MLA DISQUALIFICATION: ठाकरे पवारांना त्यांचा पक्ष पुन्हा मिळणार? सुप्रीम कोर्टाची ती वेळ जवळ आली..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 июл 2024
  • आमदार अपात्रता प्रकरण, निवडणूक चिन्ह प्रकरण या दोन्ही प्रकरणांचा निकाल सुप्रीम कोर्टात आता लवकरच लागणं अपेक्षित आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर या प्रकरणात काय होतं यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.
    #supremecourt #mladisqualification #mladisqualificationcase #maharashtrapolitics #shivsena #shivsenasymbolhearing #shivsenacrisis #ncp #ncpmladisqualificationhearing #ncppune

Комментарии • 785

  • @bapusahebdhaware1814
    @bapusahebdhaware1814 26 дней назад +528

    *आम्ही आज ही विसरलो नाही आणि पुढे कधीच विसरणार नाही की शिंदेंचे सरकार हे गैरकानुनी आहे तरी त्याला अभय देणारे मोदी, सुप्रीम कोर्ट व निवडणूक आयोग आहे.*

    • @kiransalunkhe7346
      @kiransalunkhe7346 26 дней назад +14

      💯

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 26 дней назад

      कर्माची फळे सगळ्यांना भोगावी लागतात, केंद्र सरकार काही महिन्यांत पाय उतार झाल्यावर,प्रथम संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांना जेल वारी निश्चित होणार

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 26 дней назад +13

      १००% बरोबर

    • @bharatpatil7747
      @bharatpatil7747 26 дней назад +26

      सुप्रीम कोर्टाच्या अनागोंदी कारभारामुळे संविधान धोक्यात आले आहे

    • @bapusahebdhaware1814
      @bapusahebdhaware1814 26 дней назад

      ​@@kiransalunkhe7346*धन्यवाद 🙏🙏*

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 26 дней назад +474

    चिन्ह कोणतेही असो, फक्त आणि फक्त उद्धवसाहेब ठाकरे झिंदाबाद.

    • @avi9312
      @avi9312 26 дней назад +23

      Nahi symbol ne shinde che 7 mp nivdun ale nahitar 0 ale aste

    • @yogeshsuryawanshi2013
      @yogeshsuryawanshi2013 26 дней назад

      ​@@avi9312❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @vishaldhamale3776
      @vishaldhamale3776 26 дней назад

      निकाल ला नंतर ते पण उद्धव ठाकरे कडे जातील​@@avi9312

    • @maheshayare4027
      @maheshayare4027 26 дней назад +6

      Mendeych hatatu dhanush baanach chine kadun ghatlach pahijey tey choranchy hatat shobhat nahi

    • @GopalDubhele
      @GopalDubhele 26 дней назад

      😮😮😮😮😮😮😮😮😅😮😅😮😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢​@@avi9312

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 26 дней назад +467

    न्यायालयाच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्र राज्याचे वाटोळे झाले आहे

    • @manojdevinvent-bo4kb
      @manojdevinvent-bo4kb 26 дней назад +14

      Tyacha mule 4 years pasun, kontya stanik swarjya shansta chya nivadnuka laglya nahi ajun.

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk 26 дней назад +10

      खर आहे

    • @sadhanadadhich7698
      @sadhanadadhich7698 26 дней назад +4

      राज्य लोकप्रतिनिधी नाही तर शासकीय यंत्रणा चालवतेय

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 26 дней назад +5

      खरं आहे

    • @shashikantshewale3083
      @shashikantshewale3083 26 дней назад +8

      न्यायालयाच्या नाकर्तेपणामुळ महाराष्ट्र राज्याचे वाटोळे झाले आहे लोकांचे लक्ष आहे

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246 26 дней назад +264

    कमळाबाईने हया केसमध्ये भाग घेतला तर विधानसभेत जनता कमळाबाईचा सुपडासाफ करणार एक शिवसैनिक

    • @suryakant1423
      @suryakant1423 26 дней назад +6

      मस्ती आत्ता पण जिर्वायची कमलाबई ची

    • @VidzMG
      @VidzMG 26 дней назад +1

      Ata fakt MVA🎉..
      ANDHBHAKTANA haklun lava gujratla

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 26 дней назад +3

      खरंच कमळीनं तरुणपणात आल्यापासून कितीजणांची घरं मोडलीत याचीही यादी जाहीर व्हायला पाहिजे

  • @VasantGhugare
    @VasantGhugare 26 дней назад +213

    कदम साहेब महाराष्ट्रातील जनतेचा कोर्टावरील विश्वास उडालेला आहे

  • @dhansingkorpad5985
    @dhansingkorpad5985 26 дней назад +114

    लोकांचा न्यायप्रक्रियेवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे.

