Lighting Up Diwali with Namrata Sambherao | Maharashtrachi Hasya jatra | Mitramhane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Light up your Diwali with laughter and insights from Marathi star Namrata Sambherao, celebrated for her outstanding roles on the popular TV show "Maharashtrachi Hasya Jatra." Learn about her career insights, and more. This festive episode is a perfect way to celebrate the festival of lights.
    Gifting Partner: Ashman
    / ashman.pebbleart
    Like, subscribe, and share to be a part of this Diwali extravaganza!
    Show your love, Like & Follow:
    Facebook: / mitramhanepodcast
    Instagram: / mitramhane_podcast
    Subscribe: / @mitramhane
    #namratasambherao #diwalispecial #maharashtrachihasyajatra #mitramhane
    • Lighting Up Diwali wit...

Комментарии • 286

  • @mitramhane
    @mitramhane  10 месяцев назад +72

    अत्यंत मेहनतीने आणि जिद्दीने नम्रता या वळणावर येऊन पोहोचली आहे. तिची मुलाखत पाहून आपापल्या क्षेत्रात नाव कमावण्यासाठी दहा लोकांना जरी ऊर्जा मिळाली, तरी या मुलाखतीचं सार्थक झालं. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. 🎉

    • @aniljoshi5133
      @aniljoshi5133 10 месяцев назад

    • @kanishkabhujbal29
      @kanishkabhujbal29 9 месяцев назад +2

      Please also invite Prajakta Mali

    • @kishorkulkarni1954
      @kishorkulkarni1954 9 месяцев назад +3

      😊❤❤❤❤ अप्रतिम अभिनय, कमालीचा साधेपणा (अग,अग आई) , गोड सून(ठीव 🤳) आणि 🎉 dashing Lolly अशा अष्टपैलू भूमिका. भावी करिअर करता शुभेच्छा 🎉😅❤

    • @priyankakadam83
      @priyankakadam83 9 месяцев назад

      Very proud to having namrata on this show....prarthana behare peksha khup changla vatla interview.... Keep it up and all the best for mitramhane team....

    • @sanjayshukla2888
      @sanjayshukla2888 9 месяцев назад +1

      श्रेया बुगडे पण अशी च आहे, तिची मुलाखत बघायला आवडेल

  • @mahadeodhure2632
    @mahadeodhure2632 10 месяцев назад +21

    पहिली गोष्ट म्हणजे सौमित्र तुम्ही कलाकाराना चांगले बोलते करून त्यांना जास्तीत जास्त वेळ देउन मुलाखतीचे सोने करता, नम्रता कडे बघताना मला रंगकर्मी या शब्दाचा अर्थ कळतो.पैसे हे तिच्यासाठी दुय्यम गोष्ट आहे, ती तिच्या कामाची जासतीत जास्त मजा घेण्याचा प्रयत्न करते, असे कलावंत खूप वर्षे रंगभूमीची सेवा करू शकतात, तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🌹प्रबोधनकार बोरीवलीला एका संस्थेने दिलेल्या बक्षिसाची रक्कम तिने बॅकस्टेज कलावंताना देताना मी प्रेक्षक म्हणून तिला बघितला आणि ती माणूस म्हणून सुध्दा मोठी आहे आणि खूप मोठी होईल अर्थात कलाक्षेत्रात यात संशय नाही

  • @madhurisohoni1899
    @madhurisohoni1899 10 месяцев назад +21

    अगदी खळखळणारा वाहता झरा म्हणजे आपली सर्वांची आवडती गोड, प्रामाणिक, मनमोकळी नमा! तितक्याच ताकदीचे अतिशय खुलवत ठेवणारे आपले सौमित्र पोटे! अतिशय सुंदर खुखुशीत मुलाखत! ग्रेट ! 👌👍 🌹

  • @skadam3945
    @skadam3945 10 месяцев назад +29

    Namrata Sambherao ने महाराष्ट्राला खूप हसवलय...😍😍👌👌

  • @pallavimurudkar9488
    @pallavimurudkar9488 10 месяцев назад +18

    खळखळती नम्रता !
    सातत्य.मेहनत..प्रामाणिकपणा...यश !
    धन्यवाद सौमित्र !

