4 पदरी परफेक्ट पोळी बनविण्याची खास ट्रीक सोबत अतिशय सोपी पद्धत | 4 Padri poli | How to make chapati

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • #चपाती #पीठ कसे मळावे #chapati

Комментарии • 1,3 тыс.

  • @vaishaliwaghmare178
    @vaishaliwaghmare178 4 года назад +5

    आजी तुम्ही सांगितलेल्या ‌प्रमाणे खरचं चपाती खुपचं मऊ आणि लुसलुशीत होते... धन्यवाद आजी. आम्ही रोज चपाती खातांना तुम्हाला धन्यवाद म्हणतो.....परत एकदा धन्यवाद आजी.....

  • @smitakadam6024
    @smitakadam6024 3 года назад +1

    आजी तू खूप खूप भारी आहेस;माझी लेक आता तीन वर्षांची आहे तीला तुझ्या रेसिपीज आणि तुझा आवाज खूप खूप आवडतो .तुझा चॅनेल आहे 'आपली आजी' पण माझी लेक बोलते ती फक्त 'माझीच आजी' आहे.तुझी सगळ्यात लहान वयाची फॉलोअर् ती आहे; कारण मागच्या लॉक डाऊन ला ती 2 वर्षांची होती तेव्हापासून ती तुझे व्हिडिओ बघते.तू फक्त पदार्थच बनवायला शिकवतेस असं नाही तर तू आपुलकी,प्रेम,जिव्हाळा,काळजी हे ही तुझ्या सहज बोलण्यातून आमच्यापर्यंत पोहचवत असते.आज तुझ्यासारखी हौशी ,आनंदी,क्रियाशील वयस्कर माणसं खूप कमी झालीत त्या सगळ्यांसाठी तू प्रेरणास्थान होतीयेस. जर चुकून कधी नगर ला आलोच तर तुला भेटण्यासाठीच येऊ.तुझ्यात मला माझी आई नि आजी ही दोन्ही रुपं सापडतात.त्या दोघी आता नाहीत पण तू आहेस.माझ्या लेकीकडून आणि माझ्याकडून तुला खूप खूप प्रेम!!!तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @shraddhatalekar6871
    @shraddhatalekar6871 4 года назад +92

    आजी तुमच्या रेसिपी नविन लग्न झालेल्या मुलींना खूपच उपयोगी होत आहेत कारण त्या खूपच सोप्या असतात

    • @kajalgaikar158
      @kajalgaikar158 4 года назад +4

      Kharay ...maz Navin lagn zalay mi ajichya recipe bagun karte

    • @amolhotel4184
      @amolhotel4184 3 года назад +2

      आजी खूप छान केली चपाती

    • @sanikayadav2248
      @sanikayadav2248 3 года назад

      Right

    • @pavitrasankalp7533
      @pavitrasankalp7533 2 года назад +1

      लग्नाधी चपाती शिका।

    • @FAIRYDIMPLES17
      @FAIRYDIMPLES17 2 года назад

      Baher shiknyasathi gelelya mulanahi upyogi

  • @anuradhagawade4636
    @anuradhagawade4636 2 года назад

    Aaji tumhi ekdm soppya Ani chaan receipd dakhwta, Chapati tr chaan ch watte ekdm mau.thank you amhala receipe shikwlya baddal

  • @sakshamvlogs7335
    @sakshamvlogs7335 4 года назад +108

    Dislike कशाला करतात लोक आजी एवढ्या छान छान रेसिपी बनवतात

    • @piyushdahake1668
      @piyushdahake1668 4 года назад +2

      Pahili chapati tavyavr taklya nntr video thoda cut zala ani lagech dusari tyapekshya changli chapati banun tavyavr takli. He lokanna kalal asel. Video continue chalu nhavta ani chapati pn badalli

    • @prasadpatil4933
      @prasadpatil4933 4 года назад

      ज्यांना भाषा समजत नसेल ती लोक असतील

    • @suitableboy679
      @suitableboy679 4 года назад

      ruclips.net/video/_99uiQRc3EU/видео.html
      Competition Open for all😀
      स्पर्धा सगळ्यांसाठी खुली आहे 😀

    • @ERRR55
      @ERRR55 4 года назад +1

      Aaji baainchi Accent tyanna awadli "NASIL"!! 😝😝😂🤣🤣😆😆😆

    • @meghapatil734
      @meghapatil734 4 года назад

      Arey bavlat poly latayala mhatvya aahe shekayala nahi

  • @shubham_shinde4522
    @shubham_shinde4522 3 года назад +1

    Ajji Lai bhari mazi polich phugt nahi o thank you so much ajji mi atta ashich banvin barka 😘😘🥰🥰👍👍👍👍👌👌👌👌👌😁😁😁😁

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  3 года назад

      हो बाळ नक्की बनव 😊😊❤️

  • @sunitasoni7046
    @sunitasoni7046 4 года назад +74

    Mazi आई आता नाही, मी 50+ आहे,पण आजही स्वैपाकात काही आईला विचारायचे राहिले अशी खंत वाटते,तेव्हा आजी चा video पहाते...आईला भेटल्या सारखे वाटते...