  • @indumatihowale4936
    @indumatihowale4936 26 дней назад +207

    सुप्रीम कोर्टाकडून .खूप खूप अपेक्षा आहे ..योग्य निर्णय द्यावा खूप वाट पाहिली .... 🙏

    • @arundeshmukh2927
      @arundeshmukh2927 26 дней назад +4

      निवडणूक विधानसभा झाल्यानंतर सुद्धा निकाल लागणार नाही 😭

    • @srikrushnarehpade8318
      @srikrushnarehpade8318 26 дней назад +10

      विकेलला आहे सुप्रीम फोर्ट

    • @ParmeshnwarLomate
      @ParmeshnwarLomate 26 дней назад

      Pp

    • @ParmeshnwarLomate
      @ParmeshnwarLomate 26 дней назад

      mpl

    • @madhukarjadhav6053
      @madhukarjadhav6053 25 дней назад

      सुप्रिम कोर्ट दबाव खाली काम करीत आहेत

  • @its_madhav4720
    @its_madhav4720 26 дней назад +114

    उद्धव साहेब एकदाच मंत्री झाली ते ही मुख्यमंत्री त्यात कोरोना सगळे बोलबच्चन शेपूट घालून बसले होते तेव्हा उद्धव साहेबांनी राज्य खूप छान सांभाळत होते जनतेची मन जिंकली त्यांनी हे सत्य आहे आणि कुणी हे बदलू शकत नाही✌️😎

  • @sureshmane631
    @sureshmane631 26 дней назад +53

    सुप्रिम कोर्टाने लवकरात लवकर निकाल देऊन आपली विश्वासार्हता जपली पाहिजे.

  • @niteshkatkar2842
    @niteshkatkar2842 26 дней назад +196

    कोर्टा हे सरकारच्या नियंत्रणाखाली चालू आहे

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 25 дней назад

      Aata niyantran chalnar nahi.sansadet wirodhak majbut aahe.

  • @sureshdesai417
    @sureshdesai417 26 дней назад +165

    सुप्रीम कोर्टाच्या नाकर्तेपणामुळे बेकायदेशीर सरकार महाराष्ट्र सहन करीत आहे.केवळ तारीख पे तारीख हा फार्मूला आस्तीत्वात आहे.

    • @vikaspathare1608
      @vikaspathare1608 26 дней назад +4

      अशा प्रकारचे निकाल , सुप्रीम कोर्टाने फासटराक वर देण जनतेला अपेक्षा आहे ?

    • @chaitanyashinde39
      @chaitanyashinde39 25 дней назад +1

      अण्णा भाऊ साठे चें वाक्य आठवतात न्याय व्यवस्थे बद्दल

    • @RP-bk1iy
      @RP-bk1iy 25 дней назад

      भावा सुप्रीम कोर्ट हे कायद्यानुसार चालत . समज जर का कोर्टाने जर का सरकार बरखास्त केलं असत तर सध्याचे न्यायाधीश निवृत्त झाल्यांनतर येणारा न्यायाधीश ज्या कोणत्यातरी पक्षाने बसवून सरकार बेकायदेशीर आहे अस म्हणून बरखास्त करायला लावलं असत. नवीन पायंडा पडला असता .
      महत्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयापेक्षा जनतेच न्यायालय सगळ्यात मोठं आहे .

  • @dhansingkorpad5985
    @dhansingkorpad5985 26 дней назад +56

    इतक्या महत्त्वाच्या विषयावर सुप्रीम कोर्टाची सुनावणी अतिशय मंद गतीने चालु आहे. हे कोर्टालाही शोभत नाही.

