खूप खूप धन्यवाद गोस्वामी मोठे सर आता ओंकार शिवाय हास्य जत्रा बघायला मनाची तयारी करावी लागेल. सर मी खूप मुलाखती पाहिल्यात त्या मुलाखतीत एकदाही भोजनेच नाव घेतलं नाही याला काय म्हणावं माझं स्पष्ट मत आहे की ओंकार भोजनेवर बाकीचे नक्कीच जळतात
Omkar Bhojane is my favourite actor in maharashtrachi hasyajatra....his Superb timming & calmness attracted me towords him.....Salute you omkar bhojane ...great work ... Keep ahead....Best luck... Bhau kadam la hasyajtret ghya
*गोस्वामी सर आणि मोटे सर..* *या मुलाखतीतील आपलं एक वाक्य मला फार आवडले.. "राजकारण हे आता इतकं केविलवाणं झालंय की.." खरोखरच महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य न केलेलं बरं* *.. आणि सर.. काहीही करा पण आपल्या या एक नंबर शो मध्ये राजकारण अजिबात आणू नका.! कारण मागे एकदा निलेश साबळेला त्याच्या कार्यक्रमात नारायण राणेंची माफी मागावी लागली होती.! आपणा दोघांना आम्ही फार मानतो सर.. आणि म्हणूनच या राजकीय लोकांमुळे आपला अवमान झालेला आम्हाला सहन होणार नाही.! राजकारण गेलं चुलीत.!*
ओंकार वर सई आणि प्रसाद ओक मात्र नक्कीच जळतात.कारण अनेकदा स्किट नंतर कॉमेंट करताना सगळ्यांची खूप प्रशंसा केली जाते परंतु ओंकार कडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले जाते.ओंकारच्या भूमिकाही लहान करण्यात आल्या आहेत.
Exactly bhawoo mi pan barech da observe keley ..sai ani prasad kadhich omkar la best comment dewoo shakle naahi pratek welela tyani team cover keli pan individual kadhich changle bolle naahi
प्रसाद च माहीत नाही पण सई अजिबात जळत नाही.ती का jealous होईल? उलट तिने त्याला X Factor अशी पदवी दिली आहे हास्यजत्राची.आणि तस पण ती प्रसिद्धीच्या शिखरावर आहे तिला मुळात आता जळायची गरज नाहीं कोणावर
ते फरसान खूप खुप आवाज करते ते कमि कराव असे माला वाटते बाकी एंकरिंग फार छान करते 👍👍👍 आणि आता ओमकार भोजने नही मग T R P वर इफेक्ट आग आग आई, आता नाही 😘😘😘 Love you Bhojne 👍👍👍
ओंकार भोजने हा खूपच छान आहे त्याची अनुपस्थिती खूपच जाणवेल एवढे महिने झाले पण अंशुमान विचारे लाही विसरता येत नाही पॅडी व विशाखा सुभेदार ह्यांची अनुपस्थिती ही चांगलीच जाणवते गौरव मोरे ही एक उत्तम कलाकार आहे पण गेले सहाशे एपिसोड त्याचा अपमान बघूनही वीट आला आहे सागर कारंडे लाही सध्या छान स्कीट मिळत नाही आहेत या सर्व कलाकारांना मस्त नवीन मालिका दुसऱ्या चॅनेल वर मिळू दे म्हणजे आम्हाला ही आणखी एक विनोदी मालिका बघायला मिळेल नाही तरी सारख्या भांडणतंट्याच्या मालिका बघून कंटाळा आला आहे त्यामुळे दोन दोन विनोदी मालिका बघायला आवडेल
नमस्कार सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे सर खरोखर महाराष्ट्राची हास्य जत्रा हा अतिशय उत्तम कार्यक्रम आहे आणि यामधील सर्वच कलाकार अगदी सुरुवातीपासून ते आतापर्यंतचे सर्वच कलाकार उत्तम आहेत याबाबत काही शंका नाही आपल्या या कार्यक्रमात काही विषय अतिशय छान सुंदर आहेत परंतु कधी कधी काही विषय कंटाळवाने समोर येतात किंवा काही काही पात्र ही कंटाळवाणी वाटायला लागली आहेत त्यावर थोडा आपण विचार करावा ही नम्र विनंती सुरुवातीच्या काळात प्रसाद खांडेकर यांची विनोदी शैली किंवा यांचा विनोदी अभिनय अतिशय उत्तम होता परंतु नंतर नंतर असे जाणवला लागले की त्यांच्यावर काहीतरी प्रेशर आहे तितक्या मोकळेपणाने ते काम करताना दिसत नाहीत आम्हा प्रेक्षकांची अशी इच्छा आहे की प्रसाद खांडेकर यांनी खूप चांगले चांगले आणि वेगळेवेगळे विषय घेऊन प्रेक्षकांच्या समोर यावे आणि विशेष म्हणजे मी या अगोदर सुद्धा म्हणालो होतो की प्रसाद खांडेकर आणि गौरव मोरे यांची जुगलबंदी किंवा या दोघांचं प्रहसन प्रेक्षकांना पाहायचे आहेत
समीर विशाखा ची केमिस्ट्री खुप उत्तम आहे, गौरव चा करैक्टर खुप चैलेंजिंग असते, आणि तो सर्व काही व्यवस्थित पार पडतो, पण मि विशाखा सुभेदार ह्यांना मिस करणार। गोस्वामी जी आणि मोटे जी तुमचा अभिनंदन.
