नवरात्रीत देवीची ओटी कोणत्या दिवशी भरावी? ओटीत काय असावे? घरच्या घरी देवीला ओटी कशी वाहावी? मंत्र
HTML-код
- Опубликовано: 4 окт 2024
- कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असते. याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात. नवरात्रीत देवीची ओटी कोणत्या दिवशी भरावी? ओटीत काय असावे? घरच्या घरी देवीला ओटी कशी वाहावी? मंत्र.
श्री यंत्र, कुबेर यंत्र, रुद्र यंत्र आणि इतर साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
#guruparivar #swamisamarth #navratri #navratri2024 #नवरात्री #navratra #navratricolors2024 #navratricolours2024 #नवरात्रीरंग #ओटी #devichioti
तुमची समजावून सांगण्याची पध्दत खूपच छान असते👍 देव करो तुमची खूप खूप प्रगती होवो💕🌟
धन्यवाद ताई 🙏
खूप छान माहिती साधी सोप्या भाषेत तुम्ही दिली
खूप धन्यवाद
फारच छान माहिती सांगितली जय मातादी
मॅडम खूप अशी साध्या पद्धतीने देवीची ओटी कशी भरावी .सोप्या पद्धतीने देवीची ओटी भरून आपण आपल्या देवीची ओटी भरून आपण आपल्या आयुष्यात सदैव आनंदी राहून आपल्या देवीची पूजा करून आपण आनंदी राहून आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो हीच अपेक्षा करून आपले जीवन आनंदमय जगू शकतो.
श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन साष्टांग नमन 🙏🕉️🙏🙌💐🚩
नवरात्रीच्या खुप खूप शुभेच्छा ताई खुप छान माहिती दिलीत आभारी आहे 🙏🙏
🙏🙏
खूप छान माहिती दिली ताई श्री स्वामी समर्थ धन्यवाद❤
Tai tumhi 9wari sadi ch mahatva khup chhan sangitl ....thnk you
Wow tai atishay changli mahiti aahe
Khupach chhan mahiti dilit tai. Thank u 🙏
Khup chan mahiti sangitali.. Dhanyawad Taai..Stay blessed
Kup chan mahiti sangitali tai abari aha 👍👌🙏
Kooop chaan mahiti.🙏🙏🏻🙏🏻
Tai tumhi khup chan mahiti dili aabhri aahe
Very nice information shree Swami Samarth
खुपच छान माहिती मिळाली
🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Nice information 🙏
Shri swami samarth
Tai,
Tumhi sangitla tya tse Swami samarth 21 adhyay me parayn kranre.
Tai,
Me 3 varsh zale,maz 9ratr ha san maheri hot ahe,mazya maheri chya gharapasun jwl tuljabhavani mandir ahe.
Mazya sasrchi kuldaivat tic ahe.
Me mangawar upas he tuljabhavaniche krte.
Very nice tai
Pregnancy aslyavr dusrya ledichi oti bharu shakto ka
very nice tie
ताई माझ्या घरी मंगल कलश पण आहे नेहमीचाच आणि मी घटही बसवला हे तर असे चालते का
जय तुळजा भवानी माता की जय 🌹🌹🙏🙏
ताई ओठी भरलेली नंतर ती साडी ओठी काय करायची
ताई व्हिडीओ संपूर्ण बघा शेवटी ती पण माहिती दिलेली आहे
ताई आज मला आडचन आली आहे तर मी ओटी आणि सप्तशतीच पाठ कधी करु ते सागा please
तुमचे periods संपल्यानंतर जितके पाठ जमेल तेवढे करा आणि त्यानंतरच ओटी भरा
जय तुळजाभवानी आई 🌹🌹🙏🙏🙏
Tai Shri Swami Samarth 🙏Kanya Pujan baddal kahi sanga n,
Aani Aamchya Ghari Ghat nahit ( Ghatsthapna nahiye) tar mi devi chi konti sewa karu shakte🙏
हो ताई लवकरच व्हिडीओ येईल कन्यापूजन चा
Ho Tai 😊
जय एकवीरा माता
तुळजा मातेला कोणत्या रेणुका मातेला कोणता कलर
ताई खूप छान माहिती सांगितली तुम्ही❤पण मला एक विचारायचा होता....की ओटी भरताना साडी घेणं शक्य नाही झालं...तर फक्त खणान ओटी भरली तर चालते का....बाकी सगळं आणला आहे फक्त काही कारणाने साडी घेवू शकत नाही...तर असा chelel का plz sanga...
