तुम्हाला व्यवस्थित मन लावून काम करताना पाहिले ना की आपले काम किती मन लावून आनंदाने करावे याची स्पूर्ती मिळते.सलाम तुमच्या ऊर्जेला.या वयात न कंटाळता उत्साहाने कामे करावीत याची आमच्या पिढीला शिकवण आहे तुम्ही.🙏🙏🙏🌹
पुरी खूपच छान झाली आजी . माझी आई नेहमी बोलायची की आज आजी बाई ने हे बनवलं आजीबाई नि ते बनवले पण आज स्वतः बनवलं खुप आवडल्या पुऱ्या सर्वांना माझ्या आईला सुद्धा..... धन्यवाद आजी
आजी तुम्ही केलेल्या पुऱ्या इतक्या सुंदर होत्या कि बघुन माझे पोट भरले आजी तुमचा आदर्श घेतला पाहिजे आताच्या मुलींनी तुम्ही पुऱ्या केल्या अश्या पुऱ्या आताच्या मुली ना अजिबात नाही जमणार..... आजी तुम्ही खुप ग्रेट आहात तुमचा लाडका नातू म्हणून इतक्या मनाने हे लिहले आहे.... तुमचा शुभम
आजी पुरी खूप चं सुंदर झाली. तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे केले. मी तुमचा पहिल्यांदा video पाहिला तेव्हा माझ्या आजी ची आठवण आली.ती पण अशीच पदार्थ सांगायची . त्यावेळी डोळ्यात पाणी आलं. मग मी video पाहिला नाही. परत मन घट्ट करून video पाहिला.आवाज ऐकल्यावर माझी आजी चा आवाजआहे Thanks.👌🥰🌹
Hatts off to KALPANA RECIPES. Authentic Maharashtrian culture gives a feeling of belongingness.This Ajibai is an innocent guy.Those who eat food prepared by her are trillion fold fortunate they will never fall sick.
आजी तुम्ही सांगितल्या प्रमाणे चपाती केली चार पदरी अप्रतिम झाली. खूप खूप धन्यवाद आजी तुमचे. तुमच्या अश्या पारंपरिक पद्धतीने जेवण बनवायच्या पद्धत खूप छान आहेत 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏😊👍💐💐
मावशी खूप छान अगदी मनमोकळेपणाने तुम्ही बारीक सारीक गोष्टी सांगता. तुम्हाला पाहून मला माझ्या आईची खूप आठवण येते. 🙏 🙏 मी तुमच्या सगळ्या रेसिपी पहाते. आणि मला त्या खूप आवडतात. 🙏
Ly bhari aaji tumchat mala maji aajich diste khup chan recipe dakhavta maji aaji pn asha parmparik recipe banvte pn atta tich age khup zaly mahnun nahi kart
तुम्हाला व्यवस्थित मन लावून काम करताना पाहिले ना की आपले काम किती मन लावून आनंदाने करावे याची स्पूर्ती मिळते.सलाम तुमच्या ऊर्जेला.या वयात न कंटाळता उत्साहाने कामे करावीत याची आमच्या पिढीला शिकवण आहे तुम्ही.🙏🙏🙏🌹
खुप छान
Kk
आजी खुप छान आहे रेसिपी
खुप छान पुरीची रेसिपी दाखवली आजी
पुरी खूपच छान झाली आजी .
माझी आई नेहमी बोलायची की आज आजी बाई ने हे बनवलं आजीबाई नि ते बनवले पण आज स्वतः बनवलं खुप आवडल्या पुऱ्या सर्वांना माझ्या आईला सुद्धा..... धन्यवाद आजी
Aslamalikum namaste aapli ajji thank u so much for recipes its to good
Khupach chan samjaun sangta kaku tumhi 👌👌👌👌 puri chan zali
Ajji tumhala baghun maherachi aathavan yete
Khup chhan
आजी तुम्ही केलेल्या पुऱ्या इतक्या सुंदर होत्या कि बघुन माझे पोट भरले आजी तुमचा आदर्श घेतला पाहिजे आताच्या मुलींनी तुम्ही पुऱ्या केल्या अश्या पुऱ्या आताच्या मुली ना अजिबात नाही जमणार..... आजी तुम्ही खुप ग्रेट आहात तुमचा लाडका नातू म्हणून इतक्या मनाने हे लिहले आहे.... तुमचा शुभम
ffqppp
मुलांनी केल्या तरी चालतील हो.. मुलींना पण शिकू द्या.. तुम्ही किचन पाहू शकता की 🤣
खूप छान. आणि सोपी पध्दत. भारिचं.