  • @dattajiraopawar8271
    @dattajiraopawar8271 26 дней назад +64

    उद्धव ठाकरेंनी व शरद पवार साहेबांनी मा.जज साहेबांना मुळ चिन्ह गोठवणेची विनंती करावी.

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 26 дней назад +155

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @mangeshparab848
    @mangeshparab848 26 дней назад +65

    सामान्य माणसाचा न्यायालयावर विश्वास राहीला नाही न्यायाधीश हे सरकार चे प्यादे आहे

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 26 дней назад +5

      जो पर्यंत चंद्र चूड या पदावर तो पर्यंत तरी, न्यायाची अपेक्षा आहे,नंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या सारखीच भयावह परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे.

  • @RajendraParkar-os9gd
    @RajendraParkar-os9gd 26 дней назад +84

    निकाल येईपर्यंत विधानसभा निवडणूक त्याचा निकाल सुध्दा लागेल . उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होणार म्हणजे होणारच.

  • @bharatpatil7747
    @bharatpatil7747 26 дней назад +43

    सुप्रीम कोर्टाकडून काहीच अपेक्षा नाही,

  • @samadhansapkal4046
    @samadhansapkal4046 26 дней назад +104

    ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 26 дней назад +68

    कोर्ट आयोग ह्या च्या वर जनतेचा भरोसा उडाला आहे

  • @subhashmane8982
    @subhashmane8982 26 дней назад +65

    हे कसलं कोर्ट वेळेत न्याय देत नाही त्यांचा

    • @vikaspathare1608
      @vikaspathare1608 26 дней назад

      निकाल सुप्रीम कोर्टाने ४/६ महीन्यात देणं , जनतेला अपेक्षित आहे ?

    • @MrRbd1765
      @MrRbd1765 26 дней назад

      ​@@vikaspathare1608वेळ काढू पण आहे विशाल दरबार

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc 26 дней назад +38

    निर्णय द्यायला अजून २० वर्ष घ्या.... भंगार न्यायव्यवस्था.....

  • @Marathibloger5111
    @Marathibloger5111 26 дней назад +90

    जनता सगळ बघत असते निर्णय कधिही आला तरी जनता ठवरेल कोणाचा पक्ष आहे.एक झलक लोकसभा दिसली आहे

  • @anilsurve3780
    @anilsurve3780 26 дней назад +31

    लोकांच्या मनातुन सुप्रीम कोर्टावर चा विश्वास कमी होण्याच्या अगोदर निकाल द्यावा अशी अपेक्षा

  • @ketannaik8071
    @ketannaik8071 26 дней назад +81

    तुमच्या निर्भीड पत्रकारितेला सलाम! प्रशांत कदम सर आणि निखिल वागळे महाराष्ट्राचे रविष कुमार आणि अभिसार शर्मा आहेत.

  • @diveshsawant8606
    @diveshsawant8606 26 дней назад +11

    ऊध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब झिंदाबाद

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 26 дней назад +69

    निकाल भाजप ला सहानुभूती मिळवण्यासाठी च निकाल येणार. सर्व यंत्रणा जर भाजप च चालवित असेल तर मग सरकार कसे काय पडणार???? आता मा कोर्टा वरचा विश्वास जनतेचा उडून गेला आहे.

  • @bapusahebdhaware1814
    @bapusahebdhaware1814 26 дней назад +63

    *महाराष्ट्र सरकार गैरकानुनी असुन ही कोणतीच कारवाई न होने व इलेक्टरॉल बॉंड गैरकानुनी असुन ही त्या लुटलेल्या करोडो रुपयांवर कोणतीच कारवाई न होणे ही दुतोंडी भुमिका घेणाऱ्या सुप्रीम कोर्टाचा करावा तेवढा निषेध कमी आहे.*

    • @VidzMG
      @VidzMG 26 дней назад

      Feku saglyat corrupt manus

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 26 дней назад +51

    निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांच्या आदेशाने जो घोळ घालून ठेवलाय,आयोगाला जनाची मनाची कसलीही लाज लज्जा नाही,असा आयोगाचे शुद्धीकरण करुन ,नव्याने निष्पक्ष आयोगाची स्थापना होणे गरजेचे आहे,या आयोगाला लवकरात लवकर बरखास्त करण्यात यावे.