प्रसाद खांडेकर गौरव मोरे समीर चौगुले या तिघांचे प्रहसन प्रेक्षकांना पाहायला नक्कीच आवडेल. गौरव मोरे यांच्याबरोबर ओमकार भोजनेची केमिस्ट्री खूप चांगली जमली होती परंतु आता ओमकार भोजने नसल्यामुळे रोहित माने यांची केमिस्ट्री गौरव मोरे बरोबर चांगली जमली आहे. गौरव मोरे आणि वनिता खरात यांची विनोदी प्रहसनासाठी अतिशय उत्तम जोडी गौरव मोरे शिवाली परब आणि समीर चौगुले यांचे प्रवचन सुद्धा अतिशय उत्तम असतं फक्त त्यामध्ये कधीकधी समीर चौगुले यांच्याकडून थोडे अतिशय वाढवा शब्द बोलले जातात गौरव मोरे यांच्या बद्दल ते थोडेसे कंट्रोलमध्ये आणावेत ही विनंती बाकी समोर चौगुले अतिशय उत्तम विनोदी अभिनेते आहेत त्यांची ही केमिस्ट्री गौरव बरोबर अतीशय उत्तम आहे
TRP var jasta kahi fharak padel asa vata nahi...Onkar naturally talented aahe jasa aapan package and position sathi swicth karto tasach kalakarancha aahe. Baaki show goes on.
विशाखा नाही तेच बरं... काही एपिसोड पाहिले तर दुसऱ्या चे स्किट असताना जास्त हसत नाही जस काय त्यांचे जोक , acting बकवास , आणि हिच्या कडे तोच तोच पणा आहे हे नाही दिसतं ..
Vishaka aani Samir chi Jodi khoop chaan aahe vishaka cha karz fitlay vatye mahnun ata saving karun producer jhali ka padi la kaam aahe mahnun toh gyla pan PADI yail parth
Gosomi saranna manapasun salam. Asha prakarchi team tayar karne agadich sope Kam nahi he mala mahit ahe mi magil tis varshapurvi natkhat Kam kele ahe apale teamwork pahun khup samadhan hote mala ichha ahe sandhi milel ka mi mandirache Kam karto ahe
दिग्गज अतरंगी हास्य जत्रेमधुन निघुन जाताहेत. पंढरीनाथ कांबळे, अंशमन विचारे, ओंकार भोजने, विशाखा सुभेदार निघुन गेलेत. आता फक्त समीर, नम्रता, अरुण कदम, प्रसाद खांडेकर हेच काय दिग्गज म्हणता येतील ते बाकी आहेत.
प्रत्येक ताज्या घडामोडींसाठी पाहात राहा 'सकाळ'... चॅनल आताच Subscribe करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
तुमच्यामुळेच तर ही मंडळी इतकी मोठी झाली आहे... सलाम तुम्हा दोघांना ❤❤❤
Every one should try, every opportunities,
सहज सुलभ, ओंकार मोठा झालेला आपल्या सर्वांना नक्कीच आवडेल,
ओंकार भोजने हा हास्य जत्रेचा महत्वपूर्ण खांब आहे. मी हास्य जत्रा बगताना ओंकार भोजनेच एपिसोड शोधून शोधून बगते.
