माझा सर्वात आवडता शो. इतके सारे इपीसोड पाहून ही सारी पात्रं आपलीच घरची माणस वाटतात. शिवाली, संभेराव अष्टपैलू अभिनेत्री आहेत. शिवाली कोंकणी,'टिटवे'ची गावरान बोली, हिंदी इंग्रजी अप्रतीम.ओंकारचा पीए, डिरेक्टर छान असतो.
ओकार भोजणे राऊत पेक्षा. भारी आहे. राऊत ची भुमीका सर्व आळसी वाटते. दूत मोरे प्रभाकर मोरे बने ही चांगले काम असते प्रभाकर ची शालू शिवाय इपोसोड पुर्ण होत नाही. नम्रता संभाव्य आणि वनिता खरात फारच गुणी कलाकार आहेत. अरुण कामाचा अभिनय तिरक्या आवाजामुळे नकोसा वाटतो. भाऊ कदम सारखा जिवंत अभिनय कोणाचाच नाही.
Parab aap bahut alti ho unfortunately aap ke saath wale jyade alti hai. Raut 100/ love you bro. How you shall feel if somebody say that it is proud feeling that I have seen you behaving publicly 🎉
शिवानी , सियाटेल येथे मी पण आलो होतो. त्या दिवशी मरणाची गर्मी होती आणि त्या हॉल मधे ए सी पण बंद होता. तरीही तुम्ही प्रामाणिकपणे पर्फॉर्म केलं होतं आणि पब्लिक पण शेवट पर्यंत थांबली होती ?
Monday pasun maja yanar hai 14 August la Maharashtra chi hasya jatra bagila me pan khub excited Jale hai ratrin nove vasta Baga sagne Maharashtra chi hasya jatra
તમારા બન્ને ની જોડી બરોબર છે. દરેક પાત્રો સારી રીતે ભજવી રહ્યા છો.વાસ્તવિક જીવનમાં જોડી બનાવીલો.વિરાજ જગતાપ જૂનો પાડોશી છે, એને મારી યાદ આપશો...ધન્યવાદ🙏
Shivali ajibat comfortable navhati hya oversmart wannabe Casanova chya bajula basun. Fakt professional relationship rahude mhanun ti hasat reply det hoti. Observe the body language. Ha popat sofyavar jya prakare haath thevun tichyashi lagat karanyacha prayatn karat hota tyamule ti uncomfortable hoti. Omkya ka ajun kalal nahi ki na tar tyachyakade amap paisa aahe na dekhanepana. Ugach sundar aani successful abhinetri hyala kashala chose karatil.
शिवाली तू शून्यातून स्वत:ला सिध्द केलसं. हे कौतुकास्पद आहे. तू महाराष्ट्राची क्रश आहेस. ठीक आहे. पण तुझा क्रश कोण आहे. आम्ही ऐकलय की , तुझं आणि निमिषचं.......❤...😊 शिवाली हे खरं आहे . ☝💁😅
ओमकार हा ना घरका ना घा राहणार या ज्या दोन मुलीच्या मागे लागलाय या त्याला झुलवत राहणार आली झोक्यावरच सोडून देणार. स्वतःला काऊ बॉय समजण्याची शोकांतीकाच होतेय
माझा सर्वात आवडता शो. इतके सारे इपीसोड पाहून ही सारी पात्रं आपलीच घरची माणस वाटतात. शिवाली, संभेराव अष्टपैलू अभिनेत्री आहेत. शिवाली कोंकणी,'टिटवे'ची गावरान बोली, हिंदी इंग्रजी अप्रतीम.ओंकारचा पीए, डिरेक्टर छान असतो.
खुप छान,मी दररोज हास्य जत्रा पहाते सर्व कलाकार आफलातुन आहेत
हास्य जत्रेला तोड नाही, प्रेम आम्ही चिकार करत आहोत, मात्र तो ओंकार हवा.
ए शिवाली तु आमच्या कल्याण ची आहेस त्यामुळे खूप भारी वाटतंय.तु खूप छान काम करतेस .
खुपचं छान , हास्य जत्रा
आम्हीं नेहमी पाहतो
मोना डार्लिंगचा सेक्रेटरी म्हणून राऊत ग्रेट, लिहिलं मस्त आहे.
