हे माहीत असेल तर सरकारी अधिकारी ही घाबरतील | योजनाचा लाभ देत नाही तक्रार करा 100% कार्यवाही होणार.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 208

  • @vijayrenunx5857
    @vijayrenunx5857 2 года назад +4

    Sir खूप चांगली माहिती दिली तुम्ही, त्या बद्दल मी आपला आभारी आहे,

  • @dmpatil3714
    @dmpatil3714 3 года назад +5

    समाजामध्ये सुधारणा हवी असेल तर अशी माहिती आम्हा सर्व सामान्यांना देणे हे तुमचे आद्य कर्तव्य आहे. त्या साठी आम्ही तुमचे शतशः आभारी आहोत

  • @rashidwarfal9907
    @rashidwarfal9907 3 года назад +1

    Khoob Sangli Mahiti Delhi sar dhanyvad

  • @maheboobsk8931
    @maheboobsk8931 4 года назад +6

    विडीओ बघुन खूप माहीती मिळाली साहेब,

  • @mohanborkar9540
    @mohanborkar9540 4 года назад +13

    खूप चांगली माहिती दिली. आम्ही तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो.

  • @premrathod1335
    @premrathod1335 3 года назад +1

    कदम सर तुमचे आम्हाला फार मोलाचे मार्गदर्शन होत आहे मी अगदी मनापासून अभिनंदन करतो.

  • @saddammirza481
    @saddammirza481 4 года назад +2

    शासनाने अतिशय सुंदर आहे सर आपण सुद्धा चांगल्या प्रकारची माहिती दिलेली आहे

  • @rakeshutane1971
    @rakeshutane1971 4 года назад +4

    Good job sir...tumcha mahitimure khup information midte v help hot ahe khup lokan.....ty.asech video bnvt Raha...

  • @akshaymore1877
    @akshaymore1877 3 года назад +3

    आरे वा खरे.आहे.ना.आम्ही तूमचे.पाहात.आहे.🇮🇳🌱🌴🌹🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @kailashnandane8382
    @kailashnandane8382 3 года назад +3

    उपक्रम खूप छान आहे

  • @nikleshbhagat5809
    @nikleshbhagat5809 3 года назад +4

    खूप छान माहिती दिली सर

  • @ketandhadse1563
    @ketandhadse1563 3 года назад

    साहेब माहिती असायलाच पाहिजेत 🙏खूप छान खूप मदत होते तुम्ही दिलेल्या माहिती ने

  • @nayanmore6162
    @nayanmore6162 4 года назад +2

    खूप चांगली माहिती साहेब

  • @prashantshinde4265
    @prashantshinde4265 4 года назад +3

    सुदंर माहिती धन्यवाद सर.

  • @balajimamilwad3471
    @balajimamilwad3471 3 года назад +3

    खुप चांगली माहिती दिली सर 🙏

  • @Tuljara
    @Tuljara 2 года назад

    Khup changli mahiti she sir

  • @hanmantingale5114
    @hanmantingale5114 3 года назад +2

    Thanks khup mahiti dya

  • @sharaddicholkar85
    @sharaddicholkar85 3 года назад +2

    महाराष्ट्र शासनाचे ज्येष्ठ नागरिक धोरण 2013 मध्ये जाहीर झाले पण त्याची अंमलबजावणी शून्य आहे याबाबतीत सरकारची अनास्था अनाकलनीय आहे याबाबतीत आपण आवाज उठवला तर सर्व ज्येष्ठ नागरिक आपले ऋणी होतील

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 3 года назад

    अतिशय सुंदर मार्ग आहे

  • @vijaykedare6729
    @vijaykedare6729 4 года назад +10

    पन गट विकास आ. यांनी सुद्धा आपल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले तर,,, सर्व मिळाले ले आसतात

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  4 года назад

      आपण त्या BDO ची पण तक्रार करू शकतात zp CEO Collector CMO यांना

    • @sanjaybansode633
      @sanjaybansode633 10 месяцев назад

      प्राथमिक शाळा ग्रामपंचायत मार्फत येणाऱ्या योजना

    • @sanjaybansode633
      @sanjaybansode633 10 месяцев назад

      ​@@MahitiAsaylachHavi12:43

  • @hanumanthingarupe2162
    @hanumanthingarupe2162 3 года назад

    सर,आपण खूप छान माहिती दिली.धन्यवाद..!

