🙏🚩महाराष्ट्र राज्याची जुनी लोकपरंपरा निकाली 🚩बैलगाडा शर्यतींचे🚩 जंगी मैदान भरवून शेतकरी राजा ला आनंदी केल्याबद्दल 🙏🚩 डब्बल महाराष्ट्र 🚩 केसरी 🚩 पै चंद्रहारदादा पाटील🙏🚩 तुमचे खुप खुप मनापासून धन्यवाद 🙏🚩 जय महाराष्ट्र🚩 ठाकरे🚩🇮🇳
साहेब तुमचं मैदान म्हणजे बैलावर्ती अन्याय करण्याची हिंमत देणारा अड्डा झाला,,, तुम्ही रास्त मैदान करत नाही. बक्षीस कमी ठेवा पण रास्त करा नाहीतर तुम्ही जे करताय ते वेर्थ वाटतंय मला
बैलगाडी शर्यती ला जर चांगले दिवस कोणी आणले असतील तर महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आणले तेव्हा पासून बैलगाडी शर्यती तर जास्त बक्षीस मिळाय लागलं
खूप मोठ्या रकमेची मैदान फक्त चंद्रहार दादा पाटील 🎉🎉🎉🎉🎉
उद्धव बाळासाहेब ठाकरे जनतेच्या मनातील मुख़्यमंत्री 🔥🔥🚩🚩
भावी आमदार चंद्रहार पाटील ✅
तुझ काय
😂😂@@Yy_10-v6m
ढमय❤
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩
दादा तुम्ही ईकडे मैदानात यवुन सर्वाची मुलाखत घेतली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.
भावी आमदार पै. चंद्रहार पाटील 👌👍
खूप छान पैलवान दादा 👍👍🔥🚩🚩फक्त्त बैलगाडा शर्यत 👍🚩🚩🐎🐎🐂🔥🔥❤️❤️
🙏🚩महाराष्ट्र राज्याची जुनी लोकपरंपरा निकाली 🚩बैलगाडा शर्यतींचे🚩 जंगी मैदान भरवून शेतकरी राजा ला आनंदी केल्याबद्दल 🙏🚩 डब्बल महाराष्ट्र 🚩 केसरी 🚩 पै चंद्रहारदादा पाटील🙏🚩 तुमचे खुप खुप मनापासून धन्यवाद 🙏🚩 जय महाराष्ट्र🚩 ठाकरे🚩🇮🇳
आमदार साहेब 🚩🚩🚩
ठाकरे❤🎉
तीन फेरे घ्या लवकर ❤❤
बरोबर आहे राजकारणाशीवय आपलं कोण परक कोण काळत नाय
सलाम 💥🔥👏💐
Sandy bhav dildaar manus
मैदान नियोजन चांगलं करा . मग बगू .. कोणता बैल् हिंदकेसरी होणार ते
पुढे निवडणूक आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांचा विचार करतात
साहेब तुमचं मैदान म्हणजे बैलावर्ती अन्याय करण्याची हिंमत देणारा अड्डा झाला,,, तुम्ही रास्त मैदान करत नाही. बक्षीस कमी ठेवा पण रास्त करा नाहीतर तुम्ही जे करताय ते वेर्थ वाटतंय मला
हिंदकेसरी हरण्या❤❤🎉🎉
भावी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩
ओपन च मैदान पाहिजे होतं दादा ❤
एकच वादा चंद्रहार दादा
4:13 प्लीज तीन फेऱ्याच मैदान हे ओपनच ठेवा म्हणजे चुरस बघायला मिळेल
❤
खोटं बोला रेटून बोला नुसत बोलतात मैदान घेणार आदत च आणि घेत तर नाही 😂
Dada motha dhamaka karnar🎉
सँडी भाऊ हे Live कश्यावर असते
Chandrahar patil channel
💞
ओपन मैदान पाहिजे होते दादा
Live kontya channel ver ahe
Best of luck all gadamalak
कधी आहे मैदान
29 / 9
आज आहे का@@Don-d5g
29
Aaj
@@aniketsutar1533 next
Live link send kra
Open cha maidan teva
Amchya punyat 4 bailat yanchya aadhi jcb thar scorpio tractor bakshish thevle hote 😂😂😂
Jcb 4 जणांना वाटून दिला 🤣🤣🤣
@@patilyogesh2199😂😂😂😅
Sandy bhau aaj beed ch maidan sodun tu ikde aalas manal tula tula hithun fhude full suporte asnar aamchya gavacha bhagacha aani karnarkacha ❤️🔥🔥💥
Bakasur kadi palnar
बकासुर आहे का
3 feryache Maidan kadhi Ahe
February