औकार भोजनेला महाराष्ट्र ची हास्य जत्रेत घ्यावेत हे मोठे सराना सांगणे ही कलकलीची विनंती बाकी सगळेच कलाकार खुपच आवडतात माझी आई चालिसगाव ला हास्य जत्रा बघूनच रात्री आराम करते तिचे वय 80आहे ति सगळेच कलाकारांना नावानेच औळखते तुम्ही कार्यक्रम बन्द केल्यामुळे ति जुनेच ऐपिसोड आम्ही दाखवत असतो
भोजनेला ना कुणी काढले ना कुणी हाकलले. तो स्वःता गेलाय. यायचे असेल तर त्याने स्वःताच आले पाहिजे ना ? तेंव्हा उगीच गळे का काढायचे ? त्याला कुणी नाकारणार नाही असे मला वाटते. तो उत्तम कलाकार आहे यात शंकाच नाही. त्याने कधी यायचे ते तो ठरवेल. तसेच विशाखाही ताकदीची कलाकार आहे. तिचीही सगळे वाट पहात आहेत. शेवटी हा कार्यक्रम अखंड चालत रहावा हीच सदिच्छा !
Agdi barobar ahe, me swata maza rojcha kamavarun alela tension aso kinva kuthlehi tension hey hasya jatra pahun visrun jato, kharach COVID aso kinva koni ajari aao pratekachya avyahyat aselelya dukhhana ek bypass karnyacha kam hasya jatra karte asa mala vatate, me maza mulga va mazi mulgi na chukta sagle episodes pahto repeated suddha youtube var lavun pahat asto,hats off to hasya jatra,,🙏
Interview ghenarya majhya maitrinila majhi namra vinanti... Madam, swatahala barik kara agodar... Kiti bad cholestrol vaadhale astil tujhya sharirat... Bad cholestrol are dangerous.. Accept this challenge...
वर्ण, शब्द, पद, वाक्य, भाषा, व्यवहारातील सुयोग्य उपयोग या साठी सर्व वृत्त वाहिन्यांच्या वृत्त वाचकांचे प्रशिक्षण गरजेचे आहे , काना ला सहन न होणारे उच्चार , जे आणि ते चा अनाठायी वापर , बोलण्याचा वेग , सगळंच असह्य होत चाललय ..तुम्ही शुध्द मराठीत बोलत का नाही? तुमचा मराठी व्याकरणाचा अभ्यासच कच्चा आहे एकतर मराठीत बोलताना पण व्याकरणाचे भान असावे लागते ह्याचाच मुळी विसर पडलाय. परत लिंगांशी ( मराठी व्याकरणाच्या ) खेळणं फार जमतं आणि बरोबर न च्या ठिकाणी ण आणि ण च्या ठिकाणी न वापरतातच ऊदारणार्थ त्याठिकाणी न म्हणता त्याठिकानीच म्हणणार आणि पनवेल ला पणवेलच म्हणणार त्याचबरोबर कुठे कधी कूठलं लिंग ( मराठी व्याकरणामधलं) वापरायचं तेच माहिती नसतं ते विमानतळ न म्हणता तो विमानतळच म्हणणार ते पण जाणुन बुजुन
@@rajnikantgolatkar1363 हद्द आहे अरे मी पण शिकलोय ईंग्रजी पण मराठी भाषा आणि व्याकरण नाही विसरलोय. ही मंडळी सगळी धकलंमपंची मुळे फक्त पास होत आल्याचे परिणाम आहेत हे
@@sachinjog5765 जोग साहेब, भाषेत शुद्ध अशुद्ध असं काहीच नसतं ! आणि मराठी भाषा ही गाव/खेड्यामुळेच जिवंत आहे. त्यातल्या त्यात प्रत्येक जिल्ह्यातील बोली भाषेचा लहेजा, शब्द, रांगडे पणा / मवाळपणा हा वेगवेगळा आहे. त्यामुळे गावात बोलली जाणारी भाषा ही मराठी नाहीये का ? उलट प्रमाण भाषेपेक्षा ग्रामीण बोली बोलत असणारे जास्त जवळचे वाटतात आणि महाराष्ट्रात प्रमाण भाषेपेक्षा वेगवेगळ्या बोली भाषा बोलणारे जास्त लोकं आहेत. हा पण प्रोफेशनल पातळीवर मराठी ही व्यवस्थित म्हणजे सर्वांना समजेल अशीच बोलली पाहिजे. तुम्ही कॉमेडी शो बद्दल बोलताय पण हे आधी लक्षात घ्या की प्रमाण भाषेमध्ये विनोद होऊ शकत नाही ! आणि प्रमाण भाषा ही लिहिण्या साठी वापरावी बोलण्यासाठी साधारण बोली मध्येच बोलावं म्हणजेचं सातारी,नागपुरी,खान्देशी,मालवणी ई. कारण आधी बोली भाषा आली आहे आणि प्रमाण भाषेचा जन्म नंतर झाला आहे. त्यासाठी अनौपचारीक संवाद साधण्यासाठी व्याकरणा मध्ये चुका काढू नये 🙏🏻
@@SAMYAK_INDIA 😂😂😂 मग मराठी व्याकरणाचे नियम फूकटच तयार केलेत का? अरे येडझव्या स्वयःचं नाव ठेऊन प्रतिक्रिया द्यायला हातभर फाटतेय आणि जर तुझं म्हणणं असं असेल तर मग ते हिंदी आणि ईंग्रजी भाषेत पण करा नका पाळु व्याकरणाचे नियम तिथं का बदलता?
