Chadniche Mase : चढणीचे मासे, नदीला पूर, पाण्याचे रौद्र रूप | Traditional Fishing | Kokankar Avinash

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • Chadniche Mase : चढणीचे मासे, नदीला पूर, मुसळधार पाऊस, पाण्याचे रौद्र रूप | Traditional Fishing | Kokankar Avinash
    आज पावसाचा जोर चांगला होता. मी आणि बंटी गेलो निघालो ओढ्यावर. बबलू आणि विवेक तर पुढे गेले होते. ओढ्यावर पोचेपर्यंत पावसाचा जोर तेवढाच होता. आम्ही पोचलो तो पर्यंत ओढ्याला पाणी पोचले नव्हते. मुसळधार पाऊस आणि बघता बघता ओढ्याला पाणी तुडुंब वाहू लागले. नदी किंवा ओढ्याला पाणी अचानक कसे वाढते त्याचे जितेजागते उदाहरण आज आम्ही बघत होतो. आम्ही ओढा क्रॉस करून दुसऱ्या बाजूस गेलो खरे पण त्याबाजूस पण पाणी आले. मासे पकडायला काही मिळाले नाहीत. ओढ्याला आलेला पूर बघत आम्ही पलीकडे थांबलो. साधारण १ -२ तास पाणी तसेच वाहत होते मग पाण्याचा वेग कमी झाला. तेव्हा जाळीने झोल मारून मासे पकडायचे सुरु झाले. दोन चार झोल मारले मासे पकडले. वाटणी झाली आणि आम्ही निघालो घरी.
    #chadnichemase #chadnichemase #traditionalfishing #KokanatilChadnicheMase
    Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
    Month : June 2024
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    _________________________________________________________________________________________________
    कोकणात पावसाळा ऋतु सुरु झाला की समुद्रामधील बोटीने होणारी मासेमारी बंद होते. मग गळाने व किना-यावर पाग टाकुन मासेमारी केली जाते. यात मिळणा-या माशांचे प्रमाण अल्प असल्याने मच्छीमार ते मासे स्वत: भोजनात वापरतात. खा-या पाण्यातल्या माशांची चव चाखण्यासाठी मग दोन ते तीन महिने वाट पहावी लागते. मात्र या काळात मासेमारीची वेगळ्या पद्धत सुरु होते ती म्हणजे गोडया पाण्यातील ‘ चढणीचे मासे ’ पकडण्याची पद्धत.
    पावसाळा सुरु झाला की डोंगरद-यांमधुन नदीच्या दिशेला येणारे पाणी आपल्यासोबत पालापाचोळा व माती घेवुन येते. नद्यांमधील डोहात साचलेले पाण्याला हे पाणी मिळत जाते व नदी पुन्हा प्रवाहीत होते याला साखळी गेली म्हणतात. ताज्या पाण्याच्या ओढीने मासे सैरभैर होवुन बेधुंदपणे पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध वरच्या दिशेला जातात तर काही प्रवाहासोबत खालच्या दिशेने जातात. सैरभैर झालेले मासे शेताच्या पाण्यात , छोटे प-ये यामध्ये शिरतात व इथुन त्यांच्या जीवनमरणाचा खेळ सुरु होतो. नेमका याच वेळी माशांच्या प्रजननाचा काळ सुरु होतो व मासे आपली पिल्ले लहान पाण्यात सुरक्षीत रहावीत याकरीता मासे लहान लहान ओढ्यांमध्ये शिरतात तिथेच खवय्ये त्यांची वाट पाहत असतात.
    चढणीचे मासे हे पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध चढत असताना पाण्याच्या मोठया झोतावर पक्षाप्रमाणे उंच उडी मारतात तर कधी मोठ्या कातळाचा चिकटुन त्यांचा प्रवास वरच्या दिशेने हळुहळु सुरु असतो.
    चढणीचे मासे पकडण्याची सर्वात सोप्पी पद्धत म्हणजे बांधन घालणे. ओढयावर किंवा शेतावर छोटा झोत (धबधबा ) पडेल अशा पद्धतीने बांधन धरुन त्या झोताच्या आत पाळणा लावला जातो. झोतावरुन वरच्या दिशेने उडी मारणा-या माशाची उडी जर चुकली तर तो थेट झोताच्या आतमध्ये लावलेल्या पाळण्यात पडतो व अडकतो व खवय्यांचे अन्न होतो. दिवस रात्री या प्रकारे मासे पकडता येतात. या बांधणाला दर एक तासांनी भेट दयावी लागते व अडकलेले मासे काढावे लागतात कारण काही वेळी पाणसापाचे लक्ष त्या माशांवर पडले तर ते आयते अन्न त्याला मिळते.
    काहीजण शेतात शिरलेले मासे हे लाकडी दांडक्यांनी त्यांच्यावर प्रहार करुन मारतात तर काहीजण रात्री बत्तीवर मासे पकडतात.रात्रीच्या अंधारात बत्तीच्या प्रकाशावर माशांचे डोळे दिपावतात व तो स्थिर होतो त्याच बेसावध क्षणी त्यांच्यावर जाळे टाकुन पकडले जाते. कधीकधी मुलं तर माशांना चटणी मिठ लावुन शेतघरातच भाजुनही खातात.
    चढणीच्या माशांमध्ये सर्वात चविष्ठ व मोठया प्रमाणात मिळणारा मासा म्हणजे मळ्या. कोकणामधील विवीध भागात वेगवेगळया प्रकारचे मासे मिळतात त्यामध्ये खडस , गोडया पाण्यातील झिंगा , सुतेरी ,शिंगटी ,दांडकी , वाळव , पानकी ,काडी इ. मासे मिळतात.
    chadniche mase in konkan
    chadniche mase
    chadniche mase kokan
    chadniche mase kase pakdayche
    chadniche mase recipe
    chadhniche mase in konkan
    chadhniche mase
    chadhniche mase
    chadhiche mase kokan
    chadhniche mase kase pakdayche
    chadhniche mase recipe
    Kokanatil chadniche mase
    kokanatil mase pakadne
    kokanatil mase
    kokanatil chadhaniche mase
    कोकणातील चढणीचे मासे
    चढणीचे मासे
    चढणीचे मासे पकडणे
    कोकणातील चडणीचे मासे
    चडणीचे मासे
    कोकणातील चढणीचे मासे
    पावसाळी मासेमारीची मज्जा
    पहिल्या पावसातील मासे
    Fishing In Konkan
    Kokan Fishing
    Konkan Fishing
    Kokan River Fishing
    Konkan River Fishing
    _________________________________________________________________________________________________
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    Our Others Channel :
    Recipe Channel : / @recipeskatta
    Entertainment Katta : / @entertainmentkatta
    WhatsApp Channel: whatsapp.com/c...
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    Give Review about my Channel on Google Page :-
    g.page/r/CaTOD...
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    RUclips : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger

Комментарии • 95

  • @nitinpagare4739
    @nitinpagare4739 2 месяца назад +20

    भर पावसात आम्हाला तू सुंदर कोकण दाखवत आहे . खरच कोकण लय भारी I love kokan

  • @sanketmayekar1261
    @sanketmayekar1261 2 месяца назад +6

    भरपावसातली धम्माल मासेमारी 👍खूप भयानक खूप छान मासेमारी 👍खूप मेहनत 1 like तर झालाच पाहिजे 👍👍👍

  • @pundliksavare8669
    @pundliksavare8669 2 месяца назад +4

    पाऊस भरपूर आहे नदी नाले ओढे मस्त वातावरण व माहोल ❤❤

  • @LataNavvsupe
    @LataNavvsupe 2 месяца назад +2

    छाननिसरगपाऊसदादा👍👌🙏

  • @avdhootthete6272
    @avdhootthete6272 2 месяца назад +1

    निसर्गापुढे काही नाही हे आजच्या व्हिडिओ वरून समजून येते

  • @snehalchaudhari8607
    @snehalchaudhari8607 2 месяца назад +21

    dada एखाद्याच्या घरी मासे पकडायला कोण नसेल तर त्यांनी काय करायचे गावात विकत मिळतात ka हे सांग ना मी सोलापूर मधून तुझे व्हिडीओ बघते i love kokan 😊

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 месяца назад +17

      आम्ही आहोत ना... थोडेफार देतो त्यांना...गावात तर कोणी विकत नाही...पण सर्वाना मासे मिळतात

