सह्याद्रीला देवदूत : या रखरखत्या उन्हात हे 80 वर्षाचे आजोबा माझ्यासाठी वाटाड्या बनले😍

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • मुंबई पुणे हमरस्त्यावरून जातांना अनेक किल्ले आपल्याला दिसतात. प्रबळगड, इरशाळ, चंदेरी, माथेरान, कर्नाळा, लोहगड, विसापूर आणि यांच्या संगतीतच एक किल्ला आहे त्याचे नावं माणिकगड. कर्नाळा, सांकशी, माणिकगड हे या रांगेतील तीन भाऊ. माणिकगडाच्या आजुबाजूचा सर्व प्रदेश सधन असला तरी येथील लोकांचे राहणीमान मात्र साधेच आहे. शेती हा येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय. रायगड जिल्ह्यातील कर्जत पनवेल डोंगररांगेतील २५०० फूट उंचीचा हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.
    ---------------------------------------------------
    OPEN Your Free DEMAT Account using Below link
    Trusted Link : tinyurl.com/29...
    SHOP At JKV AMAZON STORE
    www.amazon.in/...
    ---------------------------------------------------
    My Instagram: / jkv_official
    Facebook: / jeevankadamvlogs
    Twitter: / jeevankadamvlog
    -----------------------------------------------------
    Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
    Main Camera Lenses: amzn.to/3goOKZt
    Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
    Action Camera: amzn.to/2Bwg4X5
    Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz

Комментарии • 277

  • @Hrishikeshkakadevlogs
    @Hrishikeshkakadevlogs 7 месяцев назад +110

    “Manikgad “ चा vlog पाहून आम्हाला सुद्धा अविस्मरणीय अनुभव भेटला 🚩💯 या आजोबांसारखी प्रेमळ आणि कष्टाळू लोक खूप कमी पाहायला मिळतात … त्यात सह्याद्रीच्या कुशीत अशी माणस भेटणे हे खूपच भारीच … छत्रपती शिवरायांचं खरं राजपण जपणारी हीच मंडली 💯💯 बाकी Vlog जबरदस्त झालाय दादा ❤️😊👏👏👏

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  7 месяцев назад +7

      खूप धन्यवाद ऋषी☺️❤️

    • @pratikshapatil5171
      @pratikshapatil5171 7 месяцев назад

      jeevan da bharich aahech pn hrishi tu kenva karnar ase vlog ??? Jkv sobat hkv payala awdel ❤️

    • @rajukharat6259
      @rajukharat6259 7 месяцев назад +1

      Ajobana kahi arthik madat keli ka ?

    • @bharatjadhav6905
      @bharatjadhav6905 7 месяцев назад +1

      HRISHI BHAU JKV sobat HKV TREKKING CHA PLAN KARA 🤗

    • @kalyanimunde8035
      @kalyanimunde8035 7 месяцев назад

      ❤❤

  • @SagarWankhade-xm2gn
    @SagarWankhade-xm2gn 7 месяцев назад +20

    जीवन दादा सप्रेम जय शिवराय.......एक लहान भाऊ म्हणुन 1 थोडं सांगवस वाटलं.... तु जेव्हा पण दादा अश्या गडकिल्यावर जाशील तेव्हा आपल्या JKV फॅमिली ची एक T शर्ट सोबत नेत जा.... आणि अश्या आजोबांना ती भेट म्हणुन देत जा..... आजोबांची फाटलेली T शर्ट बघून मन थोडं भावुक झालं 😔🇮🇳🚩

  • @dnyaneshwaghangale7000
    @dnyaneshwaghangale7000 7 месяцев назад +28

    आजोबांची तर कमालच केली.खरच जुनी माणसं खूप ताकदवान होती.आणि हुशार पण होती . ह्या आजोबांकडे पाहिले तर . शिवाजी महाराजांच्या काळात किती भक्कम मावळे असतील याचे जीवंत उदाहरण.अशा माणसं कोटी कोटी प्रणाम.

  • @Vidarbhachakida
    @Vidarbhachakida 7 месяцев назад +26

    आजोबांना salute आहे. या वयात गड चढणे सोपी गोष्ट नाही. शेवटी जून खोड आहे आताच्या पिढीला हे शक्य नाही.