मला माहीत नव्हते ओंकार व शिवाली च प्रेम आहे एकमेकांवर. पण छान आहे दोन्ही पण
He khar ahe ka?
हास्य जत्रेला तोड नाही.......
शीवाली तु खरचं बेस्ट करतेस बेटा ! अशीच प्रगती कर पण पाय नेहमी जमीनीवर असु दे !
दत्तू मोरेचं गाव सातारा जिल्ह्यात आहे तर.! मला माहीत नव्हते. मला सुरुवातीला वाटले तो कोकणातील आहे.
माझा सर्वात आवडता शो 👌
All artist all very talented and their acting are very beautiful. Especially I like act of Shivali.
Shivala khup sardi aste ka kayam 😂 karan ti khup cute aani sweet aahe pan boltana nasel bolte
रसिका वेंगुर्लेकर भावी रिमा लागू होऊ शकते. All the best❤
Not just reema lagu, but much more than that ❤
Omkar Bhojane la aana
Atta hyacha varun charcha suru hoil, onkar Ani shivali cha nemka kay chalue 😂😂😂
Mhj is just like oxygen for me.Cannot imagine a day with out watching it.😂❤
सगळेच कलाकार ,ती भूमिका जगत असतात..असेव जाणवते..उत्तम कलाकार आहेत.great!!
खूपच सुंदर अभिनय तुम्ही दोघे करता.दोघांना अनेक शुभेच्छा व पुढील प्रवास सुखाचा व भरभराटीचा जावो
Thers no other substitute for hasyajatra. Hats off to all their entire team ❤
Cute Shivali ❤
Good news
Shivali you are crash of Maharashtra
My also
I'm gujarati, and regular watching your show
Omkar you also wonderful
🌟🎉 Meses . Shivali Omkar Dadarkar 🎉 WELL COME DADAR ! SHIVALI 🎉
❤❤
माझी खूप छान करमणूक होते हसायला मिळतं मी तर वाटच बघुन आहे कधी कार्यक्रम सुरू होईल जुने एपिसोड पण बघत रहाते
मी पण
Shivali you are very sweet and excellent artist
Luv u Shiva
ओकार भोजणे राऊत पेक्षा. भारी आहे. राऊत ची भुमीका सर्व आळसी वाटते. दूत मोरे प्रभाकर मोरे बने ही चांगले काम असते प्रभाकर ची शालू शिवाय इपोसोड पुर्ण होत नाही. नम्रता संभाव्य आणि वनिता खरात फारच गुणी कलाकार आहेत. अरुण कामाचा अभिनय तिरक्या आवाजामुळे नकोसा वाटतो. भाऊ कदम सारखा जिवंत अभिनय कोणाचाच नाही.
Omkar bhojne pahije....
US मध्ये पण ट्रेन आणि flight कॅन्सल होतात आणि फजिती होते आणि हे भारताला मागास म्हणतात
बरा सापडला?इथे काम नाही, तरीही 2रु. साठी इतकी लाचारी?रस्त्यावर भीक मागा,5से हजार मिळू शकतात, गेटअप लक्ष ठेवा.
Tumchi Jodi made for each others
Boom chik chik boom
Parab aap bahut alti ho unfortunately aap ke saath wale jyade alti hai. Raut 100/ love you bro. How you shall feel if somebody say that it is proud feeling that I have seen you behaving publicly 🎉
All are too good but still missing Onkar भोजने. त्याला परत आणा. प्रोग्राम परिपूर्ण होणार.😊
१००%बरोबर
१००%बरोबर
Shivali parab .... Khup chan 💫
नम्रता खूप खूप आवडते. विशाखा आता नाही पण मला तीही खूप आवडते
Wow great. Good selection.
Hii
Seema friend 😊🌹
शिवानी , सियाटेल येथे मी पण आलो होतो. त्या दिवशी मरणाची गर्मी होती आणि त्या हॉल मधे ए सी पण बंद होता. तरीही तुम्ही प्रामाणिकपणे पर्फॉर्म केलं होतं आणि पब्लिक पण शेवट पर्यंत थांबली होती ?