    • @vishnuwagh9863
      @vishnuwagh9863 Год назад

      ग्रामपंचायत सदस्य रेशनिंग दुकान चालवू शकतो का? काही माहिती असेल तर कळवा,धन्यवाद

  • @shashijadhav7374
    @shashijadhav7374 3 года назад +3

    छान माहिती

  • @गब्बर-ज4ज
    @गब्बर-ज4ज 4 года назад +1

    अप्रतिम निर्णय.

  • @sanikasurajagade6212
    @sanikasurajagade6212 3 года назад +3

    Very nice video sir

  • @gajananshinde8371
    @gajananshinde8371 4 года назад +2

    Khup Chan mahiti.

  • @pavaningale6767
    @pavaningale6767 3 года назад +2

    Nice information sir thanks

  • @hasanmujawar19
    @hasanmujawar19 3 года назад +2

    Nice n prepare video on complaint agaist Talati , tahsildar or revenue department

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 года назад +1

      या विषयावरील व्हिडिओ बनविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन

  • @dharmrajlandge1370
    @dharmrajlandge1370 3 года назад +2

    Jar mahila sadasy grampanchaytichi upsarpanch Asel tar ticha dir tila kamat madat karu shakto ka

  • @rajusanap7452
    @rajusanap7452 4 года назад +3

    Most valuable information sir

  • @narendrapardeshi5020
    @narendrapardeshi5020 3 года назад +2

    23.11.2016 चा शासन निर्णय(अभ्यागत अभिप्राय)कुठंच उपलब्ध नाही,कुठे मिळेल?आपले विडिओ छान असतात, धन्यवाद

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 года назад

      व्हिडिओ खाली pdf file आहे दिली आहे तेथून डाऊनलोड करा

  • @umeshhadap8264
    @umeshhadap8264 3 года назад +3

    साहेब गावातील नवीन प्लॉटिंग लागत बंदिस्त गटारांबाबत कुणाकडे मागणी करावी आणि त्याचा पाठपुरावा कुणा कुणाकडे करावा याच्या माहितीचा व्हिडीओ नक्की टाकावा,कारण इज्जत घर तर बनले पण त्याच्या सांड पाण्याने इज्जत जायची वेळ आली आहे .

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 года назад

      ग्रामपंचायत कडे मागणी करावी

    • @pratapsingp1960
      @pratapsingp1960 3 года назад +1

      Grampanchyat non agriculture land la plating padnysathi permission deny aadhi sambandhit kharedi dharakha kadun grampanchyat chi sandpani chi plaining kay kele ahe yachi progress report sambit kareyala sanga tya nantarch plotting sathi permission denyt yavi

    • @vishalpawde5457
      @vishalpawde5457 Год назад

      सर जर.
      पॉल्टींग झालेली आसेल ... वसाहत पण निर्माण झालेली असेल..
      पण सांडपाण्याची व्यवस्था नाही....
      अश्या वेळी काय करायला हवं...
      पॉल्टींग पाडताना..
      सांडपाण्याच्या व्यवस्थेत संबंधी असं काही नमुद केलेलं असतं का..
      असेल तर ती
      माहीती कशी मिळवावी..?

  • @Harishsd1212
    @Harishsd1212 4 года назад +3

    प्रत्येक नागरिकांना ही माहिती व्हायला पाहिजे.

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  4 года назад

      आपण हा व्हिडिओ जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करावा

  • @manojupadhye8875
    @manojupadhye8875 4 года назад +3

    ग्रामीण भागात जे बोगस मटन चिकन विक्री केली जात आहे. .त्या वर नियम अटी काय आहे यावर व्हीडीओ बनवा..

  • @aashaytalekar2656
    @aashaytalekar2656 4 года назад +1

    chaan mahiti aahe

  • @jayaanande5974
    @jayaanande5974 2 года назад +1

    बृहन्मुंबई महानगर पालिका बदल माहिती सविस्तर मिळावी 🙏

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  2 года назад

      Teligram channel वर महानगरपालिका अधिनियम आहे कृपया वाचावा

  • @MahitiAaplyasathi
    @MahitiAaplyasathi 4 года назад +4

    Nice information sir

  • @technicalajmarathi
    @technicalajmarathi 2 года назад

    Sir....mazhya aaicha hip mde operation zala ani tya operation mde hip replacement karnyat ale....tyasathi mi swavlamban portal vrti disability certificate sathi registration kela hota...ani tya ntr district chya hospital mde aaila gheun gele asta te doctor certificate denyas nakar dila....ani mhanale ki je vyakti janma pasun apang astat tyannach certificate denyat yete...sir mLa suggestion dya pls...mi tyanchya vishai takrar kas kru shakto

  • @newhero3184
    @newhero3184 3 года назад +1

    egramswaraj app वर आलेला expenditure नक्की काय असतो. Receipt, Expenditure, Approved activity यात फरक काय अणि नक्की कोणती रक्कम ही मिळुन गेलेली असते. Plz sir answer द्या.

