नागपुर सिरीज ही खरच प्रतत्येकाने बघीतली पाहीजे खासकरून पश्चिम महाराष्ट्र व कोकणकरांनी तर आवर्जुन बघावी आपल्याला माहीत नसलेला महाराष्ट्र आहे हा. Special thanks to JKV and team❤️
परवा गेलेलो रामटेक गडमंदिर ला आणि तुम्ही जिथे ते बोर खाल्ले तिथे त्यांना मी हा व्हिडिओ दाखवला ते पाहून खुश झाले .. भारी वाटलं..त्यांनी विचारला यूट्यूब चॅनल आहे काय मे सांगितलं त्यांना सगळ.
तुला माहिती नाही आठवते का, पण मी तुला एकदा सांगितलं होत की आमच्या नागपूर जवळ रामटेक येथे एक पौराणिक रामाचा गढ मंदिर आहे तिथे तुला नक्की यायला पाहिजे... तुला आवडलं आणि खूप सुंदर अशी त्या मंदिराची निर्मिती केली आहे,thank you dear 🙏🙏🙏🙏
जीवन दादा म्हणजे साताऱ्याची शान आहेस तू तुझ्या मुळे सगळं पहायक भेटत आहे मी तुझे विडिओ लदाख मध्ये पाहतो इकडे नेट चा प्रॉब्लम आहे पण कुठं नेटवर भेटल तर डाउनलोड करून ठेवतो पाहण्यासाठी खूप मस्त
जिवन आमच्या जिल्ह्यात नाही आलास चिखलदरा बघायला ईथेहि नंदनवन आहे विदर्भाचे .रामटेक दर्शन तुझ्या मुळे घडले. ऊद्या बाबा आमटे यांच्या आनंद वनात जिवन बाबा आमट्याचे जेवढे प्रकल्प आहेत तेवढे सगळे कव्हर कर तेही आम्ही घरी बसून आनंद घेऊ तुझ्या व्हिडीओ च्या माध्यमातून .व्हिडीओ खूप छान आहेत. आमच्या विदर्भातील माहिती तुझ्या कँमेर्यातुन व्वा .काय मस्त.
श्रीरामांचं रामटेक मधिल मस्त मंदिर आहे बघुन मन प्रसन्न झालं आम्हाला घरबसल्या जीवन दादा महाराष्ट्रातील सर्व किल्ले व मंदिरे पहायला मिळतात तुमच्यामुळे Thnx
आमच्या विदर्भ ची मज्जाच भारी.. 🔥 'बे शिवाय आमचं बोलण चालू होत नाही.आणि जा ' बे मनत पर्यंत बोलण संपत नाही... 🔥 खूप आभारी आहे दादा. 🙏 विदर्भ त आल्याबद्दल ,आमच्या विदर्भ ला एवड्या छान रीतीनी दाखवण्यासाठी ... 🔥 Love from यवतमाळ.(कॉटन सिटी).नागपूर वरून 150 Km.. फवत... 😂😂 #sandipmadavivlogs,
भाई एक नंबर वाटला विडियो तू माहिती पण छान दिली तुझ्यामुळे हे सर्व बघायला मिळाल तुझ्या मित्राच घर खूप छान आहे आवडल त्यात एक दृश्य आवडल ते म्हणजे तू शेतातून धावतो ते असे वाटले हिरो हिरोईणच्या मागे धावतो व गाण बोलतो भारी दृश्य होत माहिती पण छान दिली
⛰️🍂⛰️🍂⛰️🍂⛰️🍂⛰️🍂⛰️🍂⛰️🍂⛰️🍂 खूप छान जीवन दादा अप्रतिम व्हिडिओ सादरीकरण अप्रतिम निसर्ग सौंदर्य शब्द नाहीत खूप छान दादा असेच नवनवीन व्हिडिओ पहायला मिळोत........... धन्यवाद ड्रोन शाट पन हवा होता ⛰️🌿⛰️🌿⛰️🌿⛰️🌿⛰️🌿⛰️🌿⛰️🌿⛰️🌿
खुप छान व्हिडिओ दादा माझा आवडता मेंदू वडा तू खाल्ला ,ते दगडाचे मंदिर पण खुप मस्त होत ,दादा तू आपुलकीने सर्व त्या विक्रेत्याशी बोलले खुप छान वाटल रामटेक किल्ला एकदम टणक 😊🙏👍👌👌👌👌❤️ #nileshkumbharvlogs
नागपुर सिरीज ही खरच प्रतत्येकाने बघीतली पाहीजे खासकरून पश्चिम महाराष्ट्र व कोकणकरांनी तर आवर्जुन बघावी आपल्याला माहीत नसलेला महाराष्ट्र आहे हा.
