जय जगदंब जय गुरुमाऊली ओम नमो आदेश खूप छान माहिती दिलीत गुरूमाऊली हे असे बळी मला दर तीन वर्षांनी द्यावे लागते पशू बळी ही आमची सुधा जुनी प्रथा आहे आमचे कुलदैवत साठी
Om namo aadesh guru tumchey khup khup knowledge vad t ahe dhany tey mata pita tumchey koti koti naman tyna tumchey Sarkey ratan samaja madhey diley dhanyvad guruji prt charran sparch ❤
दिलेला पशुचा बळी नवरात्रीचा घट स्थापनेचा पहिल्या दिवसा पासून शास्त्रशुद्ध पद्धतीने उपवास करतात व दुसऱ्या दिवशी दारू पिऊन प्रसाद म्हणुन उपवासाची सांगता करतात. हे बरोबर आहे ? गांव कवठे येमाई ता . शिरूर जि. पुणे.
जय जगदंब भाऊ 🙏🔱बौद्ध धर्मात अजिबात मांसाहारचा उच्चार कुठंही कोणत्या ही ग्रंथात नाही भाऊ मला वाटते कदाचित मी चुकीची नसेल...धार्मिक ज्ञान नाहीये पण मी चुकले तर मला बरोबर करावे🙏
8:10 😂😂😂 comman sens बळी स्वतःची दिल्या गेली पाहिजेत एवढं समर्पण आहे तर देवीच्या प्रती ..... दुर्बल प्राण्याचं जीव कश्याला .... बाकी धर्माचे विकृत प्रवृत्ती आहे आपण सुद्धा त्यांना follow केलं पाहिजेत का ? .... राहिला शास्त्र .... ते तर भेसळ आहेच ... यात काही शंकाच नाही ... देवीनं काय म्हटलं काय नाही हे सुद्धा माणसानंच लिहिलंय .... म्हणून यात काही शंका आहे का ? दुसऱ्याच्या भावना व जीव दुखवून मिळवलेली संपत्ती, ताकद ऐश्वर्य कमावलेलं पचवायच ज्यांच्यामध्ये सामर्थ्य असेल त्यांच्यासाठीच ही प्रथा ! जय भवानी जय शिवाजी❤ जगदंब
जय जगदंब गुरुजी मी तुमचे सगळे व्हिडियो बघते. मला खूप काही माहिती भेटली आहे गुरुजी. मला एक सांगायचे आहे. मी जेव्हा पुजे लां बसते मला खूप अंगावर कटे येतात. जीव घाबरा तो आणि अंग थरथरू लागते काय आहे हे मला हे समजत नाही pls मला काही सांगा गुरू जी
Mukya pranyancha bali dena soppa aahe v yogya asu hi shakel, pan manse swatamadhlya vikar v wait vasanancha Bali dyyla matra kadhich tayar nasto. Kahi lokana tar asa watta ki pashunche Bali dila mhanjech aamhi Jagadambeche mothe bhakt aahot pan tasa mulich nahi. Loka aajkal kontyahi kamasathi bali detat he yogya aahe ka?
जय जगदंब गुरूजी मी तुमचे सर्व विडेओ बघते तुमच्या विडेओ मधुन खुप ज्ञान मिळते ज्या गोष्टी माहीत नाही त्या सर्व माहिती होतात कुलदैवत माहिती नसल्यास काय करावे
बरेच पुरूष आराधी स्त्री आराध्या बाबतीत लैंगिक बाबतींत वात्रट बोलतात.म्हणजेकाय होतय ते काय काढून तोंडुन घेतो का.काय फरक पडत नाही.देवान इंद्रीय कशाला दिलेत.असे शब्द मी ऐकले आहे.आणि शाक्त पंथ याचे पुर्वी उघड समर्थन करित होता असे वाचण्यात आले आहे.या बद्दल समज गैर समज दुर करावा.हे असे का बोलतात.
गुरुजी आपण जय जगदंब म्हणता. पण जर नामजप सुरू करायचा असेल तर माझे दोन प्रश्न आहेत १) आपण नुसता सतत चालता फिरता नामस्मरण करणार असू तर ओम पासून सुरू होणारा कोणताही मंत्र हा जागेवरच बसूनच हातात माळ घेऊनच करावा लागतो हे खरं आहे का? २)जगदंब असा जप करू शकतो का?की त्याच्या मागे पुढे काही लावावे लागेल. प्लीज मार्गदर्शन करावे.