  • @ShyamPatil-by4bo
    @ShyamPatil-by4bo 26 дней назад +43

    न्यायव्यवस्था आर एस एस ची गुलाम झाली किंवा आर एस एस चे लोक न्यायपालिकेत घुसल्या मुळे त्यांनी न्यायपालिका हायजॅक केली आहे
    त्या मुळे न्यायपालिकेच्या मदतीनेच महाराष्ट्र व देशात मोठा राजकीय भ्रष्टाचार सुरू आहे

    • @VidzMG
      @VidzMG 26 дней назад +1

      खरंय

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791 26 дней назад +50

    धनुष्यबाण पाहिजे ते शिवसेनेचे च आहे

    • @Mmtthhkk
      @Mmtthhkk 26 дней назад

      Konta gat? Be direct not diplomatic.

    • @suryakant1423
      @suryakant1423 26 дней назад +3

      ​@@Mmtthhkkओन्ली ठाकरे ब्रँड

    • @Mmtthhkk
      @Mmtthhkk 26 дней назад

      @@suryakant1423 agadi barobar

  • @rupasindhkar1383
    @rupasindhkar1383 26 дней назад +36

    प्रशांत जी आम्ही विसरलेलो नाही. आम्ही न्यायाची वाट बघत आहोत. सर्वोच्च न्यायालयाकडून खूप अपेक्षा आहेत.
    देशाच्या भविष्याच्या दृष्टीने न्याय मिळणे आवश्यक आहे.नाहीतर न्यायालयावरचा विश्वास आमचा उडून जाईल.

  • @Kvc859
    @Kvc859 26 дней назад +25

    कोर्ट गोल मोल करेल निकाल लागनार नाही

  • @dadasahebshinde6490
    @dadasahebshinde6490 26 дней назад +92

    श्री उधव बाळासाहेब ठाकरे आप आगे बढो जनता आपके साथ हैं हुकूम शाही हटाव देश और संविधान बचाओ

  • @UddhavNimbalkar
    @UddhavNimbalkar 26 дней назад +21

    सुप्रीम असो अथवा कोणतीही असो न्यायव्यवस्था खराब आहे..... विकली गेली आहे....

  • @shivajijagtap579
    @shivajijagtap579 26 дней назад +12

    सुप्रीम कोर्टाने हे जाहीर केले होते की शिंदे यांचं सरकार बेकायदेशीर आहे पण दोन वर्षे हे सरकार चालले आहे. सुप्रीम कोर्टाने हे सरकार चालण्यास मदत केली आहे. युद्ध पातळीवर निर्णय येणे अपेक्षित होते.

  • @bhanudasgaikwad4187
    @bhanudasgaikwad4187 26 дней назад +27

    आता कोर्टाच्या निकालाची गरज नाही जनतेने लोकसभा निवडणूकित निकाल दिला आहे, पण हा मुद्दा महाराष्ट्राशी निगडित असल्याने तो विधान सभेला जनता लावेल.

  • @maheshrahate2790
    @maheshrahate2790 26 дней назад +4

    ESS ऐवजी UBT शिवसेनेला धनुष्य बाण मिळाळं असतं तर खूप फरक पडले असते. बाळासाहेब ठाकरे कधीही कोणत्याही धर्मा विरुध्द , जातीविरुध्द नव्हते. महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबाचा इतिहास 🇮🇳🚩🙏🏻

  • @salimmulani9599
    @salimmulani9599 26 дней назад +36

    खरे पक्ष कुणाचे हे न्यायालयात सिद्ध झाले नाही पण जनतेच्या न्यायालयात सिद्ध झाले आहे की खरे पक्ष कुणाचे

  • @painterprashant
    @painterprashant 26 дней назад +20

    एवढ्या उशिरा निर्णय लागत असेल तर या कोर्टाला टाळे मारा

  • @D_J40
    @D_J40 26 дней назад +67

    चिन्हमुळे पुन्हा ठाकरे पवार यांना फटका बसणार. त्यामुळेच ओरिजिनल चिन्हे निवडणुका होई पर्यंत गोठवून ठेवावीत.

