विडिओ अप्रतिम.. राग मानू नका सर्वांसाठीच सांगतो.. आधी असं होता की मासे खूप प्रमाणात होते.. पण आहेत म्हणून गरजेपेक्षा जास्त प्रमाणात मासे मारी केल्यामुळे काही भागात मस्यांचं प्रमाण कमी झालं आहे.. तुमच्याकडे सध्या चांगले प्रमाण आहे.. 2घरांसाठी 10-15-20 मासे खूप झाले.. निसर्ग देतोय म्हणून आपण त्याचा अतिरेक करून भविष्यात आपल्यालाच त्याच नुकसान होईल ही गोष्ठ लक्षात घ्यायला हवी.. धन्यवाद 🙏
विडिओ अप्रतिम.. राग मानू नका सर्वांसाठीच सांगतो.. आधी असं होता की मासे खूप प्रमाणात होते.. पण आहेत म्हणून गरजेपेक्षा जास्त प्रमाणात मासे मारी केल्यामुळे काही भागात मस्यांचं प्रमाण कमी झालं आहे.. तुमच्याकडे सध्या चांगले प्रमाण आहे.. 2घरांसाठी 10-15-20 मासे खूप झाले.. निसर्ग देतोय म्हणून आपण त्याचा अतिरेक करून भविष्यात आपल्यालाच त्याच नुकसान होईल ही गोष्ठ लक्षात घ्यायला हवी.. धन्यवाद 🙏
tx🙏
Absolutely right. आता वाचवलास् तर ऊद्या मिळतले खूप् 😊मासे
Tula avdhe bhetat nahi vatt
खुप छान अप्रतिम
शयल्या लय भारी व्हिडिओ....आणि तुझे खावळे माषे..भारी आयडिया....
धन्यवाद🙏
Khoop bhari video bharpur mase gavle chhotya paryala avdhe mase yeto khauk
भुईमुगाच्या शेंगांची पेंड कशी बनवली आणि कशी बनवतात त्याची पण एक व्हिडिओ बनव शेरकर
एक नंबर भावा..मज्जा आली बघून
पाण्यात कुजलेले पेंड टाकलीत..पण गळाला काय लावलात ते पण सांगा
पिट भेसण
खूप छान व्हिडिओ
Tx
खूप छान व्हिडिओ झाला शैलू धन्यवाद 🙏
धन्यवाद
मजा इली व्हिडिओ बगूक 👍🏻....
tx
lai bhari video bhava.
tx🙏
1 no bhava lay bhari video ahe ❤❤❤❤
धन्यवाद🙏
लय भारी विडियो
Tx 😍
Kay chillar mase pakadle rao, abs fishing, bagha kase mase pakatoy 🌹🙏👍
He ase bolnare zindagi mdhe ky ukhadu ny shakat .....😂
Sunder vdo Shailesh 👌👍
धन्यवाद
Khup Chan ahe video
tx
खुप छान विडिओ 😍😍
Tx dada 😍
Super khub chahan kharokhar
tx
मस्त च भरपुर मिळालेत मासे
Tx
Nice video bhava ❤❤❤
tx
कमालच 😂
धन्यवाद🙏
मस्त विडिओ 👌
धन्यवाद🙏😍
Tu aniket rasam chya vlogs cha back ground music chorlas
काम काढलात रे 😃👌
Lay bhari ❤❤
Tx
Kadakkk video mi thane taluka murbad varun bagtoy bhari video
धन्यवाद🙏😍
Pend var kon konte mase jawal yetat
Ani konti pend vaprli ahe bhava
भुईमुगाच्या शेंगांची
खूपच भारी मासे आहेत तुमच्या एवढ्याशा परियाला.
ho
एवढे खवळे घातली कधी 😅😅🎉
Pith ks bnvl
Bhau jara please clear sang na kashali pend hoti aani kuthe bhetate ?
भुईमुगाच्या शेंगाची पेंड दुकानात पान भेटे किवा पत्री पेंड पण भेटे
@@smmalvani7712 thank you so much
Lay bari
tx🙏
पेंट कशी बनवतात सांगतोय का भावा
भईमुगाच्या शेंगा
मासे यवडे पकडायला खाध्य काय वापरले ते सांग
पेंड
@@smmalvani7712बैला ना देतात ती का
पान्यत काय ताकलें होते
भुईमुगाची शेंगाची पेंड
कोणती सेंग्याची होती पेंड भाऊ जाम भारी मासे आले रे खायला
Tx😍
O amja pan wata khala
Kuthch he gav bhai
हरकुल खुर्द
पेंड कसली होती कीती दीवस कूसवायची सागा व्हीडीवो सुदर दाखवला
भुईमुगाच्या शेंगाची पेंड आणि कुंडl ६ ७ दिवस पाण्यात ठेवायची
He gav konta aahe
Harkul khurd Kankavali
भावा पेंड म्हणजे काय आणि नक्की कशा ची बनते पेंड आम्ही कसं बनवू पेंड plz सांग
भुईमुगाच्या शेंगाची जाड पेंड पाण्यात भिजत ठेवायची ७ ८ दिवस
Konta gaav re dada tuzha ?
हर्कुळ खुर्द
@@smmalvani7712 me natal cha …. Chhan video hota …… 👍
किती खोटं बोलतो 5मिनटात मासेए वढे नाही मिळतकमसे कम पाच मिनिटात दोन मासे भेटतात खोटं बोलू नका करणं आम्ही पण मासे पकड तो
भावा तु मासे वर येव साठी धुयत काय होत पेंड होती काय ? ती
सेंग्यांची
तुम्ही होमगार्ड आहात का तुम्हाला पनवेल ला बघितल्यासारख वाटतंय इलेक्शन डुटी ला
ho
तुम्ही होमगार्ड आहात का
ho
कशाच पेंड होत...
सेंग्यांची
कोणत्या सेंगयाच पेंड होत @@smmalvani7712
कोंत्या सेंगयाच पेंड...???
Lay bari
tx