हो चालेल ताई
@@guruparivar ते विडा कसा बनवायचा ...कारण तांबूल सर्च केलं मी ..तर खूप वेगवेगळ्या पद्धतीने सांगत आहेत सर्व जन...आणि प्रत्येक देवीचा वेगवेगळा विडा बनवतात का ....पण मला असा विडा सांगा ओटीत ठेवायला अर्पण करायला की जो सर्व देविंना चालेल...लागू होईल....कारण आमचा कुलदैवत गावी आहे आम्ही पुण्यात राहतो...मी इथेच ओटी भारत पुण्यात....तर मला प्लस सांगा ना विडा कसा बनवावा....plz
Tai hirvya bangls kiti tevychya
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
ताई मी घट नाही बसवत,कारण माझ्या सासरी घट बसतातआम्ही बाहेर गावी राहतो पण माझ्या देवघरात मी कायमस्वरूपीचा कलश स्थापन केलेला आहे, तर आज मी 9 दिवसासाठी कुलदेवतेचा दुसरा कलश स्थापन करू का? प्लीज सांगा ना ताई 🙏
नाही ताई दुसरा कलश नका स्थापित करू
जो मंगल कलश आधीपासून आहे तुमच्याकडे त्याचीच सेवा करा
मनापासून धन्यवाद ताई.. 🙏 सांगिल्याबद्दल..
खूप छान माहिती दिल्याबद्दल ताई तुमचे धन्यवाद
Tai bharleli oti naral kay karycha ani choti packet madhe je packet milte chot jyat sarv aste tashi oti bharli tar chalte ka
हो ताई चालेल
7 महिना चालु आहे तर चालेल का ओटी भरायला
Jay tulaja bhavani mata🙏
Tai oti madhe vidya chya pana vr supari thevyche ka..
Tai purush oti bharu shaktat ka ?
Ti kahuchi pane kiti jaychi ani bangls hirvya kiti jychii please tai sanga na mla ata udya oati bharychi aahe plese ata sanaga na taii lawkr
हिरव्या बांगड्या ६ किंवा १२
पान १
@@guruparivar ok tx tai mi aaj bharnar aahe maa chi oatii aaj shukarvar pn aahe na tyt mhnun divs😊 tai mi unmarried aahe mazya saglya echa purn hoyavt mla pahije te bhetv pahije tas honyasthi mi srkh disel tya god chi seva kart astye
❤️❤️❤️❤️👌👌🌺🌺🌺🌺🙏
ताई मी आजपासून फक्त अखंड दिवा लावला आहे.कलश स्थापन नाही केला आणि मंगल कलश पण नाही माझ्या देवघरात तर चालेल का प्लीज सांगा
हो चालते ताई
@@guruparivar धन्यवाद ताई🙏
Tai aadhi tulja bhavani chi oti bharyachi mag aaplay ekday aatay tay devi chi oti bharychi astay ka
Mi ght samor oti bhrte der varshi pahile divasi ata ghr basle
Taai me pan aaj Paath kela pan ek prashna hota ki aapan devi la aapan jo faral karto tyacha naivedya daakhvu shakto ka
Me aaj faral cha neivedya pan daakhavala
Please sanga taai
हो चालेल ताई
ताई मंगळसूत्र सोन्याची घेयच का
नाही ताई साधे पण चालते फक्त वाटीचे मंगळसूत्र पाहिजे
Ma Tuljabhavani cha jai jaikar Aso
🙏👍
Tai me kashachi sthapana keli ahe ani akhand diva lavala ahe ani me durga saptshadi path pan karte ahe pan me kalshatil pani derroj badlayche ki nahi te mala sangal ka plzz🙏 reply dya mala sanga
रोज नाही बदलायचे ३-४ दिवसांनी
Thank you tai shree swami samarth🙏 🙏🚩🚩🌹🌹
Bhagwat Geeta Vachatana Sankalp Karyalay paijeta ka tai
Ata ya 9 divas made Chalte Katha tai Bhagwat Geeta❤❤
Bharlelya Otiche kay karayche.