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg 26 дней назад

      Ho khup murkh lok Thakare la vote deun pan धनुष्य daabun aale, ani aapalyach toryat rahile 😂😂

  • @ramdasbhokre626
    @ramdasbhokre626 26 дней назад +4

    जय महाराष्ट्र खरी शिवसेना एकच ठाकरे ऐके ठाकरे

  • @dadasahebshinde6490
    @dadasahebshinde6490 26 дней назад +10

    शिवसेना पक्ष व धनुष्य बान चिन्ह हे श्री उधव बाळासाहेब ठाकरे यांचे आहे हे महाराष्ट्रातील शेंबड पोरगही सांगेल

  • @sureshmane631
    @sureshmane631 26 дней назад +14

    न्यायालयीन दिरंगाईमुळे दोषी लोकांचे फावते.

  • @manoharshinde9196
    @manoharshinde9196 26 дней назад +26

    सत्य फार काळ लपून राहत नाही यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे गद्दारी करून पक्ष स्थापन होत नाही योग्य तो न्याय मिळावा आणि यांना क** शासन झालं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र

  • @dinkaraher6983
    @dinkaraher6983 26 дней назад +23

    या अगोदर दोन चिप जस्टीस निवृत्त झाले. अता तिसरा निवृत्त होणार आहे. तरी निकाल लागत नाही आशा न्यायाचा काय उपयोग आहे.

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 26 дней назад +8

    हि सगळी वाट लागली ति सुप्रीम कोर्टा मुळे सुप्रीम कोर्ट पण सेट झाल असणार त्यामुळे त्या केसचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला नाही तेव्हा सुप्रीम कोर्टावर भरोसा राहीला नाही कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजवले आहेत आता ही कोर्टावर भरोसा नाही

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke4282 26 дней назад +7

    आपल्या देशातील न्याय व्यवस्था ही म्हणावी तशी दर्जेदार नाही त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे.

  • @arungaikwad7410
    @arungaikwad7410 26 дней назад +9

    काही ही होओ निवडणूका लागलेवर तरी सरकार जाणार च आहे.कोर्टात ऊशिर होओ. किंवा
    चिन्हे मिळो न मिळो मतदारावर
    दबाव आणता येत नाही. फक्त मतदानात पारदर्शकता हवी।

  • @uddhavsawant3681
    @uddhavsawant3681 26 дней назад +12

    कोर्टाचा निर्णय लागेल परंतु कोर्ट मॅनेज झाले मुळे न्याय होणार नाही

  • @vinodshinde2101
    @vinodshinde2101 26 дней назад +3

    सत्यमेव जयते... बाळासाहेबांचा आशिर्वाद उद्धव ठाकरे साहेब यांचे पाठीशी आहेत.. चिन्ह पक्ष नक्कीच मिळेल...

  • @raghunathkandekar5094
    @raghunathkandekar5094 26 дней назад +4

    सरकार बरखास्त होईल राष्ट्रपती राजवट लागेल

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 26 дней назад +8

    प्रशांत कदम साहेब जय महाराष्ट्र
    जय उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @ABHAYWALEKAR-qh2tk
    @ABHAYWALEKAR-qh2tk 26 дней назад +2

    सर्वोच्च न्यायालयाने स्वतः ची किंमत घातली आहे हा निर्णय लवकरच घेतला पाहिजे होता जनतेचा विश्वास उडाला आहे 😢😢

  • @sadanandchavan3344
    @sadanandchavan3344 26 дней назад +8

    आज शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोनही पक्षाची जशी भाजपाने राजकारण करून वाट लावली तशीच वाट भाजपा ची पण लागणार हे पक्के लक्षात ठेवा !

