खूपच सुंदर,साधी पुरी पण ती सुध्दा कशी सुंदर,आणि पराफेक्ट बनवायची याची रेसिपी सहज आणि सुलभरीत्या कृतिसह निवेदन .खूपच छान् .अशामुळे बघणाऱ्यांना पदार्थ करावासा वाटतो .खूप खूप धन्यवाद
धन्यवाद ताई 🙏❤️😊 उपवास थाळी ruclips.net/video/S4oX0gN2TI0/видео.htmlsi=OIa-xD1pV6N3X7Ty आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Didi thank 0:19 u so much for the recipe tumhi sangitlya pramane me aaj purya kelya khupach chan zalaya ekdam tumhi dakhavlya thashach. Khup dhanyavadh.
ruclips.net/video/GCBuJ5aXkWs/видео.htmlsi=XLioIrPTuMv9Qwtv पोहे भाजायच्या या खास पद्धतीमुळे जरा सुद्धा पोहे न आकसता अजिबात तेलकट न होणारा पातळ पोह्याचा चिवडा
Thank you 😊 🙏 ruclips.net/video/r-rD7dFCc5Y/видео.htmlsi=t9hl610Q8iBLpZY3 आजवर कोणीही न दाखवलेल्या काही खास टिप्स सह पारंपारिक असल चवीची कोल्हापुरी मिसळ ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Madam, just a suggestion ... thete is live kitchen called classy bhava kitchen at 1.30 pm everyday. It is in hindi. Marathis people find difficulty understanding hindi. She teaches very good north indian recipes, veg only and now a days diy too. I suggest u watch her shows and them make videos for us that will give us many north indian recipes and also the tricks n tips. Your recipes are excellent but mainly marathi ones. We need more north indian recipes. Pls take this suggestion positively.
ruclips.net/video/YJU8ZfDT-j4/видео.htmlsi=PnbjhPSS4_og_AUt आंब्याचा शिरा रसरशीत होण्यासाठी वापरा असं प्रमाण व या टिप्स ! थंड झाल्यानंतर सुद्धा मऊ लुसलुशीत व दाणेदार तयार होणारा शिरा . रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
वाव खूप छान खूप सुंदर ताई पुऱ्या ची रेसिपी खूप सुंदर नक्की करून पगेल❤❤ ताई ताई तुम्ही मागे व्हिडिओ टाकला होता मसाला डोसा करून बघितला खूप छान खूप सुंदर सर्वांना आवडला ताई अगदी कुरकुरीत झाला मसाला डोसा❤❤ ताई ताई मला इडलीचा योग्य प्रमाण सांगा माझ्याकडून इडल्या बरोबर जमत नाही मला बरोबर प्रमाण सांगा इडलीचं❤ प्ली ज रिप्लाय करा❤❤
Good afternoon Dear tai you r my Best best you tuber i always see most of videos but cooked very very less but Puran poli i made very best but like you Dear I wanted to meet also but I’d is it possible and very very Happy Akshaya Tritiya 😘💐🕉🙏🏻🕉🕉
रेसिपी सांगताना खुप अनावश्यक बडबड दिखावा केला जातो प्रथमच मोजक्या m या शब्दात आणि कुठलीही attitude न दाखwat दाखवाता मस्त कृति एक्सपर्ट गृहीणी कडून समजली,🎉😊
ruclips.net/video/YJU8ZfDT-j4/видео.htmlsi=PnbjhPSS4_og_AUt आंब्याचा शिरा रसरशीत होण्यासाठी वापरा असं प्रमाण व या टिप्स ! थंड झाल्यानंतर सुद्धा मऊ लुसलुशीत व दाणेदार तयार होणारा शिरा . रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
तुम्ही सगळे साहित्य बॉक्स मध्ये देता आणि किती पुऱ्या/पोळ्या/जिन्नस finally तयार होईल हे सांगता. हे खुप महत्वाचे आहे. त्यामुळे अंदाज येतो. बाकी नेहमी प्रमाणेच परफेक्ट.
ruclips.net/video/L7SKUjR9wvk/видео.htmlsi=ejHuusRDZI5sRS_9 केरळची 300 वर्ष जुनी पारंपारिक रेसिपी "रामासेरी इडली" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आज पुरी केली खूप छान झाल्या
धन्यवाद
कृती सांगण्याची पध्दत खूप छान आहे. आवाजात शांतता आहे. त्यामुळे ऐकावंसं वाटतं.❤
आहाहा.....साधी पुरी कशी करायची ह्याच detailing khup sunder समजावून सांगितलं.....छान माहिती दिलीत त्या बद्दल खूप धन्यवाद....