  • @machindrawavdhane8426
    @machindrawavdhane8426 3 года назад +3

    Very nice information

  • @amoldahale6664
    @amoldahale6664 3 года назад +1

    सर एक माहिती पाहिजे होती भूमी अभिलेख विभाग ओल्ड न्यू टेशन जे ऑनलाईन दिसत होते त्यात आमचा परभणी जिल्हा वगळला आहे आधी परभणी कार्यरत होता काय करावे मार्गदर्शन करावे

  • @ganeshbhagat7797
    @ganeshbhagat7797 3 года назад +2

    Rashan kard var dhannya kiti milate

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 года назад

      प्रती सदस्य दोन की गहू एक किलो तांदूळ

  • @sahadevkumar3518
    @sahadevkumar3518 4 года назад

    चान सर धनवाद

    • @sahadevkumar3518
      @sahadevkumar3518 4 года назад

      छान सर धनवाद माहीती दीली तर सर तुचा नंबर कमेट करुन मिळेल का़

  • @secularvidrbhanews8758
    @secularvidrbhanews8758 4 года назад +2

    माहीती दिली बराबर आहे असि माहीती नेहमीच देने

  • @svdabhade3511
    @svdabhade3511 2 года назад

    Sir gharkul yojna ya vishaya VAR ekhada video kadha

  • @anandawaghmare902
    @anandawaghmare902 4 года назад +1

    Amachya daratun bathroomchya sandpanyachi pipe 5ft unchivarun neli aahe konich gavatil adhikari lakash det nahit kay karave.

  • @monishpatil4189
    @monishpatil4189 4 года назад +4

    खुप दिवस झाले अनधिकृत बांधकाम साथी तक्रार करत आहे पण करवाई करत नाही अधिकारी

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  4 года назад +1

      तक्रारीवर केलेल्या कारवाईचा अहवाल RTI मधे मागवा

  • @Behoshbanjara
    @Behoshbanjara 3 года назад +1

    सुपर भाऊ

  • @ramdascheke940
    @ramdascheke940 3 года назад +1

    Thanks

  • @anilwaghmare4789
    @anilwaghmare4789 4 года назад +6

    जिल्हाधिकारिला गावातिल योजनेमधे घोटाळा झालेला चा लेखि अर्ज कसा लिहावा याचा विडीओ बनवा

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  4 года назад +1

      Join Telegram Group खुप सारे अर्ज मिळतील तुम्हाला

    • @gorakshnathkumkar3274
      @gorakshnathkumkar3274 3 года назад +1

      अर्ज लिहिता येत नाही हेच चांगले आहे!
      जिल्हाधिकारी लई इमानदार वाटतो का? अनुभव घेऊन पहायला हरकत नाही.

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 года назад

      आपण जसा तक्रारीचा पाढा वाचला तसा उपाय पण सुचवावा ही विनंती, कारण टाळी कधी एका हाताने वाजत नाही. तुम्ही लाच देणार म्हणून ते घेणार देणं बंद करा घेणे आपोआप बंद होईल

  • @udaysalunke4857
    @udaysalunke4857 3 года назад +2

    Thanks bhau

  • @kishorpawar4924
    @kishorpawar4924 4 года назад +1

    Sarpanch karyakal kiti varshacha asto hai sanga please

  • @PARIandVIHAAN
    @PARIandVIHAAN 3 года назад +3

    सर आता जो दुष्काळनिधी आलेला आहे तो बऱ्याच शेतकऱ्यांच्या यादीत नाव असूनही खात्यावर आलेला नाही .त्याचं कारण काय आहे यावर ती कृपया एखादा व्हिडिओ बनवावा ही विनंती.

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 года назад +2

      धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल आपल्या विषयावर व्हिडिओ बणवण्याचा प्रयत्न करेल

  • @gorknathkarhale7702
    @gorknathkarhale7702 3 года назад +1

    Good

  • @anilwaghmare4789
    @anilwaghmare4789 4 года назад +2

    Nice video sie

  • @pravinraut8485
    @pravinraut8485 3 года назад +1

    Revenew Department. Pl. Give the information about the complaint .

