तूम्ही आमच्या आवडत्या ताई तूमच्या कडून खूप काही मार्गदर्शन होत मी जेवण बनवायला जाते ताई घरकाम पण कोणती रेसिपी नाही आली की लगेच मधूरा ताई रेसिपी खरच तूमचा आम्हाला खूप अभिमान वाटतो
Thanks ताई मी विचार करतच होते की एकटीने कशा बनवू कारण आमच्या इथे एक जण बेसन टाकते आणि एक जण पाण्यात हलवत राहते गाठी होऊ नये म्हणून ❤ खूप छान आयडिया सांगितली आता एकटी पण करू शकते
मस्त खमंग रेसिपी ताई माउसूत पाठवड्यांची रेसिपी दाखवलीत ताई
मधुराताई उडदाचे वडे रेसिपी दाखवा ❤❤❤
ruclips.net/video/pGvRp5MSsAk/видео.html
ruclips.net/video/TIVlruAEdso/видео.html
ruclips.net/video/ThqT1DB0o54/видео.html
अगदि ह्याच पद्धति ने माझी आई पाटवड़ी करायची. माझा आवड़ता पदार्थ आहे .
अरे वा... छानच...
मस्तच, नवश्या गृहिणींना तुमच्या रेसिपीज खुप समजणार करण्यास सोप्या 🎉🎉 सुंदर
धन्यवाद 😊😊
Wow..mi atach vichar krt hote hi receipe kraycha ani lagech video ala🎉🎉🎉
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खूप छान सोपी पद्धत मलाही खूप आवडते ताई पाटवडी
Wow 😲 mast 😊 mouthwatering 😋 sundar lvchik 👍👌Kamal nice consetency 👏
धन्यवाद 😊😊
Mam
Aapke Recipe masala online available hai ?
Aaj ki Recipe very nice ❤
तूम्ही आमच्या आवडत्या ताई तूमच्या कडून खूप काही मार्गदर्शन होत मी जेवण बनवायला जाते ताई घरकाम पण कोणती रेसिपी नाही आली की लगेच मधूरा ताई रेसिपी खरच तूमचा आम्हाला खूप अभिमान वाटतो
मनापासून आभार..
Thanks ताई मी विचार करतच होते की एकटीने कशा बनवू कारण आमच्या इथे एक जण बेसन टाकते आणि एक जण पाण्यात हलवत राहते गाठी होऊ नये म्हणून ❤ खूप छान आयडिया सांगितली आता एकटी पण करू शकते
खुप छान रेसीपी आहे
Khupach sopi recipe. Khup chan❤
धन्यवाद 😊😊
ताई खूपच छान पध्दतीने सांगितले जाते तुमच्याकडून . लवकर समजते. पाटोडी छानच केली.
धन्यवाद 😊😊
खूप छान आणि करायला अगदी सोपी आहे 👌👌
धन्यवाद 😊😊
आम्ही कोल्हापुरी, आम्ही अशीच करतो सकाळी आनी संध्याकाळी गरम करताना तेलात भाजतो खुप छान लागते 😊😊
अरे वा... छानच...
@@MadhurasRecipeMarathi धन्यवाद 🙏😊 रिप्लाय बद्दल,तुमचे पुस्तक ही मागवले छान आहे .लगेच आले 👏👍
Tai khurchan vadi resipi pls
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
अप्रतिम पाटवडी, मस्तच 👌👌👌
धन्यवाद 😊😊
Khupach Chan ❤
👌🏻👌🏻👍 खूप छान मी तुमच्या या रेसिपी ची वाट बघत होती
धन्यवाद 😊😊
रेसिपी फारच छान आहे.👌👌👍
धन्यवाद 😊😊
पाटवडी,मासवडी आमच्या जुन्नर ची रेसिपी!--खूप,खूप,खूप छान,माझ्या आवडीची👌
अरे वा... छानच...
आजच करते मधुरा ताई पाठवडी तुम्हचा दणकुन हा शब्द खूप दमदार वाटतो😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
साधी सोपी अप्रतिम रेसिपी😊
धन्यवाद 😊😊
खूप छान... कांदा टाकला तर चालेल का?
खरच सुंदर झालेत वडया 👌👌❤️
धन्यवाद 😊😊
मस्तच 👌👌🙏
खूप छान अप्रतिम👌👌👍👍
Resham
Tumcha sarvach recipe khup chan astat ti karayla pn khup soppi aste
धन्यवाद 😊😊
मधूरा ताई तुझ्या रेसिपी मी नेहमी ट्राय करते खूप छान होतात 👌👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मला पाटोडी बनवता येत नाही तुम्ही रेसिपी सांगितली ते पाहून आली खूपच छान 😋😋😋
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
पाटवडी माझ्या आवडीची आहे नमस्कार ताई खूप धन्यवाद
धन्यवाद 😊😊
आमच्याकडे थापी वडी असे म्हणतात या तापी वडीचा रस्सा खूप छान लागतो धन्यवाद ताई
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
आमच्याकडे अशीच केली जाते खूप भन्नाट लागते
अरे वा... छानच...
