हास्य जत्रामुळे जसे तमाम जनतेच्या आयुष्यात हास्यरुपी आॕक्सीजन दिलात तसेच आता श्वासात पण देताय. छान उपक्रम. सर्व हास्य जत्रा कलाकार व तंत्रज्ञांना खुप खुप शुभेच्छा.
👌🙏👍 हास्यजत्रेच्या कुटुंबाचे अभिनंदन आणि शुभेच्छा! समीर दादा तुम्ही पुढाकार घेऊन निसर्गाबद्दलचे आपले देणे देऊन उतराई होत आहात. अभिनंदन! निसर्गाच्या सान्निध्यात हास्यजत्रेसाठी नवनवीन कल्पना आणि विषय सुचो याच शुभेच्छा!
खरच तुम्हा लोकांमुले दिवसातुन एक तास मनसोक्त हसतो..... हास्य जत्रा लवकर परत यावा. .. महत्वाची गोष्ट म्हणजे ही सीरीयल नाॅन मराठी लोकही न चुकता बघतात.सग्ळेच जन उत्तरोत्तर प्रगती करत रहा . . आनंदी रहा ,सुखी रहा आणि आम्हा सर्वांना हसवत रहा SAIBABA BLESS YOU ALL .❤❤💐💐🎉
निसर्ग मुजरा रे वेड्यांनो खुप छान अतिशय सुंदर अस सामाजीक भान प्रेतेकांनी जपलं तर सर्वांचं आयुष्य सुंदर होईल समीर चौघुले दादा धन्यवाद 🙏🙏👏👏👏 पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र समीर चौघुले दादा धन्यवाद 👏👏👏🚩🚩
तुम्ही अभिनेते नेत्यांपेक्षा खरेच ग्रेट आहात, आम्हाला हसविता हसविता काही सामाजिक संदेश नेहमी देता, पण तुम्हाला प्रत्येक्ष काम करताना पाहुन आम्हाला खरोखर लाज वाटली पाहिजे. 🌹
निसर्ग जिवंत ठेवण्यासाठी जशी श्रमदानाची गरज आहे तशी माणसांना ताणमुक्त करण्यासाठी महाराष्ट्राची हास्य जत्रा असणं गरजेचं आहे हास्य जत्रेतील सर्व कलाकारांचे मी किती आभार मानू हेच मला कळत नाही कारण जितके आभार मानू तितके कमीच आहेत मागे कोरोना महामारी आली होती तेव्हा कधी कोण आपल्या नकळत आपल्याला सोडून जाईल याची देखील आपल्याला जाणीव नव्हती तेव्हा प्रत्येक क्षणी खूप भीती वाटायची कारण कोणत्या क्षणी कोणाला काय होईल याची कोणतीही कल्पना नव्हती पण महाराष्ट्राची हास्य जत्रा याचा एक भाग बघितला की मनातली सगळी भीती सगळं नैराश्य दूर व्हायचं आणि पुन्हा नवीन कामाला सुरुवात व्हायची असं करत कोरोना कधी निघून गेला हेच समजलं नाही महाराष्ट्राच्या हास्य जत्रेला लोकांना जीवनदान दिले आहे कारण तुम्ही जे स्कीट करत असता ते म्हणजे आमच्यासाठी अमृत आहे आणि म्हणूनच मी सचिन गोस्वामी सर आणि सचिन मोठे सर व सर्व हास्य जत्रेच्या टीमचं मनापासून शतशः आभार मानते असंच खूप स्कीट करा खूप वर्ष हा कार्यक्रम सुरू राहू दे मला एक एकदा असं वाटतं की हा कार्यक्रम बंद झाला तर मी या तणावमुक्त जगामध्ये कशी राहू शकेन असं मलाच नाही तर भरपूर लोकांना असंच वाटत असणार आहे त्यामुळे हा कार्यक्रम खूप खूप वर्ष सुरू असू द्या ही माझी विनंती आहे परत एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांना देव नेहमी निरोगी ठेवो हीच मनोकामना खूप खूप धन्यवाद
समिर दादा आणि हास्यजत्रेचे टिम, हा उपक्रम खुप चांगला आहे. हे काम मी 1991 पासुन करतो खुप मानसिक समाधान वाटते , झाडाचे बी उगवते त्या रोपट्याचे संवर्धन करने गरजेचे आहे.