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 года назад

      नेमकी काय माहिती द्यावी व्हिडिओ मध्ये

  • @gopalsaryam2641
    @gopalsaryam2641 4 года назад +2

    Nice sir

  • @ashokpatil5680
    @ashokpatil5680 3 года назад +2

    आघाडी म्हणजे उदाहरण म्हणून... ग्राम विकास आघाडी च्या नावे माहिती मागविता येईल का? कि वैयक्तिक नावे च मागविता येईल.

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 года назад

      नाही तसे न मागता झालेल्या कामांची माहिती मागा

  • @sagarashtekar3324
    @sagarashtekar3324 3 года назад +2

    पंढरपूर नगर परिषद साठी कोठे तक्रार करण्याची आहे तरी आपण माहिती देयावीत धन्यवाद

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 года назад

      आयुक्त, नगरविकास मंत्री व मुख्यमंत्री कार्यालय यांना तक्रार करा

    • @sagarashtekar3324
      @sagarashtekar3324 3 года назад +1

      @@MahitiAsaylachHavi नमस्कार कारण दिव्यागना साठी इमारती मध्ये लिफ्ट सुविधा उपलब्ध नाही प्रस्ताव मंजूर असून त्या विषयाकडे दुर्लक्ष केले जात आहे सन 1965 1995 2012 2016 या कायद्याची अंमलबजावणी करत नाही म्हणून हा प्रश्न विचारला आहे धन्यवाद

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 года назад +1

      वर सांगितल्याप्रमाणे सर्वांना तक्रार करा सोबतच अपंग कल्याण आयुक्त यांना ही

    • @pratapsingp1960
      @pratapsingp1960 3 года назад

      all state government departments and local authority is under Dist collector and Divisional commissioner yachi under kam kartat ya kantihi nargar parishadechi lekhi completent takrar var district office address kara and poch ghyaa

    • @pratapsingp1960
      @pratapsingp1960 3 года назад

      Please send me email address

  • @sureshjarad1951
    @sureshjarad1951 8 месяцев назад

    तहिसलदार विषय माहिती आहे क

  • @rteducational58
    @rteducational58 3 года назад +1

    आदिवासी ची जमीन गैर आदिवासी ना विक्री करिता परवानगी कशी व कोणा कडून घ्यावी या बाबत मार्गदर्शन करा सर,आणि त्या संदर्भात माहिती असल्यास लिंक पाठवावे.

  • @maheshraut3636
    @maheshraut3636 3 года назад +3

    माहितीचा अधिकार फॉर्म कसा भरावा व कोठे सादर करावा याचा व्हिडिओ बनवा

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 года назад

      हो नक्कीच प्रयत्न करेन

  • @kamleshmagre1509
    @kamleshmagre1509 3 года назад +2

    सर आदिवासी शबरी घरकुल योजना 2020 21 वर्षासाठी सुरू आहे का या योजने बद्दल अधिक माहिती आपण ग्रामस्तरावर कोणाला विचारू शकतो..?

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 года назад

      हो सुरू आहे ग्रामसेवक BDO यांच्या चौकशी करा

    • @kamleshmagre1509
      @kamleshmagre1509 3 года назад

      @@MahitiAsaylachHavi
      सर ग्रामसेवकाला तोंडी विचारपूस करायची लेखी विचारपूस

  • @vttambe4854
    @vttambe4854 3 года назад

    Mala gramsevak namuna 8 cha utara det nahi tar kay upay karava

  • @vishwanathpatange7341
    @vishwanathpatange7341 4 года назад +2

    Nice

  • @R.W.B-NEWS
    @R.W.B-NEWS 4 года назад +1

    Sir.... Mi WALMI gov. Institute Aurangabad Madhala Anukampa Asun WALMI Madhe gelya 40 Warsha Pasun Anukampa Pad Bharti Zaleli Nahi.... Mi WALMI Chi Takrar Kuthe Karu...Please Help Mi....

