आजी...😍😘🤗 खुप योग्य वेळी अपलोड केली आहे वीडियो 😁👌🏻 घरोघरी काय बनऊ दुपारी जेवणासाठी विचार चालु असेल..!!! मी तरी विचार करत होते आणि तुमची वीडियो आली.. आणि डिश नेहमी प्रमाणे अप्रतीम पारंपारीक.. रसा असेल तर भाजीची गरज नाही चपाती आणि भाताबरोबर होऊन जाईल..👌🏻👌🏻👌🏻 One pot meal..
मावशी तुमच्या पद्धती आणि माझ्या आईच्या पद्धती खुप एक सारख्या आहेत. वरवंटा पाट्यावर तुम्ही वाटण करताना मला आईच आठवली. भाकरी नंतर पाटवडी ची भाजी एकदम सेम 🙏 खरच खुप आभार 🙏
आजी, तूच आहेच की म्हणून तुझ्या रूपात आम्हाला आमची आई नी आजीच्या हातच्या चवीचा अनुभव नी आठवणी येतात, काय चव येते सांगू तुला, तुझ्यामुळे जुन्या रेसीपी जिवंत आहेत, तू आजच्या नवविवाहितांची प्रेरणास्थान आहेस, खूप छान, पिझ्झा, बर्गर, नूडल्स सब कुछ भंगार तुझ्या रेसीपीज पुढे, आजी एक सल्ला देवू का? तू काय कर माय, आजीची खाद्य संस्कृती एक पुस्तकच काढ, हताहत ते विक्री हाेईल व संग्रही पण राहील
ताई तुमच्या घरगुती रेसिपी खूप छान असता।तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा त्या बघून माझ्या आईच्या रेसिपीज आठवतात आपण चमचमीत आणि झणझणीत खाणारे लोक आहोत. त्यामुळे आमच्या घरात आपल्या भाज्या, सोप्या सोप्या खूप छान आवडतात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.🙏🌺🌿
हो आज्जी खुप आवडला. मला तर माझ्या आज्जी ची आठवण आली. आज्जी तू खुप गोड आहेस. मला तुमच्या सगळ्या रेसिपी खुप आवडतात. तुला खुप सारे प्रेम आणि शुभेच्छा. 🙏 love u granny ma 😘❤
1 no Aaji .khup chaan hallichya ya fastfood v junk food chya kalat ase padarth kiti healthy v tasty ahet he aajchya pidhila kalel. Mi lahanpani mazi aaji karaiche tichi aathvan hote. Tumhi khup chhan sangta khup sugran aahaat tumchyasarkhi gruhini labhne family che nashib.Tumhaala udand aaushya labho hi eshwarcharni prathana!
आजी आज आम्ही पाटवडी केली खूप खूप छान झाली आम्ही तुमच्या सर्व रेसिपी पाहतो सध्या कोरोना मुळे सगळीकडे बंद आहे त्यामुळे घरी रोज नवीन रेसिपी आम्ही पैठणचे आहोत या पैठणला नाथं महाराजांच्या दर्शनाला आमच्या घरी या
Kay sunder o aajibai Tumhipan ani bhaji pan😍😍👌👌, Mala parat chan asa pata varvanta aanavasa vattoy Far chav aahe tyat Khup avismarniy divas aahet June, kayam thevaychet te aaplyabarobar 😘👏👏👌👍
आजी...😍😘🤗 खुप योग्य वेळी अपलोड केली आहे वीडियो 😁👌🏻 घरोघरी काय बनऊ दुपारी जेवणासाठी विचार चालु असेल..!!! मी तरी विचार करत होते आणि तुमची वीडियो आली.. आणि डिश नेहमी प्रमाणे अप्रतीम पारंपारीक.. रसा असेल तर भाजीची गरज नाही चपाती आणि भाताबरोबर होऊन जाईल..👌🏻👌🏻👌🏻 One pot meal..
छान छान बाळा !!❤️
आज दुपारी पाटवडी बनविल्यानंतर कशी बनली होती हे मला नक्की कळव ☺️....
