Anjali Damania यांच्याकडून आणखी एक ट्विट | Beed | Walmik Karad | tv9 marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии • 103

  • @SidheswarMore
    @SidheswarMore 14 часов назад +154

    Tai tumhi kharch 💯% samaz hit sevika ahet I proud of you 👍

  • @gajanansolanke033
    @gajanansolanke033 13 часов назад +107

    पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने च सगळं चालु आहे

  • @nextlevelj
    @nextlevelj 14 часов назад +69

    Great word tai.... proud of you...🎉

  • @sandeepshinde1317
    @sandeepshinde1317 14 часов назад +68

    समाज सेविका

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 3 часа назад +20

    💯 right madam ✅️

  • @Atoztv-d2k
    @Atoztv-d2k 4 часа назад +28

    यासाठी काँग्रेस सरकार पाहिजे, सगळे नीट होतात...

  • @Mahabaleshwarnaturevlog
    @Mahabaleshwarnaturevlog 12 часов назад +42

    कारवाई यथाव काश 😂😂😂 बीड आहे ते 😂जो पर्यंत कणखर नेतृत्व राज्याला भेटत नाही तोपर्यंत काही नाही.... गोलू मोलू उत्तर येणार

  • @G-g3vf
    @G-g3vf 11 часов назад +29

    एक नंबर असल्या फळकुट टपोरी ना आत टाकले पाहिजे पोलिसांनी..

  • @SunilPenkar-ke7jl
    @SunilPenkar-ke7jl 2 часа назад +6

    ताई नक्कीच शंभर टक्के बरोबर बोलात खुप अभिनंदन तूमचे मानलं तुम्हाला जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 4 часа назад +18

    वाल्या दिसेल तिथे सोलून वाळू घाला😂

  • @rohitattarde6939
    @rohitattarde6939 13 часов назад +35

    Brobr ahe miss Damaniya mam

  • @abhirajlokhand9450
    @abhirajlokhand9450 13 часов назад +18

    Tai praud of you khup chan kam krta tume

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 4 часа назад +9

    Anjali Tai you are really great..... शासन सुट्टीवर आहे...😢😢😢😢😢

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 2 часа назад +6

    कायदा सुव्यवस्था पार धुळीस मिळाली आहे, बोऱ्या उडाला

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 13 часов назад +20

    अंजली ताई तुम्ही जितके पुरावे देणार तितका रेट यांना वाचवण्यासाठी वाढेल कारण की भरपूर पैसा अनाजीपंत उर्फ टरबूज घेणार आणि वर्ष दीड वर्षात केसचा निकाल लावून निर्दोष सोडणार इतिहास बघा मी सांगत नाही खोटं बोलत नाही जितके जास्त मोर्चे निघतील तितके जास्ती सोडवण्यासाठी रेट वाढणार आणि तो फंड बीजेपीला इलेक्ट्रिकल बोंड मधील मिळणार राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

    • @mahi-16
      @mahi-16 12 часов назад

      @@pradeepjagdale1021 हे अभ्यसपूर्ण संबोधन आहे तुमचे

  • @sunilingawale217
    @sunilingawale217 3 часа назад +8

    मुंढे भाऊ बहीण आणि पंत कोठे आहे

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 3 часа назад +4

    मास्टर माईंड मंत्रीमंडळात असल्याने बिड मध्ये गुन्हेगारी वाढली

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 13 часов назад +10

    हेल्मेट फाईन चा नावावर लूट करन आणि 353a चा गैर वापर करणे म्हणजे राज कर्तव्य

  • @bapuraodhembre6298
    @bapuraodhembre6298 3 часа назад +5

    बिड बिहार झालेलाच आहे हाळु हाळु उघडत आहे.

  • @sunilkambale4746
    @sunilkambale4746 13 часов назад +24

    Mis u Balasaheb Thakre❤

    • @Rajeshphad-x8l
      @Rajeshphad-x8l 4 часа назад +1

      Kay uptil nasat tyaani 😂

    • @sachinkale3934
      @sachinkale3934 27 минут назад

      @@Rajeshphad-x8lलपून का बसलाय मग डॅान😂

  • @SantoshSatpute712
    @SantoshSatpute712 Час назад +1

    अंजली ताई मनापासून 🙏 आभार

  • @rahulbhosle4032
    @rahulbhosle4032 Час назад +1

    ईतके सर्व पुरावे असुन सुध्दा पोलीस प्रशासन आणि ग्रहमंत्री काय करत आहे बिडसाठी तालीबानी कायदा केला कि काय आसा प्रशन पडला आहे सामान्य नागरीकाना

