लवकर करा रे बाबा, आमचे प्रॉब्लेम झालेत, तुमचं जुने विडिओ किती बघायचे, चेतनाला सांभाळून घ्या ती खुप भोळी(निरागस) वाटते, स्किटमध्ये ती रडते तेव्हा खुप हसू येते 😀😀😀
प्रियदर्शनी ला प्रश्न विचारला ही नाही अन ती गप्पा मध्ये सहभागी पण नाही झाली इतकं की अस्तित्व जाणवेल ती बोलत नसावी,लाजाळू असावी नाहीतर ती ज्युनियर म्हणून इतरानी संधी दिली नाही,काय ?
अरे दादा आमच्या गडचिरोली च्या भागात गोळ अशी गोंडी भाषा बोलतात पण ते बोलन अवगड आहे तर आमचे आदिवासी बांधव मराठी बोलतांना त्यांच्या लहज्या मधे गोंडी भाषेचा तच जानवतो तर तो कॅरेक्टर पृथ्वीक पकडु शकतो 👍😊😊😊
तुम्ही सगळेच ठार वेडे आहात आणि तुमच्यात डावे उजवे करणे मला तरी शक्य नाहीय.. तुम्ही सगळे मला सारखेच आणि तितकेच आवडता..
Gaurav you are my fav.❤
फक्त प्रिय दर्शन सौंदर्य
तुम्हाला सर्वांना बघुन खूप आनंद वाटतो i am very glad and happy your performance good luck your journey all hashy jatra family thanks
हे हास्य जत्रेतील सर्वच कलाकार ग्रेट ग्रेट आणि ग्रेट आहेत.. ते सर्व कलाकार संपूर्ण महाराष्ट्र ला खळखळून हसवतात 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
गौरवजी दिलखुलास गप्पाची मुलाखत टिमची आवडली
Gaurav is always best 👍🏻🙃
रसिका, बहुत ही प्यारी. सुन्दर अभिनय. प्यारा चेहरा
सुन्दर. इन प्यारे प्यारे कलाकारों को इस तरह देखकर, सच्चा आनंद मिला. मैंने तो सिर्फ हास्यजत्रा ही देखता हूँ.❤
Gaurav more kiti shant baslay😊❤️😘
12:55 😂😂 chetu😂😂
You all too good and love you all
I Love Rasika 😍
लवकर करा रे बाबा, आमचे प्रॉब्लेम झालेत, तुमचं जुने विडिओ किती बघायचे, चेतनाला सांभाळून घ्या ती खुप भोळी(निरागस) वाटते, स्किटमध्ये ती रडते तेव्हा खुप हसू येते 😀😀😀
तुम्ही सर्वजण खूप गोड आहात
अनेक लोकांचं आयुष्य वाढलं असेल... 😀😀😀
Maza avdta show
Pruthvik seems like a very nice guy❤ genuinely a kind person.
Love you all ❤️💕💕💕🥰
Rasika super cute ahe
More family great.Prabhakar More real actor and Rasika also too good.
I like the way you all behave like one family
Gaurav 😂❤
God bless you guys Keep up good work
प्रियंदर्शनी ला एखादा प्रश्न विचारायला हवा होता 😔
Haa kharach
Love ❤️
गौरव मोरे बेस्ट
Shiva 😀🙈☺️☺️☺️tu ani priyadarshini khup cute dista he yrrrr
I Love their chemistry and I would love to be in there team
0:54 tinu anand😂
Priydarshnilala मुद्दाम निग्लेट केले तिला प्रश्न नाही विचारले बोलू पण नाही दिलं अस नका करू All are suparb Suparb
I agree
Pruthvic bhai Bhojne kudhe gela sang na.
#Comeback_BHOJNE.
या हा स्य ज त्रे च्या माझ्या कला काराना मला शेट वर पाहि ल्या एक दि वस प ण झोप येते नाही हे मी हैदराबाद येथून रोज पाहतो
Very nice 👍
Gaurav la pathimage ka basavlay. ? MHJ king gaurav more .
Buldhana
Where is Omkar Bhojane
अरे माझ्या महा ठ मो ळ्या नो तुम्ही मुंब ई च्या उ त्तर भारतीय यांना फार मागे टाकून पुढे गेलात रे
I love MHJ. Mala bhetayla milel ka ya saglyna
प्रियदर्शनी ला प्रश्न विचारला ही नाही अन ती गप्पा मध्ये सहभागी पण नाही झाली इतकं की अस्तित्व जाणवेल
ती बोलत नसावी,लाजाळू असावी
नाहीतर ती ज्युनियर म्हणून इतरानी संधी दिली नाही,काय ?
Pruthvik ne Sanjay Raut che carector changle karushakto te baghaichi echha aahe...
अरे दादा आमच्या गडचिरोली च्या भागात गोळ अशी गोंडी भाषा बोलतात पण ते बोलन अवगड आहे तर आमचे आदिवासी बांधव मराठी बोलतांना त्यांच्या लहज्या मधे गोंडी भाषेचा तच जानवतो तर तो कॅरेक्टर पृथ्वीक पकडु शकतो 👍😊😊😊
Shivaline ghatlela frock khupch chan watato tila ase frock konakadun shivle te uttam ahet.tila chan distat.
Priyadarshini la bolta kara. Ticha chehra pan dhad nahi dakhvaat. Kay rao
Omkar bhojne kuthe aahe?
Omkar bhojne nahi aahe ka? Tyala pan daakhva
Muddamun dakhvat nahit as nahi re.
Show sodon gela aahe to
11:00
14:28
16:35
Video isn't clear
Shivali gaurav sobat rude ka behave krt ahe 😢
विशाखा सुभेदारांबद्दल कोणी काहीच बोलत नाहीत?
त्यांनी सोडली हास्य जत्रा
Gaurav is not so computant comparing other actors.
नवीन चेहरे समोर यायला पाहिजे म्हणू न त्यानी फार मोठा त्याग केला
Mla yete ti bhasha
Shivali odhun tanun basavlay ashi react kartie and overacting ki dukan 😂
Raut, ek tar thode fudhe aahet, aani tyatun tallin hotas, anni tyat pudhe kadhles... Shoonya madhe hotas just starting la... Chu... 😃
Rasika pl.keep talking Malvani language.
Kahi kalala nahi.
Nit bola
Choko
Bicchari priyadarshani la kahi boluch dile naahi.
Punyachi aahe mhanun. 😱
Ha punekaravar anyay aahe.
New seasons is boring. Instead of skit its like ekankika. Punches are week, very lengthy.
Rassi over acting
Love ahiraani love khandesh
#comebackbhojne