#कुंजिकास्तोत्र

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • कुंजीका स्तोत्र ऑनलाइन दीक्षा घेण्यासाठी खालील
    मोबाईल नंबर वरती कॉल करून नाव नोंदवावे
    7385867468 (होनमाने सर)

Комментарии • 101

  • @rupeshrane8252
    @rupeshrane8252 13 дней назад +12

    गुरुजी दिक्षा घेण्याची इच्छा आहे पण योग्य गुरु भेटत नाही आणि ते सांगातत तेवढे दादा माझ्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे मी श्री दत्त गुरु आणि स्वामीं ना गुरु मानुन जे काही आहे ते त्यांच्याजवळ बोलून मला जमेल तसे पठण करत आहे. कृपया मार्गदर्शन करावे . श्री गुरुदेव दत्त

  • @DilipRahinj
    @DilipRahinj 13 дней назад

    अचुक, अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या मुखातुन ऐकायाला परमभाग्य समजतो .
    जय गुरुमाऊली
    ओम जय जगदंब
    ओम नमो आदेश

  • @mandakinipawar5831
    @mandakinipawar5831 13 дней назад +8

    जय जगदंबा मी पंढरपूर वरून बोलत आहे आपण कोल्हापूर महालक्ष्मी चा व्हिडिओ बनवावा

  • @Vaishali-c9e
    @Vaishali-c9e 4 дня назад

    Sri Swami samartha 🙏🌹

  • @tejaszambare891
    @tejaszambare891 13 дней назад

    जय गुरुदेव जय जगदंब सादर चरणस्पर्श गुरुदेव.

  • @BabasoEkshinge
    @BabasoEkshinge 13 дней назад

    जय जगदंबे गूरूजी तूम्ही जी म्हायती दिली आहे ती खूप आवडली माझ्याकडून तूम्हाला साष्टांग नमस्कार जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ

  • @sangitaudawant6393
    @sangitaudawant6393 13 дней назад +2

    ज़य ज़गदंब भाऊ तुम्हि खुप थकल्यासारखे दिसत आहात भाऊ तब्बेतीची कालजी घ्या खुप छान माहीती दिली मी पण घेतली आहे दीक्षा दीक्षा घेतल्या नंतर मला खुप छान अनुभव आला त्या साठी योग्य गुरु पाहीजे मी स्वताला खुप नशीबवान समज़ते भाऊ मला भेटले

  • @bhimraojadhav3525
    @bhimraojadhav3525 13 дней назад +2

    Prranam guruji charran sparch nice information ❤

  • @tulshiramkarbharisabale3749
    @tulshiramkarbharisabale3749 13 дней назад

    जय जगदंब जय मल्हार नमो आदेश भाऊ खुप छान माहिती दिली आहे 🙏🏼🙏🏼

  • @SushilaMashalkar-u1k
    @SushilaMashalkar-u1k 13 дней назад +1

    जय जगदंब भाऊ मी नवी मुंबई वरून बोलत आहे तुमचे किती कौतुक करेल तेवढे कमी आहे माझा उपासना शिबिर झाला आहे मला खुप छान अनुभव आला आहे मला ध्यान मध्ये तुमचा चेहरा समोर येतो आणि तुळजा भवानी

    • @SushilaMashalkar-u1k
      @SushilaMashalkar-u1k 13 дней назад

      पण समोर दिसत ते मला आता एकदम फ्रेश वाटत नमस्कार भाऊ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @RanjanaSalave-d1r
    @RanjanaSalave-d1r 13 дней назад

    जय जगदंब भाऊ 🙏🙏 चरणस्पर्श

  • @DilipRahinj
    @DilipRahinj 13 дней назад +2

    ओम जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब
    ओम नमो आदेश

  • @mukund-dheerajshende
    @mukund-dheerajshende 13 дней назад

    भाऊ तुम्ही मायेचा सागर आहात... तुमची वाणी ऐकत रहावसं वाटत....
    भाऊ जगदंबेचे तर मला माहित नाही परंतु तुमच्या चरणापाशी माझी जागा सदैव राहुदेत, तेच माझ्यासाठी ब्रम्ह विष्णू महेश !🙇
    खूप खूप नमस्कार 🙇🙏
    काही कारणास्तव मला येणं शक्य होत नाही...तरीही इथूनच तुमची सेवा मनापासून पूर्ण श्रध्देने निष्ठेने करत राहीन 🙇
    काळजी घ्या भाऊ 🙏