  • @sagarwagh7125
    @sagarwagh7125 3 часа назад +2

    अंजली ताई... तुमचं काम खूप छान आहे...मनापासून शुभेच्छा..💐

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 11 часов назад +5

    Great

  • @Dr....123
    @Dr....123 2 часа назад +1

    अंजली मॅडम good job 🔥🔥

  • @SakharamZodge
    @SakharamZodge 37 минут назад

    खरं तर धनंजय मुंडे ला याची लाज वाटायला पाहिजे🎉

  • @sadashivbargal3937
    @sadashivbargal3937 Час назад +1

    Purna Beed Jilha Militry che tabyat dya 06 mahine karita

  • @SureshraoSolanke
    @SureshraoSolanke Час назад

    मॅडम, ज्ञानराधा ठेवीदारांचा प्रश्न लावून धरा.

  • @nareshmundhe3189
    @nareshmundhe3189 2 часа назад

    Very good, madam

  • @khajapir
    @khajapir 4 часа назад +3

    Beed Bihar Munde JALLAD

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 2 часа назад +1

    मुंडे बहिण भावा चि आमदार की रद्द zali पाहिजे ताई.

  • @RajKendre-b8d
    @RajKendre-b8d 2 часа назад +1

    बाई कोणी दहशत करत नाहीत त्यांच्या कडे परवाना आहे उगाच थोबाड वर करून बोलू नये

    • @pratikthakare3800
      @pratikthakare3800 48 минут назад +1

      Parvana show off krun havet golibar karnyasathi nsto dada

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe7227 2 часа назад

    I stand by Anjalitai, this time atleast❤😊

  • @DeokarAgro
    @DeokarAgro Час назад

    फड म्हंजे हे पण वंजारी च का?

  • @SandeepShuruse
    @SandeepShuruse 13 часов назад +14

    हीच माणसे ज्या वेळेस शरद पवार यांच्या सोबत होती तेव्हा झोपी गेला होता का? तेव्हा हा प्रश्न तुम्ही उपस्थित का केला नाही. आज जे सांगताय तेव्हा असे नव्हते का तेही सांगा.😂😂😂

    • @shrikantkamble1859
      @shrikantkamble1859 13 часов назад

      Barobar

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 13 часов назад +5

      तेव्हा खून झालते का?

    • @mahi-16
      @mahi-16 12 часов назад

      @@SandeepShuruse pratek matter madhe sharad pawar che navane bhunknar .. pawar aso koni hi aso maratha samajane asa bhikarchot pana kela nahi .. gunhegar sathi morcha kadla nahi ..

    • @santoshkarpe4202
      @santoshkarpe4202 12 часов назад +5

      काळ हा वेळ बघून येत नसतो आला कि सुपडा साफ 🚩🚩🚩

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 11 часов назад +3

      शुरुसे अति तिथं माती होतेचं विसरू नकोस बाळा,

  • @SantoshSatpute712
    @SantoshSatpute712 Час назад

    काय नवीन एस. पी नी काय नाय... सब मिली भगत है

  • @KiranGaikwad-z1q
    @KiranGaikwad-z1q 38 минут назад

    धान्य la गोळी घाला पहिली दहशत lagich संपल

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy 4 часа назад +4

    पुण्यात कोयता गँग आहे ते पण धाकवा. नुसत बीड जिल्हा लाऊन नका धरू... तुला कोण बोलायला लावताय माहिती आहे

  • @AmolPatil-zc8db
    @AmolPatil-zc8db 13 часов назад +3

    Nice tai

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat1691 30 минут назад

    सोलून काढा!😢

  • @GaneshNagargoje-z4t
    @GaneshNagargoje-z4t Час назад

    इला सुपारी किती आली........