खूप खूप धन्यवाद गोस्वामी मोठे सर आता ओंकार शिवाय हास्य जत्रा बघायला मनाची तयारी करावी लागेल. सर मी खूप मुलाखती पाहिल्यात त्या मुलाखतीत एकदाही भोजनेच नाव घेतलं नाही याला काय म्हणावं माझं स्पष्ट मत आहे की ओंकार भोजनेवर बाकीचे नक्कीच जळतात
As kahi nahia omkar bhojne social media pasun lamb aahe...tyamule asel kdachit
Nice
Bar झाल,घाणेरडे जोक कमी होतील
@@suchetajoshi7649 bakiche ky sabhyapanache joke asatat
@@suchetajoshi7649 ghanerde mhnje ekhad sang bara
Omkar Bhojane is my favourite actor in maharashtrachi hasyajatra....his Superb timming & calmness attracted me towords him.....Salute you omkar bhojane ...great work ... Keep ahead....Best luck...
Bhau kadam la hasyajtret ghya
ओंकार भोजने हा हास्य जत्रेचा हिरा आहे
आपल्या दोघाचे मनपुर्वक अभिनंदन...
खुप छान स्किट लिहत असता.
खूप छान कार्यक्रम, अगदी प्राजक्ता ते दत्तू सगळे खूप छान काम करतात. हा कार्यक्रम अजून 100 वर्ष चालावा
*गोस्वामी सर आणि मोटे सर..*
*या मुलाखतीतील आपलं एक वाक्य मला फार आवडले.. "राजकारण हे आता इतकं केविलवाणं झालंय की.." खरोखरच महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य न केलेलं बरं*
*.. आणि सर.. काहीही करा पण आपल्या या एक नंबर शो मध्ये राजकारण अजिबात आणू नका.! कारण मागे एकदा निलेश साबळेला त्याच्या कार्यक्रमात नारायण राणेंची माफी मागावी लागली होती.! आपणा दोघांना आम्ही फार मानतो सर.. आणि म्हणूनच या राजकीय लोकांमुळे आपला अवमान झालेला आम्हाला सहन होणार नाही.! राजकारण गेलं चुलीत.!*
ओंकार भोजने हा अतिशय हरहुन्नरी नट आहे, कुठल्याही भूमिकेचे बेअरिंग चपखलपणे पकडतो.
गोस्वामी सरांचा स्कीट्स साठी राजकीय विषय न निवडण्याचा मुद्दा अगदी योग्य आहे...
perfect Thought sir . love you all
Omkar bhojne best actor ahe mhanun tyala offers yetat na opportunity yte tr ti ghyavi sarvana yenar aj na udya offer karan sarv multi-talented ahe
Shachin's👌👍
ओंकार वर सई आणि प्रसाद ओक मात्र नक्कीच जळतात.कारण अनेकदा स्किट नंतर कॉमेंट करताना सगळ्यांची खूप प्रशंसा केली जाते परंतु ओंकार कडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले जाते.ओंकारच्या भूमिकाही लहान करण्यात आल्या आहेत.
Exactly bhawoo mi pan barech da observe keley ..sai ani prasad kadhich omkar la best comment dewoo shakle naahi pratek welela tyani team cover keli pan individual kadhich changle bolle naahi
Correct
प्रसाद च माहीत नाही पण सई अजिबात जळत नाही.ती का jealous होईल?
उलट तिने त्याला X Factor अशी पदवी दिली आहे हास्यजत्राची.आणि तस पण ती प्रसिद्धीच्या शिखरावर आहे तिला मुळात आता जळायची गरज नाहीं कोणावर
Sir plz omkar bhojane la parat aana to khup Chan ahe sagalech Chan ahet pan to best ahe plz
मी फक्त ओंकार भाेजने साठी हा कार्यक्रम बघतो 🔥🔥❤
आत्ता फु बाई फु बघ
@@balukhole1137 आता तेच बघतो , 👍
@@niteshdombale1911 zala band to 😂
खुप खुप mhatwachya don lokancha interview dakhwalyabaddal khup dhanyawad
तुम्ही खूप छान काम करता .....असंच कायम करत रहा प्लीज....🙌🙏
ओमकार भोजने पाहिजेच शो मध्ये..... त्याच्याशिवाय मजा येत नाही राव....
