ताई खूप सुंदर रेसिपी सांगितली तुम्ही त्या बद्दल तुमचे मनापासून आभार . कारण माझी पण आवडती रेसिपी आहे . आता पर्यत खूप वेळेस करून पाहिले पण काही तरी चूक होऊन तो बिघडून जायचा . पण मी आज तुमची ही रेसिपी करून पाहिली आणि ति शंभर टक्के नाहीतर एक हजार एक टक्के चांगली झाली .,,😊😊
माझ्या मावशीने काल आमच्याकडे येताना ढोकळा करून आणला होता आम्हा सर्वांनाच घरी तिने बनवून आणलेला ढोकळा खूप आवडला. तिला विचारले असता तिने तुमच्या चॅनलचे नाव सांगितले. तसेच ती बोलता बोलता बोलून गेली की माझ्या आयुष्यातील हा सगळ्यात बेस्ट ढोकळा आहे. ढोकळा इतका परफेक्ट झालेला सांगताना तिचा आनंद लक्षात येत होता. कारण यापूर्वी तिने खूप वेळा ढोकळा करून पाहिला होता पण तो सक्सेस झाला नव्हता. तिचा ढोकळा बाबतीतला कॉन्फिडन्स बघून,ऐकुन मला सुद्धा कधी ढोकळा करून पाहीन असं झालेल आहे. Thank you for dhokla recipe.
Super se upar 💯℅ khaman dhokla recipe.. So soft n 😋tasty.. Specially thanks to mam hi mouthwatering n market peksha bhari recipe share kelyabaddal🙏🏻🥰🤗 Hi recipe j first time try kartil te pn fail honar nahi.. 👍🏻
तुमच्या पद्धतीने मी 3 वेळा ढोकळा करून बघितला. तीनही वेळा ढोकळा एकदम मस्त झाला. तुम्ही जे प्रमाण आणि करायची पद्धत सांगताना त्यामुळे रेसिपी एकदम मस्तच होते. तुमच्या अनेक रेसिपी मी करून पाहिले आहेत. खूप मस्त होतात. Thank you tai.
मी तुमची नवीन सबस्क्राईबर आहे. तुम्ही सांगितलेल्या सर्व छोट्या-छोट्या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत. उगाचच ढोकळ्याच्या वेगवेगळ्या रेसिपी वाढवण्यासाठी तुम्ही ढोकळ्याच्या विविध प्रकारच्या रेसिपी दाखवलेल्या नाहीत आणि जी दाखवलेली आहे ती एकदम परफेक्ट दाखवलेली आहे. मी ही नक्कीच करून पाहणार आहे.
माझ्या रेसिपीवर विश्वास ठेवून तुम्ही रेसिपी करून बघितली आणि आठवणीने फीडबॅक दिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.🙏🏻😊 Pl... Visit my another हमखास रेसिपी. 🙏🏻😊
Mi javal pass, 40 vela vegale vegale video try kelet pan perfect dhokla fakta tumchya mule shikali. Tumache khup khup abhar ani tumachya channel la all d very best. Sangu nahi shakat mi kiti khush aahe 😊
बेकिंग सोडा चे प्रमाण जास्त झाल्यावर असे होते. हे होऊ नये म्हणून व्हिडिओमध्ये दिलेल्या प्रमाणानुसार आणि दिलेल्या टिप्स नुसार जर ढोकळा बनवला तर अतिशय उत्कृष्ट चवीचा, घशात न लागणारा, even जाळीचा, स्पोंजी ढोकळा तयार होतो. खात्रीने सांगते मार्केट पेक्षा जास्त छान ढोकळा तयार होतो. करून पहा. सर्व मेजरमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत. Waiting for your feedback 🙏🏻😊