  • @radhikaabhyankar5813
    @radhikaabhyankar5813 10 месяцев назад +40

    Nama is my most favorite actor in Hasyajatra .. तिच्या versatility, talent आणि मेहनतीला सलाम 👏👏🥰

    • @premanandbhat7919
      @premanandbhat7919 9 месяцев назад

      I agree.... the best & versatile actress, I had ever seen. No actress comparable to her level.

  • @manjarirandive7691
    @manjarirandive7691 10 месяцев назад +13

    अतिशय विनम्र, साधी, गोड आणि प्रचंड ताकदीची अभिनेत्री म्हणजे नमा..!! 😍❤

  • @solkarsuraj26
    @solkarsuraj26 10 месяцев назад +33

    नम्रताच्या अभिनयाला आणि मेहनतीला सलाम आणि शुभेच्छा ।🎉❤

  • @swatipunalekar7384
    @swatipunalekar7384 10 месяцев назад +18

    चांगल्या मैत्रिणीचा चांगल्या (सौ)मित्र ने घेतलेली मुलाखत खूप खूप छान. आज पाडव्याच्या दिवशी मिळालेली भेट 🎉

  • @sharmishtha9403
    @sharmishtha9403 10 месяцев назад +7

    वा नमा तू किती निर्मळ निखळ आणि प्रामाणिक आहेस, मस्तच❤ तुला नक्कीच रांजनाजींच्या बायोपिक मध्ये बघायला आवडेल😊

  • @udaybatwal3719
    @udaybatwal3719 10 месяцев назад +16

    Namrata is a born talented !
    The interview format is of the top level . Thoroughly professional approach . nothing personal !!
    It's

  • @samirmakarandkukade
    @samirmakarandkukade 10 месяцев назад +3

    सौमित्र- अतिशय मोकळ्या आणि छान वातावरणात ही मुलाखत तुम्ही घेतलीत. नम्रता कष्टातून पुढे आली आहे. तिची ऊर्जा आणि लोकप्रियता वादातीत. परंतु हास्यजत्रेचे बरेच विनोद हे कमरेखालचे व सगळे कुटुंब बरोबर असल्यास योग्य नसतात.

  • @narkarsheetal2564
    @narkarsheetal2564 10 месяцев назад +7

    मस्त नमा. So proud of you. मी पण शिवाजी विद्यालय काळाचौकी ची विद्यार्थिनी आहे.१०० % खरं आहे आपल्या शाळेत प्रचंड स्पर्धा व्हायच्या. सगळं तरी करायला मिलायच. खूप मज्जा आणि व्यक्तिमत्व विकास सुद्धा. त्यामुळे खूप मदत झाली पुढे आयुष्यात.

    • @vaibhavlad6693
      @vaibhavlad6693 9 месяцев назад

      आम्हाला पण अभिमान आहे आपल्या शाळेची विद्यार्थी आहे म्हणून

  • @poojakarekar37
    @poojakarekar37 10 месяцев назад +6

    नम्रता च्या बोलण्यात सहजता होती. खूप छान मुलाखत झाली.🙏

  • @shraddhapatil26
    @shraddhapatil26 10 месяцев назад +14

    This channel need to be treasured for life ❤ I mean so calm relaxed and so endearing 😍 🎉 & this women is so talented with so many versatile characters she always does justice to it and makes us feel it. Nama Tai is just wow ❤
    Best wishes from NEW YORK 🇺🇸 keep it up 👍🏻 1 hr is worth watching for 🎉👌🏻👏🏻