काही महाराज सांगतात की हत्या करणे हे हिंदू धर्मशास्त्रामध्ये चुकीचे सांगितले आहे, काही लोक चुकून कर्मकांड करतात आणि निष्पाप प्राण्यांची बळी देतात मग हे किती बरोबर आहे
भाऊ तुमच जेवढे अभार मानावे तेवढे कमीच आहे. आई जगदंबा तुम्हाला वाईट लोकांपासून आणि वाईट नजरेपासून खूप दूर ठेवावेत हीच जगदंबे चरनी प्रार्थना. 🙏🙏🙏🙏🙏
जय माताजी ।
जय जगदंब ।
ओम नमो आदेश ।
अलख निरंजन आदेश ।
गुरुजीं को आदेश ।
जय जगदंब आपण अगदी विस्तृतपणे बळी प्रथेची माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद
गुरूजी आपण अतिशय अप्रतिम अशी शास्त्र संगत आपण माहिती दिली आहे.... खरोखर आपणास मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
जय जगदंब जय गुरुमाऊली ओम नमो आदेश खूप छान माहिती दिलीत गुरूमाऊली हे असे बळी मला दर तीन वर्षांनी द्यावे लागते पशू बळी ही आमची सुधा जुनी प्रथा आहे आमचे कुलदैवत साठी
जय जगदंब भाऊ,अज्ञान दूर करणारी माहिती धन्यवाद
जप जगदंब गुरुजी तुमच्या मुळे साडे तिन पिठ ला बळी देणे कारण योग्य आहे खुप खुप धन्यवाद!🙏🏼🌹
शंकेचे निरसन केले, धन्यवाद गुरुजी
जय जगदंबे गूरूजी तूम्ही जी म्हायती दिली आहे खूप छान आहे जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ
जय जगदंब गुरू चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय जगदब गूरू चरणी कोटी नमन
जय जगदंब नमस्कार सर नमो आदेश सर
जय जगदंब गुरुवर्य ओम काळेशवरी नमः
जय जगदंब नमो आदेश भाऊ खूप छान माहीती सागीतली
जय जगदंब सर आती ऊतम माहीत सांगीतल सर नमो आदेश सर
Om namo aadesh guru tumchey khup khup knowledge vad t ahe dhany tey mata pita tumchey koti koti naman tyna tumchey Sarkey ratan samaja madhey diley dhanyvad guruji prt charran sparch ❤
जय सप्तश्रुंगी माता नमस्कार गुरु माऊली खूप छान माहिती सांगितली जय आदिशक्ती जय जगदंबा 🙏🙏🚩
जय जगदंब गुरुजी
खूपच सविस्तर सुंदर माहिती दीली गुरुजी धान्यवाद, ओहम दोम शहा आदेश आदेश.
नमस्कार गुरूजी नमो आदेश
तुम्ही बोलत आहात हे अतिशय योग्य आहे जय जगदंब
जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी खूप छान
Kuhp chan ahe mahiti sir jay jagdamb 🙏🙏
अभ्यासपूर्वक सखोल माहिती.धन्यवाद गुरुजी.अंबाबाईचा उदो उदो
😊😊😊
जय जय जय जगदंब
Jai Jagdamba Guruji 🙏🏻🙏🏻
Jay Jagdamba namo aadesh Babu
Jay jagdamb guruji 🙏🙏❤️❤️😇
Jai Jagdamb Sir❤
Jay tuljabhavani mate ki jay 🙏 👌 ❤
Gurubhau 🙏🙏🙏
Bhau khup chan mahiti dilit🙏
माहिती छान वाटली
Khup sunder mahiti dili dada tumhi
Thanku sir
एक दम बोरोबर 🚩🌺🙏🙏
नमो सद्गुरू जय जगदंब
जय जगदंब सर
Sir satyam shivm sunder.m mahiti ahe
जय जगदंब सर 🙏🏻
Namo adesh guruji
🙏🏻🌹Jai Jagdamba🌹🙏🏻🌍🌀❤️🪷😇🙌💫
भाऊ दशा माता आणि मनु माता ची उपासना कशी करावी योग्य पद्धत कशी आहे भाऊ प्लीज सांगा
ठीक आहे
लवकरच तो व्हिडिओ नक्कीच बनवेल
मी शाकाहारी आहे पण , बळी जिथे द्यायचा असतो तिथे द्यायचा असतो .. त्या लोकांना हे माहीत नसेल की कोहळा कापणे पण बळी चा प्रकार असतो
Akadashi madhe bhat khau naye he ya kalat kitparent yogy aahe
जय जगदंब सर तांब्याचे घट पाण्यात कसे विसरजित करावे ईलायची लवंग काय करावे पाण्यात कधी विसरजित करावे
माता कामाख्या शक्तीपीठ गुवाहाटी मधे म्हैसांच बळी दिला जातो बरोबर आहे का?