Nice aaji
Mastch ajji
Mene aap ki recipe try ki Aaj aur puriya bhot hi aachi bani thank you aaji 😊
khup mast aaji !!!! 👌👌👍🏻👍🏻
Khup chaan 👌
♥️
Ajee 👍👍😋☺
Mst आजी
Must Aaji chan tips ahet
Chan aaji 🙏🙏🙏🙏
आजी तुमचे खूप आभार. पुऱ्या बनवायला इतकं व्यवस्थित कोणीही शिकवलं नाही. तुम्ही खरंच खूप छान आहात. 😊😊😊
I love you aaji...khup chaan
Very nice आजी
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच छान टम्म फुगलेली
!❤❤! पुरी ❤❤❤!खुप खुप लाजवाब ❤❤ !
!❤❤! धन्यवाद!❤❤! अभिनंदन!❤! अभिनंदन
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच खमंग खुशखुशीत
!❤❤! चविष्ट❤!❤❤! पोस्ट खुपच लाजवाब!
!❤❤!❤❤❤!❤❤!❤❤❤❤❤❤❤!
Ekdham mast aayi love u aayi😘
Khup Chan Aaji
Mast Puri receipe shikawali tumhi.
Love you Aaji
God bless you!
Puri/poori and shrikhand. Something nice.
Mast aajinai👏
thanku aaji khup chhan
Supper aaji😊😊
Thanks aaji khul chhan........
आजी पुरी खूप चं सुंदर झाली. तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे केले. मी तुमचा पहिल्यांदा video पाहिला तेव्हा माझ्या आजी ची आठवण आली.ती पण अशीच पदार्थ सांगायची . त्यावेळी डोळ्यात पाणी आलं. मग मी video पाहिला नाही. परत मन घट्ट करून video पाहिला.आवाज ऐकल्यावर माझी आजी चा आवाजआहे Thanks.👌🥰🌹
आजी मी तुमची रेसिपी वापरुन पुर्या केल्या. छान झाल्या होत्या. 😊 आजीने हात धरुन स्वयंपाक शिकवल्या सारखे वाटले. खुप खुप धन्यवाद👍
Aajee you are great. Love your ideas.
Ajee! Khoob changla poori aahe!
आनंद आहे बाळा
Mast vatali. Maushi tumchi resipi
Hatts off to KALPANA RECIPES. Authentic Maharashtrian culture gives a feeling of belongingness.This Ajibai is an innocent guy.Those who eat food prepared by her are trillion fold fortunate they will never fall sick.
Wow. Thanks for sharing. In the past our grandmothers and mother cooked with love not like nowadays. God bless.👍🙏
Khup sundar aaji
Aaji khop chan puri kela ahet
Wow aaji tumchi recipe khup chana aste
Khupch Chan aaji 1no.
Aaji tumhi suprize khup chan mantat
नमस्कार आजी... तुमच्या रेसिपी आम्हाला खूप आवडतात.
नमस्कार आजी तुम्ही दाखवल्या प्रमाणे मी पुरया केल्या खूप छान झाल्या प्रत्येक पुरी चेंडू सारखी फुगली धन्यवाद 🙏🙏
Aai tumacha video me amercia madhey phatey.khup chan aai
खूप छान आजी,
Khup chan puri recipe
Khup ch recipe ajii👌👌
Khub Chan...aji ba....lots of love
नमस्कार आजी छान आहे
वाह आजी मस्त झाल्यात पुऱ्या धन्यवाद, 🙏🙏👌👌
Khup chhan aaji ❤
आजी तुम्ही खुप छान बोलता.तुमच्या रेसिपी छान आहेत.अगदी सोप्या आहेत. 👌🙏
आजी तुम्ही सांगितल्या प्रमाणे चपाती केली चार पदरी अप्रतिम झाली. खूप खूप धन्यवाद आजी तुमचे. तुमच्या अश्या पारंपरिक पद्धतीने जेवण बनवायच्या पद्धत खूप छान आहेत 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏😊👍💐💐
Khupach Chan Aaji
Wow Aji Apna video Sundar aahe Mara Khoob avadla Pawan Puri Puri ji Aaye The pantry khate Hue Ki Nahin
हो बाळ खुप छान वाटले ऐकून 😊😊❤️
मावशी खूप छान अगदी मनमोकळेपणाने तुम्ही बारीक सारीक गोष्टी सांगता. तुम्हाला पाहून मला माझ्या आईची खूप आठवण येते. 🙏 🙏 मी तुमच्या सगळ्या रेसिपी पहाते. आणि मला त्या खूप आवडतात. 🙏
Nice aajibai....
