तुमची खूपच ओघवती भाषण शैली आहे सर.तुमची राहणी जरी साधी दिसत असली, तरी तुमच्या विचार मांडण्याची शैली साधी नाही. त्यासोबत तुमचे भाषण मार्गदर्शन अत्यंत मर्मभेदी आहे. तुमच्या मार्गदर्शनामुळेच माझ्यासारखा एक सामान्य युवक एक प्रभावी वक्ता म्हणून घडला. तुमचे ऋण कोणत्या शब्दांत व्यक्त करावेत ? यासाठी माझ्या शब्दकोशात शब्द नाहीत.पण तुमच्या चरणाला विनम्रतापूर्वक वंदन. 🙏🙏 तुम्ही घडवलेला एक विद्यार्थी 🙏🙏
तुमची खुप सुंदर मांडनी आहे सर . युटुब वर मी अनेक व्हिडिओ पाहितले, परंतु तुमच्या विषय मांडणी सारखी इतर कोणाचीही मांडणी दिसली नाही. तुमचे भाषणाविषयी व्हिडिओ पाहून मी उत्तम दर्जाचे भाषण द्यायला शिकलो आहे. त्यामुळे तुम्ही माझे भाषण कलेतील गुरु आहात.
शिक्षक दिनानिमित्त आपण टाकलेला हा व्हिडीओ खूप दर्जेदार आहे. त्यामधील विषयाची मांडणी, बोलण्याचे कौशल्य, दिलेले उदाहरणे हे सर्वच उत्कृष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक, विद्यार्थी आणि सर्व शिक्षक प्रेमी नागरिकांसाठी हा व्हिडीओ मार्गदर्शक ठरेल. असेच व्हिडीओ कायम घेऊन येत आम्हाला मार्गदर्शन करावे ही विनंती... 🙏🙏🙏
शिक्षक दिन सोपे आणि सुंदर भाषण आहे. शिक्षक दिनाच्या निमत्ताने एक धडाकेबाज भाषण कासे करावे ? याविषीची मी साहित्य शोधत होतो, पण तुमचा हा व्हिडियो मिळाला. हा व्हिडियो संपूर्ण ऐकल्यावर माझे सर्व प्रश्न सुटले. आता या काही दिवसात या भाषणाची तयारी करुन जबरस्त भाषण देतो. तुमचा व्हिडियो कधी येत आहे याचीच वाट पाहत होतो आणि तुम्ही योग्य वेळी व्हिडियो उपलब्ध करुन दिला आहे. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार 🙏🏿🙏🏿 आणि शिक्षक दिनाच्या निमत्ताने तुमच्या चरणी नमन 🙏🏿🙏🏿
शिक्षक दिनाबद्दलची खूप छान माहिती दिली आहे, विद्यार्थी आणि शिक्षकांना याचा नक्कीच फायदा होईल. असेच व्हिडिओ आमच्यासाठी वारंवार घेऊन यावेत एवढीच अपेक्षा.
एखाद्याला नांवे ठेवणं, त्याची निंदा नालस्ती करणं, वायफळ तोंड चालवणं हे सोपं असतं पण तुमच्यासारखी ज्ञानाची मशागत करुन घेणं प्रचंड अवघड असतं. प्रत्येक माणूस बोलता झाला पाहिजे, यासाठी तुम्हीं कष्ट घेत आहात त्याबद्दल तुमचे आभार. 🙏🙏
Thank you sir mi aata ek bhashan lihun path karun udya krnar hote pn aata mala khara bhashnacha aarth kalala aata udya mazya mannae karnar ahae tumch bhashan eklyvr mala confidence aala ahae thank you so much sir
ज्या विद्यार्थ्यांना व ज्या शिक्षकांना 5 सप्टेंबर दिवशी भाषण करावयाचे आहे. त्यांनी हा व्हिडिओ ऐकून डायरेक्ट जाऊन सभा गाजवता येईल. दर्जेदार मांडणी. दर्जेदार उदाहरणे.देऊन प्रेरणादायी. भाषण केलेले आहे.❤❤🙏.