  • @archanachipkar595
    @archanachipkar595 4 года назад

    Khup chhan ajji. Sundar 4 padari poli shikavali

  • @ashanaik4610
    @ashanaik4610 4 года назад +6

    खरचं आजी किती समजावून सांगतात भांडी किती स्वच्छ असतात दुसऱ्या रेसिपी करणाऱ्यां सारखी ईकडे तिकडे मांजर फिरत नाही. ती मांजराची लूडबूड बघून किळस येते.पाळीव प्राणी हवेत पण ते स्वैपांक घरात नको

  • @ayaansworld7757
    @ayaansworld7757 4 года назад

    Ajji masta..tumhala bghun mazya aaichi athvan aali...dhanyavaad

  • @asha.latapatil9313
    @asha.latapatil9313 4 года назад +3

    आजींचा या वयातील उत्साह कौतुकास्पद आहे.

  • @pravinkumars5467
    @pravinkumars5467 3 года назад +5

    खूपच छान आजी. असेच आशिर्वादरूपी रेसिपी दाखवा.

  • @panditraoahirrao626
    @panditraoahirrao626 4 года назад +78

    आईला पाहुन माझ्या आईची आठवण झाली. धन्य माय माऊली. हे सांगण आणि करण सोप नाही. परत आईला पदपर्ष.

  • @sakshikhade4124
    @sakshikhade4124 3 года назад

    आजकालचा मुली जिथे तिथे स्वयंपाकत शॉर्टकट्स मारायला बघतात पण स्वयंपाक करताना जी मेहेनत असते त्यानेच त्याला खरी चव येते आपल्या आई आजी ने जे पारंपरिक रीतीने स्वयंपाक करायचे त्यात शॉर्टकट्स मारण्यापेक्षा ते शिकून घेणं खूप सुंदर आहे 😄😄😄😍😍❤आणि आपली आजी सारखी मायमाऊली चा हा एक सुंदर प्रयत्न ❤😘☺️चारपाद्री चपाती...

  • @akshu7823
    @akshu7823 4 года назад +48

    मला आज्जी नाहीये,पण मला तुम्ही आवडता असं वाटतं माझीच आज्जी मला प्रेमाने समजवून छान रेसिपी शिकवत आहे..
    Love u आज्जी😍
    Subscribe केलं मी👍

  • @mahakal7210
    @mahakal7210 4 года назад +2

    Aaji khoop changl banavilea😘😘😊😍😍🥰😘

    • @mahakal7210
      @mahakal7210 4 года назад +1

      Love you aaji

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  4 года назад

      हो बाळ छान वाटलं ऐकून 😊❤️

  • @manojborude2145
    @manojborude2145 4 года назад +24

    So true when they say you miss or value things when you are away from them. Just watching her make chapati and her talk made me miss my home. “Tum Fugati” “Tumma fugali” . Loved how natural it is. No fake talks and best chapatis. #missingmom

  • @vishalkadam8747
    @vishalkadam8747 3 года назад

    Thank you aaji.khoupch chan recipe.aahe tumchi

  • @worldofshriansh4138
    @worldofshriansh4138 4 года назад +40

    तुम्ही खूपच गोड आहात आजी,,,मला तुमच्या कडे बघितले की माझ्या आजी ची आठवण येते,,,

    • @suitableboy679
      @suitableboy679 4 года назад

      ruclips.net/video/_99uiQRc3EU/видео.html
      Competition Open for all😀
      स्पर्धा सगळ्यांसाठी खुली आहे 😀

    • @rekharajput4893
      @rekharajput4893 3 года назад

      Thanks Aji

    • @tejaswinitarpe8261
      @tejaswinitarpe8261 3 года назад

      Same ❤️

  • @arushshere1114
    @arushshere1114 4 года назад

    Wow mast Aaji Chappati banavalit Mazhya Aaji Chi aathavan aali

  • @JustYummyRecipes
    @JustYummyRecipes 4 года назад +9

    मी पण असेच चार पद्री चपाती बनवते. पीठ भिजवणे आधी त्यात थोडं मीठ आणि तेल किंवा तूप घालून घालावे चपाती दुसऱ्या दिवसापर्यंत मऊ राहते..#justyummyrecipes