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 26 дней назад +7

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @vilaskadam3548
    @vilaskadam3548 26 дней назад +7

    न्यायालय हा सध्या जे सरकार सत्तेवर आहे त्यांना पाहिजे तसाच निकाल देईल हे देशातील जनतेला माहित आहे

  • @anilshelar5470
    @anilshelar5470 26 дней назад +14

    अरे sc Cort पण आता नाही देनार काही आणि निवडणूक आयोग नाही देणार जनता देणार न्याय उध्दव ठाकरे ना विधान सभेला

  • @liladharpatil1735
    @liladharpatil1735 26 дней назад +21

    हे असे कोर्टाचे निर्णय डिस्कस करूच नका या टर्म नंतर त्यांना डिस्क क्वालिफिकेशन केलं तर काय उपयोग आहे त्या निर्णयाचा उद्धव साहेबांना तर न्याय मिळणार नाही ना त्याच काय

  • @chandrakantbaikar9466
    @chandrakantbaikar9466 26 дней назад +10

    आम्ही न्यायालयाची आतुरतेने वाट पाहत आहोत, आज पर्यंत न्यायालयाने परखड शब्दात सुनावले,खरडपट्टी काढली पण निर्णय काही दिलेला.नाही तरी चातक पक्षा प्रमाणे आम्ही वाट पाहत आहोत, निर्णय उध्दव साहेबांचा होईल

  • @sunilchaudhari9939
    @sunilchaudhari9939 26 дней назад +8

    विधानसभेपूर्वी कोणतेही निर्णय येणार नाही..आणी येणार्‍या निर्णयाची आजमितीस गांभिर्यताही राहीलेली नाही..सत्ताधार्‍यांचा कार्यभाग साधला गेलेला आहे..!
    सुप्रिमकोर्ट सुद्धा..ईसी,गव्हर्नर,विधानसभाध्यक्ष यांच्याच रांगेतील आहे..!

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 26 дней назад +11

    हा आता पक्षाचा अथवा चिन्हाचा प्रश्न राहिला नाहीतर संविधान लोकशाही कोणी पायदळी तुडवली आणि निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थांनी त्याला हातभार लावलाका हे समोर आले पाहिजे.

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 26 дней назад +11

    दहा वे शेडूल कुठे च नाही.
    सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाचे व अधयक्ष यांचे पहाता निकाल आहे तसाच राहू शकतो ।

  • @MangeshBorkar-ro1bf
    @MangeshBorkar-ro1bf 26 дней назад +5

    सुप्रीम कोर्टाने लवकरात लवकर निर्णय द्यावा

  • @choramaleamol
    @choramaleamol 26 дней назад +14

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 26 дней назад +8

    अख्ख्या जगाला माहिती आहे शिवसेना राष्ट्रवादी कोणाची ते

  • @a39samalharshada-sf4fr
    @a39samalharshada-sf4fr 26 дней назад +6

    Shivsena Uddhav Balasaheb Thakare Only Jai Ho

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 26 дней назад +9

    या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अनाकलनीय दिरंगाई केली आहे. या दिरंगाईमुळे फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांना अनुचित प्रकारे फायदा झाला आहे. आता काहीही निकाल लागला तरी व्हायचा तो खेळखंडोबा होऊन गेला आहे.

  • @sanjayjagtap1515
    @sanjayjagtap1515 26 дней назад +5

    सर्वोच्च न्यायालय स्वतःची च चेष्टा करत आहे.

  • @bhauraojadhav7421
    @bhauraojadhav7421 26 дней назад +4

    सुप्रीम कोर्टाचा निर्णयाबद्दल चर्चा करणे व्यर्थ आहे कारण जनतेला माहित झाले सुप्रीम कोर्ट काय आहे तेलोकशाही न्यायदेवता याविषयी नच बोललेलं बरं काही अर्थ नाही

  • @sureshmane631
    @sureshmane631 26 дней назад +6

    आता असा कायदा सर्वानूमते केला पाहिजे की एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कायम राहीले पाहिजेत म्हणजे त्यांना राजकीय स्वार्थ साधण्याची संधी कायम मिळेल.

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 26 дней назад +7

    वाराठीमागून घोडे अशी आपली न्यायव्यवस्था आहे

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 26 дней назад +5

    Aamcha Vote Always Uddhav Bala Saheb Thackeray Shiv Sena.