  • @timetable641
    @timetable641 10 месяцев назад +8

    छान मुलाखत
    छान अभिनेत्री ,
    नम्रता व सौमित्र यांना दिपवालीच्या खुप शुभेच्छा

  • @kiranshendge1104
    @kiranshendge1104 10 месяцев назад +4

    Namrata ma'am tumhi khup brilliant actress ahat, and as mentioned, amhi tumchi Ranjana chi Biopic chi vat bght asnar. You're a monster gem 💎😍

  • @madhavgodbolesangli
    @madhavgodbolesangli 10 месяцев назад +2

    नम्रताच्या अभिनया बद्दल प्रश्नच नाही..ती चेहऱ्याच्या एक्सप्रेशन्स मधुनच इतकी सहज सुंदर व्यक्त होते,,मग ते पात्र,, म्हातारी असो,लॉली असो, किंवा वाया गेलेल्या पोराची,,भाबडी प्रेमळ आई असो..
    ती अशीच मोठी होत राहो व तिच्या मनातल्या सर्व गोष्टी पुर्ण होत जावोत यासाठी शुभेच्छा,,,
    सौमित्रजी तुम्ही असे एक एक हिरे आमच्या समोर सादर करता त्याबद्दल तुमचेही कौतुक ❤

  • @mrunalinideshpande8806
    @mrunalinideshpande8806 10 месяцев назад +3

    Mulakhat Mast zali. Namrataji guni ani talented abhinetri aahet. Mala hasyjatretil tyanche sagle character khup avadtat . Relax kartat tya. Khup Shubhechha.

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra 10 месяцев назад +5

    Namrata is so talented still so grounded, thanks for all the smiles she has brought
    SouMitra you are a great interviewer with apt questions and a great listener too
    Loved the way you requested Lolly for an interview and she complied 😂😂😂😂

  • @duhitamedhekar9187
    @duhitamedhekar9187 10 месяцев назад +7

    Nama is all time favourite actress, yet another mast episode

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 2 месяца назад

    नमा फाऽऽऽर भारी आहे.
    तिला मुक्ताबरोबर काम करायला मिळालंय “नाच गं घुना” मधे, आणि फार मस्त काम केलंय तिनं.
    तिला आणि मित्र म्हणेला खुप शुभेच्छा 🌷🌷

  • @adityadixit5212
    @adityadixit5212 10 месяцев назад +5

    पुण्यात आलेल्या त्या मुलाला भावपूर्ण श्रद्धांजली 💔🪔🙏

  • @sanjayshukla2888
    @sanjayshukla2888 9 месяцев назад +2

    छान, मित्र म्हणे , ऐवजी नमा म्हणे असे वाटले, अर्थात याचे श्रेय नम्रता ला, खुप च उस्फुर्त, मनमोकळी, अगदी तुझ्या भूमिकां सारखी, आणखी सौमित्र तू तुला पूर्ण उस्फुर्तता व्यक्त करू दिलीस, तुझा कार्यक्रम असुन, मस्त

  • @girishdharap4623
    @girishdharap4623 10 месяцев назад +6

    Excellent Episode Soumitra Dada !!
    #Mitramhane is growing by the day and creating some amazing content.
    Love Namrata in every role, as your rightly said shes truly a "Monster" !!
    Hats off to her dedication , determination and humility after achieving so much !

  • @rajbhushankamble9846
    @rajbhushankamble9846 10 месяцев назад +7

    Nama Tai...is the best female actress in India...not just Maharashtra
    She has the power to make the audience, laugh & cry...
    Not many female actresses have this power

  • @sumitragadhave9498
    @sumitragadhave9498 10 месяцев назад +1

    Maze gav pan राजुरी, Auti surename aahe maze, me tula Kalyan che mall madhe bhetli hoti, khup chhan vatle.. Keep going. Namu.. So proud you.. Khup aashirvaad. Mst interview.