Special thanks to JKV and team❤️
नक्कीच भावा
मी कोल्हापुरी आहे
पण संपूर्ण महाराष्ट्र हा आपला आहे...
खूप छान आहे आपला महाराष्ट्र
🚩🚩🚩
kharach sampurna Maharshtra ch sunder ahe.....🚩🚩🙏
@@bhannat_bhatkanti Chan 🚩🤞
😘 दादा मी तुम्हाला भेटलेलो होतो राम मंदीर वरती तुम्हला बघून आणि भेटून स्वप्न पूर्ण झाल्या सारख वाटते आहे 💖
मी पुण्याचा आहे सध्या 6 महिन्यापासून नोकरी निमित्त रामटेक मधे आहे..खुप सुंदर शहर आहे..प्रेमळ माणसे❤❤👌👌😊
Wah dada, Chandrapur la akhya Maharastra famous kelas.....Its going to be easy for me to explain about my city, to Punery people's. Thanks dada..
परवा गेलेलो रामटेक गडमंदिर ला आणि तुम्ही जिथे ते बोर खाल्ले तिथे त्यांना मी हा व्हिडिओ दाखवला ते पाहून खुश झाले .. भारी वाटलं..त्यांनी विचारला यूट्यूब चॅनल आहे काय मे सांगितलं त्यांना सगळ.
तुला माहिती नाही आठवते का, पण मी तुला एकदा सांगितलं होत की आमच्या नागपूर जवळ रामटेक येथे एक पौराणिक रामाचा गढ मंदिर आहे तिथे तुला नक्की यायला पाहिजे...
तुला आवडलं आणि खूप सुंदर अशी त्या मंदिराची निर्मिती केली आहे,thank you dear 🙏🙏🙏🙏
जीवन दादा म्हणजे साताऱ्याची शान आहेस तू तुझ्या मुळे सगळं पहायक भेटत आहे मी तुझे विडिओ लदाख मध्ये पाहतो इकडे नेट चा प्रॉब्लम आहे पण कुठं नेटवर भेटल तर डाउनलोड करून ठेवतो पाहण्यासाठी खूप मस्त
जिवन आमच्या जिल्ह्यात नाही आलास चिखलदरा बघायला ईथेहि नंदनवन आहे विदर्भाचे .रामटेक दर्शन तुझ्या मुळे घडले. ऊद्या बाबा आमटे यांच्या आनंद वनात जिवन बाबा आमट्याचे जेवढे प्रकल्प आहेत तेवढे सगळे कव्हर कर तेही आम्ही घरी बसून आनंद घेऊ तुझ्या व्हिडीओ च्या माध्यमातून .व्हिडीओ खूप छान आहेत. आमच्या विदर्भातील माहिती तुझ्या कँमेर्यातुन व्वा .काय मस्त.
एकच नंबर Vlog
नागपुरात सुद्धा भात शेती म्हणजे अजब😀
श्रीरामांचं रामटेक मधिल मस्त मंदिर आहे
बघुन मन प्रसन्न झालं
आम्हाला घरबसल्या जीवन दादा महाराष्ट्रातील सर्व किल्ले व मंदिरे पहायला मिळतात तुमच्यामुळे Thnx
16:38 best message. Thank you for sharing this message. Much needed to get people aware. 👍✌️
आमच्या विदर्भ ची मज्जाच भारी.. 🔥 'बे शिवाय आमचं बोलण चालू होत नाही.आणि जा ' बे मनत पर्यंत बोलण संपत नाही... 🔥
खूप आभारी आहे दादा. 🙏 विदर्भ त आल्याबद्दल ,आमच्या विदर्भ ला एवड्या छान रीतीनी दाखवण्यासाठी ... 🔥
Love from यवतमाळ.(कॉटन सिटी).नागपूर वरून 150 Km.. फवत... 😂😂
#sandipmadavivlogs,
6:57, 13:26 ❤️❤️❤️Ninad has changed the cinematography entirely ….motivate him to get more of these
I loved those 2 shots
Ninad this is for you 🙌 music selection too is very impactful
Gadchiroli madhil Hemalkasa ....( medigatta.prakalp... kalewshwaram...dinosor fossils park)....chaprala devasthan ....markandeshwar devasthan.....
Chandrapur madhil
Ramdegi in mansoon.....
Tadoba ....Chanda fort...manikgarh fort....Ramala talav....