Finally Omkar tuza ek swapn purna zala. Very happy to see Shraddha's response to your song.
Superb... Waiting for new episodes of MHJ.. 🎉🎉🎉
Prithvik brother your work is a masterpiece as always. Keep it up.
खरेच यार तुम्ही सगळे कमाल आहात तुम्ही नाही तर २महिने बोर गेले यार चालू करा
औकार भोजनेला महाराष्ट्र ची हास्य जत्रेत घ्यावेत हे मोठे सराना सांगणे ही कलकलीची विनंती बाकी सगळेच कलाकार खुपच आवडतात माझी आई चालिसगाव ला हास्य जत्रा बघूनच रात्री आराम करते तिचे वय 80आहे ति सगळेच कलाकारांना नावानेच औळखते तुम्ही कार्यक्रम बन्द केल्यामुळे ति जुनेच ऐपिसोड आम्ही दाखवत असतो
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Hona yaar khar bojne mule kiti chhan series stop jhalyat
भोजनेला ना कुणी काढले ना कुणी हाकलले. तो स्वःता गेलाय. यायचे असेल तर त्याने स्वःताच आले पाहिजे ना ? तेंव्हा उगीच गळे का काढायचे ? त्याला कुणी नाकारणार नाही असे मला वाटते. तो उत्तम कलाकार आहे यात शंकाच नाही. त्याने कधी यायचे ते तो ठरवेल. तसेच विशाखाही ताकदीची कलाकार आहे. तिचीही सगळे वाट पहात आहेत. शेवटी हा कार्यक्रम अखंड चालत रहावा हीच सदिच्छा !
दि ग्रेट हास्यजत्रा टिम❤❤
Great Okya, I love you beta. of course I love all of you.
I m too fan of MHJ Team love u MHJ❤❤❤❤
ओंकार भोजनेला सांगणे तूझा अभिनय बघायला आम्ही खूप उत्सुक आहोत.
Awaj mast omkar 👌
Tumi lokana Kay detya he tumala swata mahiti nahi ani Amala shabdat sangta yenar nai. Love u guys
Agdi barobar ahe, me swata maza rojcha kamavarun alela tension aso kinva kuthlehi tension hey hasya jatra pahun visrun jato, kharach COVID aso kinva koni ajari aao pratekachya avyahyat aselelya dukhhana ek bypass karnyacha kam hasya jatra karte asa mala vatate, me maza mulga va mazi mulgi na chukta sagle episodes pahto repeated suddha youtube var lavun pahat asto,hats off to hasya jatra,,🙏
Fire on onki❤
ओंकार तु चांगल गातोस
Onkya lay bhari gatos re
Yes shivali is 🥰 crush
होय मुलींमध्ये शिवानी एक नंबर .मुले तर सगळीचभारी . फुलराणी शिवानी असती तर आम्ही सिनेमा पाहीला असता.
👌👌👌
Shivali Maharashtra cha crush aahe as fakt shivali la ch vaatat 😅😅
Shivali loves onkar
He is the part of this show .Omkar
Missing Omkar
हा साक्षात्कार पाहुन् माझा आंगात काटे आले ।
Shraddha Kapoor aamchya onkar la nakki bhet de...
Mazay mistaranna pan korona zala hota te pan hasay jatra baghat korantayen zale hote ani hasat hotay
Omkar bhojane show mdhe pahij ....
शिवाली खरंच चिचुंदरी आहे.
ओमकार भोजणेची कमी भासते तो आला की माळ छान तयार होईल ही विनंती
Omkar bhojne come back in hasyajatra
सातत्याने ओमकार भोजनेची कमतरता भासतेय या महाराष्ट्राची हास्य जत्रेत. कृपया त्याला रिपीट करावे.
