खेकडा पालन व्यवसाय संपूर्ण माहिती | खेकडा पालन | Crab Farming | Crab Farming Business

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • आज आपल्या देशामध्ये व महाराष्ट्रमध्ये खेकड्याची मागणी जास्त प्रमाणात आहे. आज आपल्या देशामध्ये खेकडा हा आवडीने खातात आणि तसेच त्याचा औषदासाठीही चांगल्या प्रमाणात याचा उपयोग केला जातो. आज मार्केटमध्ये पुरवठा पेक्षा मागणी जास्त आहे, कारण की याचे उत्पादन खूप कमी प्रमाणात होते व आजही लोक या व्यवसायाकडे जास्त करून लक्ष देत नाहीत.
    आज आपल्या महाराष्टमध्ये जास्त प्रमाणात शेळी पालन, मासे पालन, पोल्ट्री व्यवसाय, दूध व्यवसाय हे मोठ्या प्रमाणात केले जातात, कारण हे व्यवसाय लोकप्रिय आहेत आणि आपल्याकडे जास्त प्रमाणात जे दुसरे लोक व्यवसाय करत आहेत तेच व्यवसाय करण्यास आपण लोक प्राध्यान्य देत आहोत.
    गोड्या पाण्यातील खेकडा पालन म्हणजे एखादा टॅंक बनवून त्यामध्ये खेकड्याची लहान पिल्ले सोडणे व त्यांना चारा देणे. ही पिल्ले मोठी मार्केट मध्ये विकणे. आपल्याला बाजारात विकण्यासाठी जवळ जवळ 1 वर्षाचा कालावधी लागतो.
    गोड्या पाण्यातील खेकडा पालनाच्या जातीबद्धल विचार करायचा झाल्यास दोन प्रकारच्या जाती उपलब्ध आहेत. एक लहान जाती आणि दुसर्‍या मोठ्या जाती, अश्या दोन प्रकारच्या दोन जाती आपल्या देशामध्ये उपलब्ध आहेत. लहान प्रजातींना “लाल पंजे ” म्हणून ओळखले जाते तर मोठ्या प्रजातींना ” ग्रीन मड क्रॅब्स ” म्हणून ओळखले जाते.
    स्क्यल्ला जातीचे खेकडे ये नदी, नाले, समुद्र किनारी जिथे पाणी स्थिर आणि अस्वच्छ पाणी आहे त्या ठिकाणी आढळतात. गोड्या पाण्यातील खेकडे पालन याला आपण मड खेकडे पालन असेही म्हणू शकतो.
    खेकडा पालन,खेकडा पालन कसे करावे,खेकडा पालन व्यवसाय,खेकडा शेती,दिवटे खेकडा पालन मोरवड,खेकडा पालन मराठी माहिती,खेकडा,खेकडा पालन प्रशिक्षण,खेकडा पालन शेती माहिती,खेकडा पालन माहिती मराठी,झिरो बजेट खेकडा पालन व्यवसाय,खेकडा पालन हौद,खेकडा पालन माहिती,खेकडा पालन यशोगाथा,झिरो बजेट खेकडा पालन,खेकडा पालन कसे करतात,खेकडा पालन in सोलापूर,खेकडा पालन कसे करायचे,दिवटे खेकडा पालन पुणे,खेकडा पालन माहिती 2022,खेकडा पालन शेती व्यवसाय,खेकडा पालन करण्याची पध्दत
    crab farming,vertical crab farming,mud crab farming,farming,urban farming,indoor farming,crab farming in india,vertical farming,crab farming box,crab farming at home,farming crabs,farming shorts,farming crabs at home,mud crab farming at home,vertical mud crab farming,vertical mud crab farming india,crabs farming,farming mud crab,how to do crab farming,crab farming business,soft shell crab farming,crab farming technology

Комментарии • 118

  • @sandeepkamat-yl6gz
    @sandeepkamat-yl6gz 11 месяцев назад +13

    छान माहिती दिली..मी गेली 18 वर्ष ईटीव्ही वरीलअन्नदाता कार्यक्रम तयार करतोय. सोबत न्युज 18 वरील अन्नदाता हिंदी ही तयार करतोय.पण फारच कमा वेळा खेकड्याची माहिती मिळाली होती.आज तुमची माहिती पाहून फार चांगले वाटले

  • @sagarthombare5571
    @sagarthombare5571 11 месяцев назад +7

    अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण मुलाखत व माहिती 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @yogeshgangad9613
    @yogeshgangad9613 Месяц назад +3

