खेकडा पालन शेती/व्यवसाय - Part 4 | Crab Farming Business | Borsut Village | Sangameshwar, Ratnagiri

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 сен 2024
  • Crab Farmer Mr. Amrut Sakpal - 9324305076
    जगातील अनेक देश दरवर्षी वापरासाठी मोठ्या प्रमाणात खेकडे आयात करतात. त्यामुळे खेकडे निर्यात करून परकीय चलन मिळविण्याच्या मोठ्या शक्यता आहेत. आपल्या देशामध्ये आजही लोक या व्यवसायाकडे जास्त लक्ष देत नाहीत. खेकडा शेतीत एकदा टॅंक बांधून घेतला की एखादा माणूस सहजतेने करू शकतो. छोट्या शेतकऱ्यांना हे परवडू शकते. खेकडा शेती महाराष्ट्र किनारी विकसित केल्यास नवउद्दोजकांना एक अधिक उत्पन्नाचे साधन मिळू शकणार आहे. आज खेकड्यांची मागणी खूप जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे लोकल मार्केट, हॉटेल किवा शहरामध्ये विक्रीसाठी पाठवू शकतो, आज मार्केट मध्ये 1000 रुपये किलो पर्यत्न खेकड्यांना दर आपल्याला मिळू शकतो.
    खेकडा पालन शेती माहिती - Part 1
    • खेकडा पालन शेती माहिती...
    खेकडा पालन शेती माहिती Part 2
    • खेकडा पालन शेती/व्यवसा...
    खेकडा पालन शेती माहिती Part 3
    • खेकडा पालन शेती/व्यवसा...

Комментарии • 21

  • @vijaykumarpednekar7129
    @vijaykumarpednekar7129 11 месяцев назад +4

    शेती व्यवसाया व्यतिरीक्त असे अनेक पुरक उद्योग चालवले तर कोकणातील जनतेला मुंबई सारख्या शहरांप्रमाणे जीवनशैली (मुलांना शहरात ज्या शैक्षणिक संधी मिळवता येतात त्या मिळवण्याची ऐपत असलेली ) ग्रामीण भागात मिळवण्याएवढा पैसा कमावता येईल असे वाटते.. कारण शहरात न रहाता महीना लाख दिड लाख रुपये दरमहा मिळवणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारची सरकारी मदत न घेता, आपली जीवनशैली न खालावता किंवा जमिनी, प्रोपर्टी वगैरे न विकता..

    • @bhramanti22
      @bhramanti22  11 месяцев назад +1

      अगदी बरोबर👍

    • @tushaar5155
      @tushaar5155 11 месяцев назад +1

      👍👍

  • @barkugondhe2896
    @barkugondhe2896 Год назад +7

    20 by 20 la kiti kharch yeil

  • @zoram671
    @zoram671 10 месяцев назад +1

    They more fresh flowing water😢

  • @natureloverak9913
    @natureloverak9913 Год назад +1

    2000 khekde khup hotil sir 5000jar thevle tumhi tar tyanchi mar khup hoil

  • @prkashborade9561
    @prkashborade9561 Год назад

    Tayar.khekde.wekree.sathi.baher.kashe.kadhal.te.sanga.

  • @surajdev4636
    @surajdev4636 Год назад +2

    क्षेत्रफळ किती आहे???

  • @babankolapate7125
    @babankolapate7125 Год назад +1

    काका कुठे आहे कोकणात

  • @sambhajichavan1954
    @sambhajichavan1954 Год назад

    किती किलो खेकडे आता सोडलेले आहेत

  • @kiranture178
    @kiranture178 Год назад +1

    खेकडा पालन मला माहीती पाहीजे

  • @user-bc5ks3sb6p
    @user-bc5ks3sb6p Год назад

    मर कशामुळे होते

  • @manishsawardekar4731
    @manishsawardekar4731 Год назад +1

    Kakancha number dya

    • @bhramanti22
      @bhramanti22  Год назад

      description madhe dilela ahe. plz check.

  • @rakeshshinde6573
    @rakeshshinde6573 Год назад

    Mitra he kuthe aahe te tari video madhe pan sangitle pahije. Ekdam tukar video taaktos

    • @tushaar5155
      @tushaar5155 Год назад +2

      Video Title madhe Location/Place Name mention kelele ahe comment karnya aadhi check karave & this is part 4, for more information plz watch part 1.