खूप छान माहितीवर विडिओ...सर 10 ते 15 चवीला उत्कृष्ट आंबा जाती कोणत्या या वर विडिओ बनवा...आणि त्या कोकणात होऊ शकतात का?...किंवा त्या महाराष्ट्र मध्ये कोणत्या भागात होतात ते सुद्धा सांगा👍
आंबा गुटी कलम यशस्वी झाले परंतु फांदी आकाराने फार मोठी आहे.फुटलेली नविन लहान मुळे मोठ्या फांदीला जमिनीतून अन्नपुरवठा करुन कलमे जगण्याचे प्रमाण किती असेल.
सर हे कलम जमिनीत लावल्यानंतर जगल्याचा Video टाका . मी 2 वर्षापूर्वी बेगनपल्लीची 3 रोपे या पध्दतीने बनवली होती . मुळ्या छान आल्या होत्या, पण जमिनीत लावल्यानंतर ऐकही रोप जगले नाही. होणाऱ्या चुकांवर माहिती द्या.
सर एक नई टेक्नालॉजी है बड़े झाड़ों की गुट्टी कलम तैयार करने की। बहुत खूब 👌👌👌♥️♥️♥️। ऐसे वृक्ष की मुख्य जड़ तो होती नहीं है । ऐसे झाड़ हवा तूफान से ज्यादा प्रभावित होंगे। ये झाड़ हवा तूफान में जल्दी उखड़ जाएँगे। आपकी क्या राय है।
Khup sundar
खूप छान, नवीन काहीतरी बघायला मिळाले
व्वा! गुरू आपण एक आश्चर्यकारक पर्याय निर्माण केलाय तुमच्या कल्पकतेला सलाम !
Jabardast JANARDHAN SIR🙏🙏
Aipan पण keloy पण 2 ते 3 warsyni ते jad marun jato
हे काढलेलं कलम यशस्वी झाले किंवा नाही त्याचा update २-३ महिन्यानंतर कृपया टाका.
Excellent
Chan sir
Ek no sir kahich tod nahi tumhala
छान 👌👌
मस्तच सर एकच नंबर
Will it support mechanically and nutrients propagation through so small root structure ?
Very Nice
Yachi prise ky ahe
प्रयोग केला चांगल वाटल परंतु कलम उतरवायला घाई केली. 🎉
It surely fails within months from planting...I have tried on more than 250 mango plants
Asa kalam me kela, pan te hot nahi.
खूप छान माहितीवर विडिओ...सर 10 ते 15 चवीला उत्कृष्ट आंबा जाती कोणत्या या वर विडिओ बनवा...आणि त्या कोकणात होऊ शकतात का?...किंवा त्या महाराष्ट्र मध्ये कोणत्या भागात होतात ते सुद्धा सांगा👍
Sar rop tayar kartana lal matichach vapar ka kartat
आंबा गुटी कलम यशस्वी झाले परंतु फांदी आकाराने फार मोठी आहे.फुटलेली नविन लहान मुळे मोठ्या फांदीला जमिनीतून अन्नपुरवठा करुन कलमे जगण्याचे प्रमाण किती असेल.
Pruning karun lavayla pahije
Its Air layering
Wawa 👌
Sir purn mati kadun mul dakgawali asati tar ajun chhyan mahiti milali asti.
कोणत्या महिन्यात करावे गुटी कलम
One should proon leaves n branches before posting , small root system may not support the canopy. Your coy pl?
Kase Kara we dakhava
Sir pn he lavle tr marnar tr ny na karn he pahile feed men branch madhun ghet hote ani achank cut kele ahe tr feed dene band hoil na sir?
Aapn yapurvi chya video made kalm nemki kshi karaychi he kalm chura, vagare martNna dakhawile nahi.purn dakhwayla pahije
Chiku chay zadavar karu shak to ka. Sir aani Kashi kadi pahije
फणसाला होते का एअरलरनिंग.
पूर्ण प्रोसेस सागा
गुट्टी कल्माचे रोप मिळतील कां?
्
कलम तयार करतानाच्या व्हिडिओची लिंक पाठवा.
कलम तयार करताना चा व्हिडिओ ची लिंक पाठवा
Why don't we transplant these in the soil, instead of placing int eh bag?
सर ,मुळ्या दाट येण्यासाठी ..मातीत जीव जंतू खाऊन टाकतील
हापूस कलमाला केला हे तर तयर होणारया जडाला कोणत्या जातीची फळ येतिल ???
कलम कसा करतात ते दाखवा
Sir mala aapn deu shakal ka asale aambyacge zad please address deu shkal ka?
Sir या झाडाला किती वर्षात आंबे येतील
सर घुटी कलम रोपल्या वर पीशवीत न लावता शेतात लावल्या वर जमेल का
सर ह्याची लागवड कधि करायची
Very Nice video sj hindie me banya karo
Kon se samy ya mousm ki jankari dijiye. Air layer kab krni hogi.
केशर आंबा घरी पिकवला तर 30ते 40%खराब होतोय कृपया ऊपाय सांगा सरजी
मागील वीडियो पाहायचा आहे.परत दाखवाल का?
गुटी कलम करण्याची लिंक पुन्हा टाकसाल का
Please show after 1month video 🙂😛
👌🙏🌹💪😂
सर, ह्याला फळे कोणत्या वर्षापासून लागणार?
एका वर्षात
@@janardhanwaghere7655 air layering chi rope miltil ka ani price
सर हे कलम जमिनीत लावल्यानंतर जगल्याचा Video टाका . मी 2 वर्षापूर्वी बेगनपल्लीची 3 रोपे या पध्दतीने बनवली होती . मुळ्या छान आल्या होत्या, पण जमिनीत लावल्यानंतर ऐकही रोप जगले नाही. होणाऱ्या चुकांवर माहिती द्या.
@Sanjay Amrawat Thank you दादा. निश्चितच माझ्याकडुन चुका झाल्या असाव्यात कारण मी हि रोपे लगेचच जमिनीमध्ये लावली होती .
सर एक नई टेक्नालॉजी है बड़े झाड़ों की गुट्टी कलम तैयार करने की। बहुत खूब 👌👌👌♥️♥️♥️।
ऐसे वृक्ष की मुख्य जड़ तो होती नहीं है । ऐसे झाड़ हवा तूफान से ज्यादा प्रभावित होंगे। ये झाड़ हवा तूफान में जल्दी उखड़ जाएँगे। आपकी क्या राय है।
सर बनवायचं कसे त्याचा विडिओ बनवा
कृपाया सर हे एअर लेअर लैरीग कोण कोत्या झाडाला होते साहेब सागावे कृपाया आपला मोबाईल नंबर द्यावे
Amazing technology, within short periods we can grow big trees, thanks for video.
तुमच्याकडून आम्ही 3 वर्षे झाले झाड नेऊन त्या बहार येण्यासाठी काय करावं
कल्टार वापर करा
@@janardhanwaghere7655 सिझन ला फवारणी करायची का
सर गावठी कोया मिळतील का मला
आपल्या
कडे आहे.
आंब्याच गुंटी कलम जगत नाही
मग हे काय आहे
@@janardhanwaghere7655 he zad 1 mahinyane parat dakhava. Please🙏
Sir Air laying kalamachi life kiti varsh aahe.
नाँरमल आंब्या एवढेच
अ
Chan sir
कोणत्या महिन्यामध्ये कलम करावं