  • @mahadevshendge3423
    @mahadevshendge3423 26 дней назад +5

    Only udhaoji thakare saheb

  • @user-nc8vh7wx3e
    @user-nc8vh7wx3e 26 дней назад +2

    शिवसेना फक्त उध्दव ठाकरे साहेबाची जय महाराष्ट्र

  • @ajitpatil3657
    @ajitpatil3657 26 дней назад +9

    आमचा कशाला वेळ घेत आहात असल्या वकिला सोबत चर्चा करन
    कोर्टावरच बिश्वास नाही त्यामुळे यांच्या चर्चा bogas ahet
    लोकसभा निवडणुका झाल्या

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 26 дней назад +1

    प्रशांतजी कदम आपणास तमाम शिवसैनिकांकडून मानाचा जय महाराष्ट्र. कारण आपण सत्याच्या बाजूने आवाज देत आहात.

  • @conceptavaapya8169
    @conceptavaapya8169 26 дней назад +15

    ते निकालाने बदल नाही होणार म्हणत आहेत
    माझ्या माहितीत जर mla disqualified झाले मग ते 1का गटाचे होणार कुठल्याही त्यांना 6 वर्ष निवडणुक लढवता येणार नाही 😢 मग जवळपास 90 लोक आहेत ते त्यांना निवडणुकीला उभं राहता नाहीं येणारं

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 26 дней назад +1

      असेच व्हायला पाहिजे

    • @maheshayare4027
      @maheshayare4027 26 дней назад

      असे झाले तरच त्या गदाराना त्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा समजले जाईल त्यांना ५ वष तरी त्यांना निवडणूक लडता कामा नये आशि शिक्षा त्याना झाली पाहिजे

  • @pratapd1760
    @pratapd1760 26 дней назад +2

    सिद्धार्थ शिंदेजी,उल्हास बापट सर यांचा कायद्याचा अभ्यास लोक शाहीला पूरक आहे.

  • @PA234-g5w
    @PA234-g5w 26 дней назад +1

    सर , खूप खूप धन्यवाद हा विषय घेतल्या बदल!!!🙏🏻 आम्ही आज ही हे प्रकरण विसरलो नाही आणि न्याय मिळे पर्यंत विसरणार पण नाही सर !! कोर्टा कडून खूप उशीर झाला आहे हे मान्यच पण म्हणून प्रयत्न सोडणं एक दम चूक आहे!! शिंदे आणि ३८ आमदार २ दिवसा साठी जरी अपात्र झाले तेरी त्याचा इलेक्शन च्या प्रचारा मधे उपयोग
    करता येईल ठाकरे ना !! सर अमोल किर्तीकर यांच्या केस मधे पुढे काय झाले !! ते सुप्रीम कोर्ट मधे जाणार आहेत का ?? कृपया या विषयी update सांगा सर!! 🙏🏻

  • @sunilchaudhari9939
    @sunilchaudhari9939 26 дней назад +3

    प्रशांतजी..जस्टीस डिले..म्हणजेच जस्टीस डिनाईड..! सोडा ही चर्चा..सत्ताधारी व त्यांच्या अखत्यारीतील या सर्व यंत्रणा मुर्ख बनवताहेत आपल्याला..

  • @VijayKumar-bt4rq
    @VijayKumar-bt4rq 26 дней назад +3

    लोकसभा निवडणूकीत नागरिकानी खणखणीत उत्तर दिले की राज्यपाल, निवडणूक अधिकारी व अन्य हे एका पक्षाची B टीम आहे.
    विधानसभा निवडणूकीत खणखणीत व चौक उत्तर नागरिक देतील.
    न्यायालया ने दल बदल कायदा वर न्याय करावे !!!!

  • @sanjaypatil1455
    @sanjaypatil1455 26 дней назад +6

    न्यायालयाने भारतीय जनता पार्टीने सांगितले तसे न्यायालय वागले

  • @arungholap8457
    @arungholap8457 25 дней назад

    खूप छान व्हिडिओ मला आवडला खूप मोठी बातमी दिली.शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे यांना धनुषबान चिन्ह मिळालं तर आनंदाची बातमी. सुप्रीम न्यायालयाच्या वकीला मार्फत आपण बातमी आपण सांगितली.न.१ व्हिडिओ

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 26 дней назад +5

    आमदार अपात्र ठरले तर त्यांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरवले पाहिजे. तरच अशा प्रकारांना आळा बसेल.