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 7 месяцев назад +8

    जीवनदा फार दिवसांनी सह्याद्रीची भटकंती केलीत बरं वाटलं सह्याद्रीतील video पाहुन.खेडेगावातील लोकं किती साधी भोळी असतात ना मनी कपटीपणा ह्यांना कोण म्हातारं म्हणल हो हे ते आपल्यापेक्षा तरुण आहेत 😊

  • @dpadirajsuresh
    @dpadirajsuresh 7 месяцев назад +7

    हीच ती शेवटची आहे जी समाधानी आहे कोणत्या गोष्टीची अपेक्षा ठेवत नाही 👌🏻

  • @satputegeetanjali...2410
    @satputegeetanjali...2410 7 месяцев назад +8

    दादा व्हिडीओ... एकच नंबर 👌🏻👌🏻👌🏻🚩🚩🚩👑ते आजोबा... म्हणजे.. देवाचाच अंश..... आहे तूला सोबत देण्यासाठी महाराजांनी पाठवलेले..... खास करून. 🚩🚩🚩🙏🏻

  • @sandeepshinde7435
    @sandeepshinde7435 7 месяцев назад +9

    जीवन एक मराठी माणूस काय करू शकतो याचं उदाहरण गोपाळ नीलकंठ दांडेकर या अप्पा दांडेकर यांनी त्या काळात गडकिल्ले जगलेत ज्यावेळी साधनसंपत्ती आणि तंत्रज्ञान चा अभाव होता ..जीवन तुझ्या कडे ही संधी चालून आली आहे, आणि याचं तू पुरेपूर उपयोग करून गड संवर्धन करणाऱ्या लोकांना आणि तिथल्या गावकऱ्यांना तुझ्या vlog मधून दाखवू शकतो... माणिकगडावर स्वराज्याचे वैभव ही गड संवर्धन करणारी संस्था यांना किंव्हा अनेक अंगणीत संवर्धन करणाऱ्या संस्था यांना प्रोत्साहन मिळेल...खुप छान झाला माणिकगड ब्रह्मांती vlog... जुना subscriber mitra .❤
    🚩जय भवानी जय शिवाजी🚩

  • @nitinpagare4739
    @nitinpagare4739 7 месяцев назад +4

    जीवन दादा दोन वर्षांनी तुझा ब्लॉग बागितला. तर पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या खूप खूप सुंदर. नाने घाट पुन्हा करावा अशी विनंती

  • @prashantkadam9627
    @prashantkadam9627 7 месяцев назад +8

    महाराज यांनी जात मानली नाही आणि धर्म सुद्धा त्यांनी फक्त जे मातीशी नाळ जोडलेली माणसं होती ती एक केली आणि स्वराज्य स्थापन केले. म्हणून माझा ( आपला) राजा रयतेचा राजा म्हणून ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराज की जय.

  • @prasanbharti
    @prasanbharti 7 месяцев назад +8

    आजोबांची कमाल एनर्जी 🫡 आणि जीवन... तुझं किल्यांच वेड किती मनापासून आहे, ते आज परत एकदा जाणवलं. गेल्या जन्मी छत्रपती शिवरायांच्या दरबारातले कुणी मानकरी मावळा, धारकरी, योद्धा असावास. असेच छान व्हिडिओ पहायची सवयचं लावली आहेस. एकदा प्लीज साल्हेर किल्ला पण दाखवं. खूप मोठा इतिहास घडलेला आहे तीकडे. आणि शक्यतोवर गृपने किल्यावर जात जा. आज आजोबा भेटले नसते तर?

  • @YOGESH-kj8sv
    @YOGESH-kj8sv 7 месяцев назад +8

    Vlog जबरदस्त होता. जुन्या jkv ची आठवण झाली. अगदी माहितीपूर्ण vlog 👌🏻👌🏻👌🏻 त्यात सोबत त्या ८० वर्षाच्या तरुणाची... कमाल आहे आपण थकतो दमतो अश्या ट्रेक च्या वेळी पण त्यांनी पूर्ण गड चढ उतार करूनही त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात थकवा दिसत न्हवता.
    असेच vlog येत राहुदेत. 🙏🏻

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  7 месяцев назад +2

      धन्यवाद योगेश भाऊ☺️❤️🙏 नक्कीच येत राहतील असे व्हिडिओ👍

  • @komalmhaske712
    @komalmhaske712 7 месяцев назад +4

    नेहमीप्रमाणे video तर भन्नाट होताच, त्याच बरोबर आजोबाही एक नंबर........😊👍👌

  • @mangeshpilena6778
    @mangeshpilena6778 7 месяцев назад +10

    दादा Drone views superb जणुकाही स्वर्गच.. आणि vlog पण मस्त.