Khup chan Aaji Corona mule vegetables pan milat nahi must recipe 👌 #indiatoaustraliamarathi
Thank You! 😊
@@IndiatoAustraliaMarathi खरचं खुप cute aahet tya.. एकदम motherly motherly.. cute cute grandma sarkhi..🙂
Aevadhya bangdya fhutat nahi?😄😅
Thanks from London Aji ❤️. Khup Chan vatla, mi latur cha ahe, London madhe rahto. Ashirwad asu dya 🙏
काळजी घे बाळा खूप सारे आशीर्वाद आनंदी राहा
Aaji ek ch no .
Thank you so much for this easy peasy recipe
I like your style for cook ........😊😊😊😊🎉🎉
मावशी तुमच्या पद्धती आणि माझ्या आईच्या पद्धती खुप एक सारख्या आहेत. वरवंटा पाट्यावर तुम्ही वाटण करताना मला आईच आठवली. भाकरी नंतर पाटवडी ची भाजी एकदम सेम 🙏 खरच खुप आभार 🙏
काळजी घ्या सुरक्षित सुखी रहा
Aaji aaj me pn banvnar aahe patoli chi bhaji.....😊😊😊😊
Khup khup chan dakhval tumi video madhe.....👌👌👌❤❤❤
आजी, तूच आहेच की म्हणून तुझ्या रूपात
आम्हाला आमची आई नी आजीच्या हातच्या चवीचा अनुभव नी आठवणी येतात, काय चव येते सांगू तुला, तुझ्यामुळे जुन्या रेसीपी जिवंत आहेत, तू आजच्या नवविवाहितांची प्रेरणास्थान आहेस, खूप छान, पिझ्झा, बर्गर, नूडल्स सब कुछ भंगार तुझ्या रेसीपीज पुढे,
आजी एक सल्ला देवू का? तू काय कर माय,
आजीची खाद्य संस्कृती एक पुस्तकच काढ,
हताहत ते विक्री हाेईल व संग्रही पण राहील
खूप खूप छान वाटले बाळ ऐकून ☺️☺️❤️
आजी आज मी तुमची रेसीपी वापरून बनवले. घरात सर्वाना खूप आवडले. सासूबाई खुशी ने म्हणाल्या अस्सल खान्देशी रंग व चव आली.
धन्यवाद.
🤗 अरे वाह ! सासूबाईंना नमस्कार सांग
Are waa
सुंदर अप्रतिम अविस्मरणीय संस्मरण आणी खुपच छान पाटवडी रस्सा आहे एक नंबर 🌹👌🌹
♥️
ताई तुमच्या घरगुती रेसिपी खूप छान असता।तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा त्या बघून माझ्या आईच्या रेसिपीज आठवतात आपण चमचमीत आणि झणझणीत खाणारे लोक आहोत. त्यामुळे आमच्या घरात आपल्या भाज्या, सोप्या सोप्या खूप छान आवडतात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.🙏🌺🌿
Wa aaji 1 ch number 😍
बाळा तू पण बनव
Chhan recepi, mi hich recepi shodhat hote pan sagdyanchi vegdi paddhat hoti, tumchi recepi aavdli mazi aai pan ashich banvate, thank u aaji....
मग केव्हा बनवणार आणि मला सांगणार
Thanks!
Aaji tumchi saglya resipi khup chan ahe mi tumche sagle video baghitle aani mala khup avadle asech video banvat rha aani aamhala nav navin resipe shikvat rha
हो बाळ 😊❤️
1number ajjichi recipe
आजी तुझ प्रेम उतरत ग तुझ्या पदार्थात खरच फार छान सांगतेस. रेसिपी मस्त
Ajee khupcha bhari jhal kalvan mi aaj karnar mast
Mavshi khupch mast ❤❤❤❤
♥️
Khup chhan zali bhajji😊❤
♥️
हो आज्जी खुप आवडला. मला तर माझ्या आज्जी ची आठवण आली. आज्जी तू खुप गोड आहेस. मला तुमच्या सगळ्या रेसिपी खुप आवडतात. तुला खुप सारे प्रेम आणि शुभेच्छा. 🙏 love u granny ma 😘❤
आनंद आहे बाळा
Tumachye padarth khup chhan aani banvayla sope asatat .Ani tumachi bhasha pan, mala aavadte ,mazya mawashichi aathvan yete.