    • @prakashnikam4787
      @prakashnikam4787 2 месяца назад +7

      विकत घ्यायची गरज लागत नाही माणुसकीच्या नात्याने कोण तरी घरी घेऊन येतो

    • @snehalchaudhari8607
      @snehalchaudhari8607 2 месяца назад

      👌👏

    • @ajitbhogale4566
      @ajitbhogale4566 2 месяца назад

      Aami tyna deto

    • @AnnoyedMilkshake-vg2xg
      @AnnoyedMilkshake-vg2xg 2 месяца назад +6

      तुमचे कोकण किती सुंदर आहे दादा आमि पंढरपूर वरून बघतो तुमचे विडीओ

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 2 месяца назад +2

    Bhari Vlog Mitra. Thanks for your efforts and sharing

  • @yogitasant4868
    @yogitasant4868 2 месяца назад +1

    Ek number Video👌👌👌

  • @AjayBorse-sl5zk
    @AjayBorse-sl5zk 2 месяца назад +1

    अवी दादा की जय ❤❤❤❤❤

  • @narayanparab6729
    @narayanparab6729 2 месяца назад +2

    तुझे सगळेच व्हिडिओ छान असतात व्हिडिओ बनवण्यासाठी घेतलेली मेहनत लय भारी असे भर पावसात व्हिडिओ बनवताना पाण्याचा अंदाज घेऊन आणि स्वतःचा जीव सांभाळून व्हिडिओ बनवा नेहमीप्रमाणे व्हिडिओ छान झालाय.

  • @user-lp3nv2ty5w
    @user-lp3nv2ty5w 2 месяца назад

    Khatarnak 👌⛈️🌊khup chhan video

  • @tembulkarmilind2592
    @tembulkarmilind2592 2 месяца назад +1

    Ek number thrilling experience

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 месяца назад +1

    Thrilling experience, ek no, mast .

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 2 месяца назад +1

    मी जुन्नरकर ❤ ब्लॉग हगतो तुमचे सगळे

  • @kiranpatole1838
    @kiranpatole1838 2 месяца назад +2

    Mast score eaka tasat 670 likes ya ganpati paryant 200k cha tappa gathanar good luck

  • @sachinjadhav8089
    @sachinjadhav8089 2 месяца назад +1

    मस्त अविनाश

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs 2 месяца назад +1

    Mast vedio❤️❤️
    Jaam mjja aali

  • @sushmadalvi5660
    @sushmadalvi5660 2 месяца назад +2

    Mast

  • @RC143
    @RC143 2 месяца назад +2

    मस्त दादा

  • @sangitapanchal2786
    @sangitapanchal2786 Месяц назад

    Whawun marashal

  • @rahulmane1780
    @rahulmane1780 Месяц назад

    Bhari 😅

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 2 месяца назад +1

    इतकं सगळं हे नदीचा पाणी साठवलं तर दुष्काळ नाय पडणार अस वाटत खूप साठवण करावी सगळ्या पाण्याची पण खर्चिक न अवघड आहे सरकार साठी

  • @rohanveta2768
    @rohanveta2768 2 месяца назад +1

    mast vlog aahe

  • @shekharsawant7886
    @shekharsawant7886 2 месяца назад

    अविनाश भाई, खरोखर हा व्हिडिओ पाहून लयच भारी वाटलं, असेच व्हिडिओ पाठवत रहा. पण पाण्याचा अंदाज घेऊन मासेमारी करा ❤❤🐟🐟

  • @sgajamal111
    @sgajamal111 2 месяца назад

    1 no feel zala Bhai tuza video bagun amchi juni divas athvale❤

  • @latanandu6054
    @latanandu6054 2 месяца назад

    Mla khup आवडतो as निसर्ग

  • @sanjayshelar6333
    @sanjayshelar6333 2 месяца назад +1

    Sound atishay barik ahe.

