Indian Idol Marathi - इंडियन आयडल मराठी - Episode 42 - Performance 1
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
About Indian Idol Marathi:
Indian Idol Marathi in its first-ever season is all set to raise the bar with the best of the best judges Ajay & Atul and not just the best of the best talent but their inspiring stories as well. Let's be part of this musical journey.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
रायगड भूषण सागर म्हात्रे अप्रतिम गाणं झालं.... 👌👌👌... indian idol चा तुच विनर
आताचा रायगड भूषण पुरस्कारा पटकवणारा रायगड तालुक्यातील नवी मुबंई मधील उरण तालुक्यातील कोप्रोली गावातील
आगरी समाजातील नाव लौकिक करणारा सागर म्हात्रे असाच गात राहा आणि तुझं आणि तुझ्या समाजाचा नाव तसेच तुझ्या आईवडिलांचं नाव मोठं कर 🙏खूप खूप शुभेच्छा तुला
💐💐✋
"माझ्या मनाचा मी तू पणाचा जाळून केला चुना चुना,
पट्ठे बापूराव कवी कवणाचा हा एक तुकडा जुना जुना" - अप्रतिम ओळ आहे हि
👌😍
तुझं हे गाणं काल मी continue 10, 12 वेळा ऐकलं ,कमाल आहेस सागर धन्यवाद हे गाणं ऐकवलस मन शुद्ध , प्रसन्न झालं अप्रतिम!
अप्रतिम ,सागर तू खूप छान व सुरेल गाणं गात आहेस,तूच विनर व्हायला हवास, रायगड भूषण हा पुरस्कार तु सिद्ध केला आहेस, आम्हाला तुझा अभिमान आहे.
मस्त सागर असाच गात रहा जबरदस्त गातोस 👍
मस्त मस्त सागर. कृपया असाच गात रहा आम्हाला तू विनर झालेला पाहायच आहे
मी तू झी गाणी रीपीट पाहते
खूपचं आवडते तूझी गायीकी
सागर भाऊ. तेवढं सोपं नाही. अजय दादांनी दोनदा टाळ्या वाजवून कौतुक केले. तू खूप महान आहेस. दादा तुझं कौतुक करतात. ढोलकी तर खूप छान.
💯
खूप म्हणजे खूपच छान आपल्या आगरी समाजाचा तसेच रायगड महाराष्ट्र राज्याचा मान राखले अभिनंदन 👍👍👍👍🙏🙏🙏
वाहवा... अथांग कलेचा सागर.खुप खुप शुभेच्छा.यशस्वी हो.👍
खूप छान 1 no झाला
सागर अप्रतिम
पठ्ठे बाबुरावांच्या सुंदर रचनेला शाहीर साबळेंच्या दैवी सुराने हे अजरामर काव्य कायमच लक्षात राहते आज सागरने तो ऐतिहासिक काळ पुन्हा जागा केला त्याबद्दल अभिनंदन
खरोखर ह्या स्पर्धेत या मुलाने इतर स्पर्धक असलेल्या मुलांसारखे एकच धाटनीची गाणी किंवा उडती गाणी न गाता वेगवेगळ्या रचनेतील जसे बंदिश , शास्त्रीय गीत , भावगीत , इमोशनल अंगाई गीत , folk song , लोकगीत , चक्कड , अभंग , हिंदी सिने गीत , मराठी सिने गीत , पठ्ठे बापूरावांचे वग गीत अश्या अवघड असलेले गाणं घेउन ते गाऊन उत्कृष्ट परफॉर्मन्स दिले आहेत . सर्व स्पर्धक छान गातात पण सागर इतरांपेक्षा वेगळा आहे आणी गाताना मनापासुन गात असतो . त्यामुळे या स्पर्धेचा प्रबळ दावेदार तोच आहे
खूप आवडला song मी तर अतापर्यंत 50 वेळा पहिला ......सागर लय भारी
मला परब दादा आणि कृष्णा दादा शेवटची तोड .....waaaa. अप्रतिम
किती वेळा ऐकावं हा प्रश्न पडतो खूप सुंदर गायलंत व्हा 👌👌💐💐
सागर म्हात्रे तु रायगड भूषण आहेतच पण माझ्यासाठी तु महाराष्ट्र भुषण आहेस.तु खरोखर चअभिनंदनास पात्र आहेस.