    Aadivasi म्हंटला म्हणजे नाद असणारच की ❤❤

  • @raghusawant9618
    @raghusawant9618 11 месяцев назад +6

    तुझे ब्लॉग मी नेहमी बघतो 🙏👍👌 यशवंत हो 🙏🙏🙏

  • @bajiraokodolkar7968
    @bajiraokodolkar7968 28 дней назад +1

    Good

  • @user-ve4ic6pp7w
    @user-ve4ic6pp7w 11 месяцев назад +6

    भारीच.....❤😊

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 Месяц назад +2

    मॅडम तुम्ही खूपच छान मुलाकात घेतलीआहे ❤️❤️

  • @santoshkarewad3203
    @santoshkarewad3203 Месяц назад +1

    Khup khup छान 👍

  • @user-kz3lk9oq2x
    @user-kz3lk9oq2x 11 месяцев назад +3

    खुपच छान मूलाखत घेतली ,

  • @onkarlaxmangavali3795
    @onkarlaxmangavali3795 11 месяцев назад +4

    अतिशय सुंदर माहिती

  • @navanathlokadepatil4197
    @navanathlokadepatil4197 11 месяцев назад +2

    ताई आपला आवाज स्पष्ट ऐकू येत नाही.
    आणि हो 1 लाख सबस्क्राईबर कमिंग सून ताई 💐

  • @joseagnelofernandes708
    @joseagnelofernandes708 17 дней назад

    Nice thanks

  • @prashantgujar6284
    @prashantgujar6284 11 месяцев назад +4

    Project Khup chhan banvala aahe... pan tank madhe thoda sudhar garjeche aahe.... ani Mashe 🐟🐠 sodale tar te khekadyachya pillana khau shaktat...

  • @subhashmore9029
    @subhashmore9029 Месяц назад

    छान माहिती मिळाली धन्यवाद 😅

  • @dineshkadlag4628
    @dineshkadlag4628 11 месяцев назад +3

    Mast information

  • @vilasyadav4712
    @vilasyadav4712 Месяц назад +1

    खूप छान

  • @masterstrok3091
    @masterstrok3091 11 месяцев назад +5

    congratulations मॅडम 1 लाख subcribe comming soon. ......❤

  • @user-ve4ic6pp7w
    @user-ve4ic6pp7w 11 месяцев назад +5

    👍👏🇮🇳🙏

  • @prithyedage9920
    @prithyedage9920 10 месяцев назад +3

    Chan 🎉

  • @Hotel_Ranwara_Naneghat_
    @Hotel_Ranwara_Naneghat_ 11 месяцев назад +3

    🔥🔥🔥

  • @shivramarolkar1030
    @shivramarolkar1030 11 месяцев назад +1

    Very good 👌 👍

  • @sunilghude5893
    @sunilghude5893 10 месяцев назад

    Supar hed .....baba .jay adhivashi 🚩🚩🚩🚩

  • @user-ct2mz8vp1i
    @user-ct2mz8vp1i 11 месяцев назад +3

    Great Mam...Keep it up 👍👍👍

  • @digambarraut4457
    @digambarraut4457 11 месяцев назад +1

    No. No.

  • @pankajrajmane7817
    @pankajrajmane7817 11 месяцев назад +3

    प्रॉफिट किती होतंय व खर्च

  • @sandeepgorivale744
    @sandeepgorivale744 7 дней назад

    ताई एखाद्या ठिकाणी खडक जर नसेल तर त्या ठिकाणी हा व्यवसाय करायचे असेल तर काय करावे लागेल.

  • @atulgaikwadtdcsuccessstory9881
    @atulgaikwadtdcsuccessstory9881 11 месяцев назад +3

    मॅडम, मला पण तुमच्या ब्लॉग वर मुलाखत द्यायची आहे, काय केल पाहिजे, ऊस,सोयाबीन मध्ये नवनवीन प्रयोग करून विक्रमी उत्पादन काढत आहे..

    • @rmworld7143
      @rmworld7143 9 месяцев назад

      Why don't you start your own channel

    • @atulgaikwadtdcsuccessstory9881
      @atulgaikwadtdcsuccessstory9881 9 месяцев назад

      @@rmworld7143 तुमच्यागत आम्हांला subscribe कोण करत नाही ना 😇

  • @user-so8mh8zq9j
    @user-so8mh8zq9j 8 месяцев назад

    Nice 👍

  • @psm4727
    @psm4727 Месяц назад

    प्रोटीन आणी camcium भरपूर शरीराला उत्तम

  • @shankardabhade
    @shankardabhade Месяц назад

    ताई काकांना असं जाऊन भेटू शकतो का. आम्हाला पणं करायचं आहे असं खेकडा 🦀 पालन

  • @trendingviraltopic4610
    @trendingviraltopic4610 5 месяцев назад

    Khekhada palan sathi khelade kothun milatil....

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 11 месяцев назад +3

    पालन करणारे रक्षण करतात.

  • @sukhadeodhurve9275
    @sukhadeodhurve9275 Месяц назад

    मॅडम नंबर सेंड करा त्यांचा तुम्ही छान माहिती दिली.