नक्कीच करून बघणार❤❤
खूपच सुंदर,साधी पुरी पण ती सुध्दा कशी सुंदर,आणि पराफेक्ट बनवायची याची रेसिपी सहज आणि सुलभरीत्या कृतिसह निवेदन .खूपच छान् .अशामुळे बघणाऱ्यांना पदार्थ करावासा वाटतो .खूप खूप धन्यवाद
Khupch sundar aani apratim zalya.purya mam nakki karun baghen thanks 👍
थोडा नाही खूप आवडला.. किती अचूक पद्धतीने बनवून दाखवल्या पुऱ्या वाह! काय कला आहे तुमची!! खूपच छान 👌
खूप मस्त रेसिपी आणि उपयुक्त टिप्स ...धन्यवाद 🙏😊👌👌
संपूर्ण रेसिपी छान सुटसुटीत व समजावून सांगितले आहे आता तुमच्या पद्धतीने करून पाहिजे
तुमच्या सर्व पाककृती ह्या उत्कृष्टच असतात, धन्यवाद 🎉
मी कणीक रवा मोहन मीठ घालत होते. पण बेसन घालतात हे आजच ऐकले. उद्याच करते अश्याच पुऱ्या. उद्याच अक्षय तृतीया आहे. मस्तच. 😊
मी पण बेसन घालून करते.
Ho ghaltat
खूप छान समजाऊन सांगीतले.आवाजही हळूवार, स्पष्ट आणि मुद्देसूद असल्या मुळे ऐकायला छान वाटतं
@@shraddhashetye23870l0 koli😊
Mi pn besan ghalte
मी अक्षयतृतीयेला अश्या पुऱ्या बनवल्या खूप छान झाल्या .
Hi priya khup chan ट्रिक संगितली thanq so much dear god bless you
खूपच छान सांगण्याची पद्धत पण खूप छान
खूप छान. मी रवा घालत होते but बेसन नव्हते घालत, आता तुमच्या receipe प्रमाणे करुन बघेन.
फारच छान ,तुम्ही सुपर सुगरण आहात आम्ही करण्याचा प्रयत्न करतो पण जमत नाही. शुभेच्या
खुपच छान रेसिपी सांगितले ताई. धन्यवाद.
उपयुक्त माहिती दिली आहे व सादरीकरण खूप छान आहे
आईने शिकवले होते त्याप्रमाणे मी पुऱ्या करत होते. ती पद्धत तुमच्यासारखीच आहे. पण व्हिडिओतून आणखी बारकावे समजले. हा व्हिडिओ माझा फेवरेट आहे.
धन्यवाद ताई 🙏❤️😊
उपवास थाळी
ruclips.net/video/S4oX0gN2TI0/видео.htmlsi=OIa-xD1pV6N3X7Ty
आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
खूपच छान सांगण्याची पद्धत नक्की अशा पद्धतीने करेन
Didi thank 0:19 u so much for the recipe tumhi sangitlya pramane me aaj purya kelya khupach chan zalaya ekdam tumhi dakhavlya thashach. Khup dhanyavadh.
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
खूपच छान पुऱ्या झाल्या मी नक्की करणार
खूपच छान पुरी पण पुरीपेक्षा तुमचं बोलन खूपच छान
Ho ba kharach😊
खूप छान माहिती दिली पुरीची,
Very beautifully mentioned all the details of the Recipe , thanks.
Mi pan Aaj try kelya khup Chan purya zalya thank u ma'am 👍👍
खूप मस्त माहिती सांगितली आहे! Thanks
khupach chhan ahet tumchya recipes, please medu wada chi recipe post kara.