  • @Smpcuber
    @Smpcuber 4 года назад +1

    Manrega kamgar yacha job kard var paise kase yetat aani te aapnas kase bhettil yacyi mahiti dya

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  4 года назад

      या विषयावर भविष्यात नक्किच व्हिडिओ बनवेल

  • @bilalkarim7687
    @bilalkarim7687 4 года назад +1

    Sir apang nidhi ka nahi milat me 44% apang ahe me 5% nidhi sati form bharla hota 30 June la 30 junela form bhetla ane tech dewsi form submit kela time hi bhetla nahi tari sudh nidhi bhetla nahi

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  4 года назад

      BDO आणि अपंग कल्याण आयुक्त यांना तक्रार करा

  • @ganeshnale4766
    @ganeshnale4766 4 года назад +2

    एखाद्यादी महीला त्या ग्रामपंचायत सदस्य आहे तिचा पती ठेकेदार आहे त्या व्यक्तीला त्या ग्रामपंचायत चा कामे करण्याचा अधिकार आहे का

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  4 года назад

      हो घेता येतात पण टेंडर भरून किंवा नियमानुसार इतरांबरोबर स्पर्धा करून

  • @shantaramthikekar6042
    @shantaramthikekar6042 3 года назад

    Undevided sat bara ahe samaik nave aheh sahahisedaranchya samatidhiy ghar nond karat nahi tar nondanisathi kai karave

  • @tusharkonde9431
    @tusharkonde9431 4 года назад +1

    Good Job...Nice Presentation.. Very Useful information... Sir..!

  • @ramchandravishwamitre4510
    @ramchandravishwamitre4510 3 года назад +2

    Nodal officet--2) agri. Oficer not helping in p. M. Kisan village Gopegaon tq. Pathri. Dist parbhani m. S.

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 года назад

      तहसीलदार प्रांत कलेक्टर यांना तक्रार करा

  • @rajemadhuri9023
    @rajemadhuri9023 4 года назад +2

    For pension regarding

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 3 года назад +2

    गावात पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध नाही काय करावे?

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 года назад +1

      सर्व ग्रामस्थांनी ग्रामपंचातीला निवेदन द्या व त्यांच्या एक पोहच BDO, ZP CEO COLLECTOR मुख्यमंत्री कार्यालय ग्रामविकास मंत्री यांना पाठवा

  • @bagulshivaji7761
    @bagulshivaji7761 2 года назад

    सर आमच्या पंचायत मध्ये कोणतीही योजना आली तर सांगत नाही त्यासाठी काय करावे लागेल

  • @दादासाहेबनवगिरे

    ग्राम पंचायत ची विकासाची माहिति ची तक्रार कोठे करायची

  • @dhanrajparate5387
    @dhanrajparate5387 3 года назад

    सर याच jr असेल तर कृपया पाठवावे

  • @vijaymokal9050
    @vijaymokal9050 3 года назад +3

    आमच्या ग्रामप्पंचायत मधे बहुजन वस्तीला हरिजन वस्ती असे नाव दिले आहे जे घटना बाह्य असून criminal offence आहे गुन्हा ची नोंद कशी करावी
    जि नाशिक
    ता सिन्नर
    मु पो वावी गावचे नाव

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 года назад

      BDO, ZP CEO, Collector ग्रामविकास मंत्री मुख्यमंत्री यांना तक्रार करा

  • @azimshaikh5354
    @azimshaikh5354 3 года назад +2

    सर, हे g r कॉपी डाउन लोड कशी करावी
    माहिती दया

  • @tccurrentaffairsmrathi3157
    @tccurrentaffairsmrathi3157 4 года назад +1

    Sir asa GR konty website vr bgwacha ahe

  • @rajupatil8569
    @rajupatil8569 4 года назад +2

    माझ्या मोबाईलवर planning online
    साईट बरोबर ओपन होत नाही
    साईट ओपन होते पण राज्य सिलेक्ट होत नाही

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  4 года назад +1

      Plan plus website बंद झाली आहे आता egram swraj website आहे ती वापरा

  • @pramodpanchal2033
    @pramodpanchal2033 4 года назад +1

    सहाय्यक सहकारी संस्था कार्यालयातील तक्रारीची दखल घेतली घेणार.. कृपया कळवावे

  • @गणेशतुपांगे
    @गणेशतुपांगे 4 года назад +1

    सर्व डिपार्टमेंट चे अधिकारी का, जसे वन विभाग, आदिवासी विभाग, पण चालू शकते का

  • @gorknathkarhale7702
    @gorknathkarhale7702 3 года назад

    Goo

  • @kailashnandane8382
    @kailashnandane8382 3 года назад +2

    तलाठ्यांच्या तक्रारी कोठे करायच्या

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 года назад +1

      तहसीलदार प्रांत कलेक्टर यांना

  • @tuljabhavani763
    @tuljabhavani763 4 года назад +2

    तलाठी बोअरची नोंद घेयला उशीर लावत आहे त्यांचा हाताखालच व्यक्ती सतत सांगतो तलाठी रजेवर आहेत 4 महिने झाले अजून माझं काम झाले नाही काय करावे??