  • @rk_rohan_11
    @rk_rohan_11 11 месяцев назад +3

    Mi pn Kel ahe khekda palan

    • @rajeshdatkhile6264
      @rajeshdatkhile6264 10 месяцев назад +1

      👍 👌

    • @kittucreation2767
      @kittucreation2767 10 месяцев назад +1

      तुमचा पत्ता मिळेल का ?

    • @rk_rohan_11
      @rk_rohan_11 10 месяцев назад

      @@kittucreation2767 मिळेल ना

    • @user-fh8zv1pg7d
      @user-fh8zv1pg7d Месяц назад +1

      कसा प्रोजेक्ट आहे मित्रा..

    • @rk_rohan_11
      @rk_rohan_11 Месяц назад

      @@user-fh8zv1pg7dमाझ्या यूट्यूब चैनल वर जाऊन पहा सगळी माहिती आहे

  • @MrKeshab26
    @MrKeshab26 9 месяцев назад +1

    please write proper address of farm location

  • @rakeshbadekar7326
    @rakeshbadekar7326 11 месяцев назад +1

    Madem tumhala plant live baghun Kay vattay faydeshir ahe ka ha plan amhi tar ajun live kontach plant baghitla nahi pan ha plan karnar ahe plz reply

    • @rajeshdatkhile6264
      @rajeshdatkhile6264 11 месяцев назад

      Marketing and plant location वर अभ्यास करून केला तर नक्कीच success आहे.

  • @vijaybhatanglikar9227
    @vijaybhatanglikar9227 11 месяцев назад +1

    Disciption box made adress phon no nahi tumi vdo begat nahi ka. Agoder box open kerun bagto tyat petta ph. No nesal ter vdo baget nahi

  • @vishal11155
    @vishal11155 Месяц назад +1

    Tiles

  • @ankushpatil4300
    @ankushpatil4300 11 месяцев назад +3

    Mendhi palnavr video bnva,,,,

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  11 месяцев назад +1

      ruclips.net/video/ZEG--C4V1RA/видео.htmlsi=Q0EKTdKNgTK2Afxb

  • @psm4727
    @psm4727 Месяц назад

    प्रशिक्षण द्या saheb लोकांचे भले होती ल

  • @pramodsutar1824
    @pramodsutar1824 11 месяцев назад +2

    काळया पाठीचे खेकडे होलसेल दरात मिळतील

  • @gouthamm6825
    @gouthamm6825 7 часов назад

    Can you translate in English ma'am

  • @balasahebtigote5766
    @balasahebtigote5766 7 месяцев назад

    नर आणि मादी कशी ओळखायची

  • @user-cf1bp7xh4q
    @user-cf1bp7xh4q 11 месяцев назад +1

    Madam number kuthe dila ahe

  • @atulkamble1967
    @atulkamble1967 10 месяцев назад

    तेला उडकायच कसं. बाजारात विकताना आपल्याला कसं वोलकायच

  • @SomnathPawar-1212
    @SomnathPawar-1212 7 месяцев назад

    400 ru kilo chalu aahe

  • @rushikeshmohod1802
    @rushikeshmohod1802 10 месяцев назад +1

    Farmer cha number dya na mam

  • @sunilghude5893
    @sunilghude5893 10 месяцев назад

    Baba adress send kara

  • @NarayanKudale-pl6dz
    @NarayanKudale-pl6dz 2 месяца назад

    दतताजाधवमोबायलनबरसागा

  • @priyankadighe8268
    @priyankadighe8268 Месяц назад

    Contact no dila nhi ky , bolta ,adhi check krt ja

  • @onlyhelth6405
    @onlyhelth6405 2 месяца назад

    Kakancha fhone no pathava

  • @Nagesh456
    @Nagesh456 11 месяцев назад +1

    काकांचा नंबर द्या ताई

  • @majisainikhotelshivaji5747
    @majisainikhotelshivaji5747 7 месяцев назад

    Khekda chi order ahe plz mobile no

  • @sunilghude5893
    @sunilghude5893 10 месяцев назад

    Baba gandul soda gavatat

  • @ganeshzanwar6697
    @ganeshzanwar6697 7 месяцев назад

    Contact no milel ka

  • @rshreycar9696
    @rshreycar9696 10 месяцев назад

    Not crab

  • @narayannawathe6826
    @narayannawathe6826 10 месяцев назад

    फोन नंबर पाठवाल का

  • @AS-vj8ki
    @AS-vj8ki 11 месяцев назад +4

    यवतमाळ मध्ये या 500 रुपये किलो आहे इकडे

  • @Ramchandra-di4iw
    @Ramchandra-di4iw 11 месяцев назад +1

    फोन नंबर सांगा

  • @manoharadakatalwar2028
    @manoharadakatalwar2028 Месяц назад

    Number bhejo

  • @navanathlokadepatil4197
    @navanathlokadepatil4197 11 месяцев назад

    ताई आपला आवाज स्पष्ट ऐकू येत नाही.
    आणि हो 1 लाख सबस्क्राईबर कमिंग सून ताई 💐