक्षण -शिक्षण व शाब्दिक कोट्या असतात .बाळा साहेब आणि शरद पवार ह्यांचा नंतर महाराष्ट्राचे नेतृत्व त्यांच्या कडे राहणार हे त्रिवार सत्य आहे
घरून बघितलेले हे भाषण खरंच मोलाचे होते , घरून याकरता कारण मी फार लहान कार्यकर्ता साहेब , तोही स्वकथित पण एकच या भाषणाची गरज नागपूर मध्ये जास्त होती कारण असा कि आपण बोलले चांगल्या दिवसांमध्ये चांगले वागणे फार कठीण ...आणी ह्याला मी एकदम सहमत साहेब, फक्त निवेदन इतकाच कि सत्ता ही डोक्यात जायला नको , वाईट वाटतं साहेब , जे बोललात ते एकदम बरोबर बोललातआपण , सॅल्यूट
After a long time heard mr. Gadkari 's talk in Marathi, beautiiful narration, hidden advice and nishthha on organization, country etc. Congrats.Future aasha if need arises!
श्रीस्वामीसमर्थाय नमः
अत्यंत माननीय आणि आदरणीय श्री. नितीनराव गडकरी यांना सादर सप्रेम नमस्कार विनंती विशेष.
१. आपले भाषण ऐकून अत्यंत आनंदित होऊन मी आपल्यापुढे एक समस.मांडतो. आपण प्रत्येक दिवशी जेव्हा वर्तमानपत्र वाचतो तेंव्हा आपल्याला * स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांच्यावर गुंडांनी केलेल्या अत्याचाराच्या बातम्या वाचतो. *
हे होण्याचे एकमेव कारण म्हणजे आवश्यकता नसतानाही पाश्चात्य देशाकडून आपण आयात केलेले विधिनियमांचे म्हणजे परकीय शब्द कायद्यांचे मूलभूत तत्त्वच आहे.
२. * अगदी ९९ गुन्हेगार सुटले तरी चालेल पण एकाही निरपराधी माणसाला चुकूनही कधी शिक्षा होता कामा नये.* हेंच आहे ते अत्यंत दूषित तत्त्व. हे जे दूषित आहे कारण
* एका काल्पनिक निरपराधी माणसाला चुकूनही कधी शिक्षा होऊ शकते म्हणून आपण अशा खर्याखुर्या ९९ गुन्हेगारांना सोडणार ज्यांनी आधींच खर्याखुर्या ९९ निरपराधी लोकांविरुद्ध गुन्हे केले आहेत. आता सुटल्यावर ते आणखी नवीन ९९ माणसांच्या संदर्भात नवीन गुन्हे करणार आणि हे अपराधांचे म्हणजे परकीय शब्द गुन्ह्यांचे सत्र सतत चालू राहाणार. ! हेंच सध्या भारतात सर्वत्र घडत आहे. आपल्याला विनंति आहे की आपण ह्याचा विचार करून आपले अमोल मत मांडावे हीच माझी आपल्याला विनंति आहे. आपल्या उत्तराची वाट पाहात आहे. मला निराश करू नये हीच माझी आपल्याला विनंति आहे. असो.
आपला शुभेच्छुक कृपाभिलाशी मित्र
विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त)
?
माननीय नितिन जी आजचे राजकारणी सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता येवडेच धेय्य बाळगतात. जनसवेचे सोंग करतात. आपण फारच चांगले विचार मांडले त्या बद्दल धन्यवाद. आपण पंतप्रधान व्हावे अशी सदिच्छा.
खुपच छान नितीनजी! मी पण भाजपा साठी मेहनत घेतली! भिंती रंगवली परीक्षम घेतली सत्ते ची लालसा ठेवली नाही!पार्टी प्रथम ! नंतर मी! आज भाजप चे चांगले दिवस मेहनतीचे फल!
4yy y 76ğ666665ò776bvc vŕazx
mgdddrv6
अप्रतिम खूप सुंदर विचारधारा किती शान्त सोप्या भाषेत सर्व विचारने मार्ग दर्शन केले, खूप प्रभावशाली भाषण.
साहेब मी राष्टवादी च काम करतो पण मला तुमचा अभिमान वाटतो कारण तुमच्या मनात काही पाप नाही तुम्ही दिल दुलास बोलता
मुजरा
38:55 ग्रामीण भारताचा विकास करणे गरजेचे आणि ते गडकरी साहेब तुम्ही करू शकता तेव्हा ते जितके लवकर होईल तितके हाती- घेऊन लवकरात लवकर करा ही छोटीसी अपेक्षा! धन्यवाद.....
बने कार्यकर्ता.. जगे राष्ट्र अपना ! समर्पक विवेचन नितीन जी👌🙏
जमिनीवर घट्ट पाय असलेला नेता...आणि दिलखुलास व्यक्तिमत्व..!!👌👌✌✌❤❤❤❤❤
नितीन जी गडकरी साहेबांचे भाषण ला unlike करणारे 234 लोक आहेत ते खरंच समाजाला लागलेले कलंक आहेत
किती सुंदर विचार व माणूस पण
ज्ञज्ञ
हे dislike करणारे पाकिस्तानच्या बारा नंबर चा तुकड्याची आस लगेलेले ..