खरचं खुप छान रेसिपी होती
😀😀
Thanks aaji..me aaj bnwli patwadi khup chan aahe lwkr bnte
छान आजी बाई आम्हाला तुमच्या रेसिपी आवडतात, आणि तुमची बोली ही छान😍😘😀😃😃😄😄
मावशी खूपच छान पद्धतीने पाटवडी बनवली तुम्ही.मी नक्की करुन पाहीन.
Mast aaji 👌👌
Aaji bai tumche video khup Chan Chan aste very nice 😊🌹🌹
Aaji tumhala pahun mala majya taiaaji chi athvan yete💓😘😘😘😘🙏🙏🙏
Ho aaji khup chan aahe tumchi recipe
आजी मी केली होती भाजी 1 नंबर झाली होती. माझ्या मुलांना ही खुप आवडली.🙏😊
aaji tumhi great aahat aani khoop premal pan
Lay bhari hay g aji recipe
👌👌👍👍best,
I will try
1 no Aaji .khup chaan hallichya ya fastfood v junk food chya kalat ase padarth kiti healthy v tasty ahet he aajchya pidhila kalel. Mi lahanpani mazi aaji karaiche tichi aathvan hote. Tumhi khup chhan sangta khup sugran aahaat tumchyasarkhi gruhini labhne family che nashib.Tumhaala udand aaushya labho hi eshwarcharni prathana!
आजी ही भाजी माझी आवडती भाजी माझी आई पण बनवते मला खुपच आवडते रसाच्या पण आणि सख्या पण खुप आवडतात खूप छान आहे
हो बाळ...😊
अतिशय पारंपरिक पद्धतीने बनवून घेतली khup chan
खूप छान झाली आज बनविले mi
Khubch chan aaji bai mala maajha gawachi aatvan aali tumchi bhaji pahun 👌👌👍🤗
आजी मला ही भाजी खूप आवडली, मला बनवता येत नाही पण तुमचा हा व्हिडिओ पहिला आणि भाजी केली खूप छान झाली, thank you माझी आजी
1नंबर आजी👌
आजी आज आम्ही पाटवडी केली खूप खूप छान झाली आम्ही तुमच्या सर्व रेसिपी पाहतो सध्या कोरोना मुळे सगळीकडे बंद आहे त्यामुळे घरी रोज नवीन रेसिपी आम्ही पैठणचे आहोत या पैठणला नाथं महाराजांच्या दर्शनाला आमच्या घरी या
हो बाळ नक्की येऊ 😊
Aaji receipe ekdum zhakkasss nehemi pramane🥰🥰🥰🥰🙏thanku
khup chhan ahe recipe aaji 😋😋
👌👌Khupch chan Aaji...Aayatya vele la hou shaktey ashi recipe dakhawali tya baddal Thanks.
1 number aaji 😘😘😘 khup chan 😋😋😋😋
खुप छान आजी.., मला तुमच्या सर्व रेसिपी आवडते
Chan aaji khup chan sangta tumhi 👌👌👌👌🙏🙏
Khup chan aaji
Aaji tumchi chhan sangta... Awdli recipe
आजी पाटवडी एकच नंबर केली पाट्यावर वाटन वाटून मस्तच झाली
धन्यवाद बाळ 😊
खूप छान आहे आजि
♥️
very nice aaji
Love uu aae tucha chanel eekdam best bagha
खुप सोप्या रेसिपि असतात आजी तुमच्या... कमी साहित्यात एकदम टेस्टी... 😍
Love you aaji tumcha mule mi aaj chan Jevan bhanvat ahe
छान प्रयत्न आहे बाळा
अरे वाह छान बाळ 🤗
Chup chan zali hoti baji, thank u aaji🥰🥰
Khup chhan ahe recipe aaji mazi fev recipe ahe mazi aai pn ashich banvte ajj mi ashich recipe krnar ahe
खूप छान बाळा आनंद आहे
Mazi mom kaym bnvte hi bhaaji aajini shikvliye mst lagte👌👌👌👌👍
छान कमेंट आहे बाळ बरं वाटलं
आजी तुमचं बोलणे मला खुप आवडलं मला गावाची आठवनं आली 1.No🥰🥰👵🥰🥰😘 love you🤟 😎