सुंदर सांगितलय तुम्ही... आणि परफेक्ट measurment discription box mdhe dile ahet... Fkt tai hech measurment tumhi bolat astana vedio mdhe pn show kara ani vedio motha jhala vegere ya vishai ajibat tension gheu nka karan tumchyahun jast vel घेणारे व्हिडिओ मी बागितलेत... पण वर्णन अस कोणीच नाही केलं...❤❤
ताई खूप सुंदर रेसिपी सांगितली तुम्ही त्या बद्दल तुमचे मनापासून आभार . कारण माझी पण आवडती रेसिपी आहे . आता पर्यत खूप वेळेस करून पाहिले पण काही तरी चूक होऊन तो बिघडून जायचा . पण मी आज तुमची ही रेसिपी करून पाहिली आणि ति शंभर टक्के नाहीतर एक हजार एक टक्के चांगली झाली .,,😊😊
Thank you very much for your valuable feedback 🙏😊
Mumtaz
खूप खूप छान माहिती समजून सांगितली ताई तुम्ही बारीक बारीक गोष्टी सांगितल्या आहेत धन्यवाद ताई,,🙏🙏
धन्यवाद 🙏🏻😊
Welcome 💐😊
ताई खूप छान व्हिडिओ आहे धन्यवाद ताई 🙏
धन्यवाद 😊🙏🏻
अप्रतिम.खूप छान रेसिपी आणि मुद्देसूद सविस्तर निवेदन.❤👌👌👍
Thank you 😊🙏
Khupch Chan samjun sagitle aani dhokala pan khupch mast banvla
Thank you 😊🙏
Ag dhokla far far sunder
100% no faild recipe
Mahiti chan test chan texture chan ajun kay hve
Thank you for feedback 🙏😊
माझ्या मावशीने काल आमच्याकडे येताना ढोकळा करून आणला होता आम्हा सर्वांनाच घरी तिने बनवून आणलेला ढोकळा खूप आवडला. तिला विचारले असता तिने तुमच्या चॅनलचे नाव सांगितले. तसेच ती बोलता बोलता बोलून गेली की माझ्या आयुष्यातील हा सगळ्यात बेस्ट ढोकळा आहे. ढोकळा इतका परफेक्ट झालेला सांगताना तिचा आनंद लक्षात येत होता. कारण यापूर्वी तिने खूप वेळा ढोकळा करून पाहिला होता पण तो सक्सेस झाला नव्हता. तिचा ढोकळा बाबतीतला कॉन्फिडन्स बघून,ऐकुन मला सुद्धा कधी ढोकळा करून पाहीन असं झालेल आहे.
Thank you for dhokla recipe.
धन्यवाद for valuable feedback 😊🙏🏻
Pl... Visit my another हमखास रेसिपी 🙏🏻😊
Nice way of explaining which solves all difficulties commonly faced by us.
Super se upar 💯℅ khaman dhokla recipe.. So soft n 😋tasty.. Specially thanks to mam hi mouthwatering n market peksha bhari recipe share kelyabaddal🙏🏻🥰🤗 Hi recipe j first time try kartil te pn fail honar nahi.. 👍🏻
Thank you for your feedback 🙏😊
Perfect dhokla hats off tae.jali khup surekh Ali.Thank u❤😊
मनापासून धन्यवाद for your valuable feedback.😊🙏🏻
Pl... Visit my another हमखास & commercial रेसिपी 😊🙏🏻
उत्तम सुंदर रेसिपी सांगण्याची पद्धत छान आहे
धन्यवाद 😊🙏🏻
तुमच्या पद्धतीने मी 3 वेळा ढोकळा करून बघितला. तीनही वेळा ढोकळा एकदम मस्त झाला. तुम्ही जे प्रमाण आणि करायची पद्धत सांगताना त्यामुळे रेसिपी एकदम मस्तच होते. तुमच्या अनेक रेसिपी मी करून पाहिले आहेत. खूप मस्त होतात.
Thank you tai.