  • @MEDHAKAMBLE
    @MEDHAKAMBLE 10 месяцев назад +3

    नम्रता अत्यंत गुणी कलाकार आहे. तिला पाहताना खूप समाधान मिळते, आनंद मिळतो. तिला सोडून हास्य जत्रेचा मी विचारच करू शकत नाही. तिला गंभीर भूमिका करताना पहायची इच्छा आहे.सौमित्रजी मुलाखत छान घेतली

  • @vikaspai1591
    @vikaspai1591 8 месяцев назад +2

    Excellent life story Namrata. I live in UK and I am fan of all your characters...Prasad Oak said in one episode that There is No One Like Namrata..Please keep it up...and do focus on controlling your weight...it is important for your career

  • @trivenikadam1043
    @trivenikadam1043 10 месяцев назад +6

    Nama tai is best ❤❤ she rock the stage Yaar ❤❤🔥🔥

  • @shashikantgupte4089
    @shashikantgupte4089 9 месяцев назад +1

    नमा ग्रेट आ हे, तिच्या अभिनयाची प्रशंसा करा यला
    शब्द कमी पडतील, ही मुलाखत ऐकून तिच्या बद्दल प्रेम व आपुलकी व आदर व्दिगुणित झाला

  • @dhananjay608
    @dhananjay608 9 месяцев назад +2

    We are seeing this lady, may be for over a decade. We started seeing her as Namrata Aute, a multi talented artist and very good in singing. Looking at her now gives us a feeling "अरे ही तर आमच्या तिथे राहते:". She has become extreme familiar person as if we are meeting her on daily basis. Great.

  • @PrabhuShriramji-2jai
    @PrabhuShriramji-2jai 10 месяцев назад +8

    हिच्या.... ग्रामीण कथेतील भूमिकेने शेवटी शेवटी खूप रडवले....
    World Class 👍
    👑 👏👌

  • @vinodraghavanuk
    @vinodraghavanuk 10 месяцев назад +3

    Beautiful interview by Soumitra Pote of Namrata Sambherao he made her so comfortable that she revealed her entire background right as a junior artist to today's top TV actress. 🎉

  • @anandprakashbhele9111
    @anandprakashbhele9111 7 месяцев назад +1

    Namrata is really versatile person. She is great actor and serious about her role. Fully matured n master of stage.

  • @awadhoothardikar8082
    @awadhoothardikar8082 10 месяцев назад +3

    नम्रता जी, रंजना वगैरे इतर कोणाशीही तुम्ही आपली तुलना करीत बसू नये ; असे मला प्रकर्षाने आजच आपल्या विभिन्न भूमिका पाहून वाटत रहात आहे ! यू आर् आलटुगेदर डिफरन्ट् ! बी लाइक् दॅट् ओनली ! सुंदर चेह-याला जसे पूर्णिमेच्या चन्द्रमाची उपमा देतात ; त्यावेळी, जसा तो चन्द्रमा, उपमान म्हणून असतो; तशी तुम्ही; उपमान या स्थानी आहात ! उद्या लोक, तुमची उपमा; तुमचा आदर्श ठेवणार आहेत ! तेच तुमचे स्थान आहे !

  • @janhavipingle4198
    @janhavipingle4198 10 месяцев назад +2

    नम्रता नारायणगाव जुन्नरची ताई. माझ्या गावाकडची . ती हुशारच असणार!! God bless u Namrata !!

  • @aniljoshi5133
    @aniljoshi5133 10 месяцев назад +1

    नम्रता तुमचं प्रत्येक चरित्रात समरस होणं हे अद्वितीय आहे.खरं तर हास्यजत्राने काय दिलं हे तुमच्या पेक्षा प्रेक्षकांना जास्त माहीत अन तुमचा अनुभव ही तसाच.प्रत्यक्ष भेटीचा योग जरी नाही आला तरी सौमित्रनी आपल्याला येथे आमंत्रित केलं याचा आनंद होतोय.
    हास्यजत्रात डावं उजवं काहीच नाही,सगळेच बेअरींग जमवून आणतात.
    नम्रता तुम्ही आणि पूर्ण टीम ग्रेट आहात.❤