These two are geniuses also.they are now the gold standard in humor
ते फरसान खूप खुप आवाज करते ते कमि कराव असे माला वाटते बाकी एंकरिंग फार छान करते 👍👍👍 आणि आता ओमकार भोजने नही मग T R P वर इफेक्ट आग आग आई, आता नाही 😘😘😘 Love you Bhojne 👍👍👍
Sir I Search for Omkar Bhojane’s episodes and he is the most versatile actor of MHJ please bring him back
Khup khup chan hasya jatraa...
लयभारी
ओंकार भोजने हा खूपच छान आहे त्याची अनुपस्थिती खूपच जाणवेल एवढे महिने झाले पण अंशुमान विचारे लाही विसरता येत नाही पॅडी व विशाखा सुभेदार ह्यांची अनुपस्थिती ही चांगलीच जाणवते गौरव मोरे ही एक उत्तम कलाकार आहे पण गेले सहाशे एपिसोड त्याचा अपमान बघूनही वीट आला आहे सागर कारंडे लाही सध्या छान स्कीट मिळत नाही आहेत या सर्व कलाकारांना मस्त नवीन मालिका दुसऱ्या चॅनेल वर मिळू दे म्हणजे आम्हाला ही आणखी एक विनोदी मालिका बघायला मिळेल नाही तरी सारख्या भांडणतंट्याच्या मालिका बघून कंटाळा आला आहे त्यामुळे दोन दोन विनोदी मालिका बघायला आवडेल
Kiti samajutadar , mature kutumb pramukh... may u & ur family flourish
Khup chan team.
Mhj
We r enjoying mhj
thankyou so much...
One & all r great,. Hat's off to u all
Love you all
खरचं. Sir. वनिता मध्ये खूप खूप किडे आहेत
ओमकार म्हणजे विषय संपला
Khup chan aahet sagle....
नमस्कार सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे सर
खरोखर महाराष्ट्राची हास्य जत्रा हा अतिशय उत्तम कार्यक्रम आहे आणि यामधील सर्वच कलाकार अगदी सुरुवातीपासून ते आतापर्यंतचे सर्वच कलाकार उत्तम आहेत याबाबत काही शंका नाही आपल्या या कार्यक्रमात काही विषय अतिशय छान सुंदर आहेत परंतु कधी कधी काही विषय कंटाळवाने समोर येतात किंवा काही काही पात्र ही कंटाळवाणी वाटायला लागली आहेत त्यावर थोडा आपण विचार करावा ही नम्र विनंती सुरुवातीच्या काळात प्रसाद खांडेकर यांची विनोदी शैली किंवा यांचा विनोदी अभिनय अतिशय उत्तम होता परंतु नंतर नंतर असे जाणवला लागले की त्यांच्यावर काहीतरी प्रेशर आहे तितक्या मोकळेपणाने ते काम करताना दिसत नाहीत आम्हा प्रेक्षकांची अशी इच्छा आहे की प्रसाद खांडेकर यांनी खूप चांगले चांगले आणि वेगळेवेगळे विषय घेऊन प्रेक्षकांच्या समोर यावे आणि विशेष म्हणजे मी या अगोदर सुद्धा म्हणालो होतो की प्रसाद खांडेकर आणि गौरव मोरे यांची जुगलबंदी किंवा या दोघांचं प्रहसन प्रेक्षकांना पाहायचे आहेत
All team member I like
Sarvanchech abhinandan aani god god subhechya
Onkar bhojane is ultimate actor having very good acting sense.
Ugachach bhandane lawat basatat mulakhat wale tyanchya madhe chhan bonding aahe bindas yar lu all team ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍🌹🍫
समीर विशाखा ची केमिस्ट्री खुप उत्तम आहे, गौरव चा करैक्टर खुप चैलेंजिंग असते, आणि तो सर्व काही व्यवस्थित पार पडतो, पण मि विशाखा सुभेदार ह्यांना मिस करणार। गोस्वामी जी आणि मोटे जी तुमचा अभिनंदन.