सुरेखच रंग रूप..❤पुर्या
खूप छान पुर्या केल्या आहेत खूप माहिती मिळाली
Wow khupach sundar 👌👌
Asa houch nahi shakt ki 1 tas fuglelya rahatat .....jagatla kuthalahi chef he karu shakt nahi .... video chalnyasathi atishayokti
खूपच छान. समजावून पण सांगितले .🙏
मी तुमच्या रेसिपीस नेहेमी बघते त्या करून बघितल्या आणि तयार झाले हेमा कुलकर्णी पुणे
खुप छान 👍
Khupach chaan. Ekdam bhari video.. Your style of explaining is very good..
Khup chhan Priya ❤
Khup chan ahe Puri ch recipe!
Me aaj kelya ya purya. Utkrushtha zalya. Thank you.
All your recipes are fantastic
Tumhi sangitaleli puri khup aawadali ❤
1 NO ZALIYE RECIPE
खूप छान पुरी मस्तच...तुमचे बोलणे अतिशय गोड ❤❤
Tumhi khup chaan bolta, 😊
Awesome information ❤
खूप छान सांगितले मस्तच पुरी🎉🎉❤❤
खुप छान
ruclips.net/video/GCBuJ5aXkWs/видео.htmlsi=XLioIrPTuMv9Qwtv
पोहे भाजायच्या या खास पद्धतीमुळे जरा सुद्धा पोहे न आकसता अजिबात तेलकट न होणारा पातळ पोह्याचा चिवडा
झकास सांगितलंत, लाजवाब पुऱ्या झाल्या 🎉
Thank you 😊 🙏
ruclips.net/video/r-rD7dFCc5Y/видео.htmlsi=t9hl610Q8iBLpZY3
आजवर कोणीही न दाखवलेल्या काही खास टिप्स सह पारंपारिक असल चवीची कोल्हापुरी मिसळ !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Khub chan
Sundar recipe
Madam, just a suggestion ... thete is live kitchen called classy bhava kitchen at 1.30 pm everyday. It is in hindi. Marathis people find difficulty understanding hindi. She teaches very good north indian recipes, veg only and now a days diy too. I suggest u watch her shows and them make videos for us that will give us many north indian recipes and also the tricks n tips.
Your recipes are excellent but mainly marathi ones. We need more north indian recipes. Pls take this suggestion positively.
खूपच सुरेख❤
Khup chan👌👌
टिप्स महत्त्वाच्या आहेत.
Very nice fluffy puri❤
छान,अगदी मस्तच.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप खूप धन्यवाद
खूपच सुरेख 👌👌
ruclips.net/video/bb5FSVcQbLQ/видео.htmlsi=GSZez4tDH7WAojg_
कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता *फ्रिज शिवाय* *2 वर्ष* टिकणारा "आंब्याचा रस " *युट्युबवर* पहिल्यांदाच !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Atee sundar
मस्त मस्त, ताई
खुप छान पुरया झाल्या मी करून बघेन
केल्यानंतर कशा झाल्या ते सांगा
खूपच छान ताई ...👌👌👌🙏🙏🙏
ruclips.net/video/YJU8ZfDT-j4/видео.htmlsi=PnbjhPSS4_og_AUt
आंब्याचा शिरा रसरशीत होण्यासाठी वापरा असं प्रमाण व या टिप्स !
थंड झाल्यानंतर सुद्धा मऊ लुसलुशीत व दाणेदार तयार होणारा शिरा .
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
My receipie is also same.😊
Oh really👏👏👏👍
Khupach Chan Tai thanks
Priya rose cookies recipe plz upload karsil ka ?