  • @SavitaGaikwad-go8bt
    @SavitaGaikwad-go8bt 18 часов назад

    जय जगदंब भाऊ

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 13 дней назад +1

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @satishkanase7323
    @satishkanase7323 13 дней назад +6

    जय जगदंब भाऊ जर तुमच्याकडून कुंजिकास्तोत्रची दिक्षा घेतली तर त्या व्यक्तीची तुमच्या शिष्या मंडळात नोंद होणार का गुरु म्हणुन तुम्ही त्याच्या सोबत आसणार का किंवा गुरु म्हणुन तुमच नाव सांगायला त्याला परवाना मिळणार का

    • @Adhyatm1010
      @Adhyatm1010 12 дней назад

      भाऊ बोलताय तर गुरु दीक्षा कशी प्राप्त होईल.. सर्व प्रथम तर आपल्या मना मध्ये गुरू सेवेचा भाव निर्माण झाला पाहिजे.. गुरू मंजे देवा पेक्षा ही श्रेष्ट असतात.. हा भाव मनात निर्माण झाला पाहिजे तेव्हा आपल्याला गुरू प्राप्त होतील..

    • @vinodmandage7069
      @vinodmandage7069 12 дней назад

      भाऊ तुमी मनापासून दत सेवा व स्वामी सेवा करा तेच गुरु चा मार्ग दाखवतील मला देकील आंधळे सर गुरु करावे हे भक्त वास्तल हनुमान जी नि सुचवाले तर बिन्धास राहा लवकर गुरु कृपेचा योग येईल जय जगदंब नमो आदेश 🙏

  • @MukshadaHawale-uu5zq
    @MukshadaHawale-uu5zq 12 дней назад

    Jay Jagdamb Guruji. Namo adesh

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 11 дней назад

    जय जगदंब मावुलिई खुप सुंदर माईतीई दीलिई

  • @RanjanGaykwad
    @RanjanGaykwad 13 дней назад

    भाऊ माझं आवडते स्तोत्र कुंजिका स्तोत्र आहे हे सत्य आहे भाऊ तुमचे गुरुमुखातूनच घेतलं पाहिजे

  • @sunitapatil7182
    @sunitapatil7182 12 дней назад

    गुरुजी माझ्या साठी आई जगदंबे कडे प्रार्थना कराल अशी आशा करते आणि आई जगदंबा मला लवकर तुमच्या शिबिराला बोलविले एवढीच अपेक्षा आईच्या चरणी करते मी खूप परेशान आहे मला लवकर योग्य मार्गदर्शन मिळो हिच आशा जगदंबे च्या चरणी करते जय जगदंब गुरुजी

  • @Guruvarya_Sunita_Tai_Gosavi
    @Guruvarya_Sunita_Tai_Gosavi 13 дней назад

    Jay jagdamba bhau khup chan aani Sundar mahiti dili aahe tumhi

  • @alkakadu8147
    @alkakadu8147 13 дней назад

    Thank you sir Jay jagdam

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 13 дней назад

    Chan mahiti sangitali dhanyawad

  • @maheshghanate4971
    @maheshghanate4971 11 дней назад

    Jay jagdamba guruji

  • @dineshgurav1984
    @dineshgurav1984 13 дней назад

    जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale 12 дней назад

    जय जगदंब गुरूदेव

  • @balajishinde818
    @balajishinde818 13 дней назад

    जय जगदंब नमो आदेश 🙏🙏

  • @Nandkishor_Lande_Landewadi
    @Nandkishor_Lande_Landewadi 13 дней назад

    नमो सद्गुरू जय जगदंब

  • @AshokDhone-x8h
    @AshokDhone-x8h 13 дней назад

    Jai jagdamb bhau malganga matecha ghat ksa bharava aani 2gath asle tr 2dive lavave ka plz rply guru mauli