Thank you for your feedback 🙏🏻😊
9
माझी आवडती रेसिपी जी मला कधीच जमत नाही...आता नक्की करून बघेन
Yes. Waiting for your feedback. 😊👍🏻
ताई मी आज ढोकळा करून बघितला खूप छान झाला अप्रतिम झाला तुम्ही सांगितल्याप्रमाणेच करून बघितला
Thank you 🙏😊
Attacha dhokla kela mastch zalay
Thank you for your valuable feedback 😊🙏🏻
एकदम मस्त ताई.मी पण करून पाहिला.तुम्ही दाखवल्या प्रमाणे.छानच झाला.धन्यवाद😊
आठवणीने फीडबॅक दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏🏻
Pl... Visit my another हमखास रेसिपी 😊👍🏻
मी तुमची नवीन सबस्क्राईबर आहे. तुम्ही सांगितलेल्या सर्व छोट्या-छोट्या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत. उगाचच ढोकळ्याच्या वेगवेगळ्या रेसिपी वाढवण्यासाठी तुम्ही ढोकळ्याच्या विविध प्रकारच्या रेसिपी दाखवलेल्या नाहीत आणि जी दाखवलेली आहे ती एकदम परफेक्ट दाखवलेली आहे.
मी ही नक्कीच करून पाहणार आहे.
Welcome on my channel 💐 😊 Waiting for your feedback 😊🙏🏻.
मी हा ढोकळा आज करून पाहिला. एकदम अप्रतिम झालेला आहे. थँक्यू ताई
@@YogPreranaThank you so much for your valuable feedback 😊🙏🏻👍🏻
Pl.... Visit my another हमखास रेसिपी 😊🙏🏻
Anits tai tumhi kupah chan dhokala dhakvlat, kupch chan thanku, chiplun
धन्यवाद 😊🙏🏻
Welcome on my channel 💐🙏🏻😊
तुमच्या मुळे माझं उत्कृष्ट ढोकळा बनवायचे स्वप्न पूर्ण झालं, खुप खुप धन्यवाद ताई
आठवणीने फीडबॅक दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🏻😊
Pl.... Visit my another हमखास रेसिपी.😊
Khupch chan recipe tai
धन्यवाद 😊🙏🏻
Khup mast dhokala recipe aami tumi sagitlelya pramane praman ghewun dhokla kela khup manje khup chyan zala 100%
आठवणीने फीडबॅक दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🏻😊
Pl.... Visit my another हमखास रेसिपी 😊👍🏻
व्वा, एकदम बारीक बारीक
टिप्स् सांगीतल्या ताई तुम्ही,
मी हमेशाच बनवतो पण काही
टिप्स् तूम्ही अजून ऊजळ केल्यात.🙏🏻 धन्यवाद
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 🙏🏻😊
@@anitasanghai2023 🙏🏻
Va khup chhan zala aahe dhokla 👌
धन्यवाद 🙏🏻😊
अप्रतिम सादरीकरण 👌🏻👌🏻👌🏻👌🏻, रेसिपी एक नंबर, मी पण असाच करते ढोकळा
Dhannywad 😊🙏
खूप छान पध्दतीने माहिती सांगितली आहे. भरपूर टिप्स सांगितल्या मुळे कुठे चुक झाली नाही. मार्केट सारखा उत्तम ढोकळा झाला धन्यवाद ताई 🙏💐💐
माझ्या रेसिपीवर विश्वास ठेवून तुम्ही रेसिपी करून बघितली आणि आठवणीने फीडबॅक दिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.🙏🏻😊
Pl... Visit my another हमखास रेसिपी. 🙏🏻😊
खुपच शानदार रेसिपी केली आहे
धन्यवाद
धन्यवाद 😊🙏🏻
👌👌👌👌👌👌👌👌
Zakassss 👍
धन्यवाद 🙏🏻😊
apratim dhokla.
धन्यवाद 😊🙏🏻
ढोकल्याच्या प्रत्येक स्टेपच्या टिप्स सांगितल्या ताई ,खूपच धन्यवाद ,
Thank you 😊🙏
खूप खूप छान झाला आहे ढोकळा तूम्ही खूप छान समजावून सांगितले आहे 🎉
Thank you 😊🙏
Amazing 👏 super
beautifully explained
In gratitude always 💖
धन्यवाद 🙏🏻😊
Tai, I made it today as per your recipe. It turned really very nice yummy, soft. Thank you so much.