The way she looking at him
ओमकार ❤❤🎉
Monday pasun maja yanar hai 14 August la Maharashtra chi hasya jatra bagila me pan khub excited Jale hai ratrin nove vasta Baga sagne Maharashtra chi hasya jatra
Both are good actress
Amhi hasyajatreshivay dusre kontehi channel pahat nahi 🎉🎉
Nyc coples ❤
दत्तू मोरे याचे साताऱ्यातील नेमके कोणते गांव आहे? कारण मी पण साताऱ्यातील आहे म्हणून विचारतोय प्लीज सांगा
Hi shivali parab onkar
Omkar raut ❤❤❤❤❤❤❤
તમારા બન્ને ની જોડી બરોબર છે. દરેક પાત્રો સારી રીતે ભજવી રહ્યા છો.વાસ્તવિક જીવનમાં જોડી બનાવીલો.વિરાજ જગતાપ જૂનો પાડોશી છે, એને મારી યાદ આપશો...ધન્યવાદ🙏
Namrata Samberao does Acting very nice 🎉
Mast aahe
Omkar Bojane is awesome in all types of acting
ओमकार भोजने पाहिजे
Onkar or omkar
Onkar bhojane la gheun yaa
मनमोकळ्या गप्पा !शुभेच्छा
mast raut
मोरे भोजने ला पण पुन्हा बोलवा
Best of luck
Shivali is great but nimish also gret😂
Ma. Ha. Jatra Ha. Karyakram. SANJIVANI. AAHE. Mi. Tec. Repite. Pahate... mi. Tyac. Var. Jagte..
Pot sutlay omkya, 😅😅 kalji ghe ani kahi Navin nako karus tu je karto tech aamhala avadta ❤❤❤
Serve kalakar bhari ahe
They are lovers. 💏
Sanjay raut omkar raut well comedy
Shivali gret but nimish also gret
👍👌🙏😍💚
Rasika hi abhinetri Sarla Yevalekar sarkhi disate chhaaanch
ओंकार भोजने पाहिजे मज्जाच मज्जा
Ye shivali mla avadt mla lagn karacha ahe shivali shi
Shivali ajibat comfortable navhati hya oversmart wannabe Casanova chya bajula basun. Fakt professional relationship rahude mhanun ti hasat reply det hoti. Observe the body language. Ha popat sofyavar jya prakare haath thevun tichyashi lagat karanyacha prayatn karat hota tyamule ti uncomfortable hoti. Omkya ka ajun kalal nahi ki na tar tyachyakade amap paisa aahe na dekhanepana. Ugach sundar aani successful abhinetri hyala kashala chose karatil.
ha omkar swatala shahrukh khan samajt aahe ? baba jamini var raha ? lok dokyavarun khali kadhi ghetil he kalnar sudha nahi
शिवाली हे खरं आहे ?
Prabhakar more &Dattu more mala far avdtat
दोन पुरुष कलाकार आहेत ज्यांच्याकडे कामात फार विविधता नाही फक्त वय मोठे आहे त्यांच्या ऐवजी दुसरे कलाकारांना संधी मिळायला हवी.
बरोबर
Arun and Prabhakar......???
Omkar flirts with many girls. chamdi ahey.
It is boring serial now
❤❤❤❤❤😂😂😂
शिवाली तू शून्यातून स्वत:ला सिध्द केलसं. हे कौतुकास्पद आहे. तू महाराष्ट्राची क्रश आहेस. ठीक आहे. पण तुझा क्रश कोण आहे. आम्ही ऐकलय की , तुझं आणि निमिषचं.......❤...😊
शिवाली हे खरं आहे . ☝💁😅
Bhojane la parat aana
Old Wine in New Bottle.
Sardi khasi na malaria hua, yeah gaya yaro isko love love love loveria hua.
ओमकार हा ना घरका ना घा राहणार
या ज्या दोन मुलीच्या मागे लागलाय या त्याला झुलवत राहणार आली झोक्यावरच सोडून देणार. स्वतःला काऊ बॉय समजण्याची शोकांतीकाच होतेय
Cowboy nahi Casanova. 😂😂😂
Omkar raut over acting cha badshaa
Overacting jast karat ahe shivali
Por tyar zhali
Omkar kadhe baghunach vatata harami aahe,maaj aslela 😂,but except karayla pan himmat lagte
Except ?????? Ki Accept ga bai 😂😂😂😂