  • @Yugpurush_Chatrapati_Shivray
    @Yugpurush_Chatrapati_Shivray 7 месяцев назад +6

    खूप छान असतात तुमचे vlog दादा अगदी आवर्जून पाहण्यासारखे सुंदर चित्रीकरण आणि त्यातील आपली पणाची माहिती.एकदम परफेक्ट जसे की दिगपाल सरांचे शिवराज अष्टकातील मराठी मुव्ही तसे आपले गडकिल्ले आणि ट्रेकिंग च्या तुमच्या Series आणि vlog.
    धन्यवाद तुमच 🙏🚩

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  7 месяцев назад +4

      खूप धन्यवाद❤️🙏 माझा हा नेहमीच एक प्रयत्न राहिला आहे की VFX पेक्षा प्रत्यक्षातील किल्ल्यांचे चित्रीकरण हे भव्य दिव्य झाले पाहिजे☺️🚩

  • @Dipalihundare
    @Dipalihundare 7 месяцев назад +2

    माझ्या माहेरच्या गावाच्या खुप जवळ आहे हा किल्ला.. जायचं खूप मनात होत पण कधी जाता आलं नाही पण तुझ्यामुळे पाहायला मिळाला...thank you so much dada😍 drone shoot ekdam jabrat

  • @aaditya3766
    @aaditya3766 7 месяцев назад +2

    Dada, Aaj baryach divsanni JKV pahila. Ha vlog jabardast hota. Drone shots were fabulous 😍. Ajobanna salute , evadhya vayat pan Kay fitness maintain keliy tyanni. Ashi Manse durmil ahet 🙌🔥🚩

  • @Earthkathaa
    @Earthkathaa 7 месяцев назад +2

    आजोबांचा सःपर्क क्रमांक किंवा पत्ता मिळाला तर भेटून नमस्कार करता येईल. त्यांना ऐकताना डोळ्यात पाणी आले. हा व्हिडीओ अतिशय आवडला. Drone shots excellent

  • @akshaypatil4741
    @akshaypatil4741 7 месяцев назад +1

    दादा गडावर camping करू शकतो का आपण? पाणी आहे का तिथे? का सोबत घेऊन जायला लागेल ?

  • @ravirajpowar348
    @ravirajpowar348 7 месяцев назад +4

    दादा खुप छान वाटला व्हिडिओ पाहून...मी कोल्हापूर चा आहे आणि मला तुझ्या सोबत एखादा ट्रेक करायचा आहे

  • @suyashkitcheninterior9179
    @suyashkitcheninterior9179 7 месяцев назад +3

    अप्रतिम ड्रोन शूट. खूप खूप आवडला हा व्लॉग.मी नेहमी तुमचा vlog पहात असतो. इतिहासा बद्दल चांगली माहिती देत असता.तुमच्या मुळे अनेक गोष्टी माहिती झाल्या.धन्यवाद जय शिवराय

  • @rajendrayeshwantjadhav1108
    @rajendrayeshwantjadhav1108 7 месяцев назад +9

    Drone shots were superb. Ajooba was great.

  • @nitinpagare4739
    @nitinpagare4739 7 месяцев назад +2

    आजोबांची एनर्जी पाहून अस वाट की. तुमच्या सोबत ज्या प्रकारे चालत आहे. तर अस वाटत आहे की नक्की. छत्रपती शिवाजी महाराजांचां मावळा आहे 70 वर्षाचे आजोबा कसे काय येवढं गड सर करू शकतात हे विचार करण्या सारखे आहे

  • @jalindarchordhekar4297
    @jalindarchordhekar4297 7 месяцев назад +1

    खूपच छान व्हिडीओ व माहीती दिलीत
    गाईड्स काका सुद्धा खुप आनंदात होते ❤

  • @bharatkambere9322
    @bharatkambere9322 6 месяцев назад +1

    खरंतर ज्या माणसाच्या व्हिडिओला मिलियन मध्ये व्हिएव पाहिजेत. तिथे 40 ते 50 हजार व्हिएव बघून खूप वाईट वाटत.बाकी जीवन दादा विडिओ नेहमी सारखाच सुंदर होता. आणि ड्रोन शॉट तर एकदम सुंदर होते.