  • @narendradhadve8419
    @narendradhadve8419 2 месяца назад +2

    पाऊस

  • @ujwalamandrekar2399
    @ujwalamandrekar2399 2 месяца назад +1

    Dada ya veli suda ganapatiche video yetil na?? Gavatil ganapati utsav Ani sagali tayari baghayla khup bhari vatata. Plzzz

  • @akashgosavi804
    @akashgosavi804 2 месяца назад +1

    AviDada खुप भारी वाटलं विडिओ बघून मुंबईत कामातून वेळ काढुन गावची सफर करतोय असा वाटलं.....काळजी घ्या पाणी अचानक वाढत समजत नाही.
    .

  • @yunikkokan
    @yunikkokan 2 месяца назад +1

    Mast video dada ❤💥💫

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 2 месяца назад +1

    Masat mase milale

  • @anilkinjalkar7175
    @anilkinjalkar7175 2 месяца назад

    Dusra part lavkar taka dada saheb nadiche pani kami zalya nantrcha

  • @pramodkumbhar1570
    @pramodkumbhar1570 2 месяца назад +1

    Enjoy

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 2 месяца назад

    1 no video bhava 👌👌❤

  • @real461
    @real461 2 месяца назад +1

    किती कत्तल केली😭😭😭

  • @naughtysoul9760
    @naughtysoul9760 2 месяца назад +2

    Kanrwanda pavsaat khau naye bolun bolun kiti khatos 😂😂😂😂😂

  • @shekharlotankar1783
    @shekharlotankar1783 2 месяца назад +2

    मासे राहूदे तुम्ही घरी जा रे

  • @chetankhade4166
    @chetankhade4166 2 месяца назад

    Are avi kashala jalavtos re😂 bhari video ❤

  • @pappumhatre3016
    @pappumhatre3016 2 месяца назад

    खूप छान व्हिडीओ दादा ❤

  • @mayurdamugade4498
    @mayurdamugade4498 2 месяца назад +1

    ❤ kadkkk❤

  • @kiranpatole1838
    @kiranpatole1838 2 месяца назад +1

    Shastri bridge pasun kalambaste hedli ani anderi hi antare kiti aahet, aata tumhi kontya bhagat mase pakadtahat

  • @prasadtetambe2319
    @prasadtetambe2319 2 месяца назад

    Mst volg hota. Pavsala mde gavi phirtana kalji ghe

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 2 месяца назад

    Beautiful video

  • @jaypatil4959
    @jaypatil4959 2 месяца назад +1

    First view first comment❤

  • @sharadpowar2057
    @sharadpowar2057 Месяц назад

    मला पण, तुमच्याकडे यायची खुप,इच्छा,होतेय,भावा

  • @SahilGhadshi2007
    @SahilGhadshi2007 2 месяца назад

    Mast video ❤❤❤

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 2 месяца назад

    खूपच जबर दस्त ब्लॉक दादा पण काळजी घ्यावी, पाणी खुपच होते.. मस्त व्हिडिओ..👌👍👍❤️🙏

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 2 месяца назад

    Avi take care nice video

  • @AbixRaichand
    @AbixRaichand 2 месяца назад +1

    Nako to masechya( fish ) cha evada moh jiv japa Kal Ji ghyaa

  • @sumitjadhav8769
    @sumitjadhav8769 2 месяца назад +1

    Padshil pangat

  • @kaveridhurat864
    @kaveridhurat864 2 месяца назад +1

    Are babano kalji ghya pani kiti vadhle aahe

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 2 месяца назад +1

    You should take care

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 2 месяца назад

    Nice 👍👍👍👌👌👌🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 2 месяца назад +1

    कोकणकरानो तुफान पाऊस आमच्या उरण मध्ये येवडा काय पाऊल नाय

  • @user-eo3pw7kw4m
    @user-eo3pw7kw4m 19 дней назад

    नमस्कार अविनाश
    मला तुमचे व्हिडिओ बघण्यास खूप आवडतं
    तुम्ही काय करता ?
    हा प्रश्न ज्यांना पडत आहे त्यांना जास्त विचारत घेऊ नका
    कारण आज पर्यंत जो काही प्रवास तूम्ही केला आहे.तो हे सर्व सांभाळून केलं आहे.
    गावच घर व आईकडे लक्ष
    तुमच्या मित्रा कडे भेटणं
    छोटा परिवार
    प्रपंच आणि गाव आणि मुंबई
    हे सर्व करताना कोणीही सहकार्य केल नाही. त्यामुळे तुम्ही जॉब करता का धंदा हा तुमचा प्रश्न आहे.
    कृपया तुम्ही आम्हाला उत्तर नका देऊ केवळ छान छान व्हिडिओ पाठवा.