  • @sanjaykalekar7400
    @sanjaykalekar7400 3 месяца назад

    मेहनती आणि भरपूर ऊर्जावाली
    Wish you a great success and best of luck for future

  • @prafulpatil954
    @prafulpatil954 2 месяца назад

    मी माझ्या यजमानांच्या फोनवर ऐकत आहे.जवळ जवळ सगळे podcasts ऐकुन झालेत.खुप छान पद्धतीने मुलाखत घेत आहात तुम्ही.असेंच पुढे जात रहा. उभयतांकडून अनेक उत्तम आशिर्वाद.नम्रताला सुद्धा. गुणी कलाकार.नाच ग घुमा मस्तच.

  • @khandubhujbal4260
    @khandubhujbal4260 10 месяцев назад +3

    नम्रता ताई तुमच्या करियर मध्ये तुमच्या नवर्‍याचा तुम्हाला सपोर्ट करण्यात खूप सहभाग आहे त्या बद्दल तुम्ही काहीच बोलल्या नाहीत या बद्दल थोडं वाईट वाटले.
    बाकी मी तुमचा जबरदस्त फॅन आहे धन्यवाद 🙏

  • @mugdhavaidya8284
    @mugdhavaidya8284 10 месяцев назад +2

    Namratala aiktana khup maja yete,..tini sakarlelya sarva bhumika khup sunder aahe,...ticha pramanik pana aani mehnat tichya pratyek character madhe zalakte...Tila bhavishyat National Award ghetana baghdayla khup Aawdel

  • @saipuppetmagic
    @saipuppetmagic 4 месяца назад

    Great Interview....Her work in 'Nach g ghuma' is amazing.... superb acting... superb work...Kudos!

  • @virendhemre5237
    @virendhemre5237 9 месяцев назад +2

    She is very beautiful and best actress!!! ❤❤❤❤

  • @shubhangideshpande4902
    @shubhangideshpande4902 3 месяца назад

    मित्रम्हणे मी नेहमीच पाहते खूप छान कार्यक्रम आहे नम्रता तू बेस्ट आहेस,नुकताच नाच ग घूमा पाहिला तू काय अभिनय केला आहेस एकदम बेस्ट,खरेतर मुक्ता बर्वे माझी खूप लाडकी अभिनेत्री आहे, पण नाच g घुमा मध्ये तू काकणभर जास्त आवडली स 👌

  • @pranitaraul2169
    @pranitaraul2169 9 месяцев назад +1

    आमच्यासाठी तू आजही शाळेतील नम्रता आवटेच आहेस. आणि आजही तुझ्या नावाप्रमाणे तुझ्यात नम्रता आहे याचे अप्रूप आणि अभिमान आहे.
    Love you❤

  • @supriyapimpalkhare9793
    @supriyapimpalkhare9793 10 месяцев назад +4

    Namrata you are great . Just respect you lot and love you.

  • @tejashreemestry7755
    @tejashreemestry7755 10 месяцев назад +2

    Khup chaan interview.. Namarata is an all rounder.. talented and versatile actress..❤

  • @vishwanathjanwalkar526
    @vishwanathjanwalkar526 4 месяца назад

    नम्रता खूप खूप छान मुलाखत आम्हाला तू खूप आवडतेस चांगले चांगले स्किस्ट अभिनय एकांकिका हास्य जत्रा नाटक अशीच आम्हाला नम्रता पाहिजे तर अजुन प्रगती होत राहावी मी पुढील वाटचालीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.आपल्याला गोड शुभेच्छा देतो आपले अभिनंदन करतो. धन्यवाद

  • @jyotirane3112
    @jyotirane3112 9 месяцев назад +3

    Namrata, we r proud of u having a student like u.