कामाख्या पिठात बकरा, कोंबडा,रेडा यांचे दररोज बळी देण्यात येतात
Pn khup mandirat bali dila jato aas ka ?
भाऊ दशा माता आणि मनु माता ची उपासना कशी करावी योग्य पद्धत कशी आहे भाऊ प्लीज
गुरुजी 64 योगिनी आणि गण भैरव कोण आहेत आणि ते तामसिक वृत्तीचे का असतात?
त्यांचे कार्य काय असते
सर दुर्गा सप्तशती राहू काळात का वाचतात व ते योग्य की अयोग्य?
आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो खूप छान माहिती दिली धन्यवाद सर❤❤❤❤❤
गुरुजी नंबर मिळेल का तुमचा
🎉 जय जगदंब नमो आदेश भाऊ खूप छान माहिती दिली आहे 🎉
जय जगदंब गुरुजी नमो आदेश मला सौ सुनीता गिरी ताईंचा नंबर मिळेल का
दिलेला पशुचा बळी नवरात्रीचा घट स्थापनेचा पहिल्या दिवसा पासून शास्त्रशुद्ध पद्धतीने उपवास करतात व दुसऱ्या दिवशी दारू पिऊन प्रसाद म्हणुन उपवासाची सांगता करतात. हे बरोबर आहे ?
गांव कवठे येमाई ता . शिरूर जि. पुणे.
ज्याची त्याची परंपरा
समाज मनामधील राक्षसांचा बळी कधी देणार
जय जगदंब भाऊ 🙏🔱बौद्ध धर्मात अजिबात मांसाहारचा उच्चार कुठंही कोणत्या ही ग्रंथात नाही भाऊ मला वाटते कदाचित मी चुकीची नसेल...धार्मिक ज्ञान नाहीये पण मी चुकले तर मला बरोबर करावे🙏
भगवान गौतम बुद्ध यांचा मृत्यू शिळे मांस खाल्यामुळे झाला असे स्पष्ट उल्लेख बौद्ध ग्रंथात आलेले आहेत
Frist see
Guruji maji ek sankha hoti vicharl tr chalel ka
नमस्कार गुरुजी
पूर्वीच्या काळी यज्ञात पशूबळी दिला जायचा खरं आहे का
मुक्ती मिळते
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जय जगदंब नमो आदेश गुरूजी
Jay jagdamb
जय जगदंब गुरूजी 🙏🙏🙏🙏
जय जगदंब नमो आदेश.
जय मातादी सर मलापण ह्याच प्रश्नाचे उत्तर सर
जय जगदंब गुरूजी
कुठे आहे जगदंब मंदिर देऊळगाव राजा त
जय जगदंब नमो आदेश
जय जगदंब
गुरुजी मी आसाम गुवाहाटी कामाख्या मंदिरात आंबुबाची मेल्यात गेलो होतो तिथे तर रोज बळी दिला जातो
Tithe tar atirekach aahe balicha.