Sagar really iam proud of you, iam in a Govathane gaon,in Uran.I hava listen you are properly Koproli in a Uran, you are such a Raigad bhusan,best of luck ,for winner of Indian idol.
Sagar tu all singing star aahes👍👍
सागर खूप खूप सुंदर गाणं झालं.
शिंदे घराणे तोडलंस म्हणतात म्हणजे सगळ्या रसिकांना खरंच तोडलंस. 👍👍👍
असं च आपल्या रायगड, उरणचे, नाव लौकिक करून दाखव. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत.तू फक्त मनमुरादपणे, स्वच्छंदी, मनमोकळेपणाने गात रहा.
चालू गाण्यात तुला हे तीनही दिग्गज ,गायक तुला सुरात उचलून घेतात.हे विशेष आहे
पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 👍👍👍
मी खुप वेळा पुन्हा पुन्हा ऐकलं प्रत्येक वेळेस नवीन नविन खुबी कळल्या, very nice
उत्कृष्ट ...!!! खूप छान गायलास सागर! त्याचबरोबर अजय - अतुल सरांचे उत्कृष्ट असे मार्गदर्शन... अजून काय हवे? आणि आदरणीय... सन्माननीय आनंद शिंदे सर 🎉🎉🙏🙏🎉🎉
Sagar khupch cchan gailas....👍
Sagar khup humble ahe...😇
Khupach chaan Sagar! Punha ekada abhinandan tujya punaragamna baddal!
Jabberdast performance zala mastcha ani tu nehamicha chhan performance detos kdk bro 🔥🔥🔥🌹🌹🌹🍫🍫🏆🏆 winner tulach honar ahes 👌👌👍👍👍
जबरदस्त अप्रतिम परफॉर्मन्स सागर म्हात्रे
Bhava abhiman ahe amhala,tu aaplya aagari samajachi shan ahes.jay aagari,,👍❤️❤️❤️
एकदम मस्त सागर ❤️💯
Kya baat he👍👍 Sagar mhatre, love u dear🚩🚩🌹
मागच्या एपिसोड चे कंमेंट्स आणि आज चे कंमेंट्स ..यातील बदल खूप भावला♥️♥️
Sagar Bhawa..1day pasun maze 100 votes tula astat...aani mazya friend group kadun pn me tula vote karun gheto....ekch apeshya aahe bhawa tuzyakadun....1st marathi indian idol tu zala pahijesssss....best wishes tulaaaa👍
आवाजाची फिरत अप्रतिम... खूप जबरदस्त तयारी आहे.... खूप खूप खूप शुभेच्छा... विनर हो नक्की..
Apratim Sagar
All the best👍👍
Apratim sagar 👌gbu dear .👏🏻👏🏻👏🏻
व्वा रं पटठ्या एकच नंबर👍👍👍🙏
परत एकदा लयच भारी दादूस
Wah, kya baat!
खूपच अप्रतिम गाणं झालं. याआधी सुद्धा हे गाणं ऐकलं आहे पण आज तुझ्याकडून ऐकताना वेगळीच मजा आहे. सारखं ऐकावसं वाटतं तुझ्या आवाजात हे गाणं. 😍😍
सागर किती वेळा तुझे कौतुक करु. जिओ यार .अनेक आशीर्वाद.
