गारबट पठार (Garbett Plateau) - माथेरान जवळील एक निसर्गरम्य ठिकाण😍
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- Open Your FREE DEMAT Account and Start Investing in Share Market!
Use this link : tinyurl.com/yyq...
Get Flat 40% Discount on OYO Room Booking
Use this link : bit.ly/31PGvnR
JKV Official Amazon Store: All my equipment list
Use this link : www.amazon.in/...
#Garbett2021 #JKV #MarathiVlogs
-----------------------------------------------------
My Instagram: / jeevankadamvlogs
Facebook: / jeevankadamvlogs
Twitter: / jeevankadamvlog
-----------------------------------------------------
Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
Main Camera Lense: amzn.to/3goOKZt
Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
Action Camera: amzn.to/2Bwg4X5
Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz
-----------------------------------------------------
Music By: Epedemic Sounds
काय मग मित्रहो, व्हिडिओ कसा Eeuuu होता की नाही 😉🔥😍 काय काय आवडला नक्की सांगा खाली कंमेंट करून🙏
विडिओ खूप मस्तच होता नेहमी सारखा पण...दादा इथून पुढे कॅमेरा आणि बाकीच्या महत्वाच्या गोष्टी सांभाळून करण आम्ही सगळे निसर्गा सोबत तुझ्या चेऱ्यावरचा आनंद पण एन्जॉय करतो...आणि अलिबाग विडिओ सारखा पुन्हा नाराज झालेलं बघायच नाहीये आम्हाला तुला...😍🙏#Satarkar
Euuu😍🔥
Khupch chan
As usal eeuuu hota...jkv ❤🧡💛💚💙💜
Jevla bolavto ka nahi... Ha joks aavdhala
मुंबईच्या जवळ इतका छान पॉइंट आहे माहीत नव्हतं, खूप मस्त photography, स्वतः तुमच्याबरोबर भटकंती केल्या सारखा वाटलं आणि निसर्ग तर लाजवाब.
शब्द नाहीत दादा ....अप्रतिम विडिओ होता खरतर गेल्या काही दिवसा पासून थोडा टेन्शन मध्ये आहे खुप लूज फिल करत होतो आणि खूप दिवसातून तुझा विडिओ बघितला एक फील आला की मी त्या निसर्गात वावरतोय मी स्वतः ते अनुभवतोय खरंतर माझं टेन्शन गायब झालंय ....तुमच्या भाषेत गुडूप झालाय दादा थोडा रिस्की पण होता हा विडिओ खूप कष्ट पण घ्यावे लागतात तुम्हाला आम्हाला काही तरी नवीन दाखवण्या साठी त्या साठी मना पासून धन्यवाद ट्रेक करताना सर्व प्रथम कड्यावरून उतरताना काळजी घेत जा भीती वाटते जर ...खूप मस्त विडिओ होता मन अगदी प्रसन्न झालंय आणि ते सिनेमॅटिक शॉट्स अप्रतिम त्यात तुझा हात कुनी ही नाही धरू शकत आणि विडिओ बघण्या साठी खूप आवर्जून थांबावं लागत खूप छान एडिटिंग करतोस .... आणि वस्तू खूप आठवणीने सांभाळत जा कारण अलिबाग च्या वेळेस खूप नाराज झाला होतात तुम्ही त्या नंतर नाराज नाही पाहू शकत आम्ही तुम्हाला त्या विडिओ पेक्षा तुमच्या फेस वरचा तो आनंद आणि तुला समाधानी पाहून तर ब्लॉग बहितल्याचा समाधान आम्हाला मिळत....Over all all perfect combination thank you ... very very love you from my side and all oure jkv family ...Love from Ahmednagarkar..#currentbca
Khupch sunder nisarg ase vatle aamhi pan tumcha sobat aahot.
जीवनदादा तुझा प्रवास पाहून एक प्रेरणा मिळते.. मराठी youtuber सुद्धा खुप खुप पुढे जाऊ शकतात याचं तु ज्वलंत उदाहरण आहेस.. या video मध्ये तु घेतलेले अप्रतिम view, भन्नाट स्लो मोशन आणि नेक्स्ट लेवल एडिटिंग एकदम जबरी आहे.. खुप खुप शुभेच्छा या आणि पुढील अशाच video साठी..💐
#पाऊलवाटा
दादा ही एकमेव अशी ट्रेक आहे जी मी आधी आणि तू नंतर केली आहेस😂 बाकी सर्व ठिकाणी मी तुझा vlog बघूनच जातो. पण दादा एक गोष्ट तू मिस केलीस. तू खालून वर चढायला हवं होतं. कारण तू garbett पॉइंट ला जास्त वेळ थांबला अस्तास आणि खालचं स्वर्गमय धुकं तुला बघता आलं असतं.
Refreshing विडिओ. माथेरान अप्रतिम टिपलंय. गारबट platu छान आहे.