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 14 секунд назад

    सत्तर हजार करोडचा जिल्हा बँक घोटाळा करुन पण अजीत पवार,,, उपमुख्यमंत्री नी अर्थमंत्री,होवु शकतो,,,तर हा मॅटर एकनाथ शिंदे नी फडणवीसला ,,,ठावुक आहे,,पण ते घाबरतात

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 Час назад

    पाद्रे सगळ्यात जास्त दहशत नागपूरमध्ये आहे,ते बघ पहिले

  • @dipulmanwar5649
    @dipulmanwar5649 3 часа назад

    Anjali Damania Parbhani vr pan kahi bola….. bayana gharat ghusun marat aahet police wale

  • @RishiKumar-q5o
    @RishiKumar-q5o 2 часа назад

    😂 काय हे कीव येते तुमची, कितीही बदनामी करा OBC पर्व सुरू झाले आहे अब एऐक करून होनार

  • @assist.prof.v.r.mohalkar6730
    @assist.prof.v.r.mohalkar6730 12 часов назад +1

    बाई ला OBC चे पुरुष खूप आवडत. समाज छेवक

    • @rushimarwadkar384
      @rushimarwadkar384 12 часов назад

      गप बस रे वबीशी च्या.... बाजार तर शिंदे फडणवीस दादां नी केंव्हा च उठवला वबीशी चा

    • @NitinRajalePatil-s4j
      @NitinRajalePatil-s4j 4 часа назад

      धनु भाऊकडे पाठवा लागेल एकदा मोकळी करायला 😂

  • @lovestory-em1ez
    @lovestory-em1ez 3 часа назад

    Punyat pn laksh ghala bai fakt vanjri nka chadvun gheu

  • @royalnana7171
    @royalnana7171 6 часов назад

    Hya baila video kon pathvtai tya tutarivalyala pn pakda

  • @Vish1511
    @Vish1511 13 часов назад +2

    Ky honar nahi lay ale lay gele tasch tumhi pn janar

    • @shubhampawar509
      @shubhampawar509 11 часов назад +2

      Dev asel tar baghu konach kay hotay

    • @Vish1511
      @Vish1511 2 часа назад

      @shubhampawar509 Deva cha ky itha loka jatipat ani rajkarana karat ahet ani amchi pn magni hech ahe aropi la shiksha zali pahije pn ugach konala pn target karu naka

  • @satishpingle6292
    @satishpingle6292 13 часов назад +2

    ही बाई कुठचाही गोष्ट तडीस नेत नाही..केवळ आरोप करते....नवऱ्याचा पैसा आहे....म्हणून सर्व चालते....

    • @mahi-16
      @mahi-16 12 часов назад +7

      @@satishpingle6292 Jevad bolate tevada puravya nishi bolate .. tu feklelya tukdyavar jagnara .. tula kay kalnar

    • @satishpingle6292
      @satishpingle6292 4 часа назад

      पुरावा असेल..पण एकही केस पूर्ण झालेली दाखवा...आणि आपली भाषा जरा चागली ठेवा...विचार पटले नाहीत तर वाद घाला...दुसऱ्याला आपल्या पेक्षा वाईट बोलता येते हे लक्षात असूद्या.

    • @Skvloger-i5z
      @Skvloger-i5z Час назад

      ​@@satishpingle6292 एखादी गोष्ट पुरव्य निशी मांडते नुसत कॉमेंट केली म्हणजे झालं ना बिहारी नाच्या

  • @SpeechRight
    @SpeechRight 13 часов назад +6

    दमानिया ताई इतर समाजाचे बंदुका वाले दिसत नाहीत काय ???? का मग फ़क्त एकाच समाजाला टारगेट😢😢

    • @mahi-16
      @mahi-16 13 часов назад +1

      Sudhar re anjali tai Jat baghun bolat nahi .. saral virodh karate chukichya gostila

    • @avinashpatil9426
      @avinashpatil9426 13 часов назад +17

      eth samajacha kay benya jo sapdala tyala shiksha ha kayda sangto aani samaj samaj bhukun kahi hi karnar ka kelya samajachi chav dhulila milavata ka bhikkarchotanno

    • @RajendraGhumbarde-eo6re
      @RajendraGhumbarde-eo6re 13 часов назад

      Ek dum barobar ​@@avinashpatil9426

    • @Vijay-o3g1d
      @Vijay-o3g1d 13 часов назад +1

      कोणत्या मराठा नेत्याने जर गुन्हा केला..तर त्याला मराठेच शिव्या घालतात.. अटक करण्याची मागणी करतात..
      मराठे जातीचा आहे म्हणून कोनत्या गुन्हेगाराला सपोर्ट करत नाहीत

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 13 часов назад +16

      इथ एकतर विषय समाजाचा नसून माणुसकीचा आहे आणि समाजाचा म्हणायच तर यांच्या सारख बीड मध्ये दुसरा कोणता समाज वागत पण नाही.