खूपच छान, अप्रतिम
Ek no. ❤️🔥😍Kddkkkk # keep it up #indian idol marathi cha winner tuch honar ahes 💯👑🏆🎊🥳💃🏻✨
Ek number singing
आजपासुन हे माझ्या सर्वोत्कृष्ट आवडत्या गाण्यामधील हे गाणं टॉप चे असेल...!!! ज्यांनी कोणी हा सुंदर योग जुळवून आणला त्या सर्वांचा खूप खूप ऋणी आहे मी! गणपती बाप्पा मोरया 🎉 🎉🎉🙏🙏🎉🎉🎉
परत परत हेच ऐकावंस वाटतंय. 👌
Ho maze pnn
Dada 1no performance zhala 😍 💥😍
#aavaj panvelcha💕
#sagarmhatre
अप्रतिम 🎉🎉🎉
खूप छान दादा
अप्रतिम 👌🏻👌🏻🔥🔥🔥❤️❤️
गाणं खूप सुंदर आहे पण गाणाऱ्य्यांनी त्याला खूप सुंदर बनवल आहे ❤❤🌹🙏🙏
रायगड भूषण पुरस्कारचा योग्य दावेदार सागर तुला खूप शुभेच्छा
खूप छान गायला दादा. असच गात रहा दादा खूप पुढे जा दादा. 👍😊🥰😍
Sagar tuzya ya vayat tu sarv type chi gani gatos 👍👍👍👍
Apratim gan...Sadar kelas sagar.... very nice singing
पुढच्या वेळेस पांघरून चित्रपटातील धाव घेई माझी आई आता पाहतेस काय हा गाणी तुझ्या कडून ऐकायला आवडेल
अप्रतिम, एक नंबर, सुंदर गाईलास सागर 👌👌👌👌👌
एकदम कडक
Jabrdast yar Mind blowing
Many thanks to sony marathi
Ajay dada aani atul dada
Tumhi sagar vishwas Mhatre
Ha dimond shodhala 🙏🙏
Cannot hear this just once…masterpiece performance..kudos.
गणरायावर आधारीत अनेक म्हणजे अगदी शेकडो गाणी मी आजवर ऐकली, अनेक गायिली देखील परंतु जो आनंद वा जोश गणातून येतो तो इतर कुठल्याच गाण्यातून येत नाही 👌
तूच आहेस मित्रा winner , अजय अतूल यांनी सांगितल्याप्रमाणे रियाज कर.. best luck..
अप्रतिम सागर भाऊस खूप छान गायलास😍
नांद खूळा गायन
Mast 👌👌
अतिशय सुंदर गायन सागर म्हात्रे पुढील यशासाठी तुला हार्दीक शुभेच्छा
खुपचं छान गाणं गायलं दादा मला तर खुप आवडलं
कान तृप्त झाले धन्यवाद आभार
Khup khup chan 👌👌👌❤❤❤
Khup ch chan apratim performance👌🏻Asach Yashasvi ho...proud of you keep it up👍🏻👍🏻
खूपच,,,, उंच स्वर लावतोस सागर,,,,, एकदम कडक 👌👌👍
Very nice
अतिशय अप्रतिम गायले सागर.... देव तुला भरपूर आशिर्वाद देवो... यशस्वी भव
अभिनंदन सागर 🌹❤️🌹❤️🌹
Apratim gaylas sagar dada 1 no amhala abhimaan ahe tuzha 👌
एक नंबर सागर ❤️
खूप सुंदर ......अप्रतिम
सागर खूप छान किती छान परफॉर्मन्स
Jabardast!!!
Khup Chhan
अप्रतिम......
1 no...Sagar.......
Jay aagri 🔥
सागर अप्रतिम गायलस.
आपल्या समाजाचे नाव मोठे केलस.
💐💐👍👍👌👌💐💐
नेहमी प्रमाणेच खुप अप्रतिम...
Mast Sagar
सागर Indian idol मराठी विनर
Khuppp mast dada💯💯🥰
❤️🔥😍
खुपच सुंदर अप्रतिम 👌👌👌😍😍😘
अत्युत्कृष्ठ गायन !👌👍🌹🌹👏👏
लई भारी मित्रा 👍👍👍 कडक अभिनंदन 💐💐💐
उरणची शान सागर दादा म्हात्रे😘❤️जय एकविरा
God bless you 🙏❤️
मस्त 🔥👍👈
खरंच जुनी गाणी...🔥🔥
1 no मित्रा..
Khupach Chhan
Incredible song.
Jay bappa Jay MA Lakshmi Kali maparvati Jay shardai jay ma durga
*व्व्वाह व्व्वाह व्व्वाह✨🎼💐 अतिशय सुंदर श्रवणीय लाजवाब संगीत स्वर शब्द रचना🥇अभिनय 💞💐💕___निलेश परब व कृष्णा मुसळे ढोलकी वादन अफलातून..!!*
Kadk ...
अप्रतिम गाणं झालं सागर👌💐♥️
Khup chan👌👍
kya baat hai......faarach sunder
Nice 👌👌❤😘
सागर ❤️💪😘
उरण तालुक्याची शान सागर दादा ❤️💖