  • @dhanashreechavan9986
    @dhanashreechavan9986 4 года назад

    Khup chan aaaji ....mla tumachi trick avadli 👌👌

  • @anuradhapotdar8364
    @anuradhapotdar8364 4 года назад +17

    किती छान बोलतात आजी आणि छान सांगतात रेसिपीज पण

  • @mohanpawar2500
    @mohanpawar2500 4 года назад

    Khup chhan aaji mala tuche tricks far aavadle

  • @gayatribhagwat7304
    @gayatribhagwat7304 4 года назад +30

    Poli ani surprise aji donhi mast.👍☺️🙏

  • @animalslover7914
    @animalslover7914 4 года назад +1

    Khub Chan

  • @fansforever9989
    @fansforever9989 4 года назад +6

    Dislikers can't see the hard work of grandma, she explains so nicely.

  • @ameyamulawkar7639
    @ameyamulawkar7639 4 года назад +1

    आजी तुम्ही खूप गोड आहात!...किती मस्त पोळी बनवली तुम्ही.....मला पोळ्या सोडून सर्व करता येतं....घरी पोळ्या करायला मावशी आहेत....मी आता पोळ्या शिकतेय.....तुमच्या
    व्हिडिओ मुळे मला पोळ्या शिकण्यास मदत होईल नक्कीच.....मी अशी पोळी करून पाहेन...

  • @emkay5284
    @emkay5284 4 года назад +6

    तुम्हाला polya करताना पाहून मला माझ्या आजी आणि आईची आठवण आली त्या पण असाच करायच्या.
    सध्या मी तुमच्या पदर्थांची fan झाले aahe. Carona lockdown madhe तुम्हीच आमच्या तारणहार आहात.
    कमी पदार्थ, आणि तेच तेच खाऊन कंटाळा मग आजीचे पदार्थ चविष्ट लागतात.तिखट झाले आता बुंदी आणि रवालाडू करून पाहणार. आभारी आहोत amhee सगळेच आपले.
    Dhedgujaree टायपिंग बध्दल क्षमस्व.

  • @ashadhumale6833
    @ashadhumale6833 4 года назад

    अतिशय सुंदर पोळी झाली.

  • @seemaankushsasane.6414
    @seemaankushsasane.6414 4 года назад +37

    खूप छान आजी तुमच्या चॅनला सपाईज केले 👍❤

  • @vaishalisfoodart258
    @vaishalisfoodart258 4 года назад

    Very nice aji, tumch bolne khup chan

  • @anjalitayade2760
    @anjalitayade2760 4 года назад +5

    लय भारी..माझी आई अशीच बनवत होती ...miss you aai

  • @shamraochavan4235
    @shamraochavan4235 4 года назад +2

    आजी, तुमचया हातच जेवनाचा योग कधी येणार
    तयाची वाट पहातो, धनयवाद माऊली तुमहाला.🙏🙏🙏

  • @sandhyabarde569
    @sandhyabarde569 4 года назад +14

    आजी तुम्ही साक्षात अन्नपूर्णा आहात🙏

    • @truptidhairya4765
      @truptidhairya4765 3 года назад

      अच्छा हम क्या है भूत है क्या😏😏😏🙄😠😠😡

  • @KVPawar
    @KVPawar 3 года назад

    Aaji, very nice gudiense and sweet language

  • @adie9695
    @adie9695 4 года назад +91

    माझ्या अजी सारख्याच बोलता तुम्ही अजी.....शेवटी सबस्क्राइब करा अस म्हणता ना ते आवडत खूप आवडत मला

  • @smitakarale2191
    @smitakarale2191 2 года назад

    मला खूप आवडते तुमची पद्धत

  • @popkorn4unme
    @popkorn4unme 4 года назад +7

    That's typical Nashik accent.. So loving it..

  • @rexg9987
    @rexg9987 3 года назад

    Khuup chaan. Aaji tumhi khuup awadta mala. Chaan bolta

  • @ranichormarechormare48
    @ranichormarechormare48 4 года назад +6

    Lagnacha aagodar maji aai pan aashich j1 banvaych shikvayche .gawakadey prtek aai j1 banvayla aashich shikavtey

  • @nandalondhe8037
    @nandalondhe8037 4 года назад

    Ho aajie avdle khup 👌👌👌😋😋

  • @monicapereira1574
    @monicapereira1574 4 года назад +14

    या चपाती सारखी मी पण ट म्म फुगेन की, एवढे तेल खाऊन but love you Granny

  • @40.pradnyajadhav46
    @40.pradnyajadhav46 4 года назад

    Khup chhan ahe video

  • @hazeldmello5800
    @hazeldmello5800 3 года назад +2

    I like the way Aaji explains at each step, giving helpful tips. God bless her ☺️💖💖☺️🙏🙏