Hasyajatrechya madhymatun tumhi sarv aamchya manavr rajya krtach, sobtch ase upkram rabvun tumhhi samjala changla sandesh pn det aahat.........Hats off to you all.......👌👌👌
Congratulations And God's Blessings Too. This is the best act. Planting new trees is the best thing for environment.... Keep it Up....The word 'Sramadhan'...is the word I have heard over 75 years ....ago. I must say keep doing This....
समीर दादा तुमचे आणि तुमच्या व्हाट्सअप ग्रुप वरील सर्व सदस्यांचे की जे तुमच्या हाकेला ओ देऊन पर्यावरण संवर्धन करण्याचा कार्यात स्वतःला स्वयंप्रेरणेने झोकून देतात त्यांना विनम्र अभिवादन आणि सर्वांचे अभिनंदन . ईश्वर हे कार्य सदोदीत करण्यासाठी आपणास बुद्धी व शक्ती प्रदान करो. संपूर्ण महाराष्ट्रासाठी आपले कार्य प्रेरणास्त्रोत बनो. खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. सौ. रचना दलाल खोपोली जिल्हा रायगड.
झाडांना हसता येईल.कारण तुम्ही त्याना लाफींग गॅस देताय . .त्यांच्याकडून पूर्ण प्राणवायू तेही जीव ओतून देतीलच. पण तुमच्याकडून आम्हाला लाफिंग गॅसचा पुरवठा कधी रुजू होणार . . लवकर सुरू करा हास्यजत्रा. सवय लावलीये तुम्ही.नव्हे व्यसन लागलंय आम्हाला. आम्हाला ईतर कुटुंबवत्सल सिरीयल्स बघताना धडकी भरायची.म्हणजे ती कधी बघीतलीच नाहीत पण आता हास्यजत्रा परतीची वाट बघताना आम्हाला ती जीवघेणी सिरियल्स बघायला टेम्प्ट करू नका. सर्वांना शुभेच्छा . तुमची टीम अशीच इंटॅक्ट असूद्या.
हास्यजत्रा टीम चे खुप खुप आभार. त्या माळीण बाई कुठे दिसल्या नाही , त्या हव्या होत्या त्यांना आवडते हे काम स्वताच्या घरी करतात त्या वेळी व्हिडीओ बनवतात. आज कुठे गेल्या सामाजिक कार्यात का नाही.
Atishay stuttya upakram. Salute to the entire team .Aju n ekda siddha zale ki Marathi kalakar hey atishay down to earth aaheytach pun they are socially aware also.
अतिशय स्तुत्य उपक्रम...हास्यजत्रेच्या टीमचा...झाडं लावून नंतर त्याची निगा राखण्याचं काम पण हे सर्वजण करत आहेत. हे बघून खूप बरं वाटलं. कारण झाडं खूप जणं लावतात, पण ते जगलं कां मेलं हे बघायला कोणी नंतर तिकडे फिरकत पण नाही. so All the best !!
आपण सगळेच नेहमीच हास्य जत्रेच्या माध्यमातून पर्यावरणाला अनुसरून लोकांना उपदेश म्हणण्यापेक्षा,एक संदेश लोकांपर्यंत पोहचवता,पण आज आपण प्रत्यक्ष करून दाखवलं,एक उत्तम कार्य करून आपण एक मोठं समाजकार्य केलंत,निसर्गाची जोपासना सर्वांनीच करायला हवी.तुमचे सर्वांचे कौतुक करणे तितके थोडेच.
हास्य कलाकार श्री.समीर चौगुले यांच्या पुढाकारामुळे हास्य जत्रेच्या सर्व कलाकरांना घेऊन हा जो उपक्रम पर्यावरणाबध्दल राबविला आहे . त्याबद्दल आपले सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन.तसेच तुमचे हास्य जत्रेचे episode भरपुर होऊ दे व आम्हां रसिकांना त्याचा भरपुर आनंद लुटु ध्या. मला तुमचे episode बघुन एक extra energy शरीराला मिळते.धन्यवाद
समीर भावा national park इथं तर भरवू झाडे आहेत, अश्या ठिकाणी लावावीत जिथे वृक्ष नाहीत, आम्हाला ही बोलवं आम्ही ही येऊ आपल्या शाळेचा पूर्ण ग्रुपच येईल तू फक्त आवाज दे आम्हला ही या चांगल्या काम मधे सभागी होउदे मित्रा 🙏🙏🙏🙏🌲🌳🌴🌷🌺🥀🌹🌾 गोस्वामी सरना सांग तुज्या पूर्ण टीमला सांग आम्ही येतो.