  • @rahulmhaske5788
    @rahulmhaske5788 10 месяцев назад +3

    Really ❤ U Lolly😂, ur really a good human being and so down to earth

  • @panini-psychosis
    @panini-psychosis 10 месяцев назад +6

    सर, तुम्ही जेव्हा कुठल्या कलाकाराची मुलाखत घ्याल, तेव्हा हे भान ठेवा की समोरच्याला पहले त्यांचा संवाद पूर्ण करू द्याल. मी समीर चौघूलें ची तुमचा सोबत ची मुलाखत बघितली, आणि त्यात पण तुम्ही तसेच केले जसे तुम्ही नम्रता ताईन सोबत केले या मुलाखतीत

    • @ankitasawant9036
      @ankitasawant9036 10 месяцев назад +2

      Very true, samorchyala bolu dyayla pahije, ne pan observe kele he

    • @panini-psychosis
      @panini-psychosis 10 месяцев назад +1

      @@ankitasawant9036 YES 🙌

  • @shyamalshetty202
    @shyamalshetty202 10 месяцев назад +2

    I just love Namrata. You are too good beta. Keep up the good work. You make our boring lives so liveable

    • @shyamalshetty202
      @shyamalshetty202 10 месяцев назад

      Nama,looks don't matter.Your talent is what makes you a great actor.You are beautiful in your own way. Your sincerity towards your work will pay you rich dividends in future. How I wish I could meet you in person. I am a senior citizen ,may be old enough to be your Aajji. So, All I can do is bless you with all the happiness and success in life so that you will light up people's lives

  • @sumitpagar4782
    @sumitpagar4782 10 месяцев назад +4

    Apratil Interview.. Genuine answers.

  • @Pallavinimbulkar6807
    @Pallavinimbulkar6807 10 месяцев назад +3

    She's super talented and a phenomenal actress I've ever seen 😘😇

  • @kiranchothe560
    @kiranchothe560 8 месяцев назад

    अप्रतिम मुलाखत, तुमचं दादा चॅनल, तुम्ही स्वतः, अगदी सहजपणे समोरच्याला व्यक्त करता, अगदी खुलके, बघताना अस वाटत नाही की कोण celebrity ahe, as आपल्या जवळची वाटतात माणसं, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा❤

  • @anushree50
    @anushree50 9 месяцев назад +2

    She is extraordinary and hilarious, fine performer..

  • @arvindpandit5004
    @arvindpandit5004 9 месяцев назад +1

    सौमित्र तुमचा हा कार्यक्रम खूप आवडतो. अतिशय घरगुती वातावरणात गप्पा होतात त्यामुळे त्या संपूच नयेत असे वाटतं. नम्रता आम्हाला विवियाना मॉल मध्ये भेटली होती आणि खूप मोकळेपणाने बोलली. तिची खासियत म्हणजे प्रत्येक भूमिकेमध्ये ती समरसून काम करते. कौतुकाला शब्द अपुरे पडतात.

  • @manishajoshi4538
    @manishajoshi4538 10 месяцев назад +2

    खुप छान वाटलं. नम्रताला माझा सलाम!!

  • @rahuljadhav9658
    @rahuljadhav9658 9 месяцев назад +1

    Khup chan namrata mam ....all the best & keep it up
    ..my favourite actor...❤❤

  • @banditadi
    @banditadi 10 месяцев назад +3

    I trained under Goswami Sir and Mote sir in Mumbai university as a part of Bahishaal Natya Prashikshan. We also had the Late Vinayak Divekar amongst the faculty. And whatever Namrata says is soooo true. Kharach Goswami sir aani Mote sir veglya level che writer director aani teacher aahet

    • @vijaykulkarni4506
      @vijaykulkarni4506 9 месяцев назад

      कलर वरचा कोमेडीची एक्सप्रेस का चालली नाही, याचे नवल वाटत.