छान स्पष्टीकरण
Khup mast
खूपच सुरेख
Nice
वाव खूप छान खूप सुंदर ताई पुऱ्या ची रेसिपी खूप सुंदर नक्की करून पगेल❤❤ ताई ताई तुम्ही मागे व्हिडिओ टाकला होता मसाला डोसा करून बघितला खूप छान खूप सुंदर सर्वांना आवडला ताई अगदी कुरकुरीत झाला मसाला डोसा❤❤ ताई ताई मला इडलीचा योग्य प्रमाण सांगा माझ्याकडून इडल्या बरोबर जमत नाही मला बरोबर प्रमाण सांगा इडलीचं❤ प्ली
ज रिप्लाय करा❤❤
Wow ❤❤
Mi sakhar ghalat hote pithisakhar ghaltat hi chan mahiti mitali all the best
Good afternoon Dear tai you r my Best best you tuber i always see most of videos but cooked very very less but Puran poli i made very best but like you Dear I wanted to meet also but I’d is it possible and very very Happy Akshaya Tritiya 😘💐🕉🙏🏻🕉🕉
रेसिपी सांगताना खुप अनावश्यक बडबड दिखावा केला जातो प्रथमच मोजक्या m या शब्दात आणि कुठलीही attitude न दाखwat दाखवाता मस्त कृति एक्सपर्ट गृहीणी कडून समजली,🎉😊
🙏👌👍
वा खुप छान मस्त😘💕😘💕
Khup chan...
Khup chan😊
एक नंबर 👌👌👍👍
बारकावे नीट समजून सांगितले.छान.
ruclips.net/video/YJU8ZfDT-j4/видео.htmlsi=PnbjhPSS4_og_AUt
आंब्याचा शिरा रसरशीत होण्यासाठी वापरा असं प्रमाण व या टिप्स !
थंड झाल्यानंतर सुद्धा मऊ लुसलुशीत व दाणेदार तयार होणारा शिरा .
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
काय सुंदर दीसतात 🎉🎉
मस्त मस्त मस्त
ruclips.net/video/bb5FSVcQbLQ/видео.htmlsi=GSZez4tDH7WAojg_
कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता *फ्रिज शिवाय* *2 वर्ष* टिकणारा "आंब्याचा रस " *युट्युबवर* पहिल्यांदाच !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
छानच ! खूप खूप कौतुक ! आवाजातील शांतपणा खूप आवडला . 🙏
ruclips.net/video/bb5FSVcQbLQ/видео.htmlsi=GSZez4tDH7WAojg_
कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता *फ्रिज शिवाय* *2 वर्ष* टिकणारा "आंब्याचा रस " *युट्युबवर* पहिल्यांदाच !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Kuph Chan Chan
❤👌👌👌
मस्त्त
खुप छान झाली पुरी रंग पन सुंदर आलाय
खूप खूप धन्यवाद मनीषा ताई❤
Khup chhan
मस्तच पूरी झाली आहे थोडस तांदळाचे पीठ टाकले तरी पूरी तेल पित नाही बाकी छानच पूरी धन्यवाद प्रिया ताई ❤
महत्त्वपूर्ण की दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏
Ekch no👌
लाल भोपळ्याचे घारगे रेसिपी पण सांगा ताई 😊
Mlapn havi hi recipe
तुम्ही सगळे साहित्य बॉक्स मध्ये देता आणि किती पुऱ्या/पोळ्या/जिन्नस finally तयार होईल हे सांगता. हे खुप महत्वाचे आहे. त्यामुळे अंदाज येतो. बाकी नेहमी प्रमाणेच परफेक्ट.
खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला शक्य असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा ही रेसिपी शेअर करा ही नम्र विनंती🙏
हो मी माझ्या आईला/बहिणीला/शाळेच्या ग्रुप वर/सगळया महिला what's app already share केले आहे.
सुरेख
Mast praman aahe
Mi tr Puri krychi बंद केली होती पण आता उद्या करणार 🎉🎉🎉🎉
Must kupach chan
Very nice 👍👌
ruclips.net/video/bb5FSVcQbLQ/видео.htmlsi=GSZez4tDH7WAojg_
कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता *फ्रिज शिवाय* *2 वर्ष* टिकणारा "आंब्याचा रस " *युट्युबवर* पहिल्यांदाच !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Chhan chhan chhan
मी आज घेतली पुरी करायला
ruclips.net/video/L7SKUjR9wvk/видео.htmlsi=ejHuusRDZI5sRS_9
केरळची 300 वर्ष जुनी पारंपारिक रेसिपी
"रामासेरी इडली"
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
खूप छान झाली पुरी
Tai patal pohe kase karayche recipe dakhawaal ka please
पातळ पोह्याच्या चिवड्याची रेसिपी हवी आहे का
Super testy
Aprtim, mi banvlya aj 1 numbar zalya