  • @ganeshwagh6263
    @ganeshwagh6263 7 месяцев назад +1

    दादा मी या गावात राहतो तुम्ही परत या आम्ही तुमच्या सोबत ट्रेक ला नक्की येऊ .❤ आणि द्रोण चा wive मस्त होता ❤

  • @maheshchavan8549
    @maheshchavan8549 7 месяцев назад +2

    जिवन दादाच्या मेहनतीसाठी एक like तो बनता है❤

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 7 месяцев назад +1

    Jabardast Vlog !! 💯🔥❤ Aajobanchi energy jabardast 💯🔥💪💪 Drone Shots Amazing 💯🔥😍 Kharach Aajoba Chatrapatinche Mavlech vatatat evana asech asavet Chatrapati Shivrayanche Mavle 💯👍👍🙌🙌 Mahitipurna Vlog 💯👌👌 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje Har Har Mahadev Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩

  • @shetkaribrand7594
    @shetkaribrand7594 7 месяцев назад +1

    Kokani ranmanus (Prasad dada) sobat ek kokan tour kara please 🙏🙏🙏🙏

  • @travellingtime7844
    @travellingtime7844 7 месяцев назад +2

    खुप छान मानिकगडाचा व्हिडिओ तुम्ही बनविला आणि आजोबांन चे तर आभार मानले पाहिजे की त्यांनी तुम्हाला व्यवस्थित वाट. ते तुमच्या सोबत सुरुवाती पासून शेवट पर्यंत राहिले. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩

  • @akshaybagul1795
    @akshaybagul1795 7 месяцев назад +1

    दादा एकदा पावन‌खिंड चा ट्रेक करा आणि आम्हाला दर्शन घडवा
    PLEASE

  • @AditShirke
    @AditShirke 7 месяцев назад +2

    खुप छान अश्याच गडावरील अविस्मरणीय video पाहण्यासाठी आम्ही उत्सुक असतो 😄

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas7909 7 месяцев назад +8

    Excellent drone views also glamourous forest treak else very curiosity feels jeevan dada keep it up ❤️❤️💖💖🥳👍🙏

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  7 месяцев назад

      Thanks I hope you like the quality of video and narration☺️❤️🙏

  • @amolgodivale9614
    @amolgodivale9614 7 месяцев назад +1

    मी अमोल गोडिवले अरे दादा तू आमच्या गावातून गेलास आपण सेल्फी सुध्दा काढली आणि मग तू चावणे मोदीमाल मार्गे कधी गेलास.

    • @amolgodivale9614
      @amolgodivale9614 7 месяцев назад

      आणि आमच गाव कराडे बुद्रुक

  • @kishorpawar2
    @kishorpawar2 7 месяцев назад +1

    आजोबांची कमाल आहे,वय वर्ष 80 तरी सुद्धा न थकता किल्ला वर जाणेस मदत केली,सलाम आजोबा❤❤

  • @mukeshsolanki5795
    @mukeshsolanki5795 6 месяцев назад

    Superb vlog Jeevan Dada
    1 Manikgad Praachin Killa Chandrapur cha, Lay bhari🚩

  • @vaishalitanksali4279
    @vaishalitanksali4279 7 месяцев назад +1

    नमस्कार त्या आजोबांना म्हणजे खऱ्या शिवरायांच्या मावळ्यांना जे निस्वार्थी प्रेमाने किल्ल्यावर पोहोचत होते ट्रेक त्यांच्यामुळे भारीच झाला दादा तुझे व्हिडिओ मस्तच असतात ते याच मुळे
    छानच आम्ही शिक्षक उद्या शिवजयंती खूप छान वाटले जय जिजाऊ जय शिवराय ..🚩🚩

  • @JeamsBond707
    @JeamsBond707 7 месяцев назад

    Aajo bana kiti fees dili ..500 ki 1000 ?

  • @avinashhumbe1648
    @avinashhumbe1648 7 месяцев назад +1

    दादा उन्हामध्ये काळे कपडे घालायचे नसतात . ते अजून जास्त गर्मी निर्माण करतात.