  • @Hv...248
    @Hv...248 26 дней назад +8

    खंडपीठासमोर असलेल्या प्रकरणात सुध्दा इतका विलंब लागतो यामध्येच सर्व काही आले

  • @jaymaharashtra23
    @jaymaharashtra23 26 дней назад +7

    कोर्ट नापास झालेले आहे हेच लॅंडमार्क आहे .ही केस तालुका कोर्टात पाठवा ते लवकर निकाली काढण्यासाठी सक्षम आहेत 😂😂😂😂😢😢😢😢😢😢😢

  • @vinoddhuri8572
    @vinoddhuri8572 26 дней назад +2

    एकच पक्ष उद्धव ठाकरे शिवसेना .

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 26 дней назад +3

    शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह हे महाराष्ट्रातील शेंबडा पोरग सुद्धा सांगेल की तो उद्धव ठाकरे यांचा आहे. परंतु शेंबड्या सुप्रीम कोर्टाला का स्पष्ट निर्णय देता येत नाही. तारीख पे तारीख नको.. सुप्रीम कोर्टाला सुद्धा आता महाराष्ट्रातील सामान्य जनता सुशिक्षित जनता तरी जुमानत नाहीत.. वेळीच सुधारणा करावी सुप्रीम कोर्टाने. आणि आपल्यावरील संशयाचे धुक दूर करावा जनतेच्या मनातील.

  • @user-fc1jl7lz6p
    @user-fc1jl7lz6p 26 дней назад

    अति उत्तम एकच नंबर सर आपले अभिनंदन

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 26 дней назад +3

    खूप उशीर झालाय सर आत्ता

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 26 дней назад +2

    आज पहाता ऐव्हडया मोठया शिवशेना पक्षावर जर का? अन्याय होत आसेल तर गरिबांन वर काय परस्थिती असेल.ज्याच्या कडे पैसा त्यालाच न्याय देणार का? मग सुप्रीम कोर्ट काय कामाचे.

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 26 дней назад +2

    प्रशांत, जय कोकण 🚩काहीही म्हणा एवढं महत्वाचे घटना असताना हे जाणून बुजून सत्ता टिकवून ठेवण्याचं साठी केलेला विलंब आहे. हे लोकांनाही कळून चुकलंय 🤦‍♂️🤷‍♂️

  • @JayprakashPatil-c5w
    @JayprakashPatil-c5w 26 дней назад +2

    प्रशांत सर हा विषय अनेक बाजूने पेटता टेवा म्हंजे लोकामध्ये महाराष्ट्रात कायम उत्सुकता राहील.

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 26 дней назад +5

    होद से गयी ओ बूंद से नहीं आयेयी.जनता कळून चुकली आहे.😊

  • @SKTechEducation
    @SKTechEducation 26 дней назад +2

    शिवसेना पक्ष व चिन्ह उद्धव ठाकरे यांनाच मिळणार

  • @kailasthorat2080
    @kailasthorat2080 26 дней назад +4

    प्रथम कोर्ट निर्णय चुकीचा दिला आहे. नंतर कोर्ट निर्णय घे न्यास उशीर केला आहे cour❤️ कडून अपेक्षा तीन महियात अध्यक्षच निर्णय अपेक्षित होता सेकशन 10 निर्णय अपेक्षित होते तो झाला नाही

  • @bspatil2109
    @bspatil2109 26 дней назад +4

    त्या निकम्म्याला विचारा काय होईल?त्याच्याच सल्ल्यानं हे सगळं घडलय.

  • @ShankarTakale-kv5hx
    @ShankarTakale-kv5hx 26 дней назад +1

    कोर्टाने निकाल निवडणुकीत नंतर जरी दिला तरी उध्दव ठाकरे आणि पवार साहेब हेच विधानसभा मध्ये यश मिळवतील हे नक्की

  • @hemantmore1623
    @hemantmore1623 26 дней назад

    प्रशांत नेहमी प्रमाणे मस्त एपिसोड 👍

  • @AnilChavan-vz1he
    @AnilChavan-vz1he 26 дней назад +1

    नाही तर असे होईल पाहुणा आला घरी आणि घरच्या माणसांना पटवून पाहुणा मनेल माझे घर