Mshama devi baddal mahiti sanga
8:10 😂😂😂 comman sens बळी स्वतःची दिल्या गेली पाहिजेत एवढं समर्पण आहे तर देवीच्या प्रती ..... दुर्बल प्राण्याचं जीव कश्याला .... बाकी धर्माचे विकृत प्रवृत्ती आहे आपण सुद्धा त्यांना follow केलं पाहिजेत का ? .... राहिला शास्त्र .... ते तर भेसळ आहेच ... यात काही शंकाच नाही ... देवीनं काय म्हटलं काय नाही हे सुद्धा माणसानंच लिहिलंय .... म्हणून यात काही शंका आहे का ? दुसऱ्याच्या भावना व जीव दुखवून मिळवलेली संपत्ती, ताकद ऐश्वर्य कमावलेलं पचवायच ज्यांच्यामध्ये सामर्थ्य असेल त्यांच्यासाठीच ही प्रथा ! जय भवानी जय शिवाजी❤ जगदंब
Jy jagdamb bhau
जय जगदंब भाऊ
जय जगदंब जय मल्हार भाऊ
शास्त्रात कुष्मांड बळी च सांगितला आहे
जय जगदंब भाऊ🙏🙏
स्वतच्या रक्ताच्या बळी द्या🙏😊
सर सातारा मधे लवकर उपासना शिबिर ठेवा
हें बळी, प्रसाद म्हणून देवीचे पुजारी , भक्त, मांत्रिक खातात मग ते भ्रष्ट नसतात का..
शाक्त संप्रदाय हा मांसाहार ला परवानगी देतो त्यामुळे देवीचे बरचसे पुजारी मांसाहारी असतात,पंथाने परवानगी दिल्यामुळे भ्रष्ट होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही
😊गुरुजी नंबर मिळेल का तुमचा
जय जगदंब गुरुजी मी तुमचे सगळे व्हिडियो बघते. मला खूप काही माहिती भेटली आहे गुरुजी. मला एक सांगायचे आहे. मी जेव्हा पुजे लां बसते मला खूप अंगावर कटे येतात. जीव घाबरा तो आणि अंग थरथरू लागते काय आहे हे मला हे समजत नाही pls मला काही सांगा गुरू जी
जय जगदंब जय मल्हार भाऊ खुप छान
Mukya pranyancha bali dena soppa aahe v yogya asu hi shakel, pan manse swatamadhlya vikar v wait vasanancha Bali dyyla matra kadhich tayar nasto. Kahi lokana tar asa watta ki pashunche Bali dila mhanjech aamhi Jagadambeche mothe bhakt aahot pan tasa mulich nahi. Loka aajkal kontyahi kamasathi bali detat he yogya aahe ka?
जय जगदंब गुरूजी मी तुमचे सर्व विडेओ बघते तुमच्या विडेओ मधुन खुप ज्ञान मिळते ज्या गोष्टी माहीत नाही त्या सर्व माहिती होतात कुलदैवत माहिती नसल्यास काय करावे
बरेच पुरूष आराधी स्त्री आराध्या बाबतीत लैंगिक बाबतींत वात्रट बोलतात.म्हणजेकाय होतय ते काय काढून तोंडुन घेतो का.काय फरक पडत नाही.देवान इंद्रीय कशाला दिलेत.असे शब्द मी ऐकले आहे.आणि शाक्त पंथ याचे पुर्वी उघड समर्थन करित होता असे वाचण्यात आले आहे.या बद्दल समज गैर समज दुर करावा.हे असे का बोलतात.
गुरुजी आपण जय जगदंब म्हणता. पण जर नामजप सुरू करायचा असेल तर माझे दोन प्रश्न आहेत
१) आपण नुसता सतत चालता फिरता नामस्मरण करणार असू तर ओम पासून सुरू होणारा कोणताही मंत्र हा जागेवरच बसूनच हातात माळ घेऊनच करावा लागतो हे खरं आहे का?
२)जगदंब असा जप करू शकतो का?की त्याच्या मागे पुढे काही लावावे लागेल. प्लीज मार्गदर्शन करावे.
नामस्मरणाला कसलाही बंधन नाही अखंड करू शकता
Devichy sarv karyakarte astat mahnun aai Durga bokad gheto karykarta n Sathi
🔱🙇🏻♂️Jay jagdamba🩷✨
काही महाराज सांगतात की हत्या करणे हे हिंदू धर्मशास्त्रामध्ये चुकीचे सांगितले आहे,
काही लोक चुकून कर्मकांड करतात आणि निष्पाप प्राण्यांची बळी देतात मग हे किती बरोबर आहे
चुकीचं आहे कोणत्याच आईला हे मान्य नसेल
दैत्याला बळी दिला जातो
मला पण उत्सुकता होती हे जाणून घेण्याची,❤❤❤🎉🎉
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
Jay jagdamb
नमस्कार गुरुजी
जय जगदंब गुरुजी 🙏🌺