हिंदू देवतांची व मातेची प्रसार माध्यमांतून अपमान करणारे ....
गटाराले किडे आहे ...किड्यांची सख्या कितीही झाली तरी शेवटी ते कुजून सदून मरतात ...
त्यांना कधी भागवत गती प्राप्त होत नाही
😂😂😂😂😂😂😂😂😂
मी नितीन गडकरी साहेबांच्या मध्ये पहिला मराठी / महाराष्ट्रायीन पंतप्रधान पाहतोय.
देवा माझे स्वप्न साकार कर
Marathi PM ,Nitin Gadkari tar Kai koni pan honar nahi Karan Maharashtrat tyachi jat baghun tyacha virodh suru honar aani mag PM itar rajya la janar,aani he yanna chalel
Nitin ji hate caste creed linguistic regionalism based identity. त्यांची एकच आेळख ..भारतीय हिन्दु.🙏🙏🙏
Tushar
Tushar. Hostel
Daya Gargeshukl
q
चांगला विकास कामे करणारे गडकरी साहेब सारखा नेता महाराष्ट्रला लाभला आहे
एक नंबर मराठी भाषण गडकरी साहेबांना मानाचा मुजरा
नितीन गडकरींच व्यक्तिमत्व विचारी दूरदर्शी
नैतिक अधिष्ठान असलेल आहे
त्यांचे रस्त्याचे काम आदर्श व देश जोडणारे आहे व तळागाळातील कार्यकर्ता पाया मानणे हे मोठ्या मनाचे राष्ट्र निष्ठा असणारे
घराणेशाही विरोधी
त्यांना त्यांच्या कार्यात यश लाभो त्यांना दीर्घ आयुरारोग्य लाभो
डॉ बारसकर
बार्शी, जिल्हा सोलापूर
साहेब प्रगतशील भारताचे पंतप्रधान व्हावेत हिच सद्भावना...
नितीनजी म्हणजे विकासाचे महामेरू निस्वार्थी भावनेने काम करनारे नेतृत्व
नितीन जी हीच भाषणाचे
@@arvindraokadu6579 most inspiring speach devoid of dirty politich
Dear. Honest. Nitin. Gadkari. Ji. Sir. I. Understand. Better. Now. I. Really. Concentrate. This. Communication. Accepted. Dip. Mind. Good. Personality. Good. Attitude. Manage always
Nitin Gadkari saheb ap jaisa neta desh ke pradhanmantri hota hai to desh ka vikas age badega
Great intillgent & man of practical we all proud of u saheb god bless u always loooooooooooooot
'
Very great speech Gadkari jee for new generation
गडकरी च्या स्वभावा मधेय विदर्भ वासियाची दिलखुलास -अघळ पघळ व्यक्तिमत्व आहे त्या मुळे त्यांचे भाषण म्हणजे एक ऐतिहासिक ठेवा आहे त्या मधेय मनोरंजन -आत्मा परीक्षण -शिक्षण व शाब्दिक कोट्या असतात .बाळा साहेब आणि शरद पवार ह्यांचा नंतर महाराष्ट्राचे नेतृत्व त्यांच्या कडे राहणार हे त्रिवार सत्य आहे
Anupam Naik
*.......🖊*
महाराष्ट्राचं केंद्रामध्ये प्रभावशाली नेतृत्व म्हणजे नितीन जी गडकरी साहेब या महाराष्ट्र तुमच्यावर अफाट प्रेम
very good lucid informative talk. thank you
Maha nete 1.no.bhashan.supar🌷🌷
नेता। भाषा आणि संस्कृती अप्रतिम
बीजेपी मधील एक आदर्श नेता मनजे नितीन गडकरी साहेब
विदर्भाचा राजा मा. गडकरी साहेब दिलखुलास नेता
नितीन गडकरी साहेब फार सुंदर भाषण झाले आपले.फारच आवडले.निरपेक्ष राजकारण वैचारिक मंथन फारच सुंदर आवडले
So 😊😌😌☺️☺️ https than the point ☝️☝️☝️ tj and jjjjbj b jk n n kn😅 jk n j😅 k jj. 😅 AA 22:28 22:29 22:29 22:30 😮😮😮😮 😮😮😮😮😮
भारताचे भावी पंतप्रधानगडकरी
साहेब नमस्कार तुम्हाला अर्थ व्यवस्था चांगली माहिती आहे.मी तुम्हाला बरेच वर्षा पासून तुमचा चाहता आहे. तुम्ही स्वाभिमानी नेता .....
Most impressive speech 👌👌
असं सगळ्यांनी वागल तर देश जगात एक नंबर होईल प्रयत्न करा
भारत देशाचे भावी पंतप्रधान
GOOD Lecture . N.D .Patil
भारतीय राजकीय पक्ष स्वार्थी व त्यामुळें देशाची प्रगति होत नाहींत.