  • @sandeshsawant9236
    @sandeshsawant9236 2 месяца назад

    👌👌👌👍😊

  • @Vaibhav.Shetye
    @Vaibhav.Shetye 2 месяца назад +1

    Hi तुम्ही vedio मोबाइल मधून बनवता का कॅमेरा आहे
    म्हणजे शूट कसा करता selfie stick ne का

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 месяца назад +1

      Gopro & canon m50
      stick cha vapar gopro la karato

  • @vidyamuthe6096
    @vidyamuthe6096 Месяц назад

    कोकणात कोणत्या ठिकाणी माशा पकडताय भावांनो

  • @latagawane1356
    @latagawane1356 2 месяца назад +1

    🌧️🐟❤❤❤❤

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 2 месяца назад

    👌👍

  • @rekhabhoite6408
    @rekhabhoite6408 2 месяца назад

    आमच्या कडे छत्री ने मासे पडतात खूप मासे येतात

  • @AMBILWADE1
    @AMBILWADE1 2 месяца назад

    🙏👌

  • @nustatravel
    @nustatravel 2 месяца назад

  • @pravinmandhare5448
    @pravinmandhare5448 2 месяца назад

    बोटरा मासा होय तो..तो मासा तितकाच वाढत असतो..

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 2 месяца назад +1

    दादा काळजी घ्या खूप पाऊस आहे मासे पकडताना जरा काळजी घ्या. नदीला केवढे पाणी वाढले आहे.

  • @dr.shripadkaranjgaonkar8088
    @dr.shripadkaranjgaonkar8088 2 месяца назад

    दादा तु काॅटर टाकुन बलाॅग करतो तो खुप छान असतो ।

    • @Aniketmahadik1063
      @Aniketmahadik1063 19 дней назад

      @@dr.shripadkaranjgaonkar8088 tuji Ti pn layki nahi vattay

  • @charandastambe2476
    @charandastambe2476 2 месяца назад

    दादा गांव कोणाता आम्हि पण कोकणातलं आहोत

  • @aryaactivity2668
    @aryaactivity2668 Месяц назад

    Mi punyat rahte, mala he mase khup avdtat, but tumhi courier service deu shakta ka jar mala he mase pahije astil tar? Kiti charges padtil?

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Месяц назад +1

      हे मासे जास्त वेळ नाही राहत. लगेच शिजवायला लागतात

    • @aryaactivity2668
      @aryaactivity2668 Месяц назад

      @@KokankarAvinash ice madhe thevun rahu shaktat na ?

  • @abhijitgangurde7360
    @abhijitgangurde7360 2 месяца назад +1

    AVINASH TU SAME NAWAB KITCHAN CHA NAWAB DISTOS . TO SOUTH CHA KHUP MOTTHA SHEF AAHE . EKDA TYACHA VOLG BAGH AFHALATUN DISH BANVATO .

  • @rishikeshdeorukhakar3033
    @rishikeshdeorukhakar3033 2 месяца назад

    Bhava jara japun

  • @rajivmane9678
    @rajivmane9678 2 месяца назад +1

    मी ताबेडीला आहे मला मासे भेट तील का

  • @prakashagre
    @prakashagre 2 месяца назад

    अविनाश दा मला तूझ्या गावी तुला भेटायला यायचं आहे गेली 4 वर्ष व्हिडिओ बघतोय तुझे खुप भेटायची इच्छा आहे तुला plz भेटशील का तुझा ऍड्रेस किंवा मोबाईल नंबर भेटेल का

  • @vishnunaik778
    @vishnunaik778 2 месяца назад

    😂😋

  • @seemaagrawal2461
    @seemaagrawal2461 2 месяца назад

    Tc जरा संभल कर

  • @shyamghatkar1675
    @shyamghatkar1675 2 месяца назад +2

    Sambhalun jara

  • @bonnykini
    @bonnykini 2 месяца назад

    Jiv dhokyat ghalun mase pakdu naka baika por vat baghatat.