आमचा परिसर तुमच्या नजरेतून बघण्यात खूप मजा आली. पुष्कळ से ठिकाण आम्हाला सुद्धा माहीत नाही. खूपच सुंदर सादरीकरण. 🙏
भाई एक नंबर वाटला विडियो तू माहिती पण छान दिली तुझ्यामुळे हे सर्व बघायला मिळाल तुझ्या मित्राच घर खूप छान आहे आवडल त्यात एक दृश्य आवडल ते म्हणजे तू शेतातून धावतो ते असे वाटले हिरो हिरोईणच्या मागे धावतो व गाण बोलतो भारी दृश्य होत माहिती पण छान दिली
खुपच छान व्हिडीओ तुझ्याबरोबर नागपूर फिरता आले जाम भारी👌👌👌👍👍👍👍💐💐💐☺️☺️
Sir mi pn ramtek mde rahte kadi alat tumi amala mahiti sudha nhi but I love my ramtek village
Superb intro mitra, dil khush
खूप खूप छान वाटला व्हिडीओ... पुढील प्रवासा साठी all the best 🙏👍
खूप भारी व्हिडिओ झाला आजचा,एकच नंबर,तुझ्या मित्रच टेरेस एकच नंबर✌️👌👍
दादा, व्हिडिओच्या माध्यमातून खूप सारी नवीन माहिती मिळाली .....👍👌❤️ खूप छान माहिती
🔥नागपूर मध्ये पण साताराचे शर्ट नादच खुळा जिवन दादा 🤣 आम्ही सातारकर पण काय कमी नाही😜😜
म्हणजे next Video हेमलकसा...khup chaan .. परत बाबा आमटे यांच्या आश्रम मध्ये बघायला मिळेल 🙏🏻🙏🏻🙏🏻
Prakash amte Hemalkasa ahe...
Baba amte ch anandwan warora la ahe
भावू एक नंबर व्हिडिओ आहे...मला खूप आवडला..तुमच्या पुढच्या व्हिडिओची वाट बघत आहे आता....👍🥰🤝🙏
विदर्भातील गोंदिया जिल्हा rice city (तांदूळ नगरी) नावाने ओळखला जातो
Dada Ekk number video hota aajcha videography tr kamal hoti
superb
Kapur Baoli is such a beautiful and peaceful place 😍🙌
Jeevan Dada video 🎥 ch chitrikaran 1 No. zalay...... Jabardast video vattoy..... Te slow motion, background music.... Great video 👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌
Always fall in LOVE❤ with cinematic Shots....🙌🙌
Satara t shirt ❤️❤️❤️😍😍mast video …. Color grading best ❤️😍😍😍😍
Video khup bhari hota🔥
Vidharbha daura ekdam jhakaas👍
Love from Amravati❤️
Amravati ye ki
अप्रतीम विडिओ दादा 🤗
Next level videograpy ❣❤🔥
एक नंबर व्हिडिओ दादा व्हिडिओ कॉलिटी एक नंबर
Dhanyavad Dada tumi ramtek mde pravesh kelat tumch bhar pur mne swagt
Buddy u are so awesome i love you r work
Aajcha pan video mastch. Ramtekadi ani Bhatsheti khupch mast. Ani sarvat sunder Ghar khupch Chan Ghar aahe.
दादा खूप मस्त आजचा विडिओ खूप महत्त्वपूर्ण झाला आहे
खूप माहिती दिली आहेस
खूप भारी वाटलं
Cinematography khup mast ❤️😍ninad ❤️❤️
Khup chhan vatali video dada
Ek no dada ekdam bhari video I love it 😘😘❤️❤️
Editing Improve zali aahe re Bhai💯 Chaan vatl pahun💝
⛰️🍂⛰️🍂⛰️🍂⛰️🍂⛰️🍂⛰️🍂⛰️🍂⛰️🍂
खूप छान जीवन दादा अप्रतिम व्हिडिओ सादरीकरण अप्रतिम निसर्ग सौंदर्य शब्द नाहीत खूप छान दादा असेच नवनवीन व्हिडिओ पहायला मिळोत........... धन्यवाद ड्रोन शाट पन हवा होता
⛰️🌿⛰️🌿⛰️🌿⛰️🌿⛰️🌿⛰️🌿⛰️🌿⛰️🌿
Awesome all editing, cinematography,gesture and lovely people treating like known person..Video is on🔥🔥🔥🔥
दादा व्हिडीओ जबरदस्त झालाय
Br vatal dada🙏 .... khatrnak .. vidharbha
सुंदर माहीती आणि छान वाटलं रामटेक
Kharch jabrdast vedio ... N Hemalkasa cha vlog ekch number honar ... Wow.. dada tu ikde pn yeun gelas... Dhamal h...