  • @bhushanikhar6955
    @bhushanikhar6955 3 года назад

    ,mast aaji chhan

  • @artiudawant167
    @artiudawant167 4 года назад +3

    आज्जी खूप छान मला तुम्ही खूप आवडता

  • @shilpajoshi2382
    @shilpajoshi2382 4 года назад

    Thumhi keleli kurdai me ghari karun pahile ani te must zali Thanku 👍😊

  • @darshnapawar6616
    @darshnapawar6616 4 года назад +20

    अजी तुमि खप शान बोलता मज्या अजिची आठवण येते 👌👌👍👍👍

  • @yashbansod4393
    @yashbansod4393 4 года назад

    Khup chaan aaji Bai mast keli chpati tumhi

    • @AapliAajiOfficial
      @AapliAajiOfficial  4 года назад

      धन्यवाद बाळ...😊 खूप खूप आशीर्वाद !❤️

  • @balirajaagrotourismfarmsta2708
    @balirajaagrotourismfarmsta2708 4 года назад +9

    मस्त आजी, खात रहा मस्त टम्म फुगत रहा.

  • @yashsharma7775
    @yashsharma7775 4 года назад

    Aajibai chan tumchi sarv repiecs

  • @ankitathakre508
    @ankitathakre508 4 года назад +3

    मस्त आजी मला तुमची मराठी भारी आवडते...आणि शिकवण्याच्या पद्धत पण.. असं वाटत माझी आजी च मला शिकवतिये तेवढ्याच प्रेमानी... खुप च मस्त.. 😘😘

  • @komalshevate228
    @komalshevate228 3 года назад +1

    Mast 🥰🥰

  • @vidyakelaskar4124
    @vidyakelaskar4124 4 года назад +13

    मला समजत नाही लोक unlike का करतात?

    • @psnpriya
      @psnpriya 4 года назад +3

      Jyanchya chapatya aajji sarkhya fugat nahi tyani dislikes kele asel 😝🤣😂

  • @sangitachavan3393
    @sangitachavan3393 3 года назад

    आजी तुमची भाषा शैली खूपच छान आहे त्यामुळे तुमच्या व्हिडिओ कळेल लगेच यावे वाटते बाळांनो आपली आजी भेटल्या सारखच वाटते

  • @earthingup9268
    @earthingup9268 4 года назад +5

    Aho aaji etake tel chapati la ani mag bhaji la pn Tel asatech..kiti Tel jail ho potat..Puri banata banta rahili

  • @prashantpandit7089
    @prashantpandit7089 4 года назад

    Aajji... Khup bhari banvta.. Mi nakki try kren 😊😘

  • @dhanjayjadhav87
    @dhanjayjadhav87 4 года назад +6

    Polila kiti oil lavalat aji

  • @SeemDeep
    @SeemDeep 4 года назад

    Khup Chan recipe aaji

  • @priyankashelar9084
    @priyankashelar9084 4 года назад +3

    छान आजी 👌👌धन्यवाद

  • @user-uq3wm5gf4g
    @user-uq3wm5gf4g 7 месяцев назад

    Aaji I love you and your wonderful recipes

  • @aratikhairnar8009
    @aratikhairnar8009 4 года назад +27

    खूप छान माझ्या आई पण आसीच पौळी बनवते

  • @pR-tu8is
    @pR-tu8is 4 года назад

    आजी तुम्ही खूप चं छान आणि सोप्या पद्धतीने सांगतात एकदम मायेने♡♡♡

  • @bharatikulkarni1969
    @bharatikulkarni1969 4 года назад +6

    आजी छानच केली केली....आणि तुमच्या चॅनल ला सबस्क्राईब केलंय...!

  • @pallavikshirsagar7848
    @pallavikshirsagar7848 4 года назад +1

    Aaji thank u so much.....tumchya padhtini chapati keli ani tumm fugli hi me geli 4 varsha shodhat hote ki chapati fugate nahiye sagle try kel pan nai fugli pan tumchya padhtini keli tar fugli thank u aaji.....