हास्य जत्रा च्या team चे त्रिवार अभिनंदन कोरोना काळात तर आम्हाला हसत ठे व ले च पण आपण निसर्गाचे देणे लागतो हे नुसते skit मध्ये न दाखवता busy वेळापत्रकात वेळ काढून नविन पिढी ला demo करवून दाखवत आहात की कसे श्रमदान करुन पृथ्वी ची सेवा करू शकतो. हॅट्स ऑफ टू all of you MHJ team
हास्य जत्रामुळे जसे तमाम जनतेच्या आयुष्यात हास्यरुपी आॕक्सीजन दिलात तसेच आता श्वासात पण देताय. छान उपक्रम. सर्व हास्य जत्रा कलाकार व तंत्रज्ञांना खुप खुप शुभेच्छा.
very nice working for environment thx you all team, love you all
how to come there, plz let me know, and forward address also.
निसर्ग जिवंत ठेवायचा असेल तर प्रत्येकाने असे श्रम दान केलेच पाहिजे, त्यातून मिळणारा आनंद सुध्धा खूप वेगळा असतो MHJ टीमचे अभिनंदन🌹🌹🌹🌹
नुसती महाराष्ट्राची हास्य जत्रा नव्हे तर महाराष्ट्राची स्वास्थ्य जत्रा म्हटले तर वावग ठरणार नाही.. खुप छान.🌹अभिनंदन व शुभेच्छा!🌹
👌🙏👍
हास्यजत्रेच्या कुटुंबाचे अभिनंदन आणि शुभेच्छा! समीर दादा तुम्ही पुढाकार घेऊन निसर्गाबद्दलचे आपले देणे देऊन उतराई होत आहात. अभिनंदन!
निसर्गाच्या सान्निध्यात हास्यजत्रेसाठी नवनवीन कल्पना आणि विषय सुचो याच शुभेच्छा!
खुप छान उपक्रम राबले आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा च्या टीमने तसेच आम्हि हि अशेस उपक्रम राबऊ एक झाड लावने म्हनजे एका माणसाचे प्रान वाचणे
झाडे लावा झाडे जगवा
🌲 🌲 🌲🌲 🌲 🌲
खरच तुम्हा लोकांमुले दिवसातुन एक तास मनसोक्त हसतो..... हास्य जत्रा लवकर परत यावा. .. महत्वाची गोष्ट म्हणजे ही सीरीयल नाॅन मराठी लोकही न चुकता बघतात.सग्ळेच जन उत्तरोत्तर प्रगती करत रहा . . आनंदी रहा ,सुखी रहा आणि आम्हा सर्वांना हसवत रहा SAIBABA BLESS YOU ALL .❤❤💐💐🎉
निसर्ग मुजरा रे वेड्यांनो खुप छान अतिशय सुंदर
अस सामाजीक भान प्रेतेकांनी जपलं तर
सर्वांचं आयुष्य सुंदर होईल
समीर चौघुले दादा धन्यवाद 🙏🙏👏👏👏
पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
समीर चौघुले दादा धन्यवाद 👏👏👏🚩🚩
खूपच छान हस्यजत्रा टीम मनःपूर्वक शुभेच्छा💐💐
समीरदा सलाम आहे तुला...
पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक सुभेच्छा... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तुम्ही अभिनेते नेत्यांपेक्षा खरेच ग्रेट आहात, आम्हाला हसविता हसविता काही सामाजिक संदेश नेहमी देता, पण तुम्हाला प्रत्येक्ष काम करताना पाहुन आम्हाला खरोखर लाज वाटली पाहिजे. 🌹
निसर्ग जिवंत ठेवण्यासाठी जशी श्रमदानाची गरज आहे तशी माणसांना ताणमुक्त करण्यासाठी महाराष्ट्राची हास्य जत्रा असणं गरजेचं आहे हास्य जत्रेतील सर्व कलाकारांचे मी किती आभार मानू हेच मला कळत नाही कारण जितके आभार मानू तितके कमीच आहेत मागे कोरोना महामारी आली होती तेव्हा कधी कोण आपल्या नकळत आपल्याला सोडून जाईल याची देखील आपल्याला जाणीव नव्हती तेव्हा प्रत्येक क्षणी खूप भीती वाटायची कारण कोणत्या क्षणी कोणाला काय होईल याची कोणतीही कल्पना नव्हती पण महाराष्ट्राची हास्य जत्रा याचा एक भाग बघितला की मनातली सगळी भीती सगळं नैराश्य दूर व्हायचं आणि पुन्हा नवीन कामाला सुरुवात व्हायची असं करत कोरोना कधी निघून गेला हेच समजलं नाही महाराष्ट्राच्या हास्य जत्रेला लोकांना जीवनदान दिले आहे कारण तुम्ही जे स्कीट करत असता ते म्हणजे आमच्यासाठी अमृत आहे आणि म्हणूनच मी सचिन गोस्वामी सर आणि सचिन मोठे सर व सर्व हास्य जत्रेच्या टीमचं मनापासून शतशः आभार मानते असंच खूप स्कीट करा खूप वर्ष हा कार्यक्रम सुरू राहू दे मला एक एकदा असं वाटतं की हा कार्यक्रम बंद झाला तर मी या तणावमुक्त जगामध्ये कशी राहू शकेन असं मलाच नाही तर भरपूर लोकांना असंच वाटत असणार आहे त्यामुळे हा कार्यक्रम खूप खूप वर्ष सुरू असू द्या ही माझी विनंती आहे परत एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांना देव नेहमी निरोगी ठेवो हीच मनोकामना खूप खूप धन्यवाद
खूप चांगला प्रयोग आहे तुमचा प्राणवायू मिळू शकतो भरपूर लोकांसाठी
समिर दादा आणि हास्यजत्रेचे टिम, हा उपक्रम खुप चांगला आहे. हे काम मी 1991 पासुन करतो खुप मानसिक समाधान वाटते , झाडाचे बी उगवते त्या रोपट्याचे संवर्धन करने गरजेचे आहे.
Hasyajatrechya madhymatun tumhi sarv aamchya manavr rajya krtach, sobtch ase upkram rabvun tumhhi samjala changla sandesh pn det aahat.........Hats off to you all.......👌👌👌
खरा माणूस समिर चौगुले salute!
खूप छान उपक्रम राबविता सर तुम्ही..keep it up.👍👍👍
🌹🙏🏼🌹!!श्री स्वामी समर्थ!!🌹🙏🏼🌹
खुप छान उपक्रम आहे.........👌👌👌👍🏻👍🏻👍🏻😍💐💐💐💐👍🏻
Hello video pahun khup chan vatal झाडे लावा झाडे जगवा। sarv hasya jatre chya team la mazya khup khup subhechya .
Mast....chhan, kharach khupch energetic work
Congratulations And God's Blessings Too. This is the best act. Planting new trees is the best thing for environment.... Keep it Up....The word 'Sramadhan'...is the word I have heard over 75 years ....ago. I must say keep doing This....
Grand SALUTE to Mote & Goswami sir..
And also to all performing team...
हास्यजत्रा चमूचे अभिनंदन 💐... अशा उपक्रमांची खूप गरज आहे... पुढच्या पिढ्यांना तर खूपच गरज आहे आरोग्यदायी पर्यावरणासाठी...
छान श्रमदान 👌तुमच्या टीमला धन्यवाद👍 पर्यावरण सेवा 🙏
जसे हे कलाकार गुणी आहेत तसे ते
समाज कार्य पण चांगले करत आहेत.
Keep it up.
समीर दादा तुमचे आणि तुमच्या व्हाट्सअप ग्रुप वरील सर्व सदस्यांचे की जे तुमच्या हाकेला ओ देऊन पर्यावरण संवर्धन करण्याचा कार्यात स्वतःला स्वयंप्रेरणेने झोकून देतात त्यांना विनम्र अभिवादन आणि सर्वांचे अभिनंदन . ईश्वर हे कार्य सदोदीत करण्यासाठी आपणास बुद्धी व शक्ती प्रदान करो. संपूर्ण महाराष्ट्रासाठी आपले कार्य प्रेरणास्त्रोत बनो. खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. सौ. रचना दलाल खोपोली जिल्हा रायगड.
झकास salute Team Maharashtra हास्य jatra
निसर्ग आपला मीत्र आहे...वा...
अतिशय स्तुत्य उपक्रम
निसर्गाच्या खूप जवळ आहेत तुम्ही
अभिनंदन
Samir sir...Salute..keep it up all team & Thank you.
