Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
दादा यवतमाळ मध्ये आहे इसापूर धरण.... पण खूपच खेदाची गोष्ट आहे दादा... कि यवतमाळ मधील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही....
@@DeepakPatil-ft4ej हो बरोबर आहे
दादा ज्या जमिनीवर इसापूर धरणाचे पाणी साठा आहे ना..... तिथे आमची जमीन घर गेली आहेत.... पण पाणी आम्हाला मिळत नाही.....
@@DeepakPatil-ft4ejहोका पाणी नकीच भेटायला पाहिजे होते मग
👌👌👌
Thank you
हे dam hingoli जिल्यात आहे इसापूर धरण ❤
@@gajananwalse4824 हिंगोली आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे
Aaj kiti takke bharal sir
सध्याची स्थिती माहिती नाही
98℅ भरले आहे 3 दरवाजे 10 cm नी सोडले
दादा मला एक प्रश्न पडतो कि आपल्या ईसापुर धरणाचं नाव टि व्ही मध्ये किंवा कुठल्याही प्रसारमाध्यमध्ये घेत नाही. आपला हा ईसापुर धरण महाराष्ट्रातील धरणापेक्षा खुप लहान आहे का. आपल्या धरणाचं नाव कधीच येत नाही.
असे काही नाही आता काही दिवसात आले होती न्युज
किती भरले आहे
सद्य स्थिती माहिती नाही