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 12 дней назад

    जय जगदंब जय मल्हार 🙏🙏

  • @atulkapale8961
    @atulkapale8961 13 дней назад

    जय जगदंब गुरूजी

  • @deepakchavan7245
    @deepakchavan7245 9 дней назад

    वंश कुल गोत्र सह प्रत्येक गोत्राची कुलदेवी ,प्रवर ,वेद ,उपवेद,शाखा, सूत्र ,छंद, शिखा,पाद,देवता , द्वार...इ. वर विस्तृत परिपूर्ण माहीती पूर्वक मार्गदर्शन भाग करावा ही विनंती ..❤

  • @GajananKangane-r6o
    @GajananKangane-r6o 13 дней назад

    जय जगदंब नमो आदेश भाऊ

  • @Rupeshjadhav-gl5ye
    @Rupeshjadhav-gl5ye 13 дней назад

    जय जगदंब गुरुवर्य

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 12 дней назад

    जय जगदंब जय मल्हार भाऊ 🎉🎉

  • @vinodparakh3804
    @vinodparakh3804 13 дней назад

    Namo adesh guruji mala ghata sathi konte dhanya तकायचे te sanga na n amchya kade lapshi bhatacha nivad dakhvtat ashtmi la ghat fakt halavtat n dasryala ghat uchltat chalel ka please sanga

  • @pranavhirugade9663
    @pranavhirugade9663 13 дней назад

    जय जंगदब गुरुजी🌸🙏

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane 13 дней назад

    जय जगदंब गुरुजी

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai 13 дней назад

    जय जगदंब 🚩 जय मल्हार भाऊ 🚩

  • @Archana_Deshmukh11
    @Archana_Deshmukh11 13 дней назад

    🙏🙏🙏

  • @UttamBavaskar-p1l
    @UttamBavaskar-p1l 13 дней назад

    जय जगदंब नमो आदेश भाऊ माझे मार्ग लावा👑🕉🔱🚩

  • @avinashjamnik6489
    @avinashjamnik6489 3 дня назад

    भाऊ काळूबाईचा बीज मंत्र कोणता आहे ❓🤔

  • @pranaybendre9226
    @pranaybendre9226 13 дней назад

    जय जगदंब
    गुरूजी नवरात्रीमध्ये साती आसरांची काय सेवा करू शकतो यावर मार्गदर्शन करावे

  • @uttreshwaruttreshwar5452
    @uttreshwaruttreshwar5452 9 дней назад

    जय जगदंब भाऊ नवरात्र मध्ये नवनाथ पारायन करायला जमते का ते कसे करावे हे सांगा 🙏

  • @SrikanthPandit-xd1sj
    @SrikanthPandit-xd1sj 13 дней назад

    Jay Jagdamba namo aadesh

  • @siddharthshingare9830
    @siddharthshingare9830 13 дней назад

    भाऊ नमो आदेश जय जगदंब ज्यांची उपासना सुरु आहे त्यांना याची आवश्यक आहे का?

  • @parshurampawar4784
    @parshurampawar4784 13 дней назад

    🙏🙏🙏

  • @shobhajadhav2633
    @shobhajadhav2633 13 дней назад

    जय जगदंबा

  • @MarathiBatmya24x7
    @MarathiBatmya24x7 13 дней назад

    Guruji navratrichya kalshavrchya narlache kay karave

  • @abhishekanilchate3993
    @abhishekanilchate3993 13 дней назад

    Jay jagdamba dada

  • @RasikaGaikwad123
    @RasikaGaikwad123 13 дней назад

    जय जगदंब भाऊ 🙏🙏🙏🙏🙏

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp 13 дней назад

    Jy jagdamb bhau

  • @pralhadpatil804
    @pralhadpatil804 12 дней назад

    जय जगदंब भाऊ 🪷🪷🙏🙏

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 13 дней назад

    जय जगदंब गुरूजी मला पण कुंजीका स्तोत्रा ची दिक्षा घेण्याची इच्छा आहे

  • @Krupa.sindhu136
    @Krupa.sindhu136 9 дней назад +1

    श्री सुक्ताची दिक्षा मिळेल का?