Aapla Maharashtra aaplyala motha karaycha aahe..... kudos 🤞 to all my maharashtrian bros and sis.
झाडांना हसता येईल.कारण तुम्ही त्याना लाफींग गॅस देताय . .त्यांच्याकडून पूर्ण प्राणवायू तेही जीव ओतून देतीलच.
पण तुमच्याकडून आम्हाला लाफिंग गॅसचा पुरवठा कधी रुजू होणार . .
लवकर सुरू करा हास्यजत्रा.
सवय लावलीये तुम्ही.नव्हे व्यसन लागलंय आम्हाला.
आम्हाला ईतर कुटुंबवत्सल सिरीयल्स बघताना धडकी भरायची.म्हणजे ती कधी बघीतलीच नाहीत
पण आता हास्यजत्रा परतीची वाट बघताना आम्हाला ती जीवघेणी सिरियल्स बघायला टेम्प्ट करू नका.
सर्वांना शुभेच्छा .
तुमची टीम अशीच इंटॅक्ट असूद्या.
Thanks to whole MHJ team
अतिशय सुरेख उपक्रम स्तुत्य प्रयत्न करीत आहात.हार्दिक अभिनंदन.
मला सुद्धा असंच काम करायचं, धन्यवाद समीर दादा आणि टीम 🌳🌳🌳🌳👍👍👍🙏
Sameer yancha shabda var man thevun Alela saglana khub khub abahri aahe sagalani Chan Kam kilela aahe dhnyavad🙏🙏🙏🙏🙏🙏
हास्यजत्रा टीम चे खुप खुप आभार.
त्या माळीण बाई कुठे दिसल्या नाही , त्या हव्या होत्या त्यांना आवडते हे काम स्वताच्या घरी करतात त्या वेळी व्हिडीओ बनवतात. आज कुठे गेल्या सामाजिक कार्यात का नाही.
Khup avadla hey mala. Dhanyawad tumha sarvanchay
Khoopach sundar... Khoop khoop shubhecha...
Atishay stuttya upakram. Salute to the entire team .Aju n ekda siddha zale ki Marathi kalakar hey atishay down to earth aaheytach pun they are socially aware also.
Very nice upkram ahe
Samir siranche khup abhinandan
छान उपक्रम.... keep it up.👍
जमीनीशी जुळलेले खरे कलाकार... धन्यवाद 🙏
MHJ doing a great work making people smile.
सर्वजण चांगले काम करताय पण तुम्ही सर्वजण एक लक्षात घ्या की जिथं खूप झाडी आहेत तिथेच झाडी लावताय 🙏
पांढरा केसाचा राजपुत्र
Je kam koni karta nahi te tumi kam kartay khup bhari 😍🥰😘
अतिशय स्तुत्य उपक्रम...हास्यजत्रेच्या टीमचा...झाडं लावून नंतर त्याची निगा राखण्याचं काम पण हे सर्वजण करत आहेत. हे बघून खूप बरं वाटलं. कारण झाडं खूप जणं लावतात, पण ते जगलं कां मेलं हे बघायला कोणी नंतर तिकडे फिरकत पण नाही. so All the best !!
हास्यजत्रा टीमचे मन:पूर्वक अभिनंदन💐💐👍
तुम्ही निसर्गाला ही हसवलंत कीती प्रेमळ टिम आहे तुमची
आज पृथवी पण हसून हसून दाद देत असेल ☺️☺️
Khup Chan upakram.,
Shyadri dewarai.
Salute, समीर दादा आणि हास्य जत्रा टिम.....
💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹
हॅट्स ऑफ समीर आणि सर्व टीम
खूप खूप अभिमान आहे
तुम्हा सर्वांचा. 🙏🙏🙏
माझी संस्था सुद्धा उपक्रम करते
👍 शुभेच्छा
महाराष्ट्राची हास्य जत्रा खूप छान
उपक्रम
जय हिंद
भारत माता कि जय
खूप छान काम, करता आहे दादा तुम्ही, धन्यवाद 👍
आम्हाला कायम आनंदी करणारे तुम्ही पृथ्वी ला देखील आनंदी करता..
