Dark reality of police duty : Exclusive interview with Mayur Karande

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • Dark reality of police duty : Exclusive interview with Mayur Karande
    महाराष्ट्र पोलीस बॉईज ही पोलिसांच्या मदतीसाठी धावून येणारी महाराष्ट्रातील सामाजिक संघटना आहे. नवी मुंबई शहर अध्यक्ष मयुर कारंडे यांच्यासोबत चर्चा करताना पोलिसांच्या समस्या समजून घेतल्या. जनतेचा पोलीसांप्रती दृष्टिकोन नक्कीच बदलला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
    युथकट्टा मराठी' हा साहित्यिक, सामाजिक तसेच मनोरंजन याविषयी माहिती प्रसार करण्याचा विचारमंच आहे, या माध्यमांतून उत्तम साहित्यिक घडावेत, समाजोपयोगी कामांची माहिती, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची दखल घेऊन या सर्व गोष्टींच्या माहितीचा विचारमंच असावा या उद्देशाने आम्ही कार्यरत आहोत. याकरिता कुठलेही शुल्क आकारले जात नाही.
    'युथकट्टा मराठीच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आलेली मतं व विचार यांच्याशी युथकट्टा सहमत असेलच असं नाही. संबंधित व्यक्तींची व्यक्तिगत मते आहेत. कुठलीही आर्थिक गोष्ट विचारत न घेता साहित्यिक, सामाजिक जाणीव लक्षात ठेवून विचार पोहोचविण्याचा हा एक प्रयत्न आहे.
    टीम युथकट्टा मराठी
    🎬 Video Credit
    ▪️Special thanks - Mayur Karande
    ▪️Host - Gauri Jadhav
    ▪️Camera, Direction & Edit - Pravin Jawale
    ▪️Team - Gautam Jawale, Reshma arote, Prasad yewle, Kunal Jagtap, Pramod Jawale, akshara sorte, Amar bhungurde, Harishachandra Dalvi, Nandana Gajbhiye
    अधिक महितीसाठी आपल्या सोशल नेटवर्क साईटवर फॉलो करा.
    Facebook - / youthkattaa
    Instagram - / youthkattaa
    Email - youthkatta.marathi@gmail.com
    RUclips _ @youthkattamarathi
    All rights reserved ©Youthkatta Marathi
    इतर विडिओ
    @ Aga bai arechya Marathi Pustak prakshan sohala - • Aga bai arechya Marath...
    @ Andhashraddha nirmulan samiti tarfe Janjagruti - • Andhashraddha nirmulan...
    @ Marathi natak Most welcome - • Marathi natak Most wel...
    @ Sunita Kapase: Inspiring Success Story of an Auto Riksha Driver- • Sunita Kapase: Inspiri...
    @ जगण्याचा 'दृष्टि'कोन देणारा यश | Inspirational story of yash - • जगण्याचा 'दृष्टि'कोन द...
    @ Maybap Marathi Kavita | Bhim Jayanti special Poem - • Maybap Marathi Kavita ...
    ....................................................................................................
    #youthkatta #youthkattamarathi #interview
    Police bharti
    Police line boys
    Maharashtra police boys
    Police
    Akshay shinde case

Комментарии • 29

  • @santoshdeshpande6771
    @santoshdeshpande6771 2 дня назад +2

    खूपच छान मयूर भाई 👌👌👌👌applya पोलीस सांची बाजू उचलून धरले 👌👌👌मुयर भाऊ आमी तुमचासोबत आहोत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना कल्याण

  • @harishchandradalvi944
    @harishchandradalvi944 3 дня назад +7

    या व्हिडिओ ची खूप वाट पाहत होतो, पोलिसांच्या समस्या आणि पोलीस असे का वागतात पोलीस असेच का करतात तसेच का करतात, लाच का घेतात हे त्या पेक्षा आपण असे का भ्रष्ट विचार करतो. मयूर सर यांनी या विडिओ द्वारे पोलिसांची जनतेच्या मनात असलेली वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे....