  • @kanchan1757
    @kanchan1757 10 дней назад

    Call nahi receive kart Guruji te Honmane sir mi 4,5 call karun zale ahet call back pn nahi

  • @ShubhamShinde-ur4bw
    @ShubhamShinde-ur4bw 13 дней назад

    शिवशरणार्थ गुरूजी.उपासनेला बसल्यावर मझ मन स्थिर राहत नाही.काय करू

  • @sunitapatil7182
    @sunitapatil7182 12 дней назад

    गुरुजी मी नवरात्रीचे उपवास करायचे पण या वर्षी मला उपवास झेपावणार नाही मला पॅरॅलिस झाला आहे उपाय सांगा

  • @jayashreesaundarkar3782
    @jayashreesaundarkar3782 13 дней назад

    Jay jagďamab

  • @vaishalithakur5712
    @vaishalithakur5712 13 дней назад +1

    mi दुर्गा स्तोत्रं aani kunjika stotr 1 vrsha pasun वाचन karat aahe

  • @shankarbhanage
    @shankarbhanage 12 дней назад

    जयजगंदबनमो

  • @KirtiAamle
    @KirtiAamle 13 дней назад

    नवरात्र बसवतांना देवघरातील देवांना पानावर बसवले तर चालते का याबद्दल सर्व माहिती सांगा गुरुजी

  • @RanjanGaykwad
    @RanjanGaykwad 13 дней назад

    जगदंब जगदंब जगदंब भाऊ

  • @balajipatil2213
    @balajipatil2213 13 дней назад

    जय जगदंब भाऊ मला तुमची खुप आठवण येते

  • @Rupeshjadhav-gl5ye
    @Rupeshjadhav-gl5ye 13 дней назад +2

    गुरुजी कपाळावर गोल टिक्का लावायचा तो छान वाटतो

  • @balasahebbhor5913
    @balasahebbhor5913 13 дней назад

    तुळजाभवानीमाता😊

  • @bharatirajapurkar5886
    @bharatirajapurkar5886 13 дней назад

    गुरुजी कुंजीकास्तोत्र मला पाठ असली पाहिजे काय तुम्हच्यी या स्तोत्राची दिक्षा घेण्यासाठी प्लिज सांगा मला दिक्षा घ्यायची आहे

  • @vaishalithakur5712
    @vaishalithakur5712 13 дней назад

    आदेश

  • @sudeshkharat4812
    @sudeshkharat4812 13 дней назад

    सर मी 3 week पासून तुमच्या कडे यायचा प्रयत्न करतोय माझ्या वारी सुरू आहेत पण काही ना काही अडचण येतेच... आज पण बस स्टॉप वरून मला वापस यावे लागले...मला आज तुमच्या कडून नवरात्री साठी बगलामुखी माई चा मंत्र घायचा होता... सर या case madhe काही करू शकता का please 🥺

  • @Rupeshjadhav-gl5ye
    @Rupeshjadhav-gl5ye 13 дней назад

    भाऊ माझी मुलाची उपासना चालू आहे 40 दिवसाची तर आम्ही सव्वा महिन्याची उपासना केली तरी चालेल का आणि कुंजिका स्तोत्र घेतलं तर चालेल का त्याची पण उपासना करू शकतो का उपासना पाहिजे तुमच्याकडे माझा मुलगा कुंजिका स्तोत्र घ्यायला पाठवू का रविवारी आणि त्याची जन्म पत्रिका घेऊन पाठवते

  • @fartade
    @fartade 12 дней назад

    गुरुजी मी तुम्हाला गुरु मानते.मी सासुरवासीन असल्यामुळे आमच्या घरची माणसे नास्तिक असल्यामुळे मी तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. परंतु दीक्षा घेऊ शकते का ?