या स्तुत्य उपक्रमाबद्दल हास्यजत्रेच्या टीमचे मनापासून अभिनंदन. 👍👍👌🙏
आपण सगळेच नेहमीच हास्य जत्रेच्या माध्यमातून पर्यावरणाला अनुसरून लोकांना उपदेश म्हणण्यापेक्षा,एक संदेश लोकांपर्यंत पोहचवता,पण आज आपण प्रत्यक्ष करून दाखवलं,एक उत्तम कार्य करून आपण एक मोठं समाजकार्य केलंत,निसर्गाची जोपासना सर्वांनीच करायला हवी.तुमचे सर्वांचे कौतुक करणे तितके थोडेच.
फार छान आहे हा उपक्रम ...मस्त
हास्य कलाकार श्री.समीर चौगुले यांच्या पुढाकारामुळे हास्य जत्रेच्या सर्व कलाकरांना घेऊन हा जो उपक्रम पर्यावरणाबध्दल राबविला आहे . त्याबद्दल आपले सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन.तसेच तुमचे हास्य जत्रेचे episode भरपुर होऊ दे व आम्हां रसिकांना त्याचा भरपुर आनंद लुटु ध्या. मला तुमचे episode बघुन एक extra energy शरीराला मिळते.धन्यवाद
खूप छान आणि धन्यवाद .....💐💐💐💐💐💐
समीर दादा आणि संपूर्ण हस्यजत्रा टीमला मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
आम्ही आलो तर चालेल का समीर सर आम्हाला पण अशा कामाची आवड आहे बाकी तुमच खुप खुप अभिनंदन फार छान काम करत आहात तुम्ही सर्वजण.
हास्य जत्रा च्या टीम ला खूप शुभेच्या
वाह क्या बात है. मस्तच
Prithvik will go far ahead in life. Very good actor as well human being. No show-off man
स्तुत्य उपक्रम आहे...👍
खूप छान कार्य करत आहात 🙏🏻🙏🏻
I am big fan of all of you
Khup bhari kharch vel kadhun kamatun 🤗
You are inspiring a lot of people. I will do some day this job. Thank you.
Sameer bhai...good job....and all u time great
Well done Sameer Dada and hasya Jatra Team
Good work Team MHJ. Keep it up.
Khup chan inspiring🌷🌷
Great Work team
Khup Khup Abhari ahe tumch
समीर आणि टीम, सुंदर उपक्रम..
All team my favourite 🙂
समीर चौघुले सर आम्ही नक्कीच झाडलावून त्याच व्यवस्थित संगोपण करु .
🎉🎉अभिनंदन दादा अन टीम
Mandar cholkar....great
Yessss Samir Sir...Bravo
खुप छान सर
🙏🏻🙏🏻
आभार हास्यजत्रा टिमचे. आपले काम सांभाळून सामाजिक कार्यासाठी वेळ काढतात आणि इतरांना प्रोत्साहित करतात.
I am biggest fan of sameer chaughule
समीर भावा national park इथं तर भरवू झाडे आहेत, अश्या ठिकाणी लावावीत जिथे वृक्ष नाहीत, आम्हाला ही बोलवं आम्ही ही येऊ आपल्या शाळेचा पूर्ण ग्रुपच येईल तू फक्त आवाज दे आम्हला ही या चांगल्या काम मधे सभागी होउदे मित्रा 🙏🙏🙏🙏🌲🌳🌴🌷🌺🥀🌹🌾 गोस्वामी सरना सांग तुज्या पूर्ण टीमला सांग आम्ही येतो.
खूप छान ...👍👍👌
good.sir.ji.shivhari.rakhonde
Salam aahe tumchya team la, sameer s
Dada che khas aabhar🙏🏻
Good work sameer dada
Khup changle Kam karat aahat Aamcha balkani madhe khup 🎄🌴 aahet
अति तिथे ॥ समीर चौघुले
Great activity from stage to outdoor MHJ
Next kindly visit any old age home if possible
Great work.. MHJ TEAM
Samir , Gaurav n all team mind blowing 👍👍
हास्य जत्रा च्या team चे त्रिवार अभिनंदन
कोरोना काळात तर आम्हाला हसत ठे व ले च पण आपण निसर्गाचे देणे लागतो हे नुसते skit मध्ये न दाखवता busy वेळापत्रकात वेळ काढून नविन पिढी ला demo करवून दाखवत आहात की कसे श्रमदान करुन पृथ्वी ची सेवा करू शकतो.
हॅट्स ऑफ टू all of you MHJ team
Sunder upkram....
खूप छान समीर दादा
Kiti misssss kartoy MHJ ❤️❤️❤️
Samir dada hat's off ❤️❤️💫💫
I love you dada