Thumbnail kdkkkkk 👌👌
खूप मेहनतीने मिळवलेली वस्तू असो अथवा पैसा असो तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही
आणि तू अशी अनेक समाज उपयोगी कामे ही व्हिडिओ च्या मार्फत केली आहेस तुझ्या सोबत नेहमी छान छान आणि चांगल घडो हीच सदिच्छा
व्हिडिओ तर नेहमी प्रमाणे भन्नाट आणि टणक ❤️🙏 😀👌😊
खुपच सुंदर निसर्ग सौंदर्य👌👌👌👍👍तुम्ही चालताना आपसूकच तोंडातुन शब्द आले की अरे हळूच चाला रे बाळांनो👌👌👌👍👍👍☺️☺️☺️☺️
Mi kadhi kuthe firayla jat nahi jast, pan dada tuze video baghun mla pan furaychi khup echa hote, really thank you dada
प्रत्येक व्हिडिओ मध्ये color grading काय maintain केली आहे hats off 🤘🏻👌🏻
1 number video dada 😀
Bhannat....bhari...trek....
Aane toh patch khop tricky pan aahe karan ke toh 12kms cha steep climb aahe
एक नंबर वाटला आणि अजून ते समाधानी राहणं हे पण पटलं ☺️ खूप छान नाद खुळा👌👌
छान भावा👌👌👌 खुपच सुंदर आहे आपला महाराष्ट्र आपला सह्याद्रि
गारबेट प्लॅट्यू हे माथेरान मधले अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असे ठिकाण पहिल्यांदा जिवन तुझ्या व्हिडियोमधून पाहिले आणि तेथे मला सुद्धा जायची ओढ निर्माण झाली. सह्याद्रीचा कडा, घनदाट हिरवेगार जंगल, त्यात अचानक वरूण राजाने लावलेली हजेरी, गगनात उमटलेलं इंद्रधनुष्याचं चित्रं..... सभोवताली किलबिलणा-या पक्षांचे येणारे आवाज सारं काही अगदी मन मोहून टाकणारं द्रुश्य.👌👌👌👌👌🌧️🌈☔😍❤️❤️❤️❤️
मला सुद्धा माझ्या युट्युब चॅनेलवर गारबेट प्लॅट्यू हे सुंदर ठिकाण दाखवायला खूप आवडेल. असेच सुंदर ट्राव्हेल व्हिडियोज् आमच्या भेटी करिता घेऊन येत राहा.... या प्रेरणादायी शुभेच्छा... 💐💐💐💐💐👍
खूप खूप सुंदर आणि विहंगम निसर्ग ❤❤❤❤❤
खुपचं छान...निसर्गाचं दर्शन देतात दादा तूम्ही आम्हाला👍🙏
dada i like nature view.
Va Ekdam supar konca Theeth ni varnan kar yare
जीवन दादा व्हिडिओ खूपच छान होता झक्कास माथेरान चा निसर्ग सौंदर्य आणि रमणीय आहे खुप आस्वाद घेतो निसर्ग चा
खूप मस्त दादा विडिओ झाला
माथेरान हे खूप भारी ठिकाण आहे
खूप मस्त
जीवन. तुझे व्हिडीओ. भन्नाट आहे 👌👌👌👍👍💥💥
Dada mast vlog aavdala kontya cameryatun shoot kelay...
खुपचं छान ब्लॉग जीवन भाऊ आमच्या कर्जत शहारा पासून माथेरान 20 ते 22 किमी अंतरावर आहे आणि खूपच सुंदर पर्यटन स्थळ आहे .खुपचं छान भाऊ 👍👌
Ek number video hota dada and view pan mast hota dron shot pahij hote ekde
Khup chhan dada👌
Ekda purna matheran sarva pointa cha detail madhe video banav dada👌
starting music goosebump..ur tshirt aslo very nice
ekdam Eeuuuuu hota dada mast ekdam bole toh zakas
खुपच सूंदर सुंदर नजारा दाखवल्याबद्द्ल खूप खूप धन्यवाद. दादा तु खरंच ग्रेट आहेस. आमच्यासाठी तर तु खूप मोठा आदर्श आहेस.
काळजी घे दादा. विठुराया सदैव तुला व संपुर्ण jkv परिवाराला खूष ठेवो हीच प्राथणा.
बाकी व्हिडीओ तर झक्कासच होता😍😍😍🤟🤟🤟👍👍👍💐💐💐
कोकणातील आरोंदा गावावर एक व्हिडिओ करा ना please
Only Nature Beauty can see in this vlog.. ❤❤❤❤🥰🌿🌍🌧
Bharich...
Bhau tumhi je route getle aahe toh thoda far easy aahe nl. Next time tu bhivpuri falls aahe tithun chad. Toh ek mast aane difficult patch aahe garbett cha
startingchi arabi theme use karu naka plz dada!
Ekdam khatarnak music and video ahe dada keep it up houde rada😃🤘
Jeevan dada 1no video..👍👍👍👍
Nature lovers🖤🖤
Unbelievable cinematic scenes !!!