  • @meghapatil5987
    @meghapatil5987 9 месяцев назад +1

    आम्हाला खुप आवडते नम्रता..... Specially तिचे वेगवेगळे कॅरेक्टर ❤

  • @shwetamane5822
    @shwetamane5822 10 месяцев назад +5

    Thank you episode kelyabaddal nama means lolly khup talented girl 🎉

  • @sulakshanachapholkar5364
    @sulakshanachapholkar5364 10 месяцев назад +4

    Ek number❤❤❤❤❤

  • @MadhaviPatil-wm1de
    @MadhaviPatil-wm1de 10 месяцев назад +2

    Khup mast ... thanks Dada

  • @sandhyar5426
    @sandhyar5426 10 месяцев назад +3

    Nama love you asusval..i alwys compliment her tht you are like
    Ranjana ❤❤❤

  • @suhasinipatil3602
    @suhasinipatil3602 10 месяцев назад +1

    नम्रता आणि सौमित्र यांनी खूप छान गप्पा मारल्या
    खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना ही ❤❤

  • @mohandivekar89
    @mohandivekar89 10 месяцев назад +2

    खूप छान मुलाखत झाली.

  • @shubhadapatankar3057
    @shubhadapatankar3057 10 месяцев назад +2

    उत्तम मुलाखत.दोघानाही धन्यवाद

  • @rajeshshirodkar7931
    @rajeshshirodkar7931 9 месяцев назад +1

    She is a beautiful actor I loved her episode aga aga aie

  • @w.yuvrajsinh7616
    @w.yuvrajsinh7616 10 месяцев назад +4

    All time favorite❤

  • @rohitkale24RK
    @rohitkale24RK 10 месяцев назад +3

    #मित्रम्हणे... रंजना देशमुख यांच्या सोबत तुझी तुलना केली जाते आहे हे
    खरंच भन्नाट आहे ... 😊

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 10 месяцев назад +4

    🎉खूप भारी.. हॅट्स ऑफ

  • @girishpatil5905
    @girishpatil5905 9 месяцев назад

    शून्यातून विश्व निर्माण करणे म्हणजे काय ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे नम्रता खूप सुंदर अभिनय खूप सुंदर माणूस अशीच तुझी प्रगती होत राहो ही बाप्पा चरणी प्रार्थना

  • @kruttikaranwade8437
    @kruttikaranwade8437 10 месяцев назад +3

    Wow that's great excited to see her interview

  • @deeptigadekar9608
    @deeptigadekar9608 10 месяцев назад +1

    I just love her as an actor and a person I think that's enough

  • @hritikpawar163
    @hritikpawar163 10 месяцев назад +7

    नम्रता संभेराव best female lead in a comedy role 👌
    विशाखा सुभेदार यांच्या नंतर जर विनोद निर्मितीची धुरा सांभाळणारी स्त्री म्हणजे नम्रता संभेराव

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 9 месяцев назад

    शून्यातून विश्व निर्माण करणारी अभिनेत्री आहे, बोलण्यातून एकदम आत्मविश्वास आहे खरचं हुशार नम्रता.

  • @ketakikhochare
    @ketakikhochare 9 месяцев назад

    Nama tai kharch khup great ahe ani mala kharch mana pasun khup awdte ti mi ya adhi kadhich comedy show baght navte pn jeva pasun tai la baghitl ahe teva pasun mi baghayla lagle ani kharch thank you so much tai Tu inspir tr kartes pn na kuthe tari hasu harvl hot te tuzya mule part milal ahe so thank you Tu man mokl hasayla shikvlas ❤❤❤

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe7227 10 месяцев назад +2

    She is appreciated by none other than Dr. Jabbar Patel.. ❤

  • @krishnakulkarnie649
    @krishnakulkarnie649 10 месяцев назад +1

    Nama all the best.
    Your date of birth 29August will uplift you to very high level. As per Numerology.
    All your roles played are very excellent.
    All the best.
    Happy diwali to all MHJ team.