गौरव ला चांगले विषय द्या...लग्न विषय अतिशय कंटाळवाणा वाटतो...कृपया त्याचा टॅलेंट वाया घालवू नका.
Agree with you 👍🏻
Ami khup mis Karu onkarla
Best family, Prabhat More, Rasika and Dattu .
गौरव मोरे always best
प्रसाद खांडेकर गौरव मोरे समीर चौगुले या तिघांचे प्रहसन प्रेक्षकांना पाहायला नक्कीच आवडेल. गौरव मोरे यांच्याबरोबर ओमकार भोजनेची केमिस्ट्री खूप चांगली जमली होती परंतु आता ओमकार भोजने नसल्यामुळे रोहित माने यांची केमिस्ट्री गौरव मोरे बरोबर चांगली जमली आहे. गौरव मोरे आणि वनिता खरात यांची विनोदी प्रहसनासाठी अतिशय उत्तम जोडी
गौरव मोरे शिवाली परब आणि समीर चौगुले यांचे प्रवचन सुद्धा अतिशय उत्तम असतं फक्त त्यामध्ये कधीकधी समीर चौगुले यांच्याकडून थोडे अतिशय वाढवा शब्द बोलले जातात गौरव मोरे यांच्या बद्दल ते थोडेसे कंट्रोलमध्ये आणावेत ही विनंती बाकी समोर चौगुले अतिशय उत्तम विनोदी अभिनेते आहेत त्यांची ही केमिस्ट्री गौरव बरोबर अतीशय उत्तम आहे
Very good
Anshuman vichare sir na plzzzz mhj madhe prt bolva 😍
Omkar bhojane is the best.
Saturday night live friends and maharashtrach hasya jatra it is gold standard in comedy
Only omkar bhojane great comedian
"राजकारण ईतकं केविलवाणं आहे कि त्याचा या मंचावर उल्लेख करावा का...??? "
Nakoch
तात्या जत्रेत पाहिजेत राव.❤️ सोटू ती पक्कड दे बरं.😄
Goswami sir is hoping so
Tumi chaan skit banavta.no doubt.pan tumi omkar bhojne la bhatka bolale te kahi aavadle nahi.mhj cha ek hushar actor aahe.tyala changlya sandhi milat astil ter tumi khush houn thyachi prashansa karaila pahije.pan tumi saral tyala bhatka bolaat.kahi aavadle nahi. Judges pan kadhi tyanchi tarrif karat nahi
Lolly आणि मोना darling एकत्र असलेला एपिसोड पाहायला आवडेल
ओमकार भोजने नी हास्यजत्रा सोडली आणि मी हा कार्यक्रम पहायचा सोडला..समीर चौगुले आणि गौरव मोरे चांगले कलाकार आहेत
गोस्वामी सर 💕 from kannamwar nagar
Sir ओमकार भोजने ला घ्या pls
ओमकार भोजने नाही तर आम्ही हास्य जत्रा पाहणार नाही...आणि माझ्या सोबत माझे हजारो लोक पाहणार नाहीत.
Kharay
Bhojne and prabhakar more. Very best also Dattu
Omkar is the best
शिवली एक नंबर...
हास्य जत्रा छान आहे.
पण 30 ते 40..45 वयोगटातील पुरूष, स्त्रियांना मुल म्हणणे. हा एक हास्य जत्रेतील भाग वाटतोय
Goswami v mote yanche vay lakshat ghya ani kalakaranche ghya, mulanpramanech ahet te tyana tyamule mule mhantayat
ह्या दोघांची स्तुती केल्याशिवाय तिथे काहीच शक्य नाही. सतत ह्या दोघांची नावं घेत असतात. 🙏
मी सिनियर सिटीजन असूनदेखील मला नवीन कलाकार प्रथमेश आणि श्रमेश यां रत्नागिरीतील रत्नांचेच एपिसोड सारखे पहावेसे वाटतात ,एकदम टेंशन फ्री
Bhojane forever.
Sai I love you my dear
Sachin navatach talent aahe
TRP var jasta kahi fharak padel asa vata nahi...Onkar naturally talented aahe jasa aapan package and position sathi swicth karto tasach kalakarancha aahe. Baaki show goes on.