Thank you for your feedback 🙏😊
खूपच छान, जबरदस्त 👌👌😋😋
धन्यवाद 😊🙏🏻
Khup chan Dhokla recipe 😊
Thank you 😊🙏
Khup chan
Thank you 😊🙏
Awesome resipe thanks 😊
Welcome 😊🙏
Mi javal pass, 40 vela vegale vegale video try kelet pan perfect dhokla fakta tumchya mule shikali. Tumache khup khup abhar ani tumachya channel la all d very best. Sangu nahi shakat mi kiti khush aahe 😊
आठवणीने फीडबॅक दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🏻😊💐
Pl... Visit my another हमखास रेसिपी.😊🙏🏻
Khup chhan explain karta 😊 thanks
Thank you 😊🙏
खूपच सुंदर 👌👌👌👌👌👌
Thank you 😊🙏
❤ खुप छान आजी
धन्यवाद 🙏🏻😊
Mast dhokla
Thank you 😊🙏
Khupch chan 👌👌😋👍
Thank you 😊🙏
Wow super yummy tasty recipe
Thank you 😊🙏
खूप छान टिप्स पण 👍आवडल्या
Thank you 😊🙏🏻
एकदम मस्त 👍
धन्यवाद 😊🙏🏻
Khupach mast ❤
धन्यवाद 🙏🏻😊
Can we make dhokla idli with this same batter, your recipe including all tips is ausumn.
Yes
You can.😊👍🏻
@@anitasanghai2023 thank you dear for your quick reply. 🙏👍
खूपच छान
धन्यवाद 😊🙏🏻
👍 good food ❤😮I Love 💗 dholla
धन्यवाद 😊🙏🏻
Mi Aaj kela Ani ekdum barobar zhaala
आठवणीने फीडबॅक दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.🙏🏻😊
Pl.... Visit my another हमखास रेसिपी.😊👍🏻
Recipe Nicely explained
Thank you 😊🙏
Kaku❤❤ kiti Chan sangitala
Thank you 😊🙏
Khup chhan sangitale tai
धन्यवाद 🙏🏻😊
Khup chan 👌👌
Thank you 😊🙏🏻
Khup khup sundar ahe
Thank you 🙏😊
खुप छान माहिती दिली
Thank you 😊🙏
Khoop sundar
धन्यवाद 😊🙏🏻
खूप छान करून बघते
Yes. Waiting for your feedback. 😊👍🏻
अनिता किती छान समजावून सांगितलेस
Dhannywad 🙏😊
Khup chan recipe 👌👌
Thank you 😊🙏
Wow ekdam mast 😊
Thank you 😊🙏
सहीच..
नक्कीच करून बघते..
Yes. Waiting for your feedback 🙏😊
ताई रेसिपी खूप खूप मस्त आहे.
धन्यवाद 🙏🏻😊
Mast❤❤
धन्यवाद ,😊🙏🏻
1no zaly 👌🏻mst😊😊
Thank you 😊🙏
Thank you I will definitely going to try it
Welcome.🙏🏻😊
Waiting for your feedback 😊
चाहा मसालाची कृति दया न please ❤
@@ujwalakale1388 हो नक्की लवकरच शेअर करेन 😊👍🏻
Khup khup chan
Thank you 😊🙏
खुप छान रेसिपी ताई
धन्यवाद सोनाली ताई 😊🙏🏻
Masta kaku❤❤❤
Thank you 😊🙏
खूप सुंदर माहिती दिली tai tumhi
धन्यवाद 😊🙏🏻
Baking powder thodi add karu shakto ka ? Tyane dhokla fluffy hoto asa aiklay
मला माहित नाही यापूर्वी मी असं कधी करून पाहिले नाही. पण हा ढोकळा उत्तम होतो.