मधूरा ताई तूमचे नविन पुस्तक मी मी ऑनलाईन घेतले आहे
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान ताई 😊😊
Nice रेसिपी 👌👌👌
Thanks!!
Lal tikhat halad vagaire kandalasoon masale sarv masale kuthla use kartat plz replay me mam
Mast.udthche vade perfect sanga😊😊
ruclips.net/video/pGvRp5MSsAk/видео.html
ruclips.net/video/TIVlruAEdso/видео.html
खूप छान भारी सोप्पी रेसिपी ताई करून पाहते.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Very nice and beautiful patevadi me kurne baghaine 😮😮😮
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Nice recipe tai 👌
Thanks!!
खूपच मस्त आणि सोपी रेसिपी.❤❤
धन्यवाद 😊😊
मस्त एकदम छान 👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
लसूण मिरची व जिरे मिळून वाटण केले तर खूप छान होत व थोडा कडीपत्ता पण टाकायचा खूप छान होते वडी
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khupch chan 😋😋😋😋chamchmit vadi
धन्यवाद 😊😊
खुपच छान मधुरा ताई 😊😊
धन्यवाद 😊😊
Bhut achachi shandar recipe 😋 👌 😍
धन्यवाद 😊😊
Mam tumhi kuthla company' che masale use kartat recipe made
खूप छान केल्या
धन्यवाद 😊😊
खूपच छान
धन्यवाद 😊😊
Tai patwad khup chhan jhali mi suddha Ashich banavate Same❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मस्तच
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई खुप छान ,👌
धन्यवाद 😊😊
Khupach Chaan, Thank you tai
Pleasure!!
Khup mast
धन्यवाद 😊😊
खूब छान पतोडीची भाजी.....🌹👌👌🍀🎂🍂🌺
धन्यवाद 😊😊
छानच
धन्यवाद 😊😊
खूप छान
धन्यवाद 😊😊
Kaku plz potato pasun eazy nd fst hotil ase recipe che video upload krsaal n plx request ahe kaku 😊
बटाट्याच्या खूप साऱ्या रेसिपीज मी ऑलरेडी पोस्ट केलेल्या आहेत. तुम्हाला नक्की मिळतील...
@@MadhurasRecipeMarathi kaku mi bghitl ahe tri aankhi astil tr krsaal plx 🙃
@@MadhurasRecipeMarathi fastly kru shkto kmi time mdhe Frnd ya guest aale tr fastly kru shkt ase 😁
Khupach chan 👌👌
धन्यवाद 😊😊
Wa khup chan❤
धन्यवाद 😊😊
Kamal, mast chan patvadi
धन्यवाद 😊😊
Khupch chan tai.❤❤❤
धन्यवाद 😊😊
अप्रतिम 😋😋❤️
धन्यवाद 😊😊
Bhannat ❤jabardast 😊
धन्यवाद 😊😊
Khupch mast🙏🙏 👌👌
धन्यवाद 😊😊
लय भारी 🎉👍🙏
धन्यवाद 😊😊
Khup chan❤❤❤❤
धन्यवाद 😊😊
Wah...awesome!
धन्यवाद 😊😊
Khup ch chan tai ❤
धन्यवाद 😊😊
Khup chan
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी माझे कन्फ्यूजन दूर झाले.
धन्यवाद 😊😊
Nice recipe tai👌👌👌👌👌👌
Thanks!!
Nice 👍
Thanks!!
सुंदर ताई ❤️😋😋👌👌👍👍💯💯🙏🙏
धन्यवाद 😊😊
Mast 😋😋
धन्यवाद 😊😊
Kaku mi nkhi krun bgnr 👌😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Kupch chan ❤
धन्यवाद 😊😊
AMAZING
Thanks!!
पाण्या एवजी ताक वापरल तर चालेल का?
👌🏻👌🏻
😊😊
Must👌👌👌
धन्यवाद 😊😊
👌
😊😊
Nice
Thanks!!
ताई सैंधव मीठ वापरत जा
सुक्का बांगडयाची चटणी, मांदेली fry, मटण पाया रस्सा, मुंडी थाळी दाखवा
तळेगाव दाभाडे
❤❤🎉
😊😊
😍😍Wow🤩🤩
Thanks!!
खाकरा रेसिपी दाखव ना plz 😊
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
मीठ कधी घातला 🤔🤔
पाणी आणि बेसन चे प्रमाण same च आहे का
हो हो..
@@MadhurasRecipeMarathi dhanyavad
आम्हि रशी बनवतो कांदा खोबर भाजुन रशी पाटवडी भात पौळी किंवा भाकरी कांदा लींबु लोणच पापड हा पुर्ण मेणु होतो .
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Hi tar pithalyachi wadi 😂
😊😊
ठोठरा म्हणजे काय ?
घशात गिळताना चिटकत नाही, घशात अडकत नाही त्याला ठोठरा म्हणतात
Thaska
घशात घास अडकणे...
Khup chan👌👌
धन्यवाद 😊😊
मस्त 👌🏻
धन्यवाद 😊😊