  • @prajwalkharmate9673
    @prajwalkharmate9673 7 месяцев назад +1

    Bhaiya tuzya chainel var amhla
    Kedarnath cha video pahayala milel kay 🕉️

  • @kaushikpatil9696
    @kaushikpatil9696 2 месяца назад

    सह्याद्री आणि तिथली माणसं 🙌🏻❤️ व्हिडिओ अगदी माहितीपूर्ण होता 😍❤️

  • @amitpatil2062
    @amitpatil2062 7 месяцев назад +1

    ते आजोबा न्हवते ते पाठवलेले देवदूत आहेत असे वाटते 🚩🚩🚩🚩🚩

  • @chandanpawar3096
    @chandanpawar3096 4 месяца назад

    दादा आमच्या पन गावाकडे ये कधी तरी तुला आमच्या जगलात फिरवीन आमच्या जंगल खुप सुंदर आहे ❤❤ 😊

  • @saurabhthakurst465
    @saurabhthakurst465 7 месяцев назад

    माणिकगड हा एकट्याने करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये .... सहजा सहज रस्ता मिळत नाही ग्रुप मद्ये करा हा किल्ला

  • @villagelifeinmaharashtra4485
    @villagelifeinmaharashtra4485 7 месяцев назад

    जंगला मध्ये देवता असण्याची कारण जुन्या काऴात भुत प्रेत या पासून मना मध्ये भिती न वाटने म्हणुन आपल्या पुरवजांनी जंगला मध्ये देवता स्थापन केल्या

  • @Deepak1992
    @Deepak1992 7 месяцев назад

    दादा असेच एकटे फिरण्याचे video बनवा पहिले जुने video सारखे

  • @krishnab5400
    @krishnab5400 7 месяцев назад

    दादा कधी प्ल्यान करताय कलावंती चा कराल तर सांगा मी पण तिथेच राहतो जवळच्या गावात. त्या निमित्ताने भेट तरी होईल. तुमचे सर्व व्हिडिओ बघत असतो आम्ही.

  • @sudarshanmhatrevlogs
    @sudarshanmhatrevlogs 7 месяцев назад

    Ajoba....mhanjech sahyadritale devdut❤...baki #ala re ala #sahyadricha brand ambassador ala❤#Euuuuuu❤

  • @sandhyajangam
    @sandhyajangam 7 месяцев назад +1

    Manikgad .rasayni taluka khalapur..
    Khalapur maze gao ahe .mhnje ata maher😊😅

  • @kirankulkarni509
    @kirankulkarni509 7 месяцев назад

    आज काल माणुसकी संपत चालली आहे त्यात आजोबा हे तुम्हाला भेटले आहे तुमचा ट्रेक सुखकर केला यालाच दैवी देणगी पण म्हणू शकतो

  • @Explorewithvrushabh
    @Explorewithvrushabh 7 месяцев назад

    Are Dada Aamchya Gavatunch Gela Fakt Tya Time la Mi JOb var hoto Nahitar mi swata tuzya sobat aalo asto ❤ Kupch Chan Explore Kelas Manikgad Killa

  • @yogeshdeshmukh3397
    @yogeshdeshmukh3397 3 месяца назад

    अप्रतिम अप्रतिम अविस्मरणीय अनुभव आला दादा🚩😊🙏❤️

  • @tukaramtambe3151
    @tukaramtambe3151 7 месяцев назад

    Typical old JKV style video hota. Khup Chan vatale baghun. Ajoba pn Chan hote. Unfortunately Hampi trip la ichha asun pan mala yeta yet nahi ahe. Pan ek veles jkv sobat trip nakki karanar.

  • @krishnabadekar0522
    @krishnabadekar0522 7 месяцев назад

    आमच्या गावातून यायचं ना सरळ रोड आहे डोंगरावर जायला तुम्ही मागच्या बाजूने गेले

  • @RavikantMahamulkar
    @RavikantMahamulkar 7 месяцев назад

    दादा तुम्ही त्या मळलेल्या पायवाटेने आला नाही कारण तुम्हाला ते आजोबा भेटणार होते..

  • @sumeetshinde3875
    @sumeetshinde3875 7 месяцев назад

    Jeevan, watched your video after 2-3 years and I found it you are back to your roots as trekker and vlogger, enjoyed it, good to have old Jeevan back.

