कातळाला चिपकलेली मच्छी तुम्ही कधी खाल्ली का ? दगड्या उलटून पकडले खेकडे | Catch Crabs, Konkan Village
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2022
- कातळाला चिपकलेली मच्छी तुम्ही कधी खाल्ली का ? दगड्या उलटून पकडले खेकडे | Catching Snails & Crabs in Konkan Village
आज मी आणि माझे भाऊ निघालो ओढ्यावर. गंग्याच्या घराच्या येथून आम्ही पोचलो वाघदऱ्यावर. वाघदर्यावर पाणी पिऊन थोडे खेकडे पकडले. दगड्या उलटून खेकडे पकडण्यात पण एक वेगळीच मज्जा आहे. तेथून गवताच्या वाटेने आम्ही पोचलो ओढ्यावर. आमच्या येथे चिरोंडी या डव्हामध्ये कोके बरेच मिळतात. कातळाला चिपकलेली हि मच्छी तशी फारच चविष्ट लागते. कोके आणि खेकडे पकडून झाले आणि आम्ही परत वाघधरे वर आलो पाणी पिऊन घरी निघालो
#catchingcrabs #CatchingSnails #Crabs #snails
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
RUclips : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRUclipsr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RUclipsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Video khup mast and pani baghitlyawar ji masti chalte tea apratim
Amchya govyala hyana konge mhanatat, chhan lagtat, mast old memories jagya jhalya, enjoy👍👍👍🙏✌
आमच्या कोकणात खास करून संगमेश्वर ला ह्याला दगडी पापलेट बोलतात 😂 किंवा दगडाला चिपकलेली फिश
एक नंबर भावा आवडले आम्हाला
खुपच सुंदर वातावरण निर्माण झाले आहे मस्तच कोकणातील निसर्ग रम्य परिसर आहे
कोकणातले वातावरण म्हणजे खूपच छान निसर्गरम्य वातावरण छानच वाटते व्हिडिओ खूप छान आहे
गावाकडची मजा वेगळीच असते निसर्ग रम्य कोकण वा खुपच सुंदर
खूप छान व्हिडीओ।। आपल्या गावची मजाच वेगळी आहे।।
भाऊ मी गडचिरोली चा आहे आणि आता धाराशिव ला ड्युटी वर आहे तुमचे विडिओ बघून खूप छान वाटते मला माझा गावाची आठवण येथे खूप छान आहे कोकण ❤
छान Refreshing वाटलं
खुप सुंदर निसर्ग विडीयो मस्त
Mast video banvta tumhi✌️🔥
Very beautiful village give my regards to mummy and blessings to younger ones
खुप सुंदर 👌👌👌
Very nice vlog, Beautiful nature , mast, have a fun
खूप छान 👌🦀🐚
Khup mast 👌👌👌
खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
मित्रानो अवी भाऊ आपल्या साठी खूप मेहनत करून व्हिडिओ बनवतो ,खूप आपुलकीने बोलतो व्हिडिओ बनवतो plz मित्रानो आपल्या भावाला सपोर्ट नये शेअर ,like, कमेंट करू आणी आपल्या गावाकडील भावाला मोठा vlogar बनवू आपला मराठी माणूस पुढे घेऊन जाऊ अवी भाऊ तुजा व्हिडिओ चा नाद खुळा👍☺️🙏😊
खूप खूप धन्यवाद भावा. आपला सर्वांचा Support आणि प्रेम असेच सोबत राहू दे ❤️
100% सपोर्ट असणार😊👍❤️
Beutiful neture
एकच नंबर😍
ekdam chhan gaon
मी नेहमी व्हिडिओ बघतो तुमचे खूप छान
Mast vedio❤️✨️✨️
खुप छान भाई
खुप छान व्हिडिओ
Hirva nisarg ha bhavtine ...
Hiii dada maj anderi gav aahei
1no bhava ah bhava 👌👌👌👌
खूपच छान वातावरण 👍 त्यातच कुर्ल्या पकडण्याची मजा काय औरच... कोके पण बरेच मिळाले...! आमच्याकडे कोके खात नाहीत..जमलंतर अनधेरीला एक ट्रिप होणार आहे त्यामुळे तुमचा भाग पाहण्याचा योग येईल...! TC.. धन्यवाद
Mast video ❤️👌👌
खूप छान व्हिडियो दादा
Nice video Bro 🌴🌳🌲🌧️🌧️🌧️🌲🌳🚩
Raigad amchya hikde yala khube asa boltat
Masat hota video
Nice 👍
Mast
अरे handglovess वापरा विंचु साप याची भिती असते आजकाल सूविधा उपलब्ध आहेत
Nice
Video khup chan aahe hya video madhun naisargik soundaryy pahayala milal khup chan
👌👌
Nice tracking.. but beautiful
Thanks ✌️
Avinash hidden treasures shodhun kadhatana haatala kharchatat naahi ka? New for me.
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
🤩🤩🤩
Mhanunach nav Nivali ahe ka?
अविनाश भाऊ आताचे कोके खायला योग्य नसतात असे गावी असताना आम्हाला सांगितले कारण काय ते विचारायचे राहून गेले. बाकी व्हिडिओ मस्त 😊
Chan video, koke shetat pan miltat na? Tuze office work chalu nahi ka?
gharche video pan dakhv na mayuri la ghe sobat
Kokaychi recipi banva
कोके खाऊन सगळे एकदम ओके ना
एकदम ओके
आमचे गांव तांबेडी
गाव वाले
Just do not do for views please create awareness of nature's protection which is god gifted to ur Village
Mumbai toon tshirts aanleli tyachi unboxing kadhi ahe?
काही कारणास्तव त्याचा व्हिडिओ नाही करता आला पण अतिशय सर्व मुलांपर्यंत पोहोचली
Khup horrible jungle aahe
Avinash shanka hoti Gogalgai ahe ase vatale.nakki Gogalgai nahi na?
नाही. याना कोके बोलतात..
अरे दादा ते कोक्याला आमचेकड गोगलगाय म्हणतात
Gogal gay is different
Porano janglat japun ja
हो 😊
Nice
👌👌👌