Aapan ch pavrache ki daan karayche
आपण वापरू शकतो ताई
ताई, घरी ओटी भरली तर, साडी व इतर वस्तू काय करायच्या
ताई व्हिडीओ संपूर्ण बघा सगळ्या शंका दूर होतील
मी उपवास करतेय तर मी माझ्या आई ची भरली ओटी तर चालल का ❓
हो चालेल ताई
Tai dasara chya divashi bharali tr chalel ka
हो ताई चालेल
ताई मी घट नाही बसवत , कारण मी बाहेर गावी राहते.पण मी अखंड दिवा लावते.....मला तुम्हाला हे विचारायचे होते की..मी आमचा गावचा घरी जाऊन देवीची ओटि भरली तर चालेल का...कारण तिकडे घट बसवतात... व ती साडी मी सासूबाईंना दिली तर चालेल का
ताई तुम्ही खुपचं छान सोप्या पद्धतीने माहिती देता
हो चालेल ताई
धन्यवाद ताई
Tai udya bharli tar chalele ka
हो चालेल ताई
Tai navratri la oti madhe panacha v8da chalto ka
हो चालेल ताई
ओठी हिरव्या रंगाची साडी असली तर चालेल का
हो ताई चालेल
विधवा महिलांनी ओटी भरावी का देवीची मुली सासरी गेल्या आहे मी एकटीच असते
हो चालेल ताई
Tai maza sapthsathi ch 1 path 7 vay divshi sampate tar me kadhi oti bharu shakate.. Kontya divshi
ओटी अष्टमीला किंवा नवमीला भरली तरी चालेल
ताई मला आज तिसरा दिवस आहे तर मी पाचव्या दिवशी अखंड दिवालावु शकते
🙏🙏
नाही ताई
पहिल्या दिवशी लावावा लागतो
Pan Tai mandir madhe oti bharli Ani tyanni parat kay ny dile tar chelel ka?
हो चालेल ताई
Hi
Tai aamchya ghratil javlche dhir aani sasu varle aahet tr mi navin sadi gheun oti bhari share ka plz sanga
विधवा महिलांनी मंगळसूत्र दागिने घ्यायचे का ओटी भरतानी
हो ताई
ओटीचे साहित्य मंदिराजवळ उपलब्ध असते.
माझे Mr. देवाघरी जावून तीन वर्षे होतील, मी माझ्या घरात देवीचे घट बसवत नाही परंतु, देवघरात फक्त देवीची कलश व आखड दिवा लावते तर, मी देवीची ओटी भरु शकते का व कशी भरावी pls मला सांगा
@@anitabhagit1195 ķ
❤
ताई मला अडचण आलेली असताना सिद्धकुंजीका स्तोत्र किंवा इतर स्तोत्र म्हणले तर चालते का
हो ताई चालेल
मनापासून खूप धन्यवाद ताई मी तुमचे सगळे व्हिडीओ पाहते नि इतरांना पण सांगते तुमची समजावून सांगण्याची पद्धत मला आवडते श्री स्वामी समर्थ
ताई मला 8 तारखेला सव्वा महिना होतो तर मला चालेल का ओटी भरायला
😢