One of the best speech for karyakartas
नितीनजी तुम्ही पंतप्रधान व्हावे...अशी आशा करतोय.
Gadakri Saheb Great 🙏🙏🙏
नितीन गडकरी साहेब जिंदाबाद !
गडकरी जेव्हा मोठे नेते नव्हते, तेव्हा मी आपकी अदालतमधे त्यांना बोलवा अशी चॅनेलकडे request टाकली होती.
देव माणुस, शब्दाचा पक्का
Liked this video before watching this god bless you Nitin Gadkari sir
नितीनजींच खुप सुंदर वकृत्व
हमारा नेता कैसा हो गडकरी जैसा होवो.
पंतप्रधान कोणी होईल पन गरिब जनतेला चेहरा हाल झाले नाही पाहिजे असा नेता येईल
साहेब भावी पंतप्रधान व्हावेत...!!
Khasdarani dattaka ghetaleli Gavanche kay zale?
One of the best minister in modi cabinet capable, clever, experienced, innovative, and always eager to work for the nation, I salute you sir.
साहेब चे विचार एकदम सुदंर
Very Well Speech...
Very nice spich l like this thanks by
Great speech for gadkari saheb
Nice and very inspirational speech
खुप सुंदर नेताआहेत साहेब कधी कोणाचा दोष करत नाही असा नेता गडकरीजी जय भारत माता। की जय
एकदम मस्त आहे भाषण
Everyone must listen.. doesn't matter which party you belong to.... 👌👌
It's true
T kotitil
Greatest leader of Maharashtra
खुप सुंदर भाषण झाले
Gadakari saheb tumhi speech करताना आम्हाला रडू येतं हो
विकास...सुशासन...नितिनजी और भाजपा !
धन्यवाद नितिन गडकरी साहिब आपले विचार Mana hit
साहेब खरोखर जबरदस्त
Future Prime minister of India
खुप सुंदर वकृत साहेब
Very good Saheb.
Gadkari saheb nakkich great talent vyaktimatva aahe
घरून बघितलेले हे भाषण खरंच मोलाचे होते , घरून याकरता कारण मी फार लहान कार्यकर्ता साहेब , तोही स्वकथित पण एकच या भाषणाची गरज नागपूर मध्ये जास्त होती कारण असा कि आपण बोलले चांगल्या दिवसांमध्ये चांगले वागणे फार कठीण ...आणी ह्याला मी एकदम सहमत साहेब, फक्त निवेदन इतकाच कि सत्ता ही डोक्यात जायला नको , वाईट वाटतं साहेब , जे बोललात ते एकदम बरोबर बोललातआपण , सॅल्यूट
Very nice spech of Niten Gadkarigi.
very nice sir i like it
अप्रतिम
२०२६ मध्ये देवेंद्र फडणवीस मराठी पंतप्रधान होणार.
गडकरी साहेब तुम्ही बोलु लागले की ऐकतच रहावे आणि तुम्ही बोलतच रहावे.मी तुमच्यात देशाचा भावी पंतप्रधानाच्या रुपात बघते.
Most most matured personality
Nice sar
मुस्लिम लोक सुद्धा तुम्हाला लाइक करतात...
Very nice
Great leade
Nice 👍👍👍
उत्तम मार्गदर्शन
देशाचे भावी पंतप्रधान
Yogesh Mandlik and
We need Him a Top Politician and a ''FLYOVER'' man of India
देशाचे भारत की शान है
Nice speech sir
नंबर वन साहेब
Great Leader
Visionary and practical leader
Super 💯
Very nice,Nitinji
अभिनंदन जी भैय्या
Hats off nd grand Salute to you dear sir....
विदर्भाचे भावी पंतप्रधान मां गडकरी साहेब
Maharashtra che mhana. ..👍
हिंदुस्थानके पहले मराठी पंतप्रधान
After a long time heard mr. Gadkari 's talk in Marathi, beautiiful narration, hidden advice and nishthha on organization, country etc. Congrats.Future aasha if need arises!
खुप सुंदर साहेब
Gadkari sahebabaddal wegli pratima Hoti ... Pn khupch changal vyakatimattav ahe ...dilkhulas person...😊😊
lavanyachya triwar vardan labhlelya sundarichya mohak adan peksha hee sundar bhashan ... very nice ...
Saheb tumhi Maharashtrachya rajakaranat sakriy vhayala pahije , tumchya sarakhya sachhya netyachi Maharashtrala garaj ahe .
पंतप्रधान बदलने हि काळाची गरज आहे मोदी शहा हे बरेच भाजपा मधिल नेत्या ना मान्य नाही
Love you Sir God bless you
Jay shri Ram
देशहितासाठी ज्या नीं काम केले ते भाजपाचे कार्यकर्ते बनले
Great leader of india
वास्तव परीस्थीतीची जाण असलेला नेता.
साहेब एक नंबर
आदर्श व्यक्तिमत्व
साहेब तुमच्या सारखा नेता होणे शक्य नाही
Very inspiring
Om