आम्ही वणीकर... ये वणीला ब्लेंक गोल्ड सिटी 👍👍👍big fan jeevan sir जमल तर उद्ये येतो चंद्रपूर ला.. नकी भेटू 🙏😊
❤ aj khup mota msg dilas mast vatl ani patl pn ❤❤
Loved this series
Jo bridge tumhi dakhavla toh maza adavdta stop ghari jatanna 👌👌
खुप छान व्हिडिओ दादा माझा आवडता मेंदू वडा तू खाल्ला ,ते दगडाचे मंदिर पण खुप मस्त होत ,दादा तू आपुलकीने सर्व त्या विक्रेत्याशी बोलले खुप छान वाटल रामटेक किल्ला एकदम टणक 😊🙏👍👌👌👌👌❤️
#nileshkumbharvlogs
एकच नंबर व्हिडिओ दादा
एकदम खडक दादा🔥🔥🔥
जीवन भाऊ खूपच छान माहिती आणि सर्व काही विडिओ नागपूर वगैरे वगैरे
Ekdm euuu. Vatla.. next video sathi so excited
Very nice cinematography 1no. Dada....Mast.....
My hometown Ramtek ❤️❤️.. dada ramtek mdhe ambala he touwn yete tithe pan khup sunder goshti ahe pahayala ..
Masta challay Dada vidarbh daura.. Tu navin jaga enjoy kartoyas te amchyaparyant pan pochtay👏🙌
तू shoot खूप भारी केला रे..view खूप छान वाटत होते प्रत्येक ❤️❤️❤️
Dada, Ram mandir/ Gad mandir chya alikade Kalidas Smarak aahe, tithe Kalidasani 'Meghadut' hi kavyarachana lihali hoti....
एकच नंबर दादा
CHAKRDHAR swami ch mandir dakhvl dada tumhi khup chan vatl dandavt pranam
खुप मस्त फोटोग्राफी ❤️👌🏻👌🏻
खुप छान दादा 👍👍🏻
Nagpur CH famous dikshabhumi pn bhga dada
Ek number ch video.
Dada masta vlog ahet Vidarbha madhle. Mi pn Bramhapuri la rahato tuzya mitrala mahit asnar ha area.
1 nomber kdk video Nice editing
Euu❤
Khup Bhari 😊
नागपूरच्या भोसले घराण्याचे मूळ गाव कोरेगाव तालुक्यातील देऊर हे आहे. रघोजी भोसले नागपूरकर हे नागपूर संस्थानाचे मूळ पुरुष.
खूप छान👏✊👍 एक नंबर
भन्नाट editing😀❤️
Music ani cinematography tr ajunch bhannat ❤️
Bharrii Vlog dada❤️❤️
Dada Beed la ya ekda khup subcriber aahet tumache aani spot pan changale aahet Beed Madhe
दादा दिक्षा भुमी नागपुर विडीवो बनवलाय का? दिक्षा भुमी बघायला खुप उत्सुक आहे
Good vlog.Ata thandi asel nagpurla.Santri asatil.santra barfi,khirkadam famous sweets.Ramtek la jaayla have.khup masta parisar,killa ,mandir.Bore ukadun aani gool ghalun pratham paahili.Shingada mala naahi aavadali taste.Gondia Tandul nagari he aajach kalale.
Ajacha video khup jabardast... Ramtek tour & ...
Bhat sheti 🌾🌾 amchya kade khup motya pramanat keli jate mi bhandara jilhyatil ahe. Amchyakde 90%lok Bhat sheti 🌾kartat bhandara jilhyatil tumsar taluka tandalachi(Bhat) moti bajarpeth ahe. Amchyakde Bhat la dhan(paddy) v dhanache varil tarfal kadhlyanantar jo pandhrya rangacha Bhat prapt hoto tyala 'tandul' mhantat..
mitra cha ghar proper kuth aahe chandrapur mdhe
Kapoor baoli shots ek number 🙌
Khup Chan video 👌👌
Dada tumhi jyanchyasbt chandrapur la alat tyanch nav KY ahe
Hemalkasat tumch swagat ahe.🙏
Jkv back after long time
👍
Mi ramtek cha ek naagrik police station samor majy dukan ahe
Maholll kela n Dada tu 🥳🥳
Dada Gadchiroli la hemalkasa la ja
Bindass ja Kahi problem nhi tikde
Very good job jeevan
mst dada ek no. manje changle info assto ani vagla asto ...
Aamchya Bhagat tumch swagat ahe🙏
1 nabar bhava jay shivaray 🚩
Jevan Dada amcha ANANDWAN la bhet dili ki nahi
Bhari bhau 👌
दादा नेहमीप्रमाणेच मस्तच👌👌👌👌👌
नाद खुळा दादा
Awesome video... Keep going
लय म्हणजे लयच भारी ❤️❤️❤️❤️❤️
1 no khup changla 👌👌