Anshuman vichare la pan parat bolva hasyajatret khup Chan skit karto ansuman vichare
Fakta Fakta ani fakta Onkar Bhojne
विशाखा नाही तेच बरं... काही एपिसोड पाहिले तर दुसऱ्या चे स्किट असताना जास्त हसत नाही जस काय त्यांचे जोक , acting बकवास , आणि हिच्या कडे तोच तोच पणा आहे हे नाही दिसतं ..
Omkar Bhojane che skit madhe kitihi changle kaam jhale tari bakichya actors peksha judge's tyachi khupach kami stuti kartat.....
Good Goswami sir,
No politics,
Actual poor !!!!!
विशाखा पॅडी नसले तरी चालतील पण ओंकार भोजने ला आणा सर त्याच्या शिवाय मजा नाही
ओन्ली ओंकार भोजने
ओंकार भोजने यांची कमतरता जाणवत आहे लवकर परत बोलवा दुसरं म्हणजे माळी बाई कार्यक्रम सुरु असताना मध्येच बडबड करत असते तीला थांबवा
गौरव मोरे कुठे आहे? 4 दिवसा मधील फक्त एकच भागात दिसतो बाकी 3 दिवस सोफ्यावर हसताना दिसत आहे
काल च्या भागात तर सोफ्यावर पण दिसला नाही
@@KanishkaKaustubh ठराविक कलाकारांना सारखे वापरत आहे. मोटे गोस्वामी यांची एका मुलाखतीत गौरव याचे नाव सुद्धा घेतले नाही गटबाजी हे title होते
Vishaka aani Samir chi Jodi khoop chaan aahe vishaka cha karz fitlay vatye mahnun ata saving karun producer jhali ka padi la kaam aahe mahnun toh gyla pan PADI yail parth
Gaurav More is best…
गोस्वामी सर मला तुम्हच्या सीरियल मधी काम करायच आहे काय मदात होईल का ?
Mi khup motha fan ahe omkar bhojnecha
ॲंकरच्या स्कीट चालू असतानाच्या आरडाओरडा, किंचाळणे, सतत बडबड या त्रासामुळे हास्यजत्रा बघणे बंद केले. अत्यंत वाईट ॲंकर आहे.
पांढर्या केसांचा राजकुमार 🤪🤪🤪
ओंकार म्हणजे दुसरी लक्षचि कॉपी
Sorry
@@sudhirbhalerao8907 का सॉरी
नम्रता संभेराव "खरोखरच गुणी" आहे . पण कृपया ती लॉली बंद करा. बाकी सर्व सर्वोत्तमच
Vishakha ji n bolva n khup miss krtiy aamhi
Boring ahe vishakha
Sir, Why Vishaka left the show ?
Gosomi saranna manapasun salam. Asha prakarchi team tayar karne agadich sope Kam nahi he mala mahit ahe mi magil tis varshapurvi natkhat Kam kele ahe apale teamwork pahun khup samadhan hote mala ichha ahe sandhi milel ka mi mandirache Kam karto ahe
दिग्गज अतरंगी हास्य जत्रेमधुन निघुन जाताहेत. पंढरीनाथ कांबळे, अंशमन विचारे, ओंकार भोजने, विशाखा सुभेदार निघुन गेलेत. आता फक्त समीर, नम्रता, अरुण कदम, प्रसाद खांडेकर हेच काय दिग्गज म्हणता येतील ते बाकी आहेत.
ओमकार भोजने शिवाय हास्य जत्राला काही मजा नाही
Only gaurav more
Asit modi should learn from Mote and Goswami.
Vishakha ch ny ky vatat bt omkar n pady pahijetch
Omkar nslymule trp Kami honar...nakkich....
Omkar ha Changla actor aahech pn Hasyajatremule aahet sagle ....
Tyanchya mule Jatra nahi .....
Pls vishakha madam na parat aana 😭
प्राजक्ता आणि सई ला आधी बदला
Onkar Bhojne Ha MHJ cha Kohinoor hota
कोणालाही दिग्गज बोलता राव तुम्ही
माझ्या मते ओंकार खुप best आहे. याच कारणामुळे त्याला इतर प्रोजेक्ट मिळत आहेत.
Ms Anchore thoda makup lava gharat ne uthun aghol na karta alya Sarkhe vatte we expect to see a pleasent look.
prajkta ch script pan tumhich liha khupach jast ordat asate te Manala na patnara ahe