आवड असेल तर सवड मिळते,श्रावणातील कार्यक्रम/Being Homemaker/Kitchen Tips/Vlog/Agaro
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- नमस्कार 🙏
आवड असेल तर सवड मिळते,श्रावणातील कार्यक्रम/Being Homemaker/Kitchen Tips/Vlog/Agaro
श्रावण महिना म्हटलं की विविध कार्यक्रमांची रेलचेल असते.आणि या कार्यक्रमांंबरोबर आपली ही हाऊस माउस होतच असते.आपल्या धार्मिक प्रतिप्रमाणे विविध कार्यक्रम या श्रावण महिन्यात आपण साजरे करतो.यातीलच एक म्हणजे सुहासिनी भोजनाचा कार्यक्रम मी आज तुमच्यावर शेअरेअर केला आहे.
#beinghomemaker
#kitchentips
#vlog
#hacks
Links
Agaro hair straightener: www.amazon.in/...
Topics covered
being homemaker,pallavi,kitchen,home,marathi tips,श्रावणातील कार्यक्रम,kitchen tips and tricks,पुरणपोळीचा नैवेद्य,agaro,being homemaker new video,vlog,Homemaker motivation,chakli recipe marathi
Hi Pallavi,
Khup khup sundar karyekram. Mi असाच कार्येक्रम नवरात्रीत करते.
खुप समाधान मिळत, स्वतः स्वयंपाक बनऊन सगळ्या जणींना खाऊ पिऊ घळणे, ओटी भरणे, गप्पा आणि प्रसन्न वातावरण असते.
ताई तुझ्या कडील सुवासिनी भोजनाचा कार्यक्रम इतका सुंदर झाला आहे, पाहून खुप छान वाटले.
मुख्य म्हणजे इतका छान, आटोपशीर झाला, तसेच त्यात आम्ही पण सगळ्या जणी उपस्थित होतो असेच जणू काही वाटले😊❤
पान सुपारी नंतर आमच्या कडे ओटी भरून जेवण करतात.सुटसुटीत मस्त 👌 झाला कार्यक्रम ❤
नक्कीच पोळ्याची आमटी बघायला आवडेल 👍
मी नक्की short व्हिडिओमध्ये शेअर करेन 👍
खुप सुंदर vlog...
पुरणाच्या आमटीची रेसिपी नक्की बघायला आवडेल....👍🏻👍🏻
Tumhi kiti hard working ahat. Tumala thakayla hot nahi ka.. Yevade active kas rahta
किती मनापासून केले ग सर्व, बघुन प्रसन्न वाटलं, पुरणपोळी च ताट बघून तोंडाला पाणी सुटले बर😂😂❤❤
🙏🙏😍😍
आपले व्हिडीओ मी नेहमीच बघते .खूप छान असतात . पण एक सूचना करावीशी वाटते पूजा करताना दिवा उदबत्ती ओवाळतात .... घंटा नाही ! चुकून गडबडीत झाले असेल पण हे चूक आहे . दिवा ओवाळावा ... 🙏🙏🙏राग नसावा ... स्वयंपाकापूर्वी तुम्ही शेगडीची पूजा केलीत... तशी आम्हीही सणावारी करतोच . लहान असूनही हे संस्कार जपताय हे आवडले . ही खरी तर माता अन्नपूर्णेची पूजा असते 🙏🙏🙏खूप आवडले. माझ्या लेकीप्रमाणे आहात म्हणून पहिली सूचना होती .❤❤❤
तुम्ही गॅसच्या शेगडीवर पूजा केली ते खूप आवडले मी पण सणावारात अशी पूजा करतेच .ही पूजा माता अन्नपूर्णेची पूजा असते 🙏🙏🙏खूप आवडले ❤❤
Khup chan 💓
कार्यक्रम बघून छान वाटले
खूप छान करता ताई तुम्ही सगळं , एवढी ऊर्जा कशी मिळते तुम्हाला? खूप मस्त👌
😍😍🙏🙏
Khupach sunder jevan kel. Khupach sunder video.
🙏🙏😍😍
Khup mast pahunchar suhashini 👌👌👌👌👌💓💓💓💓💓🙏
Khup chan😍
Beauty with brain.... U are truly hardworking and inspiration for all ladies... Keep glowing and keep growing.... All d best👍
Kiti chhan tai👌👌mst
ताई खूप सुंदर सुहासिनी भोजन कार्यक्रम केला
खूप खूप धन्यवाद🙏🙏😊😊
खूपच सुंदर ❤
Bahut Acha laga,aapke yaha ka karyakram.
खुपचं छान
Khup chan zala karyakram👌
Puranpoli aani katachya aamtichi recipe dakhav pls😊
Thanku for sharing yoyr rituals wth us, luv n auspicious wishes always for u ❤❤🎉🎉
Chupch chan tai 👌👌🙏🙏
Ho amala recipe paije
Kattachi amati recipe dakhava
Khup chhan
Superb
Khup chan video❤
😊😊🙏🙏
Tai chan vatle suvasini pujan baghun,tupn sunder distey,tai pn otit kay-kay dile tepn sang na❤
Tai roj aasch video karana place ❤❤
मी पण जिवतीच्या दोन सवाष्णी श्रावणी शुक्रवारी घालत असते. पुरणपोळी चा स्वयंपाक असतो श्री स्वामी समर्थ
ताई तुमची पुरणपोली रेसीपी सांगा !
Recipe havi Aahe
Tai sree collection sher kra
Yoga yoga mhnje hai asa mi same friday ani tuja pan friday la hota...chan kels ha
Khup chan tai aamcya kade nahi karat
Tai khup sundar vatal he savasani pujan baghun .me karat nahi pan next year pasun me pan karnar .Mala please puranachi recipe share karata ka ?
Ho kren ki
👌👌🌷🌷
Khup very good job
Looking beautiful in saree mam 😊
Thank you so much 🙏🙏😊😊
@@beinghomemaker2Pallavi sweet mam ☺
रेसिपी नक्की दाखवा
new furniture kel tr ata ek home tour de na tai
Khup chan
From nilam your classmate
Y.C college
Hi Nilam
Ag mai kar mala
My Email Id - bhandwalkarpallavi202@gmail.com
Hii
ताई तुम्ही mic कुठला वापरता प्लिज सांगा ना
Grenaro 👍
Tai tumchi Saadi chan hoti programme pan chan hota Ani kitchen tour kara
नवीन फर्निचर कुठलं केलं त्यावर पण एक व्हिडिओ बनव आणि पूर्ण घर पण दाखव पल्लवी❤❤
Ho बनवणार आहे👍😊
Recipe share kar
Yes, nakki 👍