Sundar puri aaji dhanyawad
खूप छान आजी
छान पुरी भाजी
Ly bhari aaji tumchat mala maji aajich diste khup chan recipe dakhavta maji aaji pn asha parmparik recipe banvte pn atta tich age khup zaly mahnun nahi kart
Aaji mastach puri 👌
आजी तुम्ही खुप छान पदार्थ बनवता. 👌☺️
Aaji Puri mast, thanks
Lae bhari aaji
Khup Chan ajj
Mala sarvat jast last line aavdli aaji channel la mazya suprice kara kiti goad vatla aikayla ❤️❤️❤️ great Aaji 🥰🥰🥰🥰
😊😊❤️
👍👍👍👍
खुप खुप आवडलं किती छान सांगतात. अशी आजी प्रत्येक घरात असावी
Mavshi... Khoop chan. Tumchya tips khoop upayogi aahet. Kiti god bolata tumhi. Aikat rahav asa watate. Tumchi bhasha ekadam god aahe.
Mast ajji tumchya anubhsvacha amhala khup fayda hoil
Khupch Chan aahe aaji
Aaji Khup Chan
Aaji tumchya recipe khup mast aahet 👌🏻
बरं वाटलं बाळा
आजी तुमचा पळपट खूप च छान आहे पुरी छान आहे
Chan आजी gulacha चहा ची रेसिपी taka na
चॅनेल वर रेसिपी आहे नक्की पहा ☺️❤️
थँक्स आजी 👌खूप छान रेसिपी शिकवते तू
Mazya aaji la jaun 10 varshe hotil ata 😥 ..ti hi sugaran hoti ...tumhala pahun tichi aathavan yete aaji ...love u & nehami pramane recipe khup chan hoti ..
Aiy ur puri recipes i found really original and 👌 thank u for sharing 💖
Aaji tumi aamayala health best pizza banaun taka
Ajji language khup god aahe👌
😀😀
Tumhi Marshmello chi recipe kara na please aaji
Aaji mi aaj tumhi sangitlyapramane purya banavlya mast tummm fugly, ball sarkhya, aaji tumhala ani tumchya familyla dasaryachya khup khup shubhechchya.
Kupp mast zalay me banvlya hoty tumi sangita tasa tqqq
👌👌👌 माझी आई पण आसीच आहे खुप गोड आहे. असेच बनवत असते पुरी 👌👌👌👌⚘⚘⚘⚘🙏🙏🙏🙏
धन्यवाद बाळा
Love you aajji!
आजी तुमच्या चेन्ङूवाणी पुरया खुप आवडलया
Sugaran aaji 👌👌😋😋😘😘😚
भारी झाल्यात आजी बाई पुऱ्या मी पण आज पुरीच बनवल्या
Khup chan👍👏👌👌
Mala mazya Aajichi athvan aali,tumhi pan majhi Aajich aahat,namskar
Mast akdam...👌👌 ajji tumhi nagar chya aahet ka??
आजी तुमच्या सगळ्या रेसिपी छान असतातच आणि मला तुमची पितळेची भांडी खूप आवडतात.
So sweet of you aaji
आजी लई भारी. पुऱ्या पण भारी.
nice Aaji
Mastach aaji
Khup chan.. Aaji i like ❤
Khup sundar puri🎉🙏
आई लई भारी ग पूरी👌👌🥰🥰
Khupch mast aahe tumhi kelileli puri aaji you are great
छान wow so yummy 😋😋👍👍
आजी तुम्ही खूप छान सांगता
Aaji 1no
S
Besanache ladu banawa aji please
Aajji Khup chan zali puri👌😋