Hya raito madhe primix banvun thewle tar chalel kay
मस्त आहे पण करून बघावा लागेल
Yes. नक्की करून बघा खूप छान होतो. 😊👍🏻
Very nice mam❤❤
Thank you 😊🙏
Dhokla khatani galyat korda lagto tyasati tip sanga
बेकिंग सोडा चे प्रमाण जास्त झाल्यावर असे होते. हे होऊ नये म्हणून व्हिडिओमध्ये दिलेल्या प्रमाणानुसार आणि दिलेल्या टिप्स नुसार जर ढोकळा बनवला तर अतिशय उत्कृष्ट चवीचा, घशात न लागणारा, even जाळीचा, स्पोंजी ढोकळा तयार होतो. खात्रीने सांगते मार्केट पेक्षा जास्त छान ढोकळा तयार होतो. करून पहा. सर्व मेजरमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत. Waiting for your feedback 🙏🏻😊
👌👍
बहिणी, प्लीज 120 ग्रॅम बेसन, गोड सोडा, साखर आणि मीठ वजन करा आणि किती ग्रॅम लागेल ते सांगा. मस्त स्पॉन्जी ढोकळा बनवला आहेस!
धन्यवाद 😊🙏🏻.
Pl... Check Discription box.😊🙏🏻👍🏻
क्षमस्व, मी वर्णनाकडे लक्ष दिले नाही.
@@jainilplakhani8709 it's ok. No prom.😊👍🏻
सुंदर सांगितलय तुम्ही... आणि परफेक्ट measurment discription box mdhe dile ahet... Fkt tai hech measurment tumhi bolat astana vedio mdhe pn show kara ani vedio motha jhala vegere ya vishai ajibat tension gheu nka karan tumchyahun jast vel घेणारे व्हिडिओ मी बागितलेत... पण वर्णन अस कोणीच नाही केलं...❤❤
🙏🏻श्री कृष्णार्पणमस्तू 🙏🏻
खुप छान आला ढोकळा
Thank you 😊🙏
👌👌👌
Rava besan dhokla recipe pathava na tai
नक्की लवकरच 😊🙏🏻
Chan
धन्यवाद 😊🙏🏻
खूप खूप छान ताई
Thank you 😊🙏
एक नंबर झालाय ढोकळा
धन्यवाद 😊🙏🏻
@@anitasanghai2023 🙏🙏😊
❤❤❤❤
🙏🏻🙏🏻😊
Citric acid nsle tar ky takaych
छान, कोणताही पदार्थ सोडा,साईट्रिक एसिड नवापरता पारंपारीक पद्धतीने छान करता आला पाहिजे.
Waterche ml madhe mejarment sangs
Pl.... Check Discription box.
How to use lemon juice instead of citric powder?
Mejrment spoon nastil tar kas praman ghyayach
परफेक्ट मेजरमेंट असेल तर परफेक्ट रिझल्ट मिळतो. जर मेजरमेंट फोन नसतील तर टी स्पून (चहाचा चमचा)चा वापर तुम्ही करू शकता.
सोडा सायट्रिक ऍसिड व साखर किती प्रमाणत टाकायचं हे सांगा
Pl,... check Discription box 🙏🏻😊
👌🏼👌🏼👌🏼
Thank you 😊🙏
Sytriic acid limbycha ras ghatla tar chalel
Mam soda vaparava ki baking soda vaparava
सोडा आणि बेकिंग सोडा एकच.
दोन्हीपैकी तुमच्याकडे जे असेल ते वापरू शकता.
रवा ढोकळ्याची रेसिपी पण टाका
नक्की. ,😊👍🏻
@@anitasanghai2023 🙏🙏😊
एक नंबर
Thank you 😊🙏🏻
सिट्रिक पाउडर पेक्षा लिम्बू रस कसा वापरवा
मी लवकरच त्याच्यावर व्हिडिओ बनवेल.
ढोकळा रेसीपी पीठाचा आहे की रबरचा
1 k g che praman sanga Tai pl.
Pl... Check discription box.
Cirtic ऍसिड ऐवजी लिबाचा रस घातला तर चालेल का.?
मी असे कधी करून पाहिले नाही.
Ok