अतिघन पद्धतीने लागवड केलेल्या आंबा बागांचे पाणी व्यवस्थापन. Irrigation to UHD Mango Plantation

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 36

  • @specialone.........
    @specialone......... Год назад +3

    सखोल मार्गदर्शन व अभ्यासपुर्ण माहिती

  • @sopan880
    @sopan880 Год назад +1

    अनमोल सुष्म माहिती

  • @sopanlabade2353
    @sopanlabade2353 2 года назад +1

    खूपच उपयुक्त माहिती.

  • @jayashrijagtap427
    @jayashrijagtap427 2 года назад +1

    Very nice presentation

  • @Kalifornia30Farms
    @Kalifornia30Farms 2 года назад +1

    खूपच उपयोगी विडिओ आहे सर.. 👍 Very Practical

  • @unmeshshinde9940
    @unmeshshinde9940 2 года назад +1

    जयहिंद
    छान मार्गदर्शन सरजी
    जयहिंद

  • @sukumarkilledar2753
    @sukumarkilledar2753 2 года назад +1

    सर नमस्कार 🌹🙏
    योग्य आणि अचूक मार्गदर्शन!...
    मनःपूर्वक धन्यवाद!🌹🙏

  • @prasadthokal2416
    @prasadthokal2416 2 года назад +1

    खुप उपयोगी सर.

  • @gajananmundaye6290
    @gajananmundaye6290 2 года назад +1

    सर छान मार्गदर्शन

  • @dwarkanathkhare7020
    @dwarkanathkhare7020 2 года назад +1

    सर, आंबा, काजू, नारळ, सुपारी या झाडांचे पाण्याचे वार्षिक नियोजनचा चार्ट बनवून पाठवा.

  • @nikhilmore6305
    @nikhilmore6305 2 года назад

    सर कृपया कोकम लागवड आणि मसाला शेतीवर व्हीडिओ बनवा

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  2 года назад +1

      मिरी लागवडचा आहे .. कोकम चा बनवुया जरा थांबा झाडांना फळे लागू द्या

  • @RamKumar-lh4pl
    @RamKumar-lh4pl 2 года назад +1

    1 acre madhe kiti amba lagwad hoil ,?

  • @bhujangpatil5155
    @bhujangpatil5155 2 года назад

    सूपारी बागेमध्ये आंतरपिके शेवगाची लागवड केली चालेल का?

  • @rajendragavkar5069
    @rajendragavkar5069 2 года назад

    ५ वर्ष पुढील काजूला पाणी कधी व कीती द्यावे आणि २ एकरी खर्च कीती येतो

  • @mitalkulkarni8862
    @mitalkulkarni8862 2 года назад +1

    मोहर गळू नये म्हणून काय काय करावे

  • @gajanandattakaitwad5799
    @gajanandattakaitwad5799 2 года назад

    Ya bageche antar kiti aahe ?

  • @anilther4168
    @anilther4168 2 года назад

    5years amba kalam price

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  2 года назад

      एक वर्षावरील वय असणारी आंबा कलमे लागवडीसाठी वापरु नका

    • @anilther4168
      @anilther4168 2 года назад

      @@yashwantgavhaneagritech karan sanga sir

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  2 года назад

      @@anilther4168 मुळांची वाढ बॅग किंवा डब्यात जाळीदार झालेली असते अशी कलमे लागवड केल्यानंतर त्याची मुळे वरवर राहतात खोल जात नाहीत व अशी कलमे वारा अति पाऊस किंवा दुष्काळात तग धरत नाहीत