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  4 года назад

      प्रांत,‌ तहसिलदार यांना तक्रार करा

    • @gorakshnathkumkar3274
      @gorakshnathkumkar3274 3 года назад +1

      'समजून घ्या त्याला बोकडाचा नैवेद्य हवा आहे'! खालचा अधिकारी गाढव आहे. म्हणून वरिष्टांकडे तक्रार केली, तर वरचा महागाढव असतो पुन्हा वर महागाढवांचा गाढव आहे. अनुभव घ्या. पण तक्रारींच्या नांदी लागू नका. वेळ व पैसा वाया घालू नका! काम नासून जाईल. तक्रारी करण्यासाठी फिरतांना अपघात होईल! शेती पडित पडेल!

  • @bibhishanborgave8704
    @bibhishanborgave8704 4 года назад +1

    👍

  • @sunildhawale1085
    @sunildhawale1085 4 года назад +1

    ग्रामपंचायत ऑडिट अहवाल मोबाइल कसा पहावा

  • @liyakatpathan4884
    @liyakatpathan4884 4 года назад +2

    हा Gr टाका सर जी

  • @bagulshivaji7761
    @bagulshivaji7761 2 года назад

    कोणाकडे एप्लीकेशन द्यायचं व असा एप्लीकेशन तयार करायचं

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  2 года назад +1

      साधा तक्रार अर्ज करा BDO कडे

  • @tarangkamble409
    @tarangkamble409 4 года назад +1

    Thanks sir

  • @somnathmadane443
    @somnathmadane443 2 года назад

    नगर परिषद तक्रार कशी व कोठे करावी

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  2 года назад

      कलेक्टर व ग्रामविकास मंत्री

  • @47np
    @47np 4 года назад +3

    सर चॅरिटेबल ट्रस्ट ची माहिती कशी मागवावी याचा एक व्हिडिओ बनवावा ही नम्र विनंती

  • @prakashbharat6189
    @prakashbharat6189 3 года назад +1

    Road atkrman tkrar kunakde karvi

  • @anilwakode1264
    @anilwakode1264 3 года назад

    सर बँकेच्या कर्मचारी वर्ग त्रास देत आहेत हे पण आपण तक्रार दाखल केली जाऊ शकते का।

  • @narendrapardeshi5020
    @narendrapardeshi5020 3 года назад +1

    आपला मोबाईल न देत चला सर,

  • @dipakwadile6972
    @dipakwadile6972 2 месяца назад

    G r link send kara sir

  • @rashidwarfal9907
    @rashidwarfal9907 3 года назад

    Gram Sevak nicros kam ke Desh karykram

  • @vanitakaware734
    @vanitakaware734 3 года назад +2

    Amdar khasdar yane janta darbar ghawe lagel

  • @ravindrabankar3966
    @ravindrabankar3966 4 года назад +3

    ग्रामीण भागामध्ये काही टॅक्स भरला नाही तर सरपंच एकही कागतपत्र देत नाही... त्याला अधिकार आहे का...? सुविधा सुद्धा बरोबर देत नसेल तर टॅक्स का भरायचा...?९४२३७८७०१९ pls tell me

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  4 года назад

      टॅक्स भरणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, आणि तो प्रत्येक नागरिकाने भरावा.जर गावात भ्रष्टाचारा होत असेल तर त्याची तक्रार दाखल करावी.
      अधीक माहितीसाठी आमचा माहिती असायलाच हवी टेलीग्राम गृपवर जॉईन करा.

    • @SachinPatil-tm9zt
      @SachinPatil-tm9zt 4 года назад

      @@MahitiAsaylachHavi मला माझ्या दुकानाचे भाडे पावती ग्रामसेवक व सरपंच देत नाहीत माझे दुकान ग्रामपंचायत जागेत आहे भाडे पावती न मिळाल्यामुळे मला दुकानांमध्ये लाईट घेता

    • @shantaramthikekar6042
      @shantaramthikekar6042 2 года назад

      Rti taka

  • @bhimraochoure4050
    @bhimraochoure4050 3 года назад

    माहिती खोटी दीली तर आणि बनावट असेल तर तक्रार कुठे करावी