🌹🌹🌹
Mast, Kadak bhari👌👌👌👌👍👍🙏
Jivan Bhau लईभारी 👌👌👍💯 मी पण एक छोटा Vlogger आहे... जीवन भाऊ मुळे मी पण vlog बनवणे सुरू केले आहे... 👌👍
Lai bhari shots😍next trek la me pn yeu ka? 😀
Jeevan Dada. Ek number
Dada sambhalun trek karat ja atta madhech sataryatllya eka trekarcha
Tol jaun jiv gela.plz take care 🙏🙏👍👍👍👍
Dada 1number❤️😍🤩
Jeevan Dada lavasa city var video banav na
Khup dhamal video hota dada khup majja ali❤️❤️❤️😍😍🔥
Shahapur ajobacha dongar ani Badlapur siddhagad kar na explore plssssssss
लय भारी रव करतात
Dada Bhimashankar treck cha video banav
Kalvatin forth cha vedio nahi milat......
Euuuu 🤩🤩
🤔उंच ठिकाणी जर चुकून सर्पदौंष झाला तर? त्यासाठी पर्यायी व्यवस्था काय आहे?
दादा ह्या वेळेस एवढा भारी निसर्ग असून Timeleps कमी बघायला भेटले बाकी vdio धमालच असते तूझी❤️😍😍💥💥💥🤘
Ekddam Zakassss mitra
मित्रा, गारबट छान आहे.... वेळ मिळाला तर हाशाची पट्टी गावात पण जा...भारी आहे..
Shahapur ajobacha dongar ani Badlapur siddhagad kar na explore
Mast ahe dada video 👌👌👌 mi khup pahato tumche video sahle
Khup mast video 💯😍
एकदा तल कोकणात ये दादा मी तुला ठिकाण सांगेन one day trip 4 te 5 points
Nice cinematic shots 🔥
एकदम खडक दादा व्हिडिओ💪💪✌✌
मस्त ...
झकास...
Video khup mast ahe Dada ❤️
Dombivalit kuthe rahtos dada
Happy Birthday Jeevan bhau...
See this vlog on television or laptop....you will give it definite justice....it more than worth watching on it💯
Kedarnath trek kar na dada
👌👍🙂🙂 विहंगम दृश्य
वस्तू लक्षात ठेवत जा मित्रा खूप छान व्हिडिओ बनवला
उजनी Dam bagaila ya kup Bari aahe dada
Dada tu ek goshta chan sangetle te manje "je ahe tyat samadani rahecha ugach jastichi apeksha nhi karyche tasa tya gava cha ahe " bhari vatala ❤️😍😇🤟
Kay najara distoy wow beautiful
Khup chan video hota dada❤️❤️❤️
Mann prasanna zala
Dada gopro hero 9 chi unboxing tak
Lonavla rajamachi fort cha pn bnva na vlog
Ek nmbrrr hotaa aajcha vlog ..Maja aali full .. sarv kahi bhariich hotaa ..Nd te gavabddl bollas te pn agdi manala bhidlaa ..Mala he same v4 yetata .. khandla lomavala ghatatum apn mumbai la yeto train madhun tevha he asech chote chote gava distat khali mdhe dongarachya .. kase rahat astil ..Vatta asa experience ghyavaa ekdaa trii .. but sara vlog mastt hotaa.. nd tu te tithe baslealass naa tithe mage kumpan kaa hota ??..Means kumpan kashabdl ghatlaa hota tithe .. aso maja aali 😁😁😍😍😍
Beutiful natural beauty
Vlog mastch asel yachi guarantee
ahe. Ata video bghto
Mansane nehemi samadhani asla pahije. Very well said 👍. Video nehemi pramane supeeeerrrr. 👌👌👌👌👌
Sagar babar from kharghar 😂😂epic
Jivan dada full kadak video zalay. ✌❤
Nice video.... ❤👍
जगातल्या बंडल हॉटेल ला तू जेवलाय पण तू vlog ला सांगणार नाहीस i know समजू शकतो🤣🤣🤣
भारीच....👍👌
स्वामी समर्थ थाची कृपा म्हणून तुम्ही वाचला
खूपच awesome
Dada laka tula bhetayeche ahe 😀😀
अंदमान निकोबार ,बेटांवर व्हिडिओ बनवा ना मराठी त vlog बनलेला नाही.
Great idea 💡👍
Yes do that
आपल्या jkv चा डंका अंदमान निकोबार वरही वाजू दे.
👌👌👌👌👌👌👌👌
Khup bhari video dada ... thanks 😊
Nice bhava
Off-road karaychi tayari asel tar garbhatt pathara paryant gadi gheun jau shakto garbhatt gava paryant
kadak dada
Classic Na Dada #JKV_FAM
Khup bhari dada 👌👌
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील शिवपटटन किल्यावर जगातील सर्वात उंच ध्वज बघायला यावे ही विनंती
हो
Aamchya shejari ahe to killa
@@vaibhavwaykar5000 aamchya pan
Love from Khopoli ❣️❣️
JKV dada vlog superb aahe ❤️❤️❤️ best marathi blogger ❤️😍😍😍🙂🙂🙂🙂