Aaji kiti chan bhaji dakhvili .mi ti keli tumche jawai bot chatun khat hote aaji thanks
हो का बाळ 😊😊❤️
Thank you aaji tu mi sangitli ti receipi dakhavli 😊😊
मस्तच आजी तुमची भाजी खूप आवडली.. धन्यवाद 🙏😘
🙏🏼🙏🏼🙏🏼khpach mast.aajiiii pot futel ata etki chhan zaliy patwadya.khup khup mast.mala aaichi sarkhi athvan yete.ti asech kahi kahi vegle karaychi ani amhi tudumb pot hoistovar khaycho.aai geli devaghari ata fakt athavani tichya.🙏🏼🙏🏼🙏🏼
हो बाळ 😊😊❤️
तुम्हाला बघून मला माझ्या आजी सासूबाईंची आठवण येते ..त्या पण अशाच पद्धतीने बनवतात जेवण..आणि तुमच्या सारखाच गोड बोलतात..खूप छान आई मस्त
धन्यवाद बाळ... 😊❤️
आजी तुम्ही पाटवडी युपच छान केली
Aaji tumi khup Chan bolta😘😘
😊😊❤️
एकच नंबर रेसिपी आजी.... खुपच छान सगळ्या रेसिपी अस्सल चवदार.... 👍👍🙏🙏
Aai khup chan
आजी खुप छान पदार्थ
Aamhi yala dubuk vadi. Manto aaji khup chan zalay rasa
आनंद आहे बाळा
Khup chn aaji
तुम्हाला पाहून मला माजी आजी ची आठान आली... छान रेसिपी आहे तुम्ची.... 🥰🥰
Khupch chan bnvte g aaji
Pan patvde tutun jatat
Aaji namskar khup avdli tumci Parvati bhaji
Thanks आजी..... दोनच दिवसापूर्वी मी म्हटलं होत की पाट वडी ची भाजी दाखवा, आणि तुम्ही खरोखर करून दाखवली.....आज मी नक्की ही भाजी करणार.
Very nice aaji
अतिशय सुंदर आहे । आजी ।
Khup ghan Aaji ❤❤❤❤
आनंद आहे बाळा
@@AapliAajiOfficial sorry chan kryach hot te ghan zal very very sorry aaji
Sorry br ka aahi
आजी एक नंबर
Khup Chhan Aaji 😋😋🥰
खुपच छान आजीवन😘😘
Aji..... Layi bhari
Aaji khub Chand
Nice aaji mala tumhi mazi aavd li
😊❤️
Khupch CHAN aaji
आजी तुम्ही खूप छान बनवता 👍👍🤩🤩
Chaan banavli patoda bhaji.. Aaji ek number aahe
माझी आवडती भाजी आहे मी मिक्सर मध्ये दळून करेल हि भाजी खूप छान सविस्तर माहिती सांगितले तुम्ही 👌😊
आजी मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात.
धन्यवाद बाळ...😊 खूप खूप आशीर्वाद !❤️
Kay sunder o aajibai
Tumhipan ani bhaji pan😍😍👌👌, Mala parat chan asa pata varvanta aanavasa vattoy
Far chav aahe tyat
Khup avismarniy divas aahet June, kayam thevaychet te aaplyabarobar 😘👏👏👌👍
आजी माझी मम्मी तुम चे विडिओ बग ती तिला खूप तुमचे विडिओ आवडतात .
आनंद आहे बाळा
आजी तुम्ही मला खूपआवडतात
Khup chan 🙏🏻
आनंद आहे बाळा
Mla Khup awdte hi bhaji 👌👌
Mi pn ashich bnvle 1 ch no. My fevrate bhaji ahe hi
हो बनव बाळा
Laiee bhari mavshi.
आजी 1number बर 😊🥰🥰
Aaji love you 😘mi pan banvlya kharach khup chhan jhalyat patgvdya
खूप छान!👍👌
Mast tondat pani soothe Maushi 🙏😋👌✌👍
आज्जी लै मस्तच .तुमच्या हातच खाण्यास भाग्य पाहिजे .
आजी खुप छान आहे तुमची रेशिपि
Aji mazhi Aai pn sem ashich bhaji karte khup Chan 👌👌😋 nice recipe Aji