  • @yashishpatil1637
    @yashishpatil1637 4 года назад +4

    खूप छान आजी मी पण तुमच्यासारखी चपाती बनवून खाल्ली

  • @shivfade9355
    @shivfade9355 4 года назад

    Aaji tumhi khup chhan bolta agdi mazya aagi sarkh 🙂🙂🙂

  • @monalijawade9293
    @monalijawade9293 4 года назад +4

    Love u aaji☺️

  • @shwetalghag2730
    @shwetalghag2730 4 года назад

    Kiti God ahat Aaji mast

  • @archanaraut1618
    @archanaraut1618 4 года назад +8

    खूपच छान!👍🏻

    • @pralhadjadhav1854
      @pralhadjadhav1854 4 года назад

      Kuthalya tumi

    • @suitableboy679
      @suitableboy679 4 года назад

      ruclips.net/video/_99uiQRc3EU/видео.html
      Competition Open for all😀
      स्पर्धा सगळ्यांसाठी खुली आहे 😀

  • @anitahadap6469
    @anitahadap6469 4 года назад

    Aajji chapati peksha tuch jyast chan aahes.ani bolte pn chan.

  • @Sayali46
    @Sayali46 4 года назад +4

    Kutchi ahes tu aaji?

  • @sharvarideo6650
    @sharvarideo6650 3 года назад

    Khoon chhan pashchat aahe tai.Thank you very much for your video

  • @swachin274
    @swachin274 4 года назад +4

    लय भारी👍🎁

  • @patilbhshan422
    @patilbhshan422 4 года назад

    Aji gajab podya banvta tumhi

  • @neetalahane6323
    @neetalahane6323 4 года назад +4

    Aaji tumhi kiti chab bolta agdi niragas

  • @mayurhadap3800
    @mayurhadap3800 4 года назад

    Khup chan banvta

  • @saraswatinstitution
    @saraswatinstitution 4 года назад +3

    तूमच पुरण नाव काय आहे आजी♦️

  • @swapnalilabade5570
    @swapnalilabade5570 4 года назад

    Aji khup Chan tips

  • @nehamutke5609
    @nehamutke5609 4 года назад +6

    Hya channel chya naava madhe Hindi ka lihiley...aaji tar khup chaan Marathi boltatyt

  • @vaishaliatre3966
    @vaishaliatre3966 4 года назад +1

    आजींची पोळी आणि बोली दोन्ही खुप छान....टम्म फुगती....गोड वाटतं कानाला.....

  • @rupalipatil6184
    @rupalipatil6184 4 года назад +5

    आजी खूप प्रेमळ आहात तुम्ही, love u आजी

  • @apurvawankhade9905
    @apurvawankhade9905 4 года назад +7

    Aaji😘😘

  • @xy7031
    @xy7031 4 года назад +1

    thank you aaji... खुप छान पद्धतीने सांगितले मी करुन बघीतले असे आणी खरच पोळि छान फुगली ....नानकटईची रेसीपी पण दाखवा एकदा..thank you

  • @ujwalakharat3500
    @ujwalakharat3500 4 года назад +4

    लय भारी जेवण बनवते आजी

  • @changdevjadhav4069
    @changdevjadhav4069 4 года назад

    आजी खुप छान सांगितले, मी शिकतोय सध्या, खूप मदत झाली मला...धन्यवाद

  • @ashapadwal2655
    @ashapadwal2655 4 года назад +7

    Happy' mother's day

  • @shantaramgurchal5762
    @shantaramgurchal5762 4 года назад

    खूप छान चपाती केली मावशी

  • @vimalsawant4191
    @vimalsawant4191 4 года назад +4

    मावशी तुमचे गाव कोणते आहे.

  • @vaishnviwakude2423
    @vaishnviwakude2423 4 года назад

    Ek nabar aaji khup chan

  • @malini7639
    @malini7639 4 года назад +4

    आम्ही वरून तेल नाही लावत

  • @sudam8124
    @sudam8124 4 года назад

    Mi karun baghitali. Khup changli mazi aaji

  • @rajendrakulthe653
    @rajendrakulthe653 4 года назад +3

    So cute maza channel la suprise kara😁

  • @deepikatupe3531
    @deepikatupe3531 4 года назад

    Khup chan aaji chapati dhakwali

  • @sujatagaikwad4942
    @sujatagaikwad4942 3 года назад

    Khup khup sundar aaji.Hi ek kala aahe.

  • @vikasghare303
    @vikasghare303 4 года назад

    Khup chan aahet aaji tumhi

  • @moveonwithme3531
    @moveonwithme3531 4 года назад

    Ajji...mza Ajji sarkhi karta tumhi

  • @abhayshorts849
    @abhayshorts849 4 года назад

    Ajji tumchi recipe khup avdli ..tumhi mast mahiti deta..maza mulga pan avdine pahato.

  • @ankitakhobragade5742
    @ankitakhobragade5742 3 года назад

    Khup chan aaji...mazya mummy la phar awadali !!!