वा खूप छान.. अभिनंदन हे भाषण व या चॅनलवर असलेले इतर दोन व्हिडीओ पाहून घ्या व तुमचे एक वजनदार भाषण बनवा. त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. मी विश्वासने सांगेल की, शिक्षक दिनानिमित्त दिले जाणारे भाषण,तुमच्या सारखे दर्जेदार भाषण शाळेतील इतर कुणाचेही असणार नाही... भाषण देण्याचे धाडस करत आहात त्याबद्दल शुभेच्छा...
भाषणाची जान राहिली असती, तर कळाले असते की, 02:15 ला भाषणाची सुरुवात झाली नाही, तर व्हिडीओ स्टार्ट होताच भाषणाची सुरुवात आहे.. जोपर्यंत भाषण काय असते हे कळतं नाही, तोपर्यंत प्रभावी भाषण कौशल्य अवगत करता येत नाही. 😎😎
हे भाषण नोट्स बनवून प्रझेंट केलेले नाही, तर पॉईंट्स घेऊन केलेले आहे. तेंव्हा तुम्हीं या तुमच्या पद्धतीनुसार भाषणातील पॉईंट्स काढून तयारी करावी. अडचण आल्यास व्हिडिओ मध्ये दिलेल्या नंबरवर फोन करा... 🙏🙏🙏
जेंव्हा मदिरा प्राशन करायची असेल, तेंव्हा त्यामध्ये काही प्रमाणात उदक मिश्रित करत चला.म्हणजे व्हिडीओ कशाचा आहे, हे समजून येत राहील. आणि प्रचंड प्रमाणात मदिरा प्राशन करणे, हे आरोग्यास हानिकारक आहे. #जनहितार्थ_जारी #परब #पश्चिम #दक्षिण #उत्तर
🎉खूप सुंदर भाषण केलं सर 🎉
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
खूपच छान प्रेरणादाई आहे भाषण 👌🏻
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खूपच सुंदर भाषण
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
तुमची खूपच ओघवती भाषण शैली आहे सर.तुमची राहणी जरी साधी दिसत असली, तरी तुमच्या विचार मांडण्याची शैली साधी नाही. त्यासोबत तुमचे भाषण मार्गदर्शन अत्यंत मर्मभेदी आहे. तुमच्या मार्गदर्शनामुळेच माझ्यासारखा एक सामान्य युवक एक प्रभावी वक्ता म्हणून घडला. तुमचे ऋण कोणत्या शब्दांत व्यक्त करावेत ? यासाठी माझ्या शब्दकोशात शब्द नाहीत.पण तुमच्या चरणाला विनम्रतापूर्वक वंदन.
🙏🙏 तुम्ही घडवलेला एक विद्यार्थी 🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
Mastch🎉❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🚩
मस्के सर खूप छान... धन्यवाद सर🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩
खूप सुंदर भाषण आहे सर आम्हाला प्रेरणा मिळेल....👍🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
Very nice 👍
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
खुप सुंदर विचार मांडले सर
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
तुमची खुप सुंदर मांडनी आहे सर . युटुब वर मी अनेक व्हिडिओ पाहितले, परंतु तुमच्या विषय मांडणी सारखी इतर कोणाचीही मांडणी दिसली नाही. तुमचे भाषणाविषयी व्हिडिओ पाहून मी उत्तम दर्जाचे भाषण द्यायला शिकलो आहे. त्यामुळे तुम्ही माझे भाषण कलेतील गुरु आहात.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
very good sir
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
Lay bhari Sir...👌👌
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम सर
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
शिक्षक दिनानिमित्त आपण टाकलेला हा व्हिडीओ खूप दर्जेदार आहे. त्यामधील विषयाची मांडणी, बोलण्याचे कौशल्य, दिलेले उदाहरणे हे सर्वच उत्कृष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक, विद्यार्थी आणि सर्व शिक्षक प्रेमी नागरिकांसाठी हा व्हिडीओ मार्गदर्शक ठरेल. असेच व्हिडीओ कायम घेऊन येत आम्हाला मार्गदर्शन करावे ही विनंती... 🙏🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
खुप खुप छान माहिती दिली सर, विद्यार्थी आणि शिक्षक यांना व्हिडिओ चे मार्गदर्शन होइल 🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