  • @dattajawale827
    @dattajawale827 3 дня назад +4

    महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आपली टीम योग्य आणि धाडसी काम करत आहे. 👍

  • @vaibhavshinde8402
    @vaibhavshinde8402 3 дня назад +4

    खूप छान आणि स्पष्टपणे पोलिसांचे मनातले प्रश्न आणि अडचणी निर्भीड पणे आज मयूर दादा नी मांडली. धन्यवाद दादा. 🚨🚔🚨

  • @itr.h.suryawanshir.h.surya6753
    @itr.h.suryawanshir.h.surya6753 3 дня назад +3

    खूप छान सांगितलं अगदी पोलिसांच्या मनातील सांगितलं आहे पोलिसांच्या फॅमिलीला पोलिसांच्या समस्या समजू शकतात इतर लोकांना पोलिसांना काय अडचणी आहेत त्यांना काय माहित केलं तर का केलं नाही केलं तर का नाही केलं त्यामध्ये पोलिसाचा बळी दिला जातो. पोलीस बॉय संघटना चांगल्या प्रकारे काम करत आहे. खूप खूप धन्यवाद दादा.

  • @kishorewaje2369
    @kishorewaje2369 3 дня назад +3

    खूप छान मयूर भाऊ तुम्ही जे केलंय त्याच्याने बऱ्याच लोकांच्या मनातलं पोलिसाबद्दलच मत नक्कीच बदलून जाईल खूप खूप शुभेच्छा
    तुमच्या कार्याला सालाम आणि आमची साथ सुद्धा 😎💪🏻👏👏👏👌👌

  • @akhilkhan6644
    @akhilkhan6644 3 дня назад +4

    अतिशय सुंदर आणि रीतसर पणे आपण मुद्दे मांडलेत मयूर साहेब.
    महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना मुंबई शहर.

  • @chitrakapadnis7796
    @chitrakapadnis7796 День назад +2

    खुप छान भाऊ खरोखर धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @kiranithape4986
    @kiranithape4986 3 дня назад +2

    खूप छान मयूर, पोलिसांची खरी व्यथा मांडली आहे. पोलीस आहेत म्हणून मुंबई सुरक्षित आहे. पण पाहिजे तशा सुविधा सरकार देत नाही याची खंत वाटते.

  • @happylivingwithnavjivan6374
    @happylivingwithnavjivan6374 3 дня назад +4

    अतिशय उत्कृष्ट ❤❤

  • @akshaysatpute4059
    @akshaysatpute4059 3 дня назад +4

    Mayur Saheb 🙏❣️

  • @jeevanalhat7470
    @jeevanalhat7470 3 дня назад +3

    मयुर सर खूप सुंदर 🎉🎉❤❤

  • @ravindrarane9934
    @ravindrarane9934 2 дня назад +2

    Very Good, Mayur.

  • @dattajawale827
    @dattajawale827 3 дня назад +4

    अप्रतिम 👍👍

  • @amolnagare8503
    @amolnagare8503 3 дня назад +3

    खूप छान विश्लेषण

  • @mayurkadam2706
    @mayurkadam2706 2 дня назад +2

    खूप छान भावा

  • @शिवाजीदरेकर-र1भ

    अतिशय सुंदर सांगितले आहे

  • @ganeshbaral6039
    @ganeshbaral6039 2 дня назад +1

    Khup chan mayur❤

  • @harishchandradalvi944
    @harishchandradalvi944 3 дня назад +4

    ❤❤❤

  • @umeshpatil8655
    @umeshpatil8655 3 дня назад +2

    खूप छान भावा... ❤

  • @sandipbhuimbar8075
    @sandipbhuimbar8075 День назад +1

    Very good

  • @kishormane2268
    @kishormane2268 2 дня назад +2

    Salute 👌🇮🇳🫡

  • @tusharkadam355
    @tusharkadam355 2 дня назад +2

    Srpf बद्दल बोला

  • @DeepeshMhatre
    @DeepeshMhatre 2 дня назад +2

    खूप छान मयुर भाई

  • @vandanabhawari6412
    @vandanabhawari6412 2 дня назад +2