Bhav णा , khupach ashudha bolte yar .konitari dusri ghya interview ghyayla .
Interview ghenarya majhya maitrinila majhi namra vinanti... Madam, swatahala barik kara agodar...
Kiti bad cholestrol vaadhale astil tujhya sharirat...
Bad cholestrol are dangerous..
Accept this challenge...
, ,mulakhatkar nako hi ajibat vyavsthit bolat nahi yar
भावणा ए भावणा अग मराठी मधे २ ण/न आहेत ग जरा अक्ष दे बाई ऐकवत नाही ग बाई 😢
वर्ण, शब्द, पद, वाक्य, भाषा, व्यवहारातील सुयोग्य उपयोग या साठी सर्व वृत्त वाहिन्यांच्या वृत्त वाचकांचे प्रशिक्षण गरजेचे आहे , काना ला सहन न होणारे उच्चार , जे आणि ते चा अनाठायी वापर , बोलण्याचा वेग , सगळंच असह्य होत चाललय ..तुम्ही शुध्द मराठीत बोलत का नाही? तुमचा मराठी व्याकरणाचा अभ्यासच कच्चा आहे एकतर मराठीत बोलताना पण व्याकरणाचे भान असावे लागते ह्याचाच मुळी विसर पडलाय. परत लिंगांशी ( मराठी व्याकरणाच्या ) खेळणं फार जमतं आणि बरोबर न च्या ठिकाणी ण आणि ण च्या ठिकाणी न वापरतातच ऊदारणार्थ त्याठिकाणी न म्हणता त्याठिकानीच म्हणणार आणि पनवेल ला पणवेलच म्हणणार त्याचबरोबर कुठे कधी कूठलं लिंग ( मराठी व्याकरणामधलं) वापरायचं तेच माहिती नसतं ते विमानतळ न म्हणता तो विमानतळच म्हणणार ते पण जाणुन बुजुन
हो, भावनाचे मराठी अशुध्द वाटले
इंग्लिश मेडीयममध्ये शिक्षण घ्यावे लागल्याचे परिणाम! 😢
@@rajnikantgolatkar1363 हद्द आहे अरे मी पण शिकलोय ईंग्रजी पण मराठी भाषा आणि व्याकरण नाही विसरलोय. ही मंडळी सगळी धकलंमपंची मुळे फक्त पास होत आल्याचे परिणाम आहेत हे
@@sachinjog5765 जोग साहेब, भाषेत शुद्ध अशुद्ध असं काहीच नसतं !
आणि मराठी भाषा ही गाव/खेड्यामुळेच जिवंत आहे. त्यातल्या त्यात प्रत्येक जिल्ह्यातील बोली भाषेचा लहेजा, शब्द, रांगडे पणा / मवाळपणा हा वेगवेगळा आहे. त्यामुळे गावात बोलली जाणारी भाषा ही मराठी नाहीये का ? उलट प्रमाण भाषेपेक्षा ग्रामीण बोली बोलत असणारे जास्त जवळचे वाटतात आणि महाराष्ट्रात प्रमाण भाषेपेक्षा वेगवेगळ्या बोली भाषा बोलणारे जास्त लोकं आहेत.
हा पण प्रोफेशनल पातळीवर मराठी ही व्यवस्थित म्हणजे सर्वांना समजेल अशीच बोलली पाहिजे. तुम्ही कॉमेडी शो बद्दल बोलताय पण हे आधी लक्षात घ्या की प्रमाण भाषेमध्ये विनोद होऊ शकत नाही !
आणि प्रमाण भाषा ही लिहिण्या साठी वापरावी बोलण्यासाठी साधारण बोली मध्येच बोलावं म्हणजेचं सातारी,नागपुरी,खान्देशी,मालवणी ई. कारण आधी बोली भाषा आली आहे आणि प्रमाण भाषेचा जन्म नंतर झाला आहे. त्यासाठी अनौपचारीक संवाद साधण्यासाठी व्याकरणा मध्ये चुका काढू नये 🙏🏻
@@SAMYAK_INDIA 😂😂😂 मग मराठी व्याकरणाचे नियम फूकटच तयार केलेत का? अरे येडझव्या स्वयःचं नाव ठेऊन प्रतिक्रिया द्यायला हातभर फाटतेय आणि जर तुझं म्हणणं असं असेल तर मग ते हिंदी आणि ईंग्रजी भाषेत पण करा नका पाळु व्याकरणाचे नियम तिथं का बदलता?
अरे तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू देता तेव्हा जर धांगड दिघा बाजूला ठेवा आणि नीट उतर द्या.
अनौपचारिक मुलाखत आहे ही, अश्या प्रकारेच घेतात 🤷🏻♂️