Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
रवा ढोकळा खुप मस्त झाला आहे 🎉❤🎉❤🎉❤
खुप छान रवा ढोकळा
धन्यवाद ताई
ताई रवया चा ढोकळा खूप छान दाखवलात तुमचे खूप खूप धन्यवाद 😂🎉🎉
सोडा किती टाकायचा
पोहे खाण्याचा अर्धा चमचा सोडा घेऊन त्याचे दोन भाग करायचे आणि त्यातला एकच भाग आपल्याला सोडा वापरायचा आहे रेसिपी बघितल्या बद्दल मनापासून धन्यवाद
म्हणजे 1/4 चमचा (1/4tea spn)@@swadaaplyagharcha
@@neelimasagare9977 हो
ताई साटीक आसीड म्हणजे लिंबू सत्त्व काय
हो ताई सायट्रिक ऍसिड लास लिंबू सत्व म्हणतात
तुम्ही खाली प्रमाण देत जा
हो ताई पुढच्या रेसिपी पासून मी प्रमाण देण्याचा नक्की प्रयत्न करेन रेसिपी बघितल्या बद्दल मनापासून धन्यवाद ताई
ACD nsel tr😢
ताई सायट्रिक ऍसिड मुळे रवा चांगल्या प्रकारे फॉरमॅट होतो त्यामुळे यामध्ये सायट्रिक ऍसिड वापरा रेसिपी बघितल्या बद्दल धन्यवाद