हा video तर super duper aahe sir ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉❤🎉🎉❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉🎉❤🎉❤🎉❤🎉🎉❤❤❤🎉🎉❤🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
शिक्षक दिन सोपे आणि सुंदर भाषण आहे. शिक्षक दिनाच्या निमत्ताने एक धडाकेबाज भाषण कासे करावे ? याविषीची मी साहित्य शोधत होतो, पण तुमचा हा व्हिडियो मिळाला. हा व्हिडियो संपूर्ण ऐकल्यावर माझे सर्व प्रश्न सुटले. आता या काही दिवसात या भाषणाची तयारी करुन जबरस्त भाषण देतो. तुमचा व्हिडियो कधी येत आहे याचीच वाट पाहत होतो आणि तुम्ही योग्य वेळी व्हिडियो उपलब्ध करुन दिला आहे. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार 🙏🏿🙏🏿
आणि शिक्षक दिनाच्या निमत्ताने तुमच्या चरणी नमन 🙏🏿🙏🏿
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
🙏😊👌👍
🙏🙏🙏
शिक्षक दिनाबद्दलची खूप छान माहिती दिली आहे, विद्यार्थी आणि शिक्षकांना याचा नक्कीच फायदा होईल. असेच व्हिडिओ आमच्यासाठी वारंवार घेऊन यावेत एवढीच अपेक्षा.
बार9बरोबर 😊😊
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
खुप खुप खुप खुप छान सर 💫✨👌👍
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
एखाद्याला नांवे ठेवणं, त्याची निंदा नालस्ती करणं, वायफळ तोंड चालवणं हे सोपं असतं पण तुमच्यासारखी ज्ञानाची मशागत करुन घेणं प्रचंड अवघड असतं.
प्रत्येक माणूस बोलता झाला पाहिजे, यासाठी तुम्हीं कष्ट घेत आहात त्याबद्दल तुमचे आभार. 🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
अतिशय सुंदर आणि अप्रतिम माहिती.शिक्षक दिन भाषण छान
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
अतिशय सुंदर मांडणी भाषणाची🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
भारदस्त विचार.
Chan aahe
Thanks 🙏🙏
Nice
🙏🙏🙏
❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤❤🎉🎉🎉
🙏🙏🙏
Thanks sar🎉
Thanks 🙏🙏
Khup chhan mahiti dili sir
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
🎉🎉❤❤😊
🙏🙏🙏
खूप छान माहिती मांडणी अतिशय सुरेख 👌👌👌👌👌👍
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
अतिशय सुरेख मंडणी...👍👍
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद सर..🙏
🙏🙏🙏
Thank you sir mi aata ek bhashan lihun path karun udya krnar hote pn aata mala khara bhashnacha aarth kalala aata udya mazya mannae karnar ahae tumch bhashan eklyvr mala confidence aala ahae thank you so much sir
असेच छोटे-मोठे भाषण करुन मोठामोठल्या सभा गाजवा..
सर मस्त
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
छान छान सर_प्राध्यापक कल्याण मोरे
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम सर भाषण
मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏🙏
उत्कृष्ट शिक्षक दिनानिमित्त भाषण केले आहे.😊😊
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
किती सुंदर आणि ओघवत्या शब्दात तुम्ही भाषण केलेला आहे
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम माहिती
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
खुप सुंदर उदाहरण.
मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏🙏
I am proud speech 🙏🌹🌹
Thank you so much 🙏🙏
Khup chan sir 🎉🎉
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
प्रभावी भाषण.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
Prernadai mahiti sangitli Sir ❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
ज्या विद्यार्थ्यांना व ज्या शिक्षकांना 5 सप्टेंबर दिवशी भाषण करावयाचे आहे. त्यांनी हा व्हिडिओ ऐकून डायरेक्ट जाऊन सभा गाजवता येईल. दर्जेदार मांडणी. दर्जेदार उदाहरणे.देऊन प्रेरणादायी. भाषण केलेले आहे.❤❤🙏.
मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏🙏
मस्के सरांचे खूप खूप आभार 😊😊
❤ok
❤
छान
खूपच दर्जेदार व्हिडिओ
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
खूप खूप छान माहिती देत आहात सरजी
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
खुप छान सर
मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏🙏
Mi pan bhashan denar aahe he mazya school madhya
वा खूप छान.. अभिनंदन
हे भाषण व या चॅनलवर असलेले इतर दोन व्हिडीओ पाहून घ्या व तुमचे एक वजनदार भाषण बनवा. त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. मी विश्वासने सांगेल की, शिक्षक दिनानिमित्त दिले जाणारे भाषण,तुमच्या सारखे दर्जेदार भाषण शाळेतील इतर कुणाचेही असणार नाही...
भाषण देण्याचे धाडस करत आहात त्याबद्दल शुभेच्छा...
👌👌
🙏🙏🙏
,,😊❤
🙏🙏
खूप खूप आणि खूपच छान माहिती सांगितली आहे सर. खूप खूप आणि खूपच दर्जेदार माहिती. टायमिंगला व्हिडीओ देऊन माहिती दिली, खूप खूप आभार.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
सरजी 17 सप्टेंबर विषयी भाषण टाका
Ok 🙏🙏🚩🚩
2:15 start
भाषणाची जान राहिली असती, तर कळाले असते की, 02:15 ला भाषणाची सुरुवात झाली नाही, तर व्हिडीओ स्टार्ट होताच भाषणाची सुरुवात आहे..
जोपर्यंत भाषण काय असते हे कळतं नाही, तोपर्यंत प्रभावी भाषण कौशल्य अवगत करता येत नाही. 😎😎
मी जाऊन 5 तारखेला भाषण देणार आहे शाळेत
वा अभिनंदन 👍👍
शिक्षक दिन भजन
'भजन' हा शब्द 'भजने' सांगतो. भजने म्हणजे देहभान विसरून त्या कार्यात एकरूप होणे. शब्द भजन असो की भाषण,भावना पोहचल्या हे महत्वाचं आहे
👌
🙏🙏
Hi
Hi
Sir pdf krun send kra please,🙏🏻💐
हे भाषण नोट्स बनवून प्रझेंट केलेले नाही, तर पॉईंट्स घेऊन केलेले आहे. तेंव्हा तुम्हीं या तुमच्या पद्धतीनुसार भाषणातील पॉईंट्स काढून तयारी करावी. अडचण आल्यास व्हिडिओ मध्ये दिलेल्या नंबरवर फोन करा... 🙏🙏🙏
एक्या काय प्रकार आहे
"एक" या शब्दाला आमच्या मराठवाडी भाषेमध्ये, ओघवत्या शैलीत बोलत असताना "एक्या" असा उच्चार केला जातो.
तुमच्या पुणेरी भाषेत त्याला काय म्हणतात ?
एका या शब्दाचा अपभ्रंश होऊन एक्या हा शब्द तयार झालेला दिसतोय..बिड व काही ठराविक भागांमधे मधे हा शब्द उच्चारला जातांना दिसतो..
एक
ताई लहान मुलीचे 10 ते 15 वर्षा पर्यतच्या मुलीचे ड्रेसेस दादर वेस्टला कुठे भेटतात त्याचपण एक व्हीडीवे कर
जेंव्हा मदिरा प्राशन करायची असेल, तेंव्हा त्यामध्ये काही प्रमाणात उदक मिश्रित करत चला.म्हणजे व्हिडीओ कशाचा आहे, हे समजून येत राहील. आणि प्रचंड प्रमाणात मदिरा प्राशन करणे, हे आरोग्यास हानिकारक आहे. #जनहितार्थ_जारी
#परब #पश्चिम #दक्षिण #उत्तर
या कमेंट कर्त्याला व्हिडीओ कशाचा आहे हे कळाले नाही वाटतं सर ? 😅😅😅
खूपच छान मांडणी सर👌
मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏🙏
खूप छान सर
🙏🙏🙏
खूप छान
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
Khup chhan sir
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
👌👌
🙏🙏🙏
खुप छान माहिती सांगितली सर
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम सर्
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
खूपच छान
धन्यवाद 🙏🙏
खूप छान
🙏🙏🚩