  • @vishwanathanbhavne7380
    @vishwanathanbhavne7380 9 месяцев назад

    नम्रता संभेराव तुमच्या जीवनाचा प्रवास आणि तुमची मेहणत एकुण डोळ्यातुण पाणी आले .तुमच्या जीवणाचा प्रवास असाच यशवी होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थणा .

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 9 месяцев назад

    खूपच छान नम्रता मेहनतीने स्वकर्तबगारीवर तु हे नाव मिळवलंस तुझ ❤ अभिनंदन!व खूप खूप कौतुक 👍

  • @mrunalinideshpande8806
    @mrunalinideshpande8806 10 месяцев назад +1

    Mitramhane Mast aahe.

    • @mitramhane
      @mitramhane  10 месяцев назад

      आभार 🎉💛

  • @painterprashant
    @painterprashant 10 месяцев назад +3

    Salute Namrata Sambherao

  • @mangeshabhyankar9323
    @mangeshabhyankar9323 9 месяцев назад

    अतिशय उत्तम मुलाखत.. नमाचा आत्तापर्यंतचा प्रवास माहिती झाला. दोन्ही सचीन सरांनीच नमाला घेऊन रंजनांजींवरची बायोपिक काढावी. फार सुरेख सिनेमा होईल.
    नमा तुला तुझ्या पुढील वाटचाली करता अनेक शुभेच्छा !!

  • @neelimanerurkar8042
    @neelimanerurkar8042 9 месяцев назад

    Nama is a versatile actor, full of energy. Her screen presence brings positivity in audiences. Thanks Nama for coming into our lives 🙏🏻

  • @manishawasule198
    @manishawasule198 10 месяцев назад +1

    Namrata tu mala khup avadates nayika mhanun aani Manus mhanun keep it up

  • @vaishalishenai143
    @vaishalishenai143 9 месяцев назад

    I like to watch Maharashtra chi Hasya Jatra......I lost my father to Covid but watching this program in that period made me forget my grief and sorrow in that time ... Thanks to the whole team .....May Almighty bless them with immense happiness and prosperity

  • @umadhanawde3786
    @umadhanawde3786 7 месяцев назад

    नम्रता तुझ्या भूमिका म्हणजे हुबेहुब ती व्यक्ति समोर उभी रहाते तुझ्या अभिनयाला सलाम

  • @manishadive9422
    @manishadive9422 10 месяцев назад +1

    Namma love u yaar . Supper .love u love u.❤❤❤❤❤

  • @ashalatamore6582
    @ashalatamore6582 10 месяцев назад +3

    नम्रता तुझे " लॉली " कॅरॅक्टर खूप मस्त ....❤

  • @shardarokade8319
    @shardarokade8319 7 месяцев назад

    I am staying in Ghodpdev and we are from same village and I am so proud of you Jai Shivaji jai jijauu masaheb ❤❤❤

  • @manisharkaneri3539
    @manisharkaneri3539 10 месяцев назад +1

    खूपच आवडते Namrata..❤

  • @siddheshsawant8137
    @siddheshsawant8137 9 месяцев назад

    Ventilator madhla role nama cha mala aavdlela saglyat Best... Itkya kalakaran madhe vishesh disleli... She is gem 💎 artist..❤

  • @sandhyar5426
    @sandhyar5426 10 месяцев назад +3

    Same choice ❤❤❤

  • @sudhirraste
    @sudhirraste 10 месяцев назад +1

    अत्यंत सुंदर

  • @rupalina9563
    @rupalina9563 10 месяцев назад +1

    Bapmanus madhali bhumika phar avdali hoti. ❤
    Stay blessed 🙏🏼

  • @simashinde2468
    @simashinde2468 10 месяцев назад +1

    Namrata is the best. God bless..

  • @vts6821
    @vts6821 9 месяцев назад

    जे पोटात तेच ओठात. अगदी निखळ, मनमोकळी आमची नमा.❤