    • @fartade
      @fartade 12 дней назад

      तुमचं कौतुक करावा तेवढ थोडी आहे. तुमचे व्हिडिओ एकतच राहावे असे वाटते तुमचे उपकार फार आहेत आमच्यावर.

  • @sangeeta.M.D
    @sangeeta.M.D 13 дней назад

    Mala suddha siddkungika Diksha ghyayachi aahe

  • @uttreshwaruttreshwar5452
    @uttreshwaruttreshwar5452 12 дней назад

    नवनाथ पारायन करायचे आहे ते कसे करावे हे सांगा न

  • @ambikaroda7354
    @ambikaroda7354 11 дней назад +1

    Jai mata di bhau mala pls tumhala bat karni h 40din k shibir ke baad se aap tak meri bat pahocha rahi shayad aap tak vo bat pahochi nahi is liye muze koi jawab abtak nahi mila ho sake tho plz aap ak baar bat kare

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 дней назад +1

      आप नवरात्री के बाद मिलने के लिये आ जावो

  • @Swati-u5p
    @Swati-u5p 3 дня назад

    मला दिक्षा घ्यायची आहे

  • @shankarbhanage
    @shankarbhanage 12 дней назад

    गुरूवर्य गुरुजी आपलामोबाईलनंबरपाठवा

  • @a-soldtonew9503
    @a-soldtonew9503 13 дней назад

    नमस्कार भाऊ साखरे अंबिका

  • @ShamiK-f7r
    @ShamiK-f7r 13 дней назад

    Timing kay asel

  • @jayeshhursale9358
    @jayeshhursale9358 13 дней назад

    Jay jagdamba🩷😊

  • @shailendrashelar6073
    @shailendrashelar6073 13 дней назад

    वेळ कधी असेल,🎉

  • @chhayashevate7016
    @chhayashevate7016 13 дней назад +1

    जय जगदंब भाऊ ❤🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @UttamBavaskar-p1l
    @UttamBavaskar-p1l 13 дней назад

    माझी सुन नवर्याला मला उलटसुलट बोलुन माहेरी निघून गेली

  • @kanchan1757
    @kanchan1757 10 дней назад

    तुम्हीच कुंजिका स्तोत्र ची दिक्षा घेण्याची फीस व्हिडिओ मध्ये सांगितली अस्ती तर बरं झालं अस्त

  • @devyanisingh9386
    @devyanisingh9386 12 дней назад

    "नवार्ण मंत्र" असा उच्चार आहे. नरवार असं नाहीये.

  • @BhagwanKarhade-sk8bm
    @BhagwanKarhade-sk8bm 13 дней назад +1

    Sir mobile number

  • @poojabhojane5795
    @poojabhojane5795 13 дней назад

    जय जगदंब भाऊ चरण स्पर्श 🙏🙏💐

  • @maheshghanate4971
    @maheshghanate4971 11 дней назад

    Jay jagdamba guruji

  • @krushnasatbhai5502
    @krushnasatbhai5502 13 дней назад

    जय जगदंब गुरुजी

  • @harischandramali6685
    @harischandramali6685 13 дней назад

    जय जगदंब जय मल्हार भाऊ

  • @mangeshlondhe3127
    @mangeshlondhe3127 13 дней назад

    🙏🙏🙏

  • @prakashkadadle8517
    @prakashkadadle8517 13 дней назад

    जय जगदंब

  • @SangitaShinde-jd2ly
    @SangitaShinde-jd2ly 13 дней назад

    जय जगदंब भाऊ

  • @MandaGaikwad-in3zw
    @MandaGaikwad-in3zw 13 дней назад

    Jay Jagdnb

  • @sachindongare1470
    @sachindongare1470 13 дней назад

    जय जगदंब गुरुजी

  • @rupalikanjal213
    @rupalikanjal213 13 дней назад

    जय जगदंब अ🙏

  • @BhagyashriMandule
    @BhagyashriMandule 13 дней назад

    जय जगदंब भाऊ