  • @amolpanhalkar2525
    @amolpanhalkar2525 7 месяцев назад

    दादा तुझे vlog खूप छान असतात तू भाऊ कुठला गोप्रो वापरतोस

  • @sumanmane4694
    @sumanmane4694 7 месяцев назад

    दादा तुम्ही सगळे जण कशे आहेत तब्येत बरी आहे का तब्येत सांभाळा आमचा तनुल्या कसा आहे

  • @prafulljadhav430
    @prafulljadhav430 7 месяцев назад

    Jeevan Dada Vlog Khupch Chan ahe Ani Manikgad Ha nakkich Chan experience ahe tumcha 20:48

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 4 месяца назад

    बाप रे!! ते आजोबा तुमच्या बरोबर शेवट पर्यंत आले! 🙏🙏🙏🙏

  • @nadbhatkanticha9865
    @nadbhatkanticha9865 7 месяцев назад

    Manikgad bhatkavnara trek ahe shakyato ithe jatani local guide sobat ghevunach trek karava

  • @jagdishnegi5124
    @jagdishnegi5124 7 месяцев назад

    Nice beta welcome again laxmi homes sari near chopta tungnath chandrseela and devritatal

  • @TravellerVish
    @TravellerVish 7 месяцев назад +1

    As always fabulous intro, awesome drone shots and background music, छान झाला व्हिडिओ❤

  • @GPSBABA
    @GPSBABA 7 месяцев назад

    jar karnala la janar aslas tar ek kani mountain cha location check kar 2nd halt point warun to ek secret trek ahe jikade konich jaat nahi and karnala fort war jatana last pinacle je lagta maha darwaja chya adhi tithe ek chotishi cave ahe. khali je mandir ahe tithun right chya rastyane jaycha and war khup junya payrya distat tithe road nahi ahe tikadun war thoda chadhun gela tar cave disate

  • @vighneshpatil2484
    @vighneshpatil2484 7 месяцев назад

    Vashivali gavatun Ani chawane gavatun ase don raste ahet dada mi wife Ani mulga tanvish chawane gavatun gelelo

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 7 месяцев назад +1

    Bhannat treak🎉🎉

  • @kalpeshbhosale8360
    @kalpeshbhosale8360 7 месяцев назад +1

    दादा खूप छान vlog होता

  • @prathameshmorekokankar808
    @prathameshmorekokankar808 7 месяцев назад

    हो दादा आम्ही आमच्या वाशिवली गावातूनच गडावर जातो

  • @akshaymore280
    @akshaymore280 7 месяцев назад +1

    jivan dada kalavantin la challa ki mla pn sangshil ka plz mla hi tuzya sobt yaycha ahe.nakki sang.mi yeil.

  • @swaminiughade655
    @swaminiughade655 7 месяцев назад

    खूप सुंदर.... आजोबांनी तुम्हाला आणि तुम्हीं आम्हला खूप छान अनुभव दिला...... व्हिडिओ बघताना आम्हला एक कुत्रा सुध्दा दिसत आहे..... जो शेवटपर्यंत तुमच्यासोबत दिसत आहे

  • @Patilsantu
    @Patilsantu 7 месяцев назад +3

    आजोबा 🤩💥💥💥💥

  • @spicykick
    @spicykick 7 месяцев назад

    Best Zala Dada Video :) ekhada sobat karuya

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  7 месяцев назад +1

      अरे नक्की मित्रा❤️☺️👍

  • @sourabhpadgaonkar9297
    @sourabhpadgaonkar9297 7 месяцев назад

    Dada tuzhya barobar sakshat marutiraya hote vat dakhvayla🙏🙏

  • @akshaymane1910
    @akshaymane1910 6 месяцев назад

    Gadavarti zade lavnyacha upkrama vishay kahi karta aal tar karuya...

  • @gautamsawarvilog8440
    @gautamsawarvilog8440 7 месяцев назад

    Dadus amhi gele hoto manik gadh la amcha ghar 10 kilomitter va ahe.

  • @Gbvlogs_official
    @Gbvlogs_official 7 месяцев назад

    दादा आजोबांची energy आणि तुमची किल्ल्यांबद्दल आणि प्रवासाबद्दलची आवड कमाल आहे.. खूप खूप शुभेच्छा ❤❤

  • @ajaykuli8209
    @ajaykuli8209 7 месяцев назад

    जय शिवराय.. बाबा एक नंबर माहिती दिली

  • @Niva..........chiuuu
    @Niva..........chiuuu 7 месяцев назад

    Jivan dada tu damlay pan te aajoba ajibat nahi damle kay farak aahe na aatacha pidhi madhe ani agodar cha pidhi madhe hats off aajoba

  • @vanashrimannolkar5699
    @vanashrimannolkar5699 Месяц назад

    आजोबांना कोटी कोटी प्रणाम❤❤

  • @harshvardhanraktate4057
    @harshvardhanraktate4057 7 месяцев назад

    दादा तुमच्या बरोबर मला एक ट्रेक करायचा आहे❤

  • @samirjadhav7326
    @samirjadhav7326 7 месяцев назад

    Sir tumhi vashivligaon varun gele aste tr to marg sopa ahe

  • @akashwaghe8925
    @akashwaghe8925 7 месяцев назад

    Are dada Vashivali Thakur wadi Varun aala Aasta tar Tula Javal Pathla aasta

  • @MrAndMrsBanjara_Clips
    @MrAndMrsBanjara_Clips 7 месяцев назад

    What a intro, totally loved this work. Superb vlog.

  • @shaniambare
    @shaniambare 7 месяцев назад

    रावण नाही राऊंड म्हणतात .पण खूपच छान वाटले सर्व व्हिडिओ पाहिली.आजोबांची ऊर्जा शिकण्यासरखे आहे

  • @rpatil9850
    @rpatil9850 7 месяцев назад

    Dada ajoban la thode madat kara tyan la thoda hatbhar lagel ❤

  • @santoshniwate4713
    @santoshniwate4713 7 месяцев назад +1

    Dada khar yar ek no ❤ video and ajoba ❤

  • @Shivamsv1520
    @Shivamsv1520 7 месяцев назад

    Bhawa Kolhapur la ye ki yekda

  • @RanjeetPatilVlogs
    @RanjeetPatilVlogs 7 месяцев назад +2

    #BrandAmbassador of #Sahyadri ❤❤❤ #jkv ❤❤❤

  • @amarhilage1698
    @amarhilage1698 7 месяцев назад

    जिवन दादा एखदा रांगणा किल्ला कराच कालच मी करून आलो तसेच मराठी डिसकव्हरी चॅनेल चे यु टूबर ही भेटले तसेच तुम्हच्या बद्दल चर्चा झाली🙏🙏🙏

  • @PranaavJadhav
    @PranaavJadhav 7 месяцев назад

    Hya season madhe trek karne garjeche aahe.

  • @chetanjadhav182
    @chetanjadhav182 7 месяцев назад

    आमच्या रसायनी मध्ये आला होता मस्त होता व्हिडीओ ,तू आला हे माहिती असते तर आलो असतो बरोबर आणि जेवणाची व्यवस्था पण केली असती.😊👌

  • @hrishi_t
    @hrishi_t 7 месяцев назад

    यावयापर्यंत आताची पोर नाय पोहचायची पोहचली तरी किल्ला नाय चढायची😅
    Salute ajoba🙇🏻‍♂️

  • @akshaynikam5707
    @akshaynikam5707 7 месяцев назад

    जीवन कधीही ट्रेकला जात असताना काळे कपडे नको घालूस कारण काळ्या कपड्यांमुळे उन्हाचा खूप त्रास होतो

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 7 месяцев назад +1

    खूप छान अनुभव आला भावा तुला 🤝

  • @MultipletalentedMan
    @MultipletalentedMan 7 месяцев назад

    माझी कमेंट आजोबांसाठी ❤️

  • @shubhampatkal1630
    @shubhampatkal1630 7 месяцев назад

    Dada sangshi fort cha video banav

  • @aniketjadhav1427
    @aniketjadhav1427 7 месяцев назад

    त्या जंगल सफारी पेक्षा असले vlog तुझे एक नंबर असतात...❤😍🔥

  • @kirankulkarni509
    @kirankulkarni509 7 месяцев назад

    खूपच छान ट्रेक होता दादा असाच ट्रेक कराड जवळ सदाशिवगड आहे त्याचा पण ट्रेक गावी आला की करा तो छोटा आहे

  • @shaileshwadkar7175
    @shaileshwadkar7175 6 месяцев назад

    Ajobanna Salaam 🙏

  • @swarangikumbhar2978
    @swarangikumbhar2978 7 месяцев назад

    सुंदर व्हिडिओ होता दादा👌🏻 मृगगड ला पण भेट